शुध्द वारकरी चालीतील काकडा भजन | Kakda Bhajan Arati | विष्णु महाराज कुदळे | Vishnu Maharaj Kudale.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024
  • 🎼🚩रामकृष्णहरि🚩🎼
    ★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
    आपल्याला घरपोच कोठेही 📿आळंदीतुन ओरिजनल तुळशी माळ📿 पाहिजे असल्यास (speed post) ने पाठवली जाईल.🙏🏻🙏🏻
    संपर्क- ह.भ.प.राजू म. शिंदे आळंदी देवाची.
    मो.7447531819
    ★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
    संपूर्ण काकडा भजन
    ★स्वर★ :-श्री.विष्णु महाराज कुदळे पळशी(वारकऱ्यांची)
    मो. 9623808050
    ★सहगायक★ :-श्री.दत्ता महाराज बोराडे (सिल्लोड)
    :-श्री.संतोष महाराज पंडित(सिल्लोड)
    ★तबला★ :-श्री.मधुकर महाराज तांबे(सिल्लोड)
    ★पखवाज★ :-श्री.नारायण महाराज हाडोळे(सिल्लोड)
    ★संकल्पना&विडिओ अपलोड★
    :- राजु महाराज शिंदे (पळशी वारकऱ्यांची)
    मो.7447531819
    ★छायांकन★
    Gibzzy Photography Aurangabad
    ★संकलन★
    मॅजिकल स्टुडियो सिल्लोड
    ★ध्वनी★
    ओवी साऊंड सिस्टम पळशी(वारकऱ्यांची)
    ★मंडप★
    राजपूत मंडप पळशी(वारकऱ्यांची)
    ★सहकार्य★ -श्री.दादाराव महाराज राऊत
    -श्री.विष्णु बडक साहेब
    -श्री.गणेश पा.बडक
    -श्री.अशोक (आप्पा) बडक
    -श्री.संतोष (तात्या) बडक
    -कैलास राऊत
    -सागर राऊत
    -नितीश बडक
    -अक्षय राकडे
    ●रामकृष्णहरि वारकरी शिक्षण संस्था व वारकरी भजनी मंडळ पळशी(वारकऱ्यांची)●
    【●●Vishnu kudale●●】
    ◆◆My Instagram ID◆◆
    www.instagram....
    ◆◆My Facebook ID◆◆
    / vishnu.kudale
    【 ●●Raju Shinde●●】
    ◆◆My Instagram ID◆◆
    www.instagram....
    ◆◆My Facebook ID◆◆
    www.facebook.c...
    ●●Madhukar Tambe●●
    ◆◆My Instagram ID◆◆
    www.instagram....
    ◆◆My Facebook ID◆◆
    m.facebook.com...
    #काकडा_भजन
    #काकडा_आरती
    #varkari
    #वारकरी_काकडा_भजन
    #रामकृष्णहरि_पळशी_वारकऱ्यांची_RamKrushnaHari
    #kakdabhajan
    #kakdaarati
    #विष्णु_महाराज
    #vishnu_maharaj_kudale
    #vishnu_maharaj
    #विष्णु_महाराज_कुदळे
    #विष्णू_कुदळे
    #काकडाभजनआरती
    #काकडाभजन_lyrics
    #kakdabhajanpdf
    #काकडाभजनMP3download
    #पांडुरंगाचाकाकडा
    #संपूर्णकाकडा
    #संपूर्णकाकडाभजनlyrics
    #kakdabhajanaarati
    #kakdabhajan
    #सुंदरकाकडाभजन
    #वारकरीकाकडाभजन
    #काकडाआरतीभजन.
    #काकडाभजन
    #काकडा_आरती.
    #iTunes
    #Gaana
    #ShemarooBhakti
    #kakdabhajan
    #varkari_bhajan
    #वारकरी_भजन
    #kakdabhajan
    #kakdaआरती
    #कार्तिकस्नान
    #कार्तिकमास
    #कार्तिक
    #kartik
    #jiosaavn
    #पांडुरंगाचाकाकडा
    #वारकरीभजन
    #kakdaarati
    #काकडाभजन_lyrics
    #kakdabhajanpdf
    #काकडाआरतीभजन
    #Anuradhapauswalbhaktisong
    #kakdabhajanaarati
    #संपूर्णकाकडाभजनlyrics
    #सुंदरकाकडाभजन
    #वारकरीकाकडाभजन
    #काकडाभजनMP3download
    #kakadabhajan
    #विष्णु_महाराज_कुदळे
    #vishnu_maharaj_kudale
    #vishnu_maharaj_kudle
    #विष्णु_महाराज_कुदळेkudale
    #vishnukudale
    #विष्णु_कुदळ

Комментарии • 1,2 тыс.

  • @RamkrushnhariPalshiVarkaryachi
    @RamkrushnhariPalshiVarkaryachi  4 года назад +464

    आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव पूर्ण काकडा भजन रेकॉर्डीग करण्याचा प्रयत्न केला . काही कमतरता असेल तर क्षमस्व.🙏🙏

  • @SantoshMarathe-c1n
    @SantoshMarathe-c1n 10 месяцев назад +5

    🙏🙏🌹🌻💐🌷 Jay Jay Ram Kushna Hari Mauli Maharaja Shree Ji 🙏🙏 Jay Ho Mauli So Cute and Super Ahe Kakda Bhajan 🙏🙏🌷💐🌻🌹👌👌

  • @sudhakarbamne3720
    @sudhakarbamne3720 3 года назад +14

    सुंदर ,अप्रतिम माऊली ।
    जय हरि ।
    परंपरेच्या चाळीचा बाज । नत् मस्तक ।
    अशीच सेवा आपणा कडून होत राहो ।
    हिच सदिच्छा । जय हरि माऊली ।

  • @shriharikakde3008
    @shriharikakde3008 4 года назад +12

    अप्रतिम माऊली सिल्लोड तालुक्याचे वैभव

    • @popatmidgule9873
      @popatmidgule9873 3 года назад +1

      महाराज खुप सुंदर मिडगुलवाडी .ता. शिरूर . जि. पुणे.

  • @shailasaste4862
    @shailasaste4862 3 месяца назад +3

    खूप सुंदर चाली लावलेले आहेत महाराज

  • @tukaramparlekar5728
    @tukaramparlekar5728 3 года назад +4

    विष्णू महाराज कुदळे तुम्ही व तुमचा गोड गळा मला माझ्या जिवा पेक्षा जास्त आवडतो काय आमच्या महाराष्ट्राला देवान तुमच्या सारख्या रत्नाना जन्माला घातले आहे तुमचा गोड काकडा ऐकायला मिळाला मी माझे भाग्य समजतो महाराज तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत माऊली

  • @bhagyashrijogdand1266
    @bhagyashrijogdand1266 2 месяца назад +3

    महाराज आपण अतिशय सुंदर काकडारती भजन गायले आहे आणि एकदम स्पष्ट शब्दात गायले आहात. व्वा अप्रतिम 💐💐🌷🌷🌺🌺🚩🚩🙏🙏

  • @vishnuekshinge9440
    @vishnuekshinge9440 3 месяца назад +2

    खुप सुंदर चाली लावल्या आहेत राम कृष्ण हरी

  • @sunandamangrule2204
    @sunandamangrule2204 4 года назад +7

    Radhe radhe 🙏🙏khupch Chan👍👍👍👌👌🌹🌹🌺🌺 Ram Krishna Hari

    • @satwajihande6636
      @satwajihande6636 3 года назад

      खुपच गोड स्वरूपात काकडा भजन मी दररोज ऐकतो , माऊलींची कृपा, जय हरी,

  • @gahininathsuryawanshi2127
    @gahininathsuryawanshi2127 3 года назад +5

    राम कृष्ण हरी दिवसाची सुरुवात काकड आरती पासुन खुप छान

  • @mahadevchougulechanduricha6834
    @mahadevchougulechanduricha6834 3 года назад +11

    माऊली कान धन्य झाले.🐄💐💐🌺🌹🏵
    अशा असंख्य अभंगांच्या गायणांसाठी आपणास उदंड आयुष्य लाभो. अशीच पांडूरंगाची कृपा राहू दे.

  • @vilasshinde1144
    @vilasshinde1144 4 года назад +6

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान सर्व भजनी मंडळी व पखवाज वादक व तबला वादक व टाळकरी मंडळी या सर्व लोकांना साष्टांग दंडवत प्रणाम जय हरी माऊली

    • @Ms123satish
      @Ms123satish 3 года назад +2

      खुप सुदर काकडा माऊली

  • @panjabraoharale4108
    @panjabraoharale4108 2 года назад +2

    राम कृष्ण हरी
    सुंदर काकडा

  • @shantaramyadav3246
    @shantaramyadav3246 Год назад +6

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा गोविंदा मधुरम्.

  • @ramchandrabhagat265
    @ramchandrabhagat265 2 года назад +1

    खूपच सुंदर माऊली
    राम कृष्ण हरि

  • @ragunathbhor5171
    @ragunathbhor5171 Год назад +2

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान काकडा भजन

  • @vilasshinde1341
    @vilasshinde1341 Год назад +3

    राम कृष्ण हरी ll माऊली खूप आनंद झाला

  • @BibhishanDhale
    @BibhishanDhale Месяц назад +1

    राम कृष्ण हरी विष्णु महाराज आपण खूप सुंदर काकड आरती सादर केलेली आहे सुमधुर आवाज आहे आम्ही मंत्र मुक्त झालेलो आहोत धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ टाकत राहा

  • @gaibinathwayal3988
    @gaibinathwayal3988 4 года назад +10

    खूपच छान.... जय हरी विट्ठल

    • @shriramraut8666
      @shriramraut8666 4 года назад +1

      अतिशय सुंदर ‌ काकडा भजन .ह.भ.प.कुदळे माऊली आपल्या मंडळात तरूण भजन म्हनतांनी दिसले समाधान वाटले.अशीच प्रगती होत राहो. श्रीराम राऊत. विंचूर . नाशिक

  • @babasahebshinde3945
    @babasahebshinde3945 4 месяца назад +2

    राम कृष्णा हरी मी आपला काकडा दररोज सकाळी पाच वाजता ऐकत ऐकत फिरायला जात असतो खूपच छान आवाज आहे मनाला खूपच आनंद मिळतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sarjeraoshelar9537
    @sarjeraoshelar9537 3 года назад +5

    अप्रतिम सुंदर रामकृष्ण हरी माऊली

  • @jothigadekar6208
    @jothigadekar6208 Месяц назад +1

    खुप छान माऊली जुन्या चाली हल्ली आएकायला भेटत नाही तुम्ही छान काम करत आहेत धन्यवाद मि रेलगाव ता सिल्लोड येथुन आहे

  • @kailasjogdand5509
    @kailasjogdand5509 11 месяцев назад +2

    ।।जय जय रामकृष्ण हरि।।
    महाराज व माऊली संपूर्ण भजंनी
    मंडली खुपंचं सुमधूरं स्वंरातं तालंबद्धं
    अनंतं सुदंर कर्ण मुक्त्तं गोडंवा
    धन्यवाद माऊली महाराज व भजंनी
    मंडली।।
    माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली।।

  • @badribule
    @badribule Месяц назад +1

    खुपच गोड चाल आहे महाराज
    राम कुष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏

    • @janabaighodekar
      @janabaighodekar 2 дня назад

      धन्यवाद महाराज खूप छान काकडा आहे सर्वांना माझा धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @kavitaraut456
    @kavitaraut456 4 года назад +25

    वा.........पतिदेव खूप खूप छान असच कार्य तुमच्या हातून घडत राहो 👌🙏

    • @dipakjimohan
      @dipakjimohan 4 года назад +3

      Jay ho tai saheb tumch bhagy ahe

    • @lahanubaiandhale6754
      @lahanubaiandhale6754 4 года назад +4

      Tai bhagyawan aahat tumhi...tumchi saath aahe mhanunach mauliji ase apratim kary kartahet...👌👍

    • @VanshDhangar502
      @VanshDhangar502 3 года назад

      @@lahanubaiandhale6754 i7 BB million jn7ji hi hhhhhhbh getting hug g gh bbbhhhhhhggg gh bbbhhhhhhgggs bs va Buzz in JohnYou have

    • @VanshDhangar502
      @VanshDhangar502 3 года назад

      @@lahanubaiandhale6754 Buzz Buzz Buzz zurf Uu uu uu tgj zz hug hug bhi Bzlv. O. Ok ok. uzz Buzz Buzz Buzz Buzz Buzz to Buzz vz hug hug 66ghna hum Mikki zw free g BB b BB

    • @ashokingole9495
      @ashokingole9495 5 месяцев назад

      जय हरी महाराज मंडळी , खूपच सुंदर खरे म्हणजे काकड आरती वारकरी संप्रदायाचा पाया आहे.
      अजून काही ,वासुदेव,पांगुळ,नाट,गवळण चाली बदलून पुन्हा संपूर्ण काकड आरती चे रेकॉर्डिंग टाकावे ही आपल्या चरणी आग्रहाची विनंती. वाटच पाहत होतो, उशीर झाल्या बद्दल क्षमस्व !!!

  • @Anitapawar1234-p
    @Anitapawar1234-p 3 года назад +9

    🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरी माऊली खुप छान हभप अनिताताई पवार महाराज संभाजीनगर 🚩🚩🚩

  • @janardanbosale1346
    @janardanbosale1346 2 года назад +1

    रामकृष्णहरि, रामकृष्णहरि, काकडा, खरच, शुद्धिकरण, करुन, आम्हास, पोहचवली, धंन्य,
    सर्व, माहाराज, मंडळी, आळंदी, माऊलीची,
    भोसले माहाराज, जाटदेवळेकर

  • @shubhangikulkarni598
    @shubhangikulkarni598 3 года назад +4

    खुपच छान काकडा .मी रोज म्हणते.धन्यवाद माऊली .

  • @ramkrishnadongare8059
    @ramkrishnadongare8059 3 года назад +4

    अतिशय सुंदर माऊली आपणास अशीच प्रसन्नता कायम असावी रामकृष्ण hari

  • @suvidhashinde9582
    @suvidhashinde9582 3 года назад +2

    रामकृष्ण हरी,काकड आरती छान पारंपारीक चाल आहे.
    रमाकान्त शिन्दे ..सामर्थ जिम पानमळेवाडी, ता,जि.सातारा

  • @devidasbadak3786
    @devidasbadak3786 3 года назад +14

    खूपच सुंदर ऐकावे आणि ऐकतच राहावे खूप छान माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @केशवगाजरे
    @केशवगाजरे 3 года назад +10

    अप्रतिम अती सुंदर माऊलींचि असिच सेवा घडावी हीच सदीच्छा रामकृष्णहरि💐💐💐

  • @prasadbondre30
    @prasadbondre30 4 года назад +8

    खुपच छान काकडा भजन महाराज भगवंताची अलोट कृपा महा राज

    • @Vaishnvi.
      @Vaishnvi. 3 года назад +1

      खूप सुंदर काकडा

  • @vikaschavhan2137
    @vikaschavhan2137 Год назад +2

    राम कृष्णं हरी माउली

  • @ravindranimkar7703
    @ravindranimkar7703 4 года назад +8

    मन प्रसन्न करणारा संगीत सोहळा, ऐकावा आणि ऐकतच रहावा,,,असा काकडा भजन आरती उत्सव...अप्रतिम, विष्णु कुदळे माऊली उदंड प्रेम लाभो.

  • @navnathbade5560
    @navnathbade5560 3 года назад +2

    जय हरी महाराज खूप छान आवाजात जबरदस्त शिस्तबद्ध कोटी कोटी प्रणाम

  • @Homosapien69-e5w
    @Homosapien69-e5w 4 года назад +6

    🙏💐💐खूपच सुन्दर माऊली

  • @shrutishinde542
    @shrutishinde542 10 месяцев назад +2

    खूप छान काकडाचा आवाज आहे राम कृष्ण माऊली

  • @jalinderchaudhari8749
    @jalinderchaudhari8749 4 года назад +4

    रामकृष्णहरि माऊली खुप छान तुम्हा सर्वांना अभिनंदन माऊली

    • @babasahebshinde3945
      @babasahebshinde3945 2 года назад

      अप्रतिम खूपच गोड आवाज असे वाटतं की कितीही वेळ ऐकतच राहावं आम्ही दररोज पहाटे पाच वाजता तुम्हचे काकडा भजन ऐकत असतो जय जय रामकृष्ण हरी 🙏🌹🌹🌹🙏🙏

  • @ashaawate884
    @ashaawate884 Месяц назад +1

    राम कृष्ण हारी माऊली खूप छान

  • @नारायणरावपवार-ड8ध

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली सगळ्यांना जय श्रीराम

  • @arjunjadhav0357
    @arjunjadhav0357 3 года назад +1

    रामकृष्णहरि सुंदर काकडा भजन,

  • @nivruttikapshikar1703
    @nivruttikapshikar1703 3 года назад +8

    llजय हरि ll
    खुप सुंदर वारकरी जुन्या चालीतील काकडा भजन..सर्वांना माझा ll जय हरि ll

    • @narayanmore633
      @narayanmore633 3 года назад +1

      पांडुरंग चरणी अर्पण 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganpatthetebjkj7072
    @ganpatthetebjkj7072 3 года назад +1

    Atishay sunday kaka bhajan ram krishna hari

  • @sakharamterawkar80
    @sakharamterawkar80 Год назад +9

    जय हरी माऊली
    फार सुंदर चालीचा काकडा

  • @panduleshantilal373
    @panduleshantilal373 6 дней назад +1

    🙏🙏🚩🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏🙏

  • @badrinathgavande5803
    @badrinathgavande5803 2 года назад +2

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान

  • @santoshmarathe3246
    @santoshmarathe3246 2 года назад +2

    Jay Jay Ram Kruna Hari Mauli Aprtim Ahe Aawaj Maharaj Mandalicha
    Super Se Super Tak Ahe; ;;:Jay Hari Mauli

  • @vitthalpanchal2899
    @vitthalpanchal2899 8 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली काकडा भंजन छान गायला आहे धन्यवाद विठ्ठल पांचाळ परभणी

  • @mrudangsagar119
    @mrudangsagar119 3 года назад +4

    अप्रतिम माऊली आणि धन्यवाद

  • @purushottamcheke9207
    @purushottamcheke9207 27 дней назад +1

    🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
    खूप छान काकडा आरती गायन वादन........... भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anandapatil9340
    @anandapatil9340 4 года назад +3

    अतिशय सुंदर काकड आरती गायकास खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    जय हरी विठ्ठल पांडूरंग
    ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज 🙏
    राम कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ
    श्री विठ्ठल रुखमाई नमः 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    जय हरी विठ्ठल पांडूरंग नमः 🙏🙏🙏🙏
    धन्यवाद!!!

    • @nitinadsul4417
      @nitinadsul4417 4 года назад +2

      अतिशय सुदंर काकडा भजन आहे ऐकतच राहावे असे वाटते महाराज

    • @krashnaramshetwad1581
      @krashnaramshetwad1581 3 года назад +1

      🚩🚩🚩🚩🚩🚩khupa chhan

    • @ffgamer-z6g
      @ffgamer-z6g 2 года назад

      Pagal maharaj

  • @cookhub123
    @cookhub123 Год назад +2

    काकडा भजन खूपच छान माऊली

  • @pavan5658
    @pavan5658 4 года назад +15

    सुंदर महाराज

  • @kamalkhose7732
    @kamalkhose7732 Месяц назад +1

    🚩 राम कृष्ण हरी🚩 खूप गोड आवाज आहे तुमचा छान पद्धतीने गाताय तुम्ही🙏🙏

  • @samadhanwankhede3572
    @samadhanwankhede3572 4 года назад +9

    Khup god varkari kakada kela vishnu maharaj Jay ho

  • @balasonimbalkar5017
    @balasonimbalkar5017 Год назад +2

    Best kakada aarti ramkrshan Hari maharaj

  • @marutijadhav3255
    @marutijadhav3255 3 года назад +7

    राम कृष्ण हरी
    छान

  • @shyamkadam3398
    @shyamkadam3398 12 дней назад +1

    मन प्रसन्न झाले माऊली❤️❤️

  • @vilaspawal1701
    @vilaspawal1701 4 года назад +10

    अप्रतिम वारकरी संप्रदायीक काकडा शुद्ध वारकरी चाली

  • @seematambakhe6965
    @seematambakhe6965 Год назад +1

    अति गोड. हरि नाम..... 👏👏😇🌿🌹💐जय हरी विठ्ठल💐🌹ऐकतच रहावेसे वाटतेय... 👏👏😇🌿💐💐कधीही संपू नये... असे वाटतेय... पण... संसारिकाला बंधने असतात.. 👏👏😇🌿🌹💐राम कृष्ण हरी 👏👏😇🌿🌹💐जय हरी विठ्ठल 💐🌹🌿😇नुसतंच ऐकावं नाहीं तर.. आपणही असे गोड गुण... विठ्ठलाचे गात रहावे अशी दृढ इच्छा... 👏😇🌿🌹करेल का पांडुरंग पूर्ण?? जरूर करेल.. 👏👏😇🌿🌹💐जय श्री हरी🌹👏👏🌿🌹💐😇

  • @parmeshwarmorepm2020
    @parmeshwarmorepm2020 4 года назад +13

    खूपच सुंदर छान उपक्रम.... विष्णू महाराज संतोष महाराज ..नारायण महाराज ....तबल्याची उत्कृष्ट साथ देणारे आमचे प्रिय मित्र मधुकर महाराज तांबे खूपच सुंदर...

  • @bhagyashreeshinde7863
    @bhagyashreeshinde7863 Год назад +3

    ❤ खुप सुंदर माऊली ❤

  • @devrambelhavare9565
    @devrambelhavare9565 3 года назад +8

    अतिशय सुंदर आवाज
    भगुरे गुरूजी /नारायण महाराज खिलारी
    आणि महाराज आपण गायन क्षेत्रातील
    तानसेन आहात ऊत्तरोत्तर आपली प्रगती
    प्रसिद्धी वाढत जावो ही सदिच्छा 🚩🚩

    • @dadaraokolhe2150
      @dadaraokolhe2150 Год назад +1

      पळशी गावातील आमचे आत्या भाऊ नामदेव रामकृष्ण पाटील बडक हे सुद्धा आपल्या भजनी भजनी मंडळ मध्ये होते,,,,,,, देवा,,,,,, त्यांना असे म्हणायचे सर्व,,,,,, 🙏🏾,,,, जय हरी आपल्या समस्त भजनी मंडळास 🙏🏾👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🏹

  • @aaiakvirastatusagrikoli2619
    @aaiakvirastatusagrikoli2619 4 года назад +3

    माऊली
    राम कृष्ण हरी
    खूप छान माऊली

    • @dattagulbhile445
      @dattagulbhile445 2 года назад

      राम कृष्ण हरी खूप छान आहे काकड

  • @parbhakardasharathdumbre3359
    @parbhakardasharathdumbre3359 2 года назад +26

    अतिशय ऊत्तम गायन ,कुदळे महाराज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या काकडा गायनाला सलाम करतो आहे. मनापासून धन्यवाद ।।

  • @faruksayyad2788
    @faruksayyad2788 3 месяца назад +1

    खुप खुप खुप सुंदर काकड आरती
    अती सुंदर चाल टाळ मृदंग वीणा यांचीही अप्रतिम साथ संगत तुमच्या आवाजाला मॅच सर्वांचेच आवाज
    खरंच बालपण आठवलं माऊली
    लहान होते तेव्हा आईबरोबर जात होते काकड आरती ला महादेवाच्या मंदिरातच विठ्ठल रखुमाई चेही मंदिर होते
    आज हा काकडा ऐकून धन्य झाले
    माऊली ईश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो आणी भगवंताची सेवा तुमच्या हातुन घडत राहो
    राम कृष्ण हरी माऊली......

  • @ramadasbailmare5168
    @ramadasbailmare5168 3 года назад +4

    फारच छान काकडा आहे पकवाज तबला हर्मोनियम व कोरस अशाने अतिउत्कृष्ट आहे जय हरी

    • @S_S_Creation.
      @S_S_Creation. 3 года назад +1

      Very very fine you singing kalada we alwage hear sweat and with sielent sound thanq sir jay hari,

  • @sulochanasanap9913
    @sulochanasanap9913 Год назад +2

    राम कृष्न हरी माउली

  • @pavanpawar6061
    @pavanpawar6061 4 года назад +7

    वा! खुपच सुंदर 👌👌👌

  • @haridaskumbhar8858
    @haridaskumbhar8858 3 месяца назад +1

    रामकृष्ण हरी माऊली.फारच सुंदर काकडा भजन.मी दररोज सकाळी आकतो. रामकृष्ण हरी.

  • @DipuVaishnav16
    @DipuVaishnav16 4 года назад +7

    Khup chan mauli

  • @aniketshinde6954
    @aniketshinde6954 3 года назад +7

    अप्रतिम
    व्हिडिओ & संकल्पना खूप सुंदर

    • @tanajipokharkar6002
      @tanajipokharkar6002 3 года назад +1

      अप्रतिम काकडा भजन.
      महाराज आपले व सर्व सहभागी वारकर्‍यांचे मनापासून आभार .

  • @arunsanap-du4zp
    @arunsanap-du4zp 4 месяца назад +2

    रामकृष्ण हरी. विष्णू महाराज.मी आपल्या आवाजातील काकडा भजन रोज ऐकतो.मन सकाळी प्रसन्न होते.कामाला उभारी येते.जय हरी.

  • @sandhyachavan8094
    @sandhyachavan8094 2 года назад +2

    छान माऊली

  • @aajirocks6737
    @aajirocks6737 3 года назад +3

    राम कृष्णा हरी माऊली 🌹🙏🏻खूपच सुंदर

  • @Class_Plus
    @Class_Plus 4 года назад +11

    Khupch sundar

  • @VishnuS-d4m
    @VishnuS-d4m 11 месяцев назад +1

    खूपच सुंदर महाराज जय हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @madhukarpatil4115
    @madhukarpatil4115 10 месяцев назад +6

    आज ही काकड आरती ऐकुन मला माझं बालपण आठवले मी‌ लहान असताना आमच्या गावातील श्री विठ्ठल मंदिरात रोज सकाळी काकड आरती असायची त्याकाळी स्पीकर वैगरे काही नव्हते पण गावातील वारकऱ्यांच्या त्या सुंदर पारंपरिक चालीमुळे माझं मन धुंद होऊन जायचे, हळूहळू मोठा झालो गावातील जुन्या वारकऱ्यांच्या जागेवर नविन वारकरी आले.आणि पुर्ण काकड आरतीची चालचं बदलली परंतु आपली काकड आरतीची चाल खरोखरच पारंपरिक पद्धतीची आहे
    धन्यवाद जय हरी माऊली

  • @raosahebkolhe587
    @raosahebkolhe587 2 месяца назад +1

    खूपच छान काकंड आरती ।

  • @santoshshinde6300
    @santoshshinde6300 4 года назад +30

    सर्व सुखे आजि येथेचि आेळली। सतांचि देखिली चरणांबुजे।। जय हरी माऊली,विष्णू महाराज यांचा खुपच गोड आवाज,ऐकून मन प्रसन्न झाले.

  • @bhushansant9739
    @bhushansant9739 4 года назад +17

    Khup sundar vishanu majaraj ....🙏🙏🙏👍👍👍

  • @sunilgavali9965
    @sunilgavali9965 3 года назад +2

    छान आहे माऊली

  • @rekhathombare8288
    @rekhathombare8288 3 года назад +4

    रामकृष्ण हरी माऊली खूप गोड आवाजात काकडा स्वरबद्ध केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @ganeshmorepatil2656
    @ganeshmorepatil2656 4 года назад +17

    वा खुप छान संभाजीनगर भुषण विष्णु म कुदळे खुप छान काकडा रेकॉर्ड केलाय खरच मी अनेक काकडे एेकले पण आपला काकडा अप्रतिम .....आपलाच मृदंगाचार्य गणेश म मोरे बाभुळगावकर ,बाबरा,फुलंब्री

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 3 года назад +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹🙏🏻🙏🏻🌷🌷🙏🏻🙏🏻🌺🌺🙏🙏🌻🌻🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🙏🌼🌼🌷🌷

  • @vikasgadekar7334
    @vikasgadekar7334 4 года назад +5

    खूप सुंदर माऊली

  • @nilkanthgamer6334
    @nilkanthgamer6334 Год назад +2

    अतिशय सुंदर पांडुरंगा चा प्रसादच

  • @Vaikunthnayaka
    @Vaikunthnayaka 4 года назад +10

    अप्रतिम विष्णु महाराज श्री खुप सुंदर

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +2

    🙏 Varkari Shri Sant RAM kAKA Nipte SANTMOTEBABA Pimperkhedkar Yanchya AMRURIT Charani Koti koti Shirsashtang Pranam 🙏🌺

  • @shantaramdumbre2597
    @shantaramdumbre2597 3 года назад +4

    खूप सुंदर महाराज काकडा गायन राम कृष्ण हरी

  • @jaywantdesai7175
    @jaywantdesai7175 3 года назад +13

    !! राम कृष्ण हरी!!अति उत्तम, या परते दुजे नाही काही.सुंदर शांत मनमोहक चराचरात भरलेला आणि भरुन राहिलेला सर्वच काकडारतिच्यावेळी कटेवर हात ठेवून समोर उभा राहून वाट पाहत आहे असे वाटते.!! राम कृष्ण हरी!!

  • @santoshbansod8450
    @santoshbansod8450 4 года назад +14

    अतिसुंदर काकडा भजन.

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 2 года назад +6

    खूप छान !!👌
    सुंदर काकड आरती , रामकृष्ण हरी 🙏

  • @marathitechnology684
    @marathitechnology684 2 года назад +2

    जय हरी माऊली

  • @sureshtathe3438
    @sureshtathe3438 4 года назад +8

    Jay Hari Mauli Kurshna bhau

  • @MadiAdi69
    @MadiAdi69 7 месяцев назад +1

    जय हरी माऊली अतिशय उत्तम काकडा खूपच सुंदर गायन धन्यवाद

  • @ishwartodkartodkar3345
    @ishwartodkartodkar3345 3 года назад +4

    जय हरि माऊली मला खूप आनंद झाला छान काकडा आरती

  • @eknathpatil4183
    @eknathpatil4183 3 года назад +3

    जय जय🙏🚩🌹 जय श्रीराम🚩🌹🙏पांडुरंगा विट्ठला 👌👌👌 ............................ क्या 🤩 बात 🤩 ....क्या 🤩 बात.............नयनं मधुरम ...मधुराधिपम आखिलां मधुरम..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 पांडुरंगा विट्ठला 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩सदगुरू महाराज की जय🚩🙏🙏🚩🚩🌹🌹 जय जय🚩🙏🌹 जय हनुमान जी🌹🌹🌹🌹🌹🌹 🤩🤩🤩😍😍😍👌👌👌

  • @kailasshete6430
    @kailasshete6430 Год назад +4

    खुपचं सुंदर काकडा
    महाराज खुपचं गोड आवाज
    मन अगदी भारावून गेले.
    लाख लाख धन्यवाद
    राम कृष्ण हरी