आईला दिली हॉटेलच्या खोलीवर पार्टी Hotel Room Dinner Of Maharashtrian Marathi Youtuber In Europe.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 412

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 2 года назад +34

    आईला आनंद देता यावा म्हणुन मुलाने केलेली धडपड
    आणि मुलाला आनंद मिळावा म्हणुन आईने आपले दुखणे बाजुला सारून मनसोक्त गप्पा मारल्या 😊👌👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +4

      आईला दुखत असताना सुद्धा तिने उसने असू तोंडावर आणले हे बरोबर ओळखलं आपण.

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 2 года назад +44

    वा!छान झालाय आजचा भाग.आईची कमाल आहे,एवढी दुखापत असुन हसते.दाखवत नाही त्रास.असच प्रेम राहु दे.एकमेकांची काळजी घ्या.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +1

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @sk29671
    @sk29671 2 года назад +39

    कलियुगा मधला श्रावणबाळ आहात तुम्ही दादा..... तुमच्या दोघांच्या प्रेमा समोर खूप छान वाटलं .... ❤️💕💕💕🤩🥰

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +3

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

    • @vinodkale754
      @vinodkale754 Месяц назад

      🙏मातृ देव भव 🚩🇮🇳🙏

  • @ganeshkhakam5121
    @ganeshkhakam5121 2 года назад +7

    हे सेम व्हिडिओ इंग्लिश आणि हिंदी मध्ये डब्ब करून हिंदी आणि इंग्रजी यूट्यूब चॅनल वर अपलोड करून पहावे ज्या मुळे तुमचे आई आणि मुलाचे सुंदर नाते आणि तुमच्यातील संवाद अमराठी भाषिकांना ही पाहता येईल आणि अनुभवता येईल

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      फार मोठा गौरव करत आहात आमचा. अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @divya-yb1qg
    @divya-yb1qg Год назад +4

    आज निवांत वेळ मिळाला युट्यूब बघत होते आणि तुमचे विडियो नजरेस पडला .आई मुलाच गोड संभाषण बघुन डोळे भरून आले .मी आता पर्यंत जास्त विडियो बघितले नाही पण आता सगळे बघेन. तुम्हाला व आई खुप खुप शुभेच्छा....... ❤️❤️🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  Год назад

      शुभेच्छांबद्दल अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @krantinagpure6213
    @krantinagpure6213 2 года назад +9

    दोघां मधील प्रेम पाहून खूप आनंद होतो, अलीकडे संवाद संपूण गेले आहे, धन्य आहे मावशी तूम्ही,

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @prafulomkar4661
    @prafulomkar4661 2 года назад +12

    दादा तुम्हा माता पुत्राचा संवाद खूपच वर्मी बसतो, आम्ही सदगदीत होतो, आपणां दोघांना खेळीमेळीत बघून भावूक होतो, खूपच छान! आता प्रश्न उरतो, आपल्या मुळाचा, आपला परिचय, नांव? ? दादरला कुठे राहत होतात,? भारतातून परदेशात कधी गेलात, ? तुम्हा दोघांची स्वच्छ वाणी, भूतकाळातले विषय, आईच्या, तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायला आवडेल, काम काय करता? आईबाबा काय करायचे? एकंदरीत आपला जिवनप्रवास! येणाऱ्या पुढच्या vblog मध्ये एकदा बसून आपण Q AND ANS दयाचं! आपल्या उत्तराच्या अपेक्षेत, आपणां दोघांस परमेश्वर चरणी दिर्घायुष्य चिंतितो! हार्दिक शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन!!!

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +9

      आपल्या शुभचिंतनान बद्दल अनेक धन्यवाद. माझे दोघेही आई-वडील मुंबईला असताना शिक्षक होते. आईचं नाव सीमा आणि मी शामू. आम्ही गेले 37 वर्षे येथे राहतो. आम्ही दादरला राहत नव्हतो. मी दादरच्या बालमोहन विद्यामंदिर मध्ये शिकलो मात्र राहायला भायखळा येथे होतो. प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ लवकरच कधीतरी करण्याचा विचार आहे.

  • @swatiskitchen5969
    @swatiskitchen5969 2 года назад +12

    किती सुंदर 👍. देवा आईला लवकर बर कर दादाला पण खुश ठेव 👍👌🏼

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      धन्यवाद 🙏🌹

  • @kavitasonawane593
    @kavitasonawane593 2 года назад +7

    तुमच्या व्हेनिस मधील ब्लॉग मध्ये आई बद्दल चे प्रेम बघून फार आदर वाढला.असेच आईला जीव लावा.आई आणि मुलाचे प्रेम बघून छान वाटले. असेच दोघेही हसत राहा.काळजी घ्या एकमेकांची.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @AR-sg4cz
    @AR-sg4cz 2 года назад +9

    She is gem of a person...God Bless Her!!!

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      Thank you very much 🙏🌹

  • @pradeepsathe3503
    @pradeepsathe3503 Месяц назад +1

    छान पण तुम्ही चांगली काळजी ठेवता आईची भाग्यवान आहात तुम्ही तुम्हाला आई आहे
    मराठी मध्ये म्हण आहे
    स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
    कलियुगातील श्रावण बाळ आहात तुम्ही

  • @user-jk4hm9bt1t
    @user-jk4hm9bt1t Месяц назад +1

    आपल्या पेक्षा हि मराठी संस्कृतीच ज्ञान फारच भारी,

  • @petlovers2860
    @petlovers2860 2 года назад +11

    Kite cute ahet tumhi doghe n BAPPA BLESS YOU DADA n MAMME👌🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +1

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @yogeshudmale5370
    @yogeshudmale5370 2 года назад +5

    Dada Aae aahe ti, Tila swatha chya Jevana peksha bhuke peksha lekarachi kalaji, hats off to u also dada for her fav things reminding, biscuits and shake, ur taking same care as her. Absolute Care for each other. 👌👍♥️👏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @snehaldongre1742
    @snehaldongre1742 2 года назад +9

    The way you enjoy every moment with your Aai is really commendable.....and the happiness on your Aai's face 💗

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @kedarnathpatnaik7168
    @kedarnathpatnaik7168 2 года назад +6

    I am a mumbaikar presently staying in Canada. For last 4 months I have been watching your videos. Really nice. I am touched seeing your love for you mummy. Her blessings will be always with you. I wish you Happy ROSH HASHANAH. Shana to a🙏🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      It is so nice to see that our videos are watched also in Canada! Thank you very much for the New year greetings 🙏🌹

  • @user-jd7jf4lp3b
    @user-jd7jf4lp3b 27 дней назад

    खूप छान शामुउभाऊ. आईला शिर साष्टांग नमस्कार. खूप छान प्रेमळ आई आहे

  • @pankajgosavi8297
    @pankajgosavi8297 Месяц назад

    खरंच असेच ब्लॉग बघावे वाटतात.. आई ची काळजी घ्या. दुसरा देश. तुमच्या भावना समजू शकतो

  • @sumitpin007
    @sumitpin007 Месяц назад

    सर तुम्ही आईचे दुखन्यापासून मन दुसरीकडे लागावे म्हणून एवढी हसी मजाक करता की तुमचा स्वभाव इतका हसी मजाक बोलण्याचा आहे.

    • @AplaShamu
      @AplaShamu  Месяц назад

      वडिलांची देणगी ♥️

  • @ratnabadgujar8861
    @ratnabadgujar8861 2 года назад +3

    खूप खूप आभार आपले बर्‍याच दिवसांनी पुन्हा एकदा व्हिडिओ पाहून आम्ही खूप खुश झालो खरे आहे पण वाईटही वाटले की आईची तब्येत खराब झाली आहे ...पण ती सुद्धा लवकरच होईल बरी...एवढा चांगला मुलगा आहे की सोबत आईची काळजी घेणारा

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @allinone_videos9744
    @allinone_videos9744 Год назад +1

    Maharashtra cha Deepak kalal.
    Aai chi kalji ashi ch gya❤
    Dekhawa nko fakt

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 2 года назад +1

    तुमचा एकमेकाशी होत असलेला संवाद,गप्पा ऐकून फार फार बरं वाटतयं,पण तेवढा हेवा हि वाटतोय, आताच्या मोबाईल च्या युगात कुणाला कुणाशी बोलायला हि वेळ नाही, जो तो आपल्यातच गुंग...तर आईला फिरायला नेणे हि फारच दूर दूरची बात....सर तुम्ही असेच आईवर प्रेम करा,काळजी घ्या.... तुमचे असे विडियो पाहून चुकून माकून एखाद्या मध्ये बदल घडू द्या.🙏🙏🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @diliparbooj1831
    @diliparbooj1831 Год назад

    हे सारे अगदी विलक्षण आहे . आपण ज्या प्रकारे आपल्या आईची काळजी घेत आहात ते आनंददायी आहे .आपल्या आवाजात प्रेम.. आपुलकी.. काळजी आहे .. अनेक अनेक शुभेच्छा..

  • @sheetalpalsamkar8989
    @sheetalpalsamkar8989 2 года назад +7

    आज तुमची भटकंती नसली तरी तुमचं संभाषण पण ऐकत राहावं असे वाटतं होते. आईची आणि स्वतःची काळजी घ्या.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @sanjaycharudatta872
    @sanjaycharudatta872 2 года назад +4

    शामू तु तर खरा खुरा शाम आहेस
    अभिमान वाटला
    तु तिकडे काय करतोस...??
    लग्न केलेस की नाही..???
    मुल बाळ काही..???
    मला आपलं उगाच चौकशी
    तुझं वय काय..???
    तुझा हे सगळं बघून आनंद होतो

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +3

      माझे वय 57.
      मी सध्या इकडे रिकामटेकडा आहे मात्र लवकरच हात पाय हलवावे लागतील.
      अजून तरी लग्न केले नाही.
      लग्न केल्याशिवाय इथे मुले होण्याची प्रथा फार रूढ आहे मात्र मी त्या फंदात पडलो नाही.
      मला माझे आणखीन काही छंद पुरवायचे आहेत. लग्नाचे त्यानंतर पाहू 🤠🕺

    • @sanjaycharudatta872
      @sanjaycharudatta872 2 года назад

      @@AplaShamu मनापासून शुभेच्छा... काळजी घे स्वतःची
      बर वाटलं तुझ उत्तर ऐकून
      खर तर तु माझ्यापेक्षा खूपच मोठा आहेस
      पण तुला अरे तुरे असच बोलाव वाटलं
      पुन्हा एकदा शुभेच्छा

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +1

      @@sanjaycharudatta872 मला एकेरी नावाने हाक मारलेली जास्त आवडते. त्यात एक प्रकारची जवळीक असते. अहो जाहो ही एक दूरी किंवा उंची निर्माण करते.

  • @mformanjiri
    @mformanjiri 2 года назад +2

    khup chan, just landed randomly on your channel and could not stop watching it back to back. he normal vlogs peksha kahi tari vegla ahe hyat . ekhada movie baghat ahe asa vata, khup chan i can't express actually Aveda sunder content, shoot and kharach unbelievable ahe ki tumhi swata shoot kartet , Aveda perfect.
    just in love with your vlogs..❤️❤️
    loads of love

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      Thank you very much for your appreciation and love from Tel Aviv 🙏🌹

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 2 года назад +1

    किती गडबड !! किती बडबड !! किती धडपड !!😃😃
    आज मस्त ताव मारलाय हं मटण बिर्याणीवर दादा😋😋आजचा भागात आईसोबत छानच चर्चा रंगली.आईचं समजून सांगण खूपच छान😍😍अशा टिचर आम्हाला पाहिजे होत्या.👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @shardajadhav656
    @shardajadhav656 2 года назад +2

    खरंच कलीयुगमधील श्रावनबाळ
    आहात सर तुम्ही अशी मुले सर्व आई बाबांना मीळोत.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @mandarsbhave5937
    @mandarsbhave5937 2 года назад +4

    आईची सेवा ही ईश्वर सेवा आहे
    पू ल चां उल्लेख ऐकून मजा आली
    तुम्ही मराठी शाळेत होतात का?
    साने गुरुजींचा
    शाम आणि आई आजही आहे हे तुमचे vidoes बघून वाटत.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +1

      मी मुंबईतील दादरच्या बालमोहन विद्यामंदिर मध्ये होतो.

    • @mandarsbhave5937
      @mandarsbhave5937 2 года назад

      @@AplaShamu मी पण बालमोहन विद्यामंदिर १९९१

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +1

      @@mandarsbhave5937 Early 80s.

    • @mandarsbhave5937
      @mandarsbhave5937 2 года назад

      @@AplaShamu तुम्ही शाळेच्या ग्रुप मध्ये आहात का, मध्यंतरी एक आंतरराषट्रीय दिवस साजरा केला होता. face book वर ग्रुप आहे

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +1

      @@mandarsbhave5937 मला इतर गोष्टी करण्यासाठी कधीच वेळ मिळत नाही. त्यासाठी घरात टीव्ही आणि व्हिडिओ सुद्धा नाही. आणि त्यातल्या त्यात आता हे युट्युब चॅनेल सुरू केल्यापासून आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे फेसबुकच्या अशा कोणत्याही गटात मी नाही. अजून या चॅनलचं फेसबुकचं पान उघडायच आहे, इंस्टाग्राम चालू करायचा आहे ते सुद्धा कधी होईल कोण जाणे. शाळेतल्या कोणाशीही संपर्क उरला नाही. काही मोजक्या मित्रांची नावे आठवतात. झाड सर आठवतात.

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 2 года назад +3

    एवढं कस लागला गुडघ्याला रक्त येई पर्यंत
    आज खूप छान वलोग होता तुम्ही दोघं गप्पांत रंगला होतात आम्ही तुमच्या गप्पा ऐकण्यात गुंग होतो 👌👌👌👍👍👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      विमानात अनेक तास पाय दुमडून राहिल्यामुळे जखम चिघळली.

  • @vivekkadam6456
    @vivekkadam6456 Месяц назад

    फारच छान, महाराष्ट्रीयन कुटुंब.

  • @sujathar3826
    @sujathar3826 2 года назад +6

    'दारू म्हणजे काय रे भाऊ ?'
    'अरे, दारू म्हणजे एक मादक पेय आहे '
    'मादक म्हणजे काय रे भाऊ ?'
    'अरे मादक म्हणजे, जे प्यायल्याने माणूस बडबड बडबड करीत रहातो त्याला मादक असे म्हणतात '
    'म्हणजे आपले शामू सर का रे भाऊ ?'😄
    शेवटी Upcoming vlog ची झलक दाखवलीत त्यात तुमच्या आईला चालता फिरताना बघून बरं वाटलं.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      इतके दिवस डोकं खाजवत होतो ती वाक्य शोधताना 🤓🙏🙏

  • @nitinpatil8008
    @nitinpatil8008 Год назад +1

    असं प्रेम करावं आणि आपल्या कुटुंबियांना सदैव आनंदी ठेवो प्रत्येकाने. God bless you.

    • @AplaShamu
      @AplaShamu  Год назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @pankajpawar6604
    @pankajpawar6604 2 года назад +3

    धन्य ती माता ,धन्य तो पुत्र 💖💖💖🙏🙏🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +1

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 2 года назад +6

    Nice family values.... respect and care...

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      Thank you very much 🙏🌹

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 2 года назад +3

    wahh .kya baat hai...aai sathi room party.....ticha sathi ,get well soon 👍👍👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @irfanmamtule
    @irfanmamtule Месяц назад

    ईश्वर तुमच्या आईला उदंड आयुष्य देवो आनी तंदुरुस्त सेहत देवो... आमिन

  • @pratapbhagwat5337
    @pratapbhagwat5337 Месяц назад

    शामू आपण फार ग्रेट आहात. माझ्या चुलत्याचें टोपन नाव सुद्धा श्यामराव होते त्यांना सर्वजण शामा म्हणत .

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 2 года назад +2

    वाह खुप छान व्हिडिओ आणि आई लवकर बरे व्हा अणि खुप मज्जा करा .🤤😋👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      बरी होत आहे ती आता. लवकरच बाहेर पडू.धन्यवाद 🙏🌹

  • @AK57bro
    @AK57bro 2 года назад +2

    Please take good care of Aai. I am praying for her speedy recovery. God bless both of you.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      Thank you very much 🙏🌹

  • @manasimkotwal5218
    @manasimkotwal5218 2 года назад +1

    खूप छान भाग मी पहिल्यांदाच पाहिलं तुमचं चॅनेल ,एकदम मस्त अगदी natural

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      तुम्हाला आमचं चॅनल आवडलं आहे वाचून आनंद झाला. सुस्वागतम 🙏🌹

  • @neenadighe6311
    @neenadighe6311 Год назад +1

    आज पहिल्यांदाच तुमचा विडिओ पहिला.. तुमचं दोघांचं संभाषण ऐकत राहावंसं वाटलं.. खूप छान.. very interesting.. take care..

    • @AplaShamu
      @AplaShamu  Год назад

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @sonali_andazaaplaaapla
    @sonali_andazaaplaaapla Год назад

    किती सुंदर विडियो,एक बघायला घेतला की अजुन एक विडियो,अजुन एक विडियो बघत रहावं असे वाटते.तुमच आणि तुमच्या आई बरोबर असलेलं बॉनडिंग एकदम मस्त.अशेच विडियो बनवत रहा

    • @AplaShamu
      @AplaShamu  Год назад +1

      तुमचे शब्द प्रेरणादायी आहेत. अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @satishbadve4831
    @satishbadve4831 Год назад

    खरचं खूप छान वाटत पण आई आजारी असताना सुद्धा मुलगा आईला कसा आनंद देतो नाहीतर आमच्या कडे आईने आमच्या साठी किती प्रापरटी ठेवली तर आम्ही तिची सेवा करु

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Год назад

    मुलाचे व आईचे संवाद ऐकून फार बरे वाटते.

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 2 года назад +3

    ऐस पैस बस,भारी वाटले एकूण आणि आईला हसताना बघून छान वाटले,पहिले व्हिडिओच्या सुरवातीला आई हातवारे करत होती,तर थोडे टेन्शन आले.पण नतर छान वाटले.तरी काळजी घ्या आईची.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +1

      कॅमेरा चालू होता म्हणून तिला त्या सूचना द्यायच्या नव्हत्या. मात्र मूकपणे दिलेल्या सूचना सुद्धा कॅमेरात दिसतात ते त्यावेळी तिला उमगले नाही 🤓

  • @anishsalvi7516
    @anishsalvi7516 2 года назад +1

    Mala sudha tumchyasarkha mulga banaycha ahe mazya aaisathi
    Shyam dada u are great
    🤗🤗🤗

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      शुभस्य शिघ्रम 🌹

  • @shauryagamez8480
    @shauryagamez8480 2 года назад +1

    आई आणि लेकाची जोडी खूपच छान आहे .मे तुमची नवीन subscriber आहे.मला तुमचे ब्लॉग्स खूप आवडले . मी ठाण्यात राहते .आईला आणि तुम्हाला नमस्कार🙏

    • @shauryagamez8480
      @shauryagamez8480 2 года назад

      माझ नाव सांगितलं नाही म्हणून पुन्हा मग करायला आली मी तनवी Dandekar

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले हे वाचून फार आनंद झाला. चॅनेल मध्ये आपले सुस्वागतम 🙏🌹

    • @shauryagamez8480
      @shauryagamez8480 2 года назад

      @@AplaShamu आभारी आहे

  • @poojashembekar4689
    @poojashembekar4689 2 года назад

    तुमची आई आजारी असली तरी हसत मु़ख चेहरा व तुम्ही पण आईला लहान मुला सारख जपता
    खुपच छान व्हिडिओ

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @krantidivekar1822
    @krantidivekar1822 2 года назад +3

    Take care of yourself and your mom God bless you

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      Thank you very much 🙏🌹

  • @swati5490
    @swati5490 2 года назад

    किती छान दादा तुम्ही आई ची काळजी घेता देव बरे करो👌👌🙏🏻🙏🏻 हे अस दृश्य दिसन अवघडच 👌👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @sujatavijaycorreia8109
    @sujatavijaycorreia8109 2 года назад +1

    Your sense of humour is very good 😂😂 ...Got good knowledge through this conversation 👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @umasinari2686
    @umasinari2686 2 года назад +1

    Watched first time. U both are great 🙏. Take care. God bless you both.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @rajashreemhatre3948
    @rajashreemhatre3948 2 года назад +1

    Bhava kahihi topics chaltat na conversation la bhari knowledge aahe doghana
    Lahanpani asa prtekala lagla asanaar
    Solid pain'full na
    Mummy chi take care
    Bappa bless you both

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 Год назад

    शामू दादा, मम्मी आणि तुमचं संभाषण, सुसंवाद खूप
    छान..... खूप बरं वाटतं. ❤❤🙏👍आईला आराम करू दे, काळजी घ्या.

    • @AplaShamu
      @AplaShamu  Год назад

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 2 года назад

    तुमच्या आईची मज्जा आहे बुवा सगळं काय हातामध्ये मिळत आहे आणि फिरायला सुद्धा छान छान ठिकाणी मिळतंय हे नशीब नाही तर काय आहे

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @radhikakamath2357
    @radhikakamath2357 2 года назад +2

    You are soooo positive and motivating..good luck

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @Sk-cr8wh
    @Sk-cr8wh 2 года назад +1

    Khup chan mahiti milali.ajikadun tumchyakadun👌👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      धन्यवाद 🙏🌹

  • @ramlakshman2259
    @ramlakshman2259 2 года назад +1

    Mi aaj khup haslo tumchaa blog baghun mala khup zhop yet hoti pan tumche vedio banun zhop udali aani khup maza aali

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      तुमचे उत्तर वाचून आम्ही सुद्धा इथे असलो. तुमची झोप घालवली म्हणजे आम्ही 🤓

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 2 года назад +1

    Chan vlog.favourite biscuit ani chocolate baghun tumachya Aaicha Anand chehryavar disla. 👍🏻

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      चहा मध्ये बिस्कीट बुडवताना ते गळू नये याची जी हृदयात धडधड होते आणि नंतर ते सुखरूप बाहेर आल्याने जो आनंद होतो तो निराळाच!

    • @vaishaliskitchenkatha1419
      @vaishaliskitchenkatha1419 2 года назад

      @@AplaShamu yes 😊

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 10 месяцев назад

    Sir, म्हणजे महाराज या आर्थी तो शब्द आहे

  • @sameeramore320
    @sameeramore320 2 года назад +2

    U both are very sweet n enjoying like anything, very good 👍 😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @sanjeevanidarwatkar3142
    @sanjeevanidarwatkar3142 2 года назад

    Kaku khup sweet ahet😘😘😘 actually.... tumache doghanch sambhashan aikayala mastttt watate ekdam

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @rishikeshjunnarkar5507
    @rishikeshjunnarkar5507 2 года назад

    Sir khup Chan god bless you tumcha video ne divsschi survat hote majya

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      खूपच सुंदर शब्दात आमचा गौरव केलात आपण. अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @manojichake1282
    @manojichake1282 2 года назад +1

    मला खूप आवडतात आपले वलॉग.. मी आताच सुरवात केली बघायला.. छान attachment आहे तुमची...

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +1

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @kalpanasunil1221
    @kalpanasunil1221 2 года назад

    Wa wa khup chan गप्पा झाल्या ....
    जरा हटके topic 😊
    Aai chi काळजी खूप छान घेता....😊👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @pallavidhakappa5498
    @pallavidhakappa5498 2 года назад

    Khup chan aayee la lavkar barey vatu Dey God Bless 🙏🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +1

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @Bigdacosgaming
    @Bigdacosgaming Год назад

    Khup chaan sir...tumcha suswand far chaan ahe

    • @AplaShamu
      @AplaShamu  Год назад

      धन्यवाद 🙏🌹

  • @laxmanmuratarkar8942
    @laxmanmuratarkar8942 Месяц назад

    छान व्हिडिओ

  • @anaghajoshi4010
    @anaghajoshi4010 2 года назад

    Khoopach chan Gappa , maja aali.
    Aai kiti compose & sorted aahet.. Aata samajala ki to Aai Teacher aaalyacha impact aahe...
    I ALWAYS RESPECT "Teachers" jyancha mule aapan ghadlo.
    Aai ni 'Sir' ya shabdacha chan meaning & purpose explain kela..
    Tumhala tar aamhi viewers Shravan Bal mhanto ch , pan aat Aai la " Shamchi Aai" mhananar.. Shamchi Aai i guess Sane Gurujincg book aahe.
    Shamji , n rahavun vicharte if you don't mind tumach education kay aahe & job.
    kay hota .
    God Bless you.
    Get well soon Aai 💞

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      फार छान लिहिलं आपण. मी शाळा दादरच्या बालमोहन विद्यामंदिर मधून केली. त्यानंतर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये होतो. त्या पुढचं शिक्षण काही फारसं नाही आणि त्याचप्रमाणे काम सुद्धा काही खास नाही. मात्र मी अनेक विविध गोष्टी करतो. काही पुस्तके सुद्धा लिहिली आहेत. या सर्व विषयावर कधीतरी एक व्हिडिओ बनवण्याचा विचार आहे.🙏🌹

    • @anaghajoshi4010
      @anaghajoshi4010 2 года назад

      @@AplaShamu thank you for reply. How fast you are replying...,👏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      @@anaghajoshi4010 🕺

  • @asmitakale573
    @asmitakale573 2 года назад +1

    खरंच तुम्ही किती काळजी घेता तुमच्या आईची ...या video मधून आम्हां सगळ्यांना खूप बोध घेण्यासारखं आहे. तुमच्या आईचं वय किती आहे ?

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +1

      ७९.

    • @asmitakale573
      @asmitakale573 2 года назад

      @@AplaShamu तुमच्या आई 65 वर्षाच्या वाटतात. खूपच छान हेल्दी, कूल आहेत त्या. त्या शतायुषी व्हाव्या ही ईश्वर चरणी प्रार्थना ...

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      @@asmitakale573 अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @siddhiwalavalkar1033
    @siddhiwalavalkar1033 2 года назад

    Sir nehami pramane Chan zala video.....but mam chi Kalji ghya khar ch tya avadhya age madhe suddha tya swatala maintain Karun avdhi dukhapat astana pan happy rahatat....kharch Dev tyana aani tumhala always healthy aani happy thevo.....hech prarthana 🙏🏻🙏🏻💐💓

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @vishalsevekar
    @vishalsevekar Год назад

    Interesting आहात तुम्ही, तुमच्या गप्पा मुळे कोणी बोर नाही होणार, चारमिंग पर्सन✨

    • @AplaShamu
      @AplaShamu  Год назад

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @seemasali3059
    @seemasali3059 2 года назад

    Aaisati wheelchair gheu tyat hasvun firwa,mhanje pay gudghe dukhanar nahi,asehi foreign la khup chan soyi astat tyacha vapar kela tar jast exserion honar nahi.khup chan tumhi aai ektra firtat great

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      धन्यवाद. त्याचा विचार चालू आहे. 🙏🌹

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 2 года назад

    आई ले काचा संवादखुप छान खुप ऐकत राहाववाटत

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @ashwinisurve6568
    @ashwinisurve6568 2 года назад +2

    Love you mavshi and dada godbless you.😍😍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      Thank you very much 🙏🌹

  • @pravinpandit2982
    @pravinpandit2982 Год назад

    Sir tumhi saglyanna reply deta khup Chan vatle

    • @AplaShamu
      @AplaShamu  Год назад

      जमत आहे तोपर्यंत करत आहे कारण त्यात मला आनंद आहे. मात्र लवकरच माझा हा आनंद हिरावला जाईल. एवढ्या प्रचंड प्रमाणात कॉमेंट्स ना उत्तर देत आता राहिलो तर माझे व्हिडिओ बनवण्याचे राहून जाईल.

  • @manishasurve6003
    @manishasurve6003 Год назад

    तुमचा हा video Chan ahe sarv istrayal amhala Ghar baslya baghayala milto

    • @AplaShamu
      @AplaShamu  Год назад

      तुम्हाला आमच्या व्हिडिओचा असा फायदा जेव्हा होतो तेव्हा आमचा आनंद द्विगुणीत होतो. 🙏🌹

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 Год назад

    Chan majeshir sanvvad !

    • @AplaShamu
      @AplaShamu  Год назад

      धन्यवाद 🙏🌹

  • @sachinjadhav6151
    @sachinjadhav6151 Год назад

    All the videos are great and inspirational. Learned lots of things from you.
    One question,apart from you who shoots your video's.🤔

  • @monalipawar5359
    @monalipawar5359 Год назад

    आई खूप स्ट्रॉग आहे दादा खरच खूप छान आहे व्हिडियो

    • @AplaShamu
      @AplaShamu  Год назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @mangeshphalke9267
    @mangeshphalke9267 2 года назад +2

    तुमचे विडिओ पाहून पॉसिटीव्ह वाईब्स येतात, असेच विडिओ बनवत जा विडिओ पाहून आपोआप लाइक बटन कधी दाबले जाते कळत नाही ☺️ ऐस पैस बैसे प्रतयेक विडिओ मध्ये बोलत जावा 😁आजींना पुणेरी नमस्कार 🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      पुणेरी नमस्कार म्हणजे पोहोचवलाच पाहिजे आत्ताच्या आत्ता 🤓🙏🙏

  • @SomnathAvhad-vc6sl
    @SomnathAvhad-vc6sl 26 дней назад

    दादा तुम्ही महान आ हात

  • @annidsouza9952
    @annidsouza9952 2 года назад

    Ekdum chaann blog pan aaichi tabyet uttam asti tar ajun Bara vatla Asta pan tari Chanach. Anyway enjoy 👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      तिची तब्येत आता झपाट्याने बरी होत आहे. आज पडणार आहोत बाहेर. 🙏🌹

  • @maxstanderdbusiness5178
    @maxstanderdbusiness5178 2 месяца назад

    आपण आई ची खूप काळजी घेतात

  • @poojasongada8142
    @poojasongada8142 2 года назад +1

    आई नशीबवान आहात तूम्ही 👌👌😊😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      धन्यवाद 🙏🌹

  • @reflection885
    @reflection885 2 года назад

    👌👌👌तुमचे व्हिडिओ बघून मी emotional 🤦🏼‍♀️ होऊन जाते🤗😀 काळजी घ्या आणि लवकर बऱ्या व्हा 🙏❤️💐

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад +1

      आईच्या तब्येतीमध्ये आता फार फरक आहे. काळजी नसावी. आज बाहेर पडण्याचा सुद्धा बेत आहे. दोन-चार दिवसात त्याची व्हिडिओ सुद्धा पाठवू.

    • @reflection885
      @reflection885 2 года назад

      @@AplaShamu 🤗👌❤️

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 2 года назад +1

    आई फिरायला अलात आणि पायाला लागून घेतल आता मजा कशी येणार
    काळजी घ्या घरी कसे वेगळे असते आत्ता फिरायला आलात वया प्रमाणे काळजी घ्या

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      इथे यायच्या आठवड्या आधी घरच्या अंगणात ती पडली होती तेव्हा तिला लागलं. येताना विमानामध्ये पाय बराच वेळ दुमडून राहिल्यामुळे तिच्या ढोपराची जखम चिघळली. आता दोन दिवस आराम करून आहे तर ती जखम सुकू लागली आहे. लवकरच बाहेर पडू. चौकशी बद्दल धन्यवाद 🙏🌹

  • @ravisakule8174
    @ravisakule8174 10 месяцев назад

    shamu bhau lay bhari

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry 10 месяцев назад

    Dev sudha irsha karat asel..ase mulaga ani aaichi chemistry baghun

  • @swatithombre6746
    @swatithombre6746 2 года назад

    Tumcha channel baghun travel xp channel baghitalyasarkh vatat.jam bhari dadus.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      मोठा गौरव केला आमचा तुम्ही. धन्यवाद 🙏🌹

  • @waterhuntervasaikar3676
    @waterhuntervasaikar3676 2 года назад

    आईने सर. का म्हणतात ह्याचा अर्थ मस्त समजवला🙏🏻

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      तरीपण माझा अजून प्रश्न आहे. सर चा अर्थ जर महोदय असेल किंवा श्रीमान असेल तर मग तेच शब्द का नाही वापरत? ते काही बोलीभाषेतून बाहेर गेलेले शब्द नाहीत! परंतु मला वाटलेला सर तो नक्की नव्हता 🤓

    • @waterhuntervasaikar3676
      @waterhuntervasaikar3676 2 года назад

      @@AplaShamu महाशय, महोदय हे शब्द बोलीभाषेतनं बाहेर नाही गेले, पण आमचा मराठी माणूस आज भारता बाहेर आहे म्हणून मी पण तुम्हाला सर. म्हणतोय 🙏🏻😂😎😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      @@waterhuntervasaikar3676 🤓🤠🤠

  • @ajayk1590
    @ajayk1590 2 года назад +1

    खुप छान vlog होता 😇🤗.🇮🇳

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      धन्यवाद 🙏🌹

  • @nirmalchaudhari3907
    @nirmalchaudhari3907 2 года назад

    Shamudada... Aaila rizvanyacha aapla prayatna koutukaspad aahe.....Aaichi jakham lavkar bari honyasathi haldiche dudh dya....tasech pathya mhanun fish, vangi, batate, chocolates varjya kara.... Halad aani alovera cha upay hi uttam aahe...

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      चांगली उपयुक्त माहिती दिली आपण. अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @rupaligotpagar8722
    @rupaligotpagar8722 2 года назад +2

    Tumhi jya prakare mummy bolata te mala far awadat

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      आनंद झाला वाचून 🙏🌹

  • @rajashree8672
    @rajashree8672 2 года назад

    हो फक्त भात खा चालेल 👌वा खुप छान एक नंबर बेत बनवला आहे.काकुंना खुप लागल आहे खुप दुखत असणार 🥲

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      आता तिला जरा बरे वाटत आहे. धन्यवाद 🙏🌹

  • @shashisingit
    @shashisingit 2 года назад +2

    तुमच्या आईचे वय पहाता तुम्ही तिला जरा जास्तच गृहित धरता असं माझ मत आहे. तिला तुम्ही फार चालवता असं मला आधिही वाटंत होतं. मीही एक 65 वर्षाची जेष्ठ नागरिक आहे. तरीही मी इतकं नाही चालू शकणार. मानल त्या जास्त घट्ट आहेत. तरीही. आई तर सोडा. तुम्हीही काळजी घ्या

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      मला विचाराल तर मला स्वतःलाच चालायला आवडत नाही जास्त. चालण्याचा हट्ट तिचा असतो. ती म्हणते डॉक्टरने तिला असे सांगितले आहे.

  • @jyotidoke4590
    @jyotidoke4590 Год назад

    Khup Chan 👍😍 majhe aie miss you 😔🥲

  • @priyatondlekar9766
    @priyatondlekar9766 2 года назад

    मस्त, दादा मावशी ची छान काळजी घेतली जाते आहे आता ती लवकर बरी होईल

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 года назад

      धन्यवाद 🙏🌹

  • @artgallery385
    @artgallery385 Год назад

    सर ताक खूप चांगल,, आणि काकी रात्री च कमी खातात पोटाला हव तेवढ ते पण चांगलच आहे, या वयात पचनशक्ती मंदावते, माझी आई पण रात्री कमी जेवते किंवा कधीतरी फळ, दूध खावून राहते

    • @AplaShamu
      @AplaShamu  Год назад

      होय माझ्या आईला सुद्धा रात्री दूध पिण्याची सवय आहे. मी पण पितो रात्री....ते...🍻🤓