Nana Patole: अखेर मोदी नावाचा गावगुंड पोलिसांना गवसला, मात्र त्याच्याविरोधात एकही गुन्हा नाही?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @pavanbapmare719
    @pavanbapmare719 2 года назад +621

    एक्टिंग जमली नाही भाऊला. नानांनी मस्त बुजगावणं उभ केलय.

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 2 года назад +14

      *Pavan - हे तुमच्या कडूनच शिकताहेत ! एक ना एक दिवस तेही एक्सपर्ट होतील,तुमच्यासारखेच!*

    • @SanjayPatil-ll7bo
      @SanjayPatil-ll7bo 2 года назад +1

      😝😝😝😝😝

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 2 года назад +17

      एक वेळ नानाला गावात घाबरतील पण ह्यला गावात कोण घाबरणार?

    • @surajbiradar7119
      @surajbiradar7119 2 года назад +5

      @@vishwasmalshe4142 तुला काय घंटा माहिती आहे का

    • @pravingaddam8541
      @pravingaddam8541 2 года назад +2

      Hahaha 😁😂😂😂😂

  • @AG-hc8nz
    @AG-hc8nz 2 года назад +66

    पहिल्यांदा बघितले कोणी किती सहज म्हणत आहे की मी गुंडा आहे... अहो मराठी आहों मूर्ख नाही

  • @akashdakhore2770
    @akashdakhore2770 2 года назад +354

    नानाचा नवीन चित्रपट - अशी ही बनवा बनवी .

    • @SanjayPatil-ll7bo
      @SanjayPatil-ll7bo 2 года назад

      😃😃😃😃😃

    • @yogeshdeshmukh6771
      @yogeshdeshmukh6771 2 года назад

      🤣🤣🤣🤣

    • @kautikraonikam6724
      @kautikraonikam6724 2 года назад

      पप्पू ची संस्कृती कशा कोलन्तउड्या दाखवतील यात नवल वाटू नये 🤭 जर हे असे पुढारी निवडून येत असतील तर आणि राज्य करत असतील तर देशाचा असाच बोगस विकास बिघाडी होत राहील ना नाना नानारे........... शेवटी असेच म्हणावे लागणार ajb tuze sar............lokshahit thokshahi bal dharat aahe हेच 🤭🤭🤭🤭🤭

    • @avinashborasejamner8342
      @avinashborasejamner8342 2 года назад

      Super jmlki

  • @mydreamfarm
    @mydreamfarm 2 года назад +39

    इज्जत वाचवण्यासाठी नानाला काय काय नाटके करावे लागलात. पण लोक हुशार आहेत नानाभाऊ.

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 2 года назад +291

    धन्य झालो हे पाहून..
    पण आता हे कॉमन झालंय, खोटी माणस उभी करणे..

  • @instastatus51
    @instastatus51 2 года назад +41

    नाना इथुन पुढे हुशार हो नाहीतर खरा मोदी तुला कसा गायब करेल ते कळायचे पण नाही

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 2 года назад +107

    रग्गड पैसा दिला असनार.. वाटोळें न😂😂👍

    • @pramod.tsolanke1540
      @pramod.tsolanke1540 2 года назад +2

      लोकांना येडे समजतात काय बे

    • @devendraambar2008
      @devendraambar2008 2 года назад

      He gaw gund aahet ...he te nahit ... mhanje wattal te bolayach parwana aahe jai janta janardhan ,

  • @jadhavpatil1564
    @jadhavpatil1564 2 года назад +82

    आमच्याकडे पण एक नाना आहे तो काहीपण बोलतो व खरे ठरवण्यासाठी बेवड्यांना साक्षिदार करतो..

  • @sanjaymasal6591
    @sanjaymasal6591 2 года назад +168

    भारत रत्न द्या भाऊला

    • @GyanManch333
      @GyanManch333 2 года назад +2

      ढुंगनावर लाथा दया याच्या

    • @aditijoshi1604
      @aditijoshi1604 2 года назад

      Sanjay masal 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sudhirnarsale5880
    @sudhirnarsale5880 2 года назад +56

    ए नाना किती खोटं बोलतो. त्या माणसावर पोलीस स्टेशनला एकही तक्रार नाही. लोकांना मामा बनवतो हा नाना

  • @narendramarathendb8425
    @narendramarathendb8425 2 года назад +309

    नाना सगळ्यांना वेड समझतो....हे कोणते बुजगावणे उभे केले नानाने.

    • @sagar41412
      @sagar41412 2 года назад +5

      Nana la manla Modi la shodhlach 😀😀 दारूवाला मोदी ....

    • @kautikraonikam6724
      @kautikraonikam6724 2 года назад +5

      पोरखेळ 🤭 पप्पू च्या संगतीत राहून शेवटी काय ajb tuze......

    • @BRPAWAR
      @BRPAWAR 2 года назад +2

      महाराष्ट्रातील जनतेला किती मुर्ख बनवता राव. जो जो खुलासा करत आहांत तो तो नाना ज्यास्त बसणार आहेत. हे या मिडिया ला समजत नाही का????

    • @shivajipatil2583
      @shivajipatil2583 2 года назад

      Nanyane Budhavar pethetun bandagul ubha. keli ahet Nanacha janm tithech zala ahe

  • @shantaramgamane
    @shantaramgamane 2 года назад +47

    याला बहुतेक पँकेज भेटले पण, अभिनय जमला नाही.

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 года назад +167

    नानाला या गल्लीगुंडाला शोधायची गरज लागली😀😀😀😀😀

    • @nitinshirke8212
      @nitinshirke8212 2 года назад +3

      या वकीलाचा जाहीर सत्कार केला पाहिजे..

  • @competitiveexam3408
    @competitiveexam3408 2 года назад +44

    धन्य झालो भाऊ , मानलं तुम्हाला मस्त टोप्या घालून कांफट्यात मारत आहेत तुम्ही...लोकांना.

  • @rockykadamrocks7233
    @rockykadamrocks7233 2 года назад +320

    गावगुंडाची एकही तक्रार पोलीस स्टेशन ला नाही, तरी गावगुंड कसा, किती गंडवाल, भाई मोबाइल सोबत मानस स्मार्ट झालीत नाना

    • @anilkulkarni1221
      @anilkulkarni1221 2 года назад +1

      Waa

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 2 года назад +5

      *Rocky kadam- हे सर्व तुमच्या कडूनच शिकले आहेत! खरे महागुरू तुम्हीच आहात. भाजपा वाले !*

    • @nitinshirke8212
      @nitinshirke8212 2 года назад +3

      टकलू मोदी...

    • @rockykadamrocks7233
      @rockykadamrocks7233 2 года назад

      @@vishwasmalshe4142 चला मान्य केलं तर , हे नशीब

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 2 года назад +2

      @@maheshgaikwad5214 *अरे तुमच्यासारख्या गूजरात्यांनीच तर देशाची वाट लावायला घेतली आहे! अरे कुठे फेडणार तुम्ही पापे!*
      *🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*

  • @psj1001
    @psj1001 2 года назад +18

    खुप ईमानदार गुंड आहे स्वतः पुर्ण खरी माहिती दिली😁😁😁😁😁

    • @vinaydandavate7008
      @vinaydandavate7008 2 года назад

      खरच,असा प्रामाणीक गावगुंड पहिल्यांदिच पाहिला🤭🤭

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 2 года назад +188

    . या माणसाला एक एक क्वार्टर देऊन आणला आहे.🧐😀

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 2 года назад +14

    मी तर ह्या गावागुंडाला पाहुन त्याच्या बोलण्याच्या दहशतीने बेशुद्ध च झालो तीन तास 🤣🤣🤣

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 2 года назад +74

    सगळी काँग्रेसची सेटिंग आहे

  • @sagarjadhav4222
    @sagarjadhav4222 2 года назад +38

    जाऊद्या... एवढं तर समजलं की चांगलीच फाटली 😆😆😆एवढी फाटत असेल तर शहाणपणा पन करु नये 😜

  • @nitingurave3181
    @nitingurave3181 2 года назад +156

    किती पेसे घेतला रे बाबा नाना काढून🤣😂😀👊

    • @prakashtatu6554
      @prakashtatu6554 2 года назад

      आरे नाना यडेसमजलका आमाला

    • @konkan145
      @konkan145 2 года назад +1

      Marude na modi kade 15 lac ahet tyatle thode faar tari nanan kadun bhetle 😂😂😂

    • @ratzz8513
      @ratzz8513 2 года назад

      Fkta ek pavva 😂😂😂😂

    • @pramodmanjalkar5053
      @pramodmanjalkar5053 2 года назад

      100 कोटी

  • @operationthunderbolt5284
    @operationthunderbolt5284 2 года назад +64

    हो का ,आम्हाला मूर्ख समजता का रे ?
    आमच्या शेतात पण एक घुबड झाडावर असते आम्ही त्याला नांना म्हणतो, पटेल का वकील साहेब तुम्हाला

  • @370pharma4
    @370pharma4 2 года назад +144

    😂😂😂😂किती रुपये दिले काँग्रेस वाले. तरीपण एक्टिंग जमलं नाही 🤣🤣🤣🤣

  • @dattaholge2846
    @dattaholge2846 2 года назад +22

    जनता काय तुम्हाला वेडी दिसायला लागली काय याला वकील कोणी बनवले याची चौकशी करा

  • @abhijitdixit7958
    @abhijitdixit7958 2 года назад +98

    खूप छान बोलले वकील साहेब आता कसा सापडला. मग किती पैसे दिले त्याला

    • @vivekchobe1719
      @vivekchobe1719 2 года назад

      याला याची जागा दाखवा

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 2 года назад

      इथे बोंबलुन काय फायदा

  • @sureshbegampure1456
    @sureshbegampure1456 2 года назад +49

    डमी ऊभा केला, गावकरी म्हणतात कोणी मोदी नावाचा गुंडच नाही...

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 2 года назад +7

    अनिल परबचा भाऊ वाटतोय...🙆🙏

  • @pandurangnimble1676
    @pandurangnimble1676 2 года назад +30

    वकील साहेब समाज तुमच्या सारखा मूर्ख नाही कमवण्या साठी काही सोंग करायला लागले का.

  • @pranavstoneco.2047
    @pranavstoneco.2047 2 года назад +17

    या वकिलाला नकीच आंतररा्ट्रीय अवार्ड द्यायला पाहिजे.
    काय कायद्या ची थट्टा चालवली आहे.

  • @ashokbarbande
    @ashokbarbande 2 года назад +48

    वा रे लोकशाही...भारत मातेला काय वाटत असेल हे सगळं बघून.
    अजुन एक,इतर देशातील राजकारण्यांनी भारतातील राजकारण्यांकडून शिकवणी नक्कीच घ्यावी,म्हणजे त्यांना त्यांच्या देशात उपयोगी पडेल.

  • @sunillende2992
    @sunillende2992 2 года назад +19

    चांगले. नाटक साकारले 👍

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 года назад

      आपल्या लाडक्या प्रधानांनी बऱ्याच जणांना नाटक कसं करायचं हे शिकवलंय, हो ना?

  • @Investigation-EmergencylineNGO
    @Investigation-EmergencylineNGO 2 года назад +13

    असले third class वकील भारतात आहेत.
    याच license जप्त करा.
    दुर्दैव.... आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष... छी छी 😂😂😂

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 2 года назад +64

    वकील नक्की कोर्टातच असतो का ?😅

    • @samadhanwaghmare5540
      @samadhanwaghmare5540 2 года назад

      😂🤣🤣

    • @aniruddhajadhav4445
      @aniruddhajadhav4445 2 года назад

      कोर्टाच्या आवारात सुद्धा वकिल असतो

    • @shivajipatil2583
      @shivajipatil2583 2 года назад

      Gutakha , cigaret chuna tobaco he coartachya baher vikat asato

  • @ramsalve8281
    @ramsalve8281 2 года назад +8

    नानाचा नाद खुळा 🙏.. याला म्हणतात राजकारण 🤣

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 года назад +33

    प्रकरण डांगीशी आले पाटोळ्याच्या म्हणुन पैसे देऊन आणलाय.चॅनेलवाले चाटुकार 😀😀

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 2 года назад +8

    आमच्या हिलटॉप नागपुर इथे पण एक कथित मोदि आहेत.
    ते एका सुपरशॉपि मधे काम करतात.
    दिक्षित आडनावाचे हे गृहस्थ यु पि मधले असुन ते अत्यंत सज्जन आहेत.
    त्यांना पण सर्व मोदि असेच संबोधतात.

  • @mysir2546
    @mysir2546 2 года назад +53

    ये पब्लिक है सब जानती है

  • @SudhirMule304
    @SudhirMule304 2 года назад +36

    जनतेला वेडे समजता काय अशा लोकांमुळे हा पक्ष तळागळाला गेला लोक तुम्हाला निवडणुकीत तुमची जागा दाखवतील.

  • @vikrammohite5363
    @vikrammohite5363 2 года назад +18

    या सर्व नाटकाचा हिशोब महाराष्ट्रातील जनता निवडणुकीतून देईल त्या वेळेला डोक्याला हात लावू नका .

  • @avt182
    @avt182 2 года назад +18

    काय चाललंय नाटक...
    पकडून आणलेलं बुझगवणे...
    आत्ता काही लोक "नान्या गुंडाला" शोधायला लागतो....
    कारण नाना नावाचे बरेच लोक गावा गावात असतात....कायद्याने सुटका..😀
    आत्ता नानाच्या नावाने शिव्या द्यायला मोकळीक..!!👍

  • @akshaykapse5279
    @akshaykapse5279 2 года назад +41

    Confidence lavel of modiji 😂

  • @balkrishnajadhav5315
    @balkrishnajadhav5315 2 года назад +33

    पोलीसांनी या सा-या ची नार्कोटेस्ट घ्यावी....
    प्रश्र्न एका विशाल देशातल्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेचा आहे.
    हाफ मॅड नेते -कार्यकर्त्यानची ही हाफमॅड वकीली आयडीया दिसतेय.🤦🤦

  • @pritamcool6831
    @pritamcool6831 2 года назад +57

    Script banli...4 divs lagle script banvayla

  • @sagar6080
    @sagar6080 2 года назад +16

    वकील साहेबांचं पाठांतर नाही असं दिसतय कन्फ्युजन आहे काहीतरी?

  • @gajya2305
    @gajya2305 2 года назад +39

    माझ surname मोदी असत तर माझी पोटापान्याची सोय करून नेल असत मीडिया समोर कबूली द्यायला,,,,,,,, अरे जनता काय धोत्रावर इन करनारी दिसायली काय,,,,,

  • @alokpawar4172
    @alokpawar4172 2 года назад +27

    हा मोदी खुप डेंजर आहे.. 😂😂

    • @krishnaraj4190
      @krishnaraj4190 2 года назад

      🤣🤣🤣

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 2 года назад +1

      @@krishnaraj4190 नाईटी लावून आलाय वाटतं

  • @shrikantsonar577
    @shrikantsonar577 2 года назад +26

    याला शिकवून ठेवले आहे, कसे बोलायचे ते

  • @dinkarzori53
    @dinkarzori53 2 года назад +10

    नौटंकी काय असते हे नानांनी प्रत्यक्ष दाखवलं
    मोदी वर टीका करुन स्वतहाला महाण समजतात..

  • @vivekdalve5395
    @vivekdalve5395 2 года назад +36

    खरच जनतेला ईतक वेड समजतात ही लोक

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 2 года назад +25

    याच्या विरुद्ध एकही गुन्हा नाही हे माहित होते म्हणूनच त्याच्या विरोधात बोलण्याचे धाडस केले

  • @sanket4242
    @sanket4242 2 года назад +22

    स्क्रिप्ट पण लिहितात वाटतंय नाना भाऊ

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari 2 года назад +16

    नानाभौंचा माणूस आहे 😂😂 शेंबड पोरंग पण ओळखेल 😂😂😂

  • @adityasawarkar1884
    @adityasawarkar1884 2 года назад +51

    तुमच चॅनेल हे एक राजकीय पक्षाची विचारसरणी दाखवत.. नेहमीच
    सगळं नाटक आहे
    मोदी उर्फ उमेश 😂😂
    लोकांना येड्यात काढता का तुम्ही चॅनेल वाले

  • @rn4561
    @rn4561 2 года назад +11

    अशी ही बनवा बनवी वारे वा जनतेला काय वेड समजला काय मस्त sating

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 года назад +55

    नाना pagal zala aahe.

  • @navimumbaigsvlogs
    @navimumbaigsvlogs 2 года назад +9

    यापेक्षा फील्टर पाड्याच्या गौरव मोरेला आणला असता तर तो गुंड पण वाटला असता आणि टाईमपास पण मस्त झाला असता. मला वाटते लवकरच हास्य जत्रेवाले या स्क्रीप्टवर एखादी स्कीट नक्कीच बनवतील.

  • @kinpat8825
    @kinpat8825 2 года назад +11

    आता गावगुंड, नाना पटोले पण शोधून काढा

  • @ajitgowari9334
    @ajitgowari9334 2 года назад +5

    काय स्क्रिप्ट लिहिलीय दाना पटोलेंनी....लोक दूध खुली आहे का?राणेंना एक न्याय, पटोलेंना दुसरा न्याय मग नंतर बोलू नका सत्तेचा गैरवापर होतोय!..... उद्घवा आजब तुझे सरकार.

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 2 года назад +27

    फक्त नाण्याच नाही तर हा वकील सुद्धा मंदबुद्धी आहे

    • @shivajipatil2583
      @shivajipatil2583 2 года назад

      Ha zadakhali basun sale denara vakil asanar yala nanachi case pahili milali asanar mhanun bandagul ubha kelay.

  • @shivajikolpe7513
    @shivajikolpe7513 2 года назад +23

    वकिल, नाना पटोले यांनी मिळून चांगला ड्रामा केला,सचिन वाझे नी शिकवलं आहे,तपास Nia कडे दिला पाहिजेत,सत्तेचा माज आहे नाना पटोले ला 🥕🥕🥕🥕🥕

  • @bhairavnathmali9326
    @bhairavnathmali9326 2 года назад +10

    अरे किती खोट बोलाल लाज वाटली पाहिजे

  • @giteshnagapure3258
    @giteshnagapure3258 2 года назад +22

    हा व्यक्ती साफ खोटे बोलतोय चेहऱ्याच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आहे तो पटकन ओळखतो

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 года назад +1

      14 साली फेकुलापण ओळखलं असाल ना, जो 15 लाख तुमच्या खात्यात जमा करणार होता? 😊

    • @giteshnagapure3258
      @giteshnagapure3258 2 года назад

      मी माझ्या मत मांडल तुला त्रास झाला ❓

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 года назад

      @@giteshnagapure3258 मलाही माझं मत मांडावसं वाटलं, त्रास वाटून घेऊ नको.

  • @amrutasalgaonkar4615
    @amrutasalgaonkar4615 2 года назад +29

    आधार कार्ड वर मोदी म्हणुन पैसे देऊन नावं लावलं आहे का

  • @ravindrakhedkar7549
    @ravindrakhedkar7549 2 года назад +15

    साहेबां च्या राज्यात सर्व संभव आहे
    एखादा तोतया तयार सूध्दा होईल, अजब खेळ
    मांडलाय।
    कामा च्या, कोरोना च्या नावावर बोंबा बोंब
    सगळे अश्यात फालतु कामगिरी अन वसूली त मस्त आहेत।

  • @pochatmasti3052
    @pochatmasti3052 2 года назад +6

    याला पुढच्या विधानसभेत काँग्रेस कडून उमेदवारी जाहीर 😂😂

  • @yogeshdeshmukh6771
    @yogeshdeshmukh6771 2 года назад +2

    काय स्टोरी बनवली राव 😂😂💐💐💐

  • @dattapawale7241
    @dattapawale7241 2 года назад +10

    अरे भगव्या त्याच्यावर एक हि गुन्हा नोंद नाही तर तो गुंड कसा एंवढी लाचारी तुम्ही बापालाही हा नाही दुसरा म्हणायला लाज वाटणार नाही

  • @shivanandmirje6230
    @shivanandmirje6230 2 года назад +5

    वकीला पंत प्रधानांच्या बाबतीत तरी खोटं बोलू नका कारण हा काही साधा मामला नाही किंवा राजकीय टिका नाही हा पंतप्रधानांच्य सुरक्षेचा प्रश्न आहे

  • @kaitoshri
    @kaitoshri 2 года назад +41

    हा पाटोळे ला त्रास देतो? घर दार नसलेल्या माणसाला मोदी म्हणून उभा केलाय.

  • @CineHeist
    @CineHeist 2 года назад +8

    पाठांतर तरी नीट करून यायचं ना बाबा..!!!
    नाना नी तोतया पोपट पण असला उभा केलाय त्याला पाठांतर पण नीट जमलं नाय.. आणी वकील तर अजून भंगार actor 😂😂 अक्खी script एकाच voice tone मधे बोलून टाकली रे नाना 😂😂😂

  • @tukaramauti3028
    @tukaramauti3028 2 года назад +3

    फटके पाहिजे योग्य जागेवर, मंग सर्व खरं बाहेर येईल

  • @yashpatil8334
    @yashpatil8334 2 года назад +2

    कसला अभिमानाने सांगतोय मी दारू पितो 🤣🤣

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 2 года назад +7

    🙏 धादांत खोटे बोलत आहेत, तयार करून आणलेला कार्यकर्ता स्पष्ट होत आहे 🙏

  • @gangadharpanchal60
    @gangadharpanchal60 2 года назад +6

    नाना ने पैसे दिले की धमकी 🤣🤣🤣

  • @tushardangle4348
    @tushardangle4348 2 года назад +8

    जनता वेडी नाही या प्रकरणाची सखोल चौकशी करून नाना पटोले यांना ऊघडं पाडलं पाहिजे.

  • @vijaykharat3794
    @vijaykharat3794 2 года назад

    कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @radheshamgaikwad3722
    @radheshamgaikwad3722 2 года назад +6

    नानात नाना बाजीराव नाना बाकीचे नाना टनानना !

  • @tukarambavdane512
    @tukarambavdane512 2 года назад +14

    हा गावगुंड नाहि हा मोठा डॉन वाटतो , काय history'असेल याची dangerous
    बघूनच भीती वाटेल कुणालाही

  • @kiranpathade2485
    @kiranpathade2485 2 года назад +3

    आज हा खेळ पाहून लक्षात आल सत्ता हातात असल्यावर नेतामंडळी किती खालची पातळी गाठतात

  • @busylife4742
    @busylife4742 2 года назад

    यांचाचं आदर्श जनता घेणार ।प्रगतीच प्रगती ।

  • @sharadchandrabahekar6499
    @sharadchandrabahekar6499 2 года назад +6

    या फालतू टकल्याला बघूनच नानाचा बालिश बावळट पणा कळून चुकला
    म्हणजे नाना सूद्धा फालतूच आहे

  • @shriprasadbhasmare9288
    @shriprasadbhasmare9288 2 года назад

    अभिनंदन ! 💐💐💐💐🍌😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂नाना भाऊ .✌

  • @Dhanu3785
    @Dhanu3785 2 года назад +5

    पैसे किती घेतले बाबा नानांकडुन

  • @gajanankale6595
    @gajanankale6595 2 года назад

    वा शाब्बास वकील साहेब मनापासुन आभार तुमचे
    नंबर एक अभिनयासाठी

  • @vilasgayke9739
    @vilasgayke9739 2 года назад +5

    पैसे देऊ नका नाना भाऊ काम झालं आता 🤩🤩🤩🤩👌

  • @dattatreyjadhav680
    @dattatreyjadhav680 2 года назад +1

    ABP माझा उघडा डोळे बघा निट (किती छान स्टोरी)

  • @dhanarajpanchal3933
    @dhanarajpanchal3933 2 года назад +4

    Good 👍

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 2 года назад

    आदरणीय श्री उमेशदादा शेमटुशेम माननीय श्री नानासाहेबजी पटोले साहेबांसारखे बोलण्याची पद्धत आहे आयुष्यात मोठे कर्तबगार असल्यासारखे भासवतात महाविकास आघाडी सरकारचे राज्य आल्यापासून निरर्थक लोकांना खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे जय महाराष्ट्र

  • @balajiindrale529
    @balajiindrale529 2 года назад +5

    उत्तम कलाकार

  • @rohanmahadik7351
    @rohanmahadik7351 2 года назад +1

    हा वकील नक्की नाना चा आहे कि त्या गावगुंड्या चा आहे 😂😂

  • @swapnilthakre7523
    @swapnilthakre7523 2 года назад +5

    याच्या पार्श्वभागावर एकदा बाजीराव पट्टा द्यायला पाहिजे ! समजून येईल !

  • @adarshpatil3025
    @adarshpatil3025 2 года назад

    धन्य धन्य महाविकास आघाडी.

  • @surajgujle6347
    @surajgujle6347 2 года назад +5

    अशी ही बनवा बनवी 😂

  • @satishwagh7727
    @satishwagh7727 2 года назад

    Thard class Nana

  • @omadagale5302
    @omadagale5302 2 года назад +4

    खरंच खूप छान... आता काय बोलणार

  • @abhipandhare8262
    @abhipandhare8262 2 года назад

    मस्त 👌🙏

  • @marathawarriors2367
    @marathawarriors2367 2 года назад +3

    00:15 येथ मिस्टेक झाली राव

  • @wavtal
    @wavtal 2 года назад +1

    दारू विकणारा लोकांना सांगतो मत देऊ नका अन जनता ऐकते 🤣🤣🤣🤣🤣

  • @KailashGWaogh
    @KailashGWaogh 2 года назад +13

    Patole said Gao gund did not campaign in elections..
    Why Patole wanted gao gund to campaign?

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 2 года назад +2

    नाना ला बनवा बनवी चे महाराष्ट्रातील रत्न देवुन सम्मान करावा सरकारने विदर्भ विभाग