खूपच सुंदर act and concept... आकर्षक background, सर्वांचा कौतुकास्पद अभिनय व सर्व actors ची खुपच कलात्मकरीत्या दिलेली ओळख.. दिवसेंदिवस तुमचे videos बहरत आहे... खूप खूप अभिनंदन विजू पाटील व टीमचे👌🏻👏🏻👌🏻👏🏻🎊🎊
विजय भाऊ तुमचे सर्व व्हिडिओ एकदम भारी असतात तुमचे व्हिडिओ पहिले की सर्व टेन्शन दूर होतात आपल्या परिसरातील लोकांना तुमच्यावर अभिमान आहे जय खान्देश जय भुसावळ 😍
विजू भाऊ तुमचा एक पण व्हिडिओ सोडत नाही मी जीवनात किती ही टेन्शन असू द्या तुमचे व्हिडिओ पाहिले की पूर्ण टेन्शन दुर होऊन जाते असेच नविन व्हिडिओ बनवुन लोकांचे मनोरंजन करत रहा आमचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला आहे😍👍
भाऊ तुम्ही सर्वच एकदम छान अकटिंग डायलॉग किरदार चांगला करतात विजुभाऊ+हरिभाऊ+योगेशभाऊ+नकली इंजिनिअर+छोट्या=100%बेस्ट हरताळा ह्या छोट्याशा गावचे नाव महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यात पोहचवणार अशी अपेक्षा करतो
मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर सोडून द्या पण कृपया करून dislike नका करू. ही सर्व लोक या एका व्हिडिओ साठी किती कष्ट करत असतील हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यांची शूटिंग बघा की ८ मिनिटाच्या व्हिडिओ साठी त्यांना ४ तास मेहनतीनं काम करावं लागत असेल. आपण त्यांना सहकार्य करायला हवं जेणेकरून ही मंडळी आपल मनोरंजन व्हावं म्हणून नव नवीन व्हिडिओ बनवतील. आपण dislike करतांना विचार करा.. जर व्हिडिओ मधे काही चुका असतील तर त्यांना कमेंट मधे कळवा, so पुढच्या वेळेस ते नक्की सुधारणा करतील. धन्यवाद 🙏🙏
खूपच सुंदर act and concept... आकर्षक background, सर्वांचा कौतुकास्पद अभिनय व सर्व actors ची खुपच कलात्मकरीत्या दिलेली ओळख.. दिवसेंदिवस तुमचे videos बहरत आहे... खूप खूप अभिनंदन विजू पाटील व टीमचे👌🏻👏🏻👌🏻👏🏻🎊🎊
धन्यवाद
खान्देशी चा
Bhau big fan
( मा चंडी,
मर जाये पाखंडी...)🤣
हा dialogue आवडला भाऊ 👌👌👌
धन्यवाद
एक नंबर विजू भाऊ
धन्यवाद
@@VijuKiVideos Thanks Viju Bhau Mi Chhota Mulga Aahe Tumche Video Baghun Khup Hasto Mi 10 Varshacha Aahe
धन्यवाद
जाने मेरी जाने मन bachapan का प्यार भूल नही जाना रे हा dialogue भारी होता भो 🤣🤣🤣🤣
धन्यवाद
जाणे मेरी जाणे मन मेरा. प्यार भुल मत जना .........O बेटे moj करदी 😎😂😝🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😝😝😝😝😝😝😳😳🤟🤟🤟😎😎😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣❤️🤣🤣🤣🤣🤣😝
धन्यवाद
Each and every dialogue is perfect vijubhau
धन्यवाद
विजय भाऊ तुमचे सर्व व्हिडिओ एकदम भारी असतात तुमचे व्हिडिओ पहिले की सर्व टेन्शन दूर होतात आपल्या परिसरातील लोकांना तुमच्यावर अभिमान आहे जय खान्देश जय भुसावळ 😍
धन्यवाद
आहीराणी भाषेत खूपच छान वाटेल वीडियो,👌👌👌
बरं
विजू भाऊ तुमचा एक पण व्हिडिओ सोडत नाही मी जीवनात किती ही टेन्शन असू द्या तुमचे व्हिडिओ पाहिले की पूर्ण टेन्शन दुर होऊन जाते असेच नविन व्हिडिओ बनवुन लोकांचे मनोरंजन करत रहा आमचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला आहे😍👍
धन्यवाद भाऊ
विजू भाऊ तुमच्या वीडियो मदृश्य कचश्मा
जाणे मेरी जनेमन 😂😂😂❤️ 1 नंबर डायलॉग
धन्यवाद
I liked ending too much, lastly you people gave a beautiful message is very nice.
धन्यवाद
दोन्ही पायानं चाल ओ🤣🤣
एक नंबर व्हिडीओ👌👌👌
धन्यवाद
Super viju dada
धन्यवाद
तुमची जिंदगी गेली तर गेली पाण्यात पण तुम्ही सर्वांची जिंदगी पाण्यात घातली राव ... जय खान्देश very nice.. talented video ..super
धन्यवाद
This type of presentation is best... keep growing😘
धन्यवाद
ok
अरे हाव रे भो एकच नंबर विडिओ बनवला रे भाऊ,
बेस्ट डायलॉग आहे जिंदगी पाण्यात गेली
लै भारी विडिओ मित्रांहो
धन्यवाद
Extraordinary mind-blowing fantastic
धन्यवाद
लय भारी. भाऊ👌👌👏
धन्यवाद
🥰😍😍😍🥰🥰🥰🤣
धन्यवाद
सर्वांचाच अभिनय भारी, जय खान्देश
धन्यवाद
😍
धन्यवाद
मस्त मन असं प्रसन्न्न् झाले विडीओ बघून . भाऊ सर्वानी खुप मस्त असा अभिनय केला आहे सर्वांचे अभिनंदन.
धन्यवाद
जो तो आपल्या जागी श्रेष्ठ असतो... हे जबरदस्त
धन्यवाद
जय शिवराय दादा खूपच छान आवडलं मस्त🙏🙏👍
धन्यवाद
Wahhhlav re nakhavaa ohoho kuduk kuduk😁😁😁🤩🤩🤩👌
धन्यवाद
120 chya speed n 1 number dialogue favorite for jalgaonkar
धन्यवाद
शेवटी विजू भाऊंचा डायलॉग कडक च असतो नेहमी प्रमाणे
धन्यवाद
Viju bhau lavkar bhetu 🙏👌1 number
धन्यवाद
Viju dada khup chan video
धन्यवाद
खूपच छान...लय भारी 👍👍👍👍
धन्यवाद
खूपच भारी हो विजू दादा 1no......☺️
धन्यवाद
जिंदगी पाण्यात गेली. नाईस. भाऊ
धन्यवाद
एक.नबर.विजुभाऊ
धन्यवाद
लय भारी सर्वे डायलॉग भारी आहे
धन्यवाद
Bhau aapli khandeshi sanskurti 1 numbre se re dada lai Maja yes re bho
धन्यवाद
एकाच भारी आहे 👌👌👌👌🤣🤣
धन्यवाद
Supar bhau
धन्यवाद
Ekach no. Aahet sagale..
धन्यवाद
Kdkkkk video aahe👑👑🔥🔥
धन्यवाद
Khup Sundar
धन्यवाद
लय भारी
धन्यवाद
खुपच छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद
एक नंबर भाऊ concept चांगला होता 👍👍👍👍👍
धन्यवाद
सुपर हिट झाला व्हिडिओ
धन्यवाद
ही गोष्ट एका मोठ्या उद्योजक माणसाची आहे....खरी माहिती ही आहे की आपले जीवन आपण वाचवू शकत नाही तर आपण खरच काही कामाचे नाहीये. मस्त होता concept✌🏼😍
धन्यवाद
Super acting voice & background & background sound no 1 👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯💯💯💯
धन्यवाद
खूप छान लवकर लवकर टाकत जा विजू भाऊ व्हिडिओ
धन्यवाद
Ekach no 1 bhau
धन्यवाद
English ,math, tumchi jindagi panyat geli mast viju bhau
धन्यवाद
1 no. Bhau khup chan 👌👌👌👌😃😊👍👍👍
धन्यवाद
लय भारी खान्देश
धन्यवाद
1 no bhavano......
धन्यवाद
लय भारी ✌️✌️
धन्यवाद
Kdk na ho bhau
धन्यवाद
All team 1no. 👌👌👌
धन्यवाद
1 no भावांनो...☺️
धन्यवाद
Khtrnak na hoo🙌🙌🤞🤞😍😍😍😁
धन्यवाद
अप्रतिम विजू भाऊ...नवीन नवीन मस्त सुचते 😀 जिंदगी पाण्यात गेली
धन्यवाद
Bhot sahi tha video love ❤️ from burhanpur
धन्यवाद
छोट्या मुलाचा डायलॉग खूप छान आहे
"का इतकं भी नी मालूम"😀😀
धन्यवाद
Gjab dada
धन्यवाद
Digya t bhari gaan mhanto 1 nomber
धन्यवाद
No. 1viju bhau👍👍👌👌
धन्यवाद
खूब सुंदर विजू भाऊ एक नंबर
धन्यवाद
Doghi पायाने चाल एकदम कड़क झकास मस्त
धन्यवाद
Krishna bhau la aaj ozarkheda dam vr bhetlo , mast watla bhaula bhetun & best of luck to your all team 🤩🤩👍
धन्यवाद
Ekkchh number Vijju dada
धन्यवाद
खुपच छान तुम्ही तयार केलेले सर्वच व्हिडीओ अतिशय सुंदर असतात
धन्यवाद
भाऊ तुम्ही सर्वच एकदम छान अकटिंग डायलॉग किरदार चांगला करतात
विजुभाऊ+हरिभाऊ+योगेशभाऊ+नकली इंजिनिअर+छोट्या=100%बेस्ट
हरताळा ह्या छोट्याशा गावचे नाव महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यात पोहचवणार अशी अपेक्षा करतो
धन्यवाद
😅 नकली इंजीनियर
झक्कास 🔥🔥🔥
धन्यवाद
Zindagi panyat geli 😂1 no Bhavano 👍😂😘😘
धन्यवाद
Khup khup mast sasarvadchi parti
धन्यवाद
Ek no bhau
धन्यवाद
Khup chan👍👍
धन्यवाद
Khupch bhari video aahes dada yechat rool pn bhari aahe aani comedy pn 😂😂😂😂😂 bapaa bless you sarvyana 👍🙏
Pudcha video kehva yenar viju dada 😎😂😂
Last cha aavdla khary 👍🙏❤️
धन्यवाद
खूपच चांगला व्हिडिओ भाऊ
धन्यवाद
KhatarNakhhhhhhh 😁😁🙄
धन्यवाद
Lay bhaari 😂😂😂😂
धन्यवाद
Kadddak bhau❤️❤️❤️👌👌👌
धन्यवाद
Lai bhari bhau
धन्यवाद
🤣🤣🤩जाने मेरी जाने मन वा छोटु🤩🤣🤣
धन्यवाद
विजुभाऊ तुमचा नंबर टाका बरं
Kdk na Viju Bhau
धन्यवाद
शेवटचा डायलाँग सगंळ्यांवर भारी...😂😂
धन्यवाद
ले भारी 👌🙏
धन्यवाद
मस्त वीडियो खूब छान
धन्यवाद
सुपर हिट दादा
धन्यवाद
Kya baat bhau ek number 👌 man gaye guruji
धन्यवाद
khup Chan video aahe
धन्यवाद
Supar video bhau
धन्यवाद
Ekdm bhari. ..😃😃
धन्यवाद
Gadya yeta aahe super super
धन्यवाद
Khupch chhan aahe komedi 😍😍😍
धन्यवाद
खूप भारी व्हिडिओ नवीन संकल्पना मांडली तुम्ही, खूप छान, याचा दुसरा भाग ची वाट बघू आम्ही।
धन्यवाद
Kdkk Bhau
धन्यवाद
खूपच छान 👌👌
धन्यवाद
Khupch chhan viju भाऊ..
धन्यवाद
मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर सोडून द्या पण कृपया करून dislike नका करू. ही सर्व लोक या एका व्हिडिओ साठी किती कष्ट करत असतील हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यांची शूटिंग बघा की ८ मिनिटाच्या व्हिडिओ साठी त्यांना ४ तास मेहनतीनं काम करावं लागत असेल. आपण त्यांना सहकार्य करायला हवं जेणेकरून ही मंडळी आपल मनोरंजन व्हावं म्हणून नव नवीन व्हिडिओ बनवतील. आपण dislike करतांना विचार करा.. जर व्हिडिओ मधे काही चुका असतील तर त्यांना कमेंट मधे कळवा, so पुढच्या वेळेस ते नक्की सुधारणा करतील. धन्यवाद 🙏🙏
जाऊ द्या हो टेन्शन नका घ्या
Ek number team
धन्यवाद
कडक झक्कास
धन्यवाद
1 no dada
धन्यवाद