Money affirmations in Marathi | पैशाबद्दलचे अचेतन मनाचे संदेश

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • नमस्कार मित्रहो
    आपल्या अचेतन मनामध्ये प्रचंड शक्ती सामावली आहे, या शक्तीचा योग्य उपयोग केल्यास आपण आपले हवे ते ध्येय मिळवू शकतो, आपल्या जीवनात सुख, समृद्धी, पैसा, समाधान सर्व काही मिळू शकते.
    आपल्या अचेतन मनाला योग्य दिशा दाखवल्यास आपल्या जीवनात अनेक सकारात्मक चमत्कार घडून येतात. या विडिओ मध्ये आपण जलद गतीने फ्लॅश होणारे संदेश पाहणार आहोत, जलद पळणारे संदेश हे हळू हळू आपल्या अचेतन मनात साठवले जातात. याचा उपयोग दैनंदिन जीवनात करायला हवा.
    Credits: background music by www.bensound.com/
    #marathi affirmations
    #money affirmations
    #affirmations
    #marathi

Комментарии • 6

  • @AK-xv8zn
    @AK-xv8zn 3 года назад +1

    Very good very good

  • @pralhadraut985
    @pralhadraut985 3 года назад +2

    अप्रतिम.

  • @NIVEDITAMA
    @NIVEDITAMA 3 года назад +1

    अतिशय छान

  • @9422337111
    @9422337111 Год назад

    खूप छान सर,,, आपल्याशी बोलायचं होत सर...कसा कॉन्टॅक्ट करता येईल