1 नं रिझल्ट आहे सरांचा मी नागपूर वरून बोलत् आहो आमचा संत्रा मोसंबी चा एरिया आहे आम्ही मशेष ताड सरांची टेक्निक वापरात आहो एकदम G9 रिझल्ट मस्त बाग फुटत आहे डायरेक्ट फूट सुरु आहे
सर तुम्ही बोललात कि प्लॉट 24 महिन्याचा आहे...... म्हणजे 18 व्या महिन्यात बहार धरला का? कि 24 महिन्या cha असतानी धरला आणि आता प्लॉट 30 महिन्या चा आहे plz rply द्या
रिपोर्टर व माहिती देणारे दोघांनी खुपच चांगली माहिती दिली सलाम तुमच्या प्रत्र कारीतातेला व सोप्या भाषेत समजून सागीतल त्या महेश सराना
महेश ताड सरांचं काम योग्य आहे माझी बाग सरांच्या मार्गदर्शनाखाली आहे
1 नं रिझल्ट आहे सरांचा मी नागपूर वरून बोलत् आहो आमचा संत्रा मोसंबी चा एरिया आहे आम्ही मशेष ताड सरांची टेक्निक वापरात आहो एकदम G9 रिझल्ट मस्त बाग फुटत आहे डायरेक्ट फूट सुरु आहे
Thanks sir 🙏🙏🙏
खुप छान मार्गदर्शन नियोजन तसेच अविनाश सर तुमचे माहिती घ्यायची पद्धत यामुळे खुप छान उपक्रम.उत्पादन घेत आहेत
तुम्ही रिपोर्टर चांगले काम करता
महेश ताड याची बाग आहे असेल तर vidio तयार करा
❤
Sir apale khup khup abhari ahot
👍
👌
Wan...bhagwa ki sharad king konta ahe sir...
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Phon varti calsultanci margadarshan milel ka. Shrirampur 💐💐👍👌💯🏆
60.20 मध्ये बॅक्टेरिया evm 😢😢
सर ऑनलाईन मार्गदर्शन करता का जालना साइड
Maharashtrat ak pan shetkari asa nahi ka jo Bina consultant dalimb pikawto
कडेने कुंपण मुळे हवा लागत नसेल
Nice 😂😂
सर तुम्ही बोललात कि प्लॉट 24 महिन्याचा आहे...... म्हणजे 18 व्या महिन्यात बहार धरला का? कि 24 महिन्या cha असतानी धरला आणि आता प्लॉट 30 महिन्या चा आहे plz rply द्या
18 महिन्याचा धरला होता
धन्यवाद सर 👏🏻👏🏻
@@matoshriagrocansultancy3468
❤