श्री पंढरीनाथ संस्थान पुसला | Shri Pandharinath Mandir | Pusla | Warud | Amravati | RJ Dipak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • राम कृष्ण हरी, नमस्कार, तुम्हां सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा!! आज बघा विदर्भातील एकमेव मंदिर जिथे भगवान विठ्ठलांसोबत माता राधा आणि माता रुख्मिणी दोन्ही विराजमान आहेत.. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला येथील श्री पांढरीनाथ संस्थान, हे देवालय पुरातन असून बेल नदीच्या काठी वसले आहे.. हे मंदिर अतिशय प्रसन्न व जागृत आहे.. काय आहे इतिहास माहिती आणि दर्शनासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर व नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा..
    #shripandharinathmandirpusla
    #puslaamravati
    #warudamravati
    #amravati
    #ashadiekadashi

Комментарии • 2

  • @vijaydhopate6764
    @vijaydhopate6764 Месяц назад +1

    Rj dipak namste mi tumache vidio nehami baghat Navin devsthananchi mahiti milate khup aanand hoto.