समयासी सादर व्हावे गायक: स्नेहल पाटील (दापोली) पखवाज: धनंजय खुटले(नेरेपाडा) तबला: विजय सुतार(शिरवणे)

Поделиться
HTML-код

Комментарии • 3

  • @girishapte6227
    @girishapte6227 21 день назад +1

    तुमचे गायन भावपूर्ण आहे तसेच तुमचे हार्मोनियम वादन देखील सुरेल आहे. तबला वादन आणि पखवाज वादन दोन्ही एकदम दणदणीत आहेत. उत्तम सादरीकरण!

  • @SmitaNaik-pj4vv
    @SmitaNaik-pj4vv 20 дней назад

    वावा फारच छान गायन आहे आणि सहकार्‍यांची साथ पण चांगली आहे

  • @kundlikpatil9205
    @kundlikpatil9205 19 дней назад

    सुंदर सादरीकरण
    प्रश्नच नाही 😅