देवाच्या मंदिराचे कारखानदार आणि होलसेल विक्रेते | Wholesale Mandir market Chinchwad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 16

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 9 месяцев назад +3

    फार सुंदर माहिती व्हिडिओ व्दारे मिळाली. 👍

  • @ratnamalahajare8600
    @ratnamalahajare8600 9 месяцев назад +2

    Chan, mast. 🙏🙏

  • @narendrapatil6450
    @narendrapatil6450 9 месяцев назад +1

    Shet prise. Start kay ahe

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  9 месяцев назад

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो शॉपचाच आहे फोन करून चौकशी करणे

  • @narendrapatil6450
    @narendrapatil6450 9 месяцев назад +1

    Patta adress kay ahe

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  9 месяцев назад

      व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओमध्ये स्क्रीनवर सुद्धा मेन्शन केले आहे आणि व्हिडिओमध्ये सांगताना सुद्धा पत्ता मेन्शन केला आहे

  • @rambhauKakade-b5l
    @rambhauKakade-b5l 27 дней назад

    Super 🌹🙏

  • @KambleVandana-uk7pw
    @KambleVandana-uk7pw 9 месяцев назад

    Chan. Mast

  • @siddhigharat5012
    @siddhigharat5012 4 месяца назад

    Can we get online delivery

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  4 месяца назад

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या हाताला जो नंबर आहे तो शॉप मधील आहे सरांसोबत एकदा बोलून घेणे

  • @Timepass-cy9yz
    @Timepass-cy9yz 3 месяца назад

    Double price ahe , better check in bhawani pet you will save 30-40 k

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  3 месяца назад

      भवानी पेठेमध्ये खरेदी करायचा असेल तर त्याचाही आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण भवानी पेठेमध्ये इतक्या कॉन्टिटी मध्ये तुम्हाला एका वेळेस इतकी देवघर बघायला मिळत नाहीत किंवा एकाच वेळेला तुम्हाला वेगवेगळ्या मेजरमेंट मध्ये सुद्धा अशा प्रकारचे मंदिरे बघायला मिळत नाहीत म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे ज्यांना अर्जंट आहे त्यांना इथे घेणे सोपे जाते क्वालिटी बेस्ट आहे व्हरायटी बेस्ट आहे आणि यांचा स्वतःचा भवानी पेठेमध्ये कारखाना सुद्धा आहे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  3 месяца назад

      यांचे पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये टोटल 3 दुकाने आहेत

    • @Timepass-cy9yz
      @Timepass-cy9yz 3 месяца назад

      3 asu nhi tr 4 asu dukane
      Me swata visit kele ahe dukan hyache
      Hya peksha kiti tri dukane ahe city t with ready jast variety and less price gele 6 months pasun me pcmc and pune 15-20 shop firlo ahe
      Ekahi shop madhe itke overpriced nahit

    • @Timepass-cy9yz
      @Timepass-cy9yz 3 месяца назад

      10 varsh jhale me home interior kartoy
      Thoda far wood work che idea ahe
      Absolutely overpriced ahe , carving closely bghitle tr itke professional pn nhi tyache brech mandir la