bajrang sonvane on sansad bhavan speech | बजरंग सोनवणे यांचे सभागृहातील जोरदार भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 26

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 Месяц назад +9

    बिड जिल्ह्यातील प्रश्न मांडले बदल बप्पाचे अभिनंदन नाही तर पहीले खासदार 😅

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 Месяц назад +5

    माजी खासदार यांच्या पेक्षा फार फार धाडस आणि ज्वलंत प्रश्न मांडले बप्पा अभिनंदन

  • @SachinSolanke-um4gk
    @SachinSolanke-um4gk Месяц назад +9

    यालाच म्हणतात खरे बीड जिल्ह्याचे खासदार

  • @user-rr3kn7uv9q
    @user-rr3kn7uv9q Месяц назад +4

    माजी खासदार बघा जिम्मेदारी आपल्या जिल्ह्याची वाहणारा शेतकरी पुत्र नूतन खासदार...

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 Месяц назад +8

    पाठांतर करून करून कसाबसा कार्यक्रम पार पडला😂😅😅 काठावर पास माठ्या😮

    • @sakharamtambe1513
      @sakharamtambe1513 Месяц назад

      पंकजा मुंडे यांनी मतदान बुत दादागिरी करून ताब्यात घेऊन पण पडली यातच कळले कोण काठावर पास झाले हे सर्व जनतेला माहिती आहे भाऊ मग कोण माठ्या आहे आणि कोण चिकी चोर माठी आहे

  • @bhagvatdhayare4448
    @bhagvatdhayare4448 Месяц назад +1

    खासदारांनी खरंच चांगले प्रश्न मांडले जिल्ह्याच्या हिताचे

  • @sharadshinde111
    @sharadshinde111 Месяц назад +3

    छान बोलले, माझे मत वाया नाही गेल...🎉

  • @maharashtrianculture7537
    @maharashtrianculture7537 Месяц назад +3

    हे खरे प्रश्न आहेत जनतेचे... खुप छान काम बप्पा.👏👏✅

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Месяц назад +2

    एक नंबर जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @santoshbade3134
    @santoshbade3134 Месяц назад +2

    वाचून दाखवणारा खमक्या कार्यकर्ता वा खासदार साहेब

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Месяц назад +1

    अभिनंदन साहेब

  • @anitajogdand2705
    @anitajogdand2705 Месяц назад

    बीड जिल्हा चे नेतृत्व 👍👍👍

  • @Omkya-qv2kw
    @Omkya-qv2kw Месяц назад +2

    वाचून तरी नीट dakvaycha खासदार साहेबांनी

  • @युनिव्हर्सल
    @युनिव्हर्सल Месяц назад

    1) RECT Survey for Osmanabad - Beed - Aurangabad (200kms).
    2)RECT Survey for Ghatnandur - Srigonda Road / Daund via Kaij, Patoda & Jamkhed (230kms)
    या रेल्वे लाईन चे काम सर्वे प्रगती पथावर आहे त्याला गती मिळून मंजुरी लवकर मिळावी अशी आशा बाळगतो. 2017 पासून सर्वेक्षण च काम सुरू आहे अजुन पूर्णत्वास येईना झालाय. राजकिय इच्छाशक्ती चा अभावानेच हे काम पूर्ण होऊ शकले नाही आत्तापर्यंत.

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 Месяц назад +1

    good speech congratulations

  • @user-fe4xh5jl2g
    @user-fe4xh5jl2g Месяц назад

    Dhakkal. Pass. Aahe

  • @vishalkorde5677
    @vishalkorde5677 Месяц назад +2

    🔥🔥

  • @SureshraoSolanke
    @SureshraoSolanke Месяц назад +1

    Are Kay prashna mandlas, Are lackho Thevidaranche hakkache , kasthache paise aadaklet te Manda.

  • @RoyalArmy-w1i
    @RoyalArmy-w1i Месяц назад

    चला बीड जिल्ह्यातील खासदार संसदेत बोलायला तरी लागला😂😂

  • @Beed_sd
    @Beed_sd Месяц назад

    Gp re

  • @santoshbade3134
    @santoshbade3134 Месяц назад

    प्रश्न कमी आभार जास्त

  • @dnyaneshwarmundhe6275
    @dnyaneshwarmundhe6275 7 дней назад

    Kahna kya chahte ho

  • @user-fe4xh5jl2g
    @user-fe4xh5jl2g Месяц назад

    Tumhi. Bhasan. Karta. Ka. Mudde. Mandta.

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l Месяц назад

    Marathaa...2029..parath

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l Месяц назад

    Brobar