ऊस शेती भाग -4 | ऊस लावणीत अंतर पीक कोणते घ्यावे कि नको | असेल तर कोणते | नाही घेतले तर फायदा? तोटा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2023
  • सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
    Our web site
    borgaveindustries.com/क्रॉपडव...
    Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
    What's up channel-
    whatsapp.com/channel/0029VaAg...
    Facebook connect
    / रोहित-संजय-बोरगावे-101...
    Instgram
    rohit_borgave7?...
    For job
    Linkdin
    / rohit-borgave-86209887
    कृषी भरारी गृप
    groups/42058...
    मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
    संपर्क -
    ऑफिस वेळेत च फोन करा
    सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    ऑफिस - 8421981181
    सर्व माहिती मार्गदर्शन साठी
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    कोल्हापूर- 7385593676
    सांगली/ सातारा -8390364482
    पंढरपूर /अकलूज - 83799 59354
    सांगोला सोलापूर - 97669 70967
    छत्रपती संभाजीनगर-7020910207
    सिल्लोड -7066091754
    जालना व बीड् - 9595154645
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6

Комментарии • 18

  • @shivajipatange5931
    @shivajipatange5931 8 месяцев назад +9

    पूर्वहंगामी ऊसात सलग 14 ते 15 एकर वर हरभरा या अंतर पिकातून एकरी 12 ते 13 क्विंटल उत्पन्न घेतोय सर आणि उसाच उत्पन्न एकरी 70 75 टनापर्यंत येते

  • @ashokpatil6041
    @ashokpatil6041 3 месяца назад +2

    Best information दिली

  • @nikhilsuryawanshi6181
    @nikhilsuryawanshi6181 7 месяцев назад

    बाकी माहिती छान आहे

  • @gokulsolankar2013
    @gokulsolankar2013 7 месяцев назад +1

    💞💞💞🌾🌾🌾

  • @user-hc6ju5ph5o
    @user-hc6ju5ph5o 10 месяцев назад

    Explanation is absolutely super best

  • @Vp-dh4zv
    @Vp-dh4zv 8 дней назад

    कांदा पिक चालते का

  • @sanjayadake4209
    @sanjayadake4209 8 месяцев назад

    Gahu khodava antrik pik chalato kaay

  • @narayansolanki7889
    @narayansolanki7889 10 месяцев назад +2

    सर कलिंगड लागवड करु शकतो का

  • @Sharad-yf3qt
    @Sharad-yf3qt 2 месяца назад

    तन नाशक मारले तर माती वर काही परिणाम होऊ शकतो का भविष्यात

  • @pramodkanotepatil
    @pramodkanotepatil 10 месяцев назад

    सर हरभरा करू शकतो का ऊसामधे

  • @chandrakantpalvade7484
    @chandrakantpalvade7484 10 месяцев назад +2

    सर खूप छान माहिती दिली आहे पण शिमला मिरची साठी माहिती द्यावी

    • @amolbibave6635
      @amolbibave6635 10 месяцев назад

      शिमला मिरची मध्ये घोडे लागले आहेत. त्यामुळे आता उस वर लक्ष आहे

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  10 месяцев назад +1

      असे तुम्हाला वाटते कारण तुमचे विचार chote आहेत शिजन नुसार video तयार असतात उपलोड होत असतात सिमला सीजन संपला व कोणाला ही घोडा लागला नाही हे महत्वाचं

    • @amolbibave6635
      @amolbibave6635 10 месяцев назад

      @@borgavetechonology बर दादा तुम्ही म्हणता ते खरे असेल. मोठे विचार आहेत तुमचे. मी माझ्याबद्दल सांगितले होते. हे माझ मत होते मी आता झेंडू टोमॅटो शिमला सोडून उस लावत आहे . त्यात तुम्ही झोंबल्यासारखे तुमच्या अंगावर घेऊ नका.

    • @user-vf7ti4hj3f
      @user-vf7ti4hj3f 7 месяцев назад

      सकाळी सकाळी

    • @nabisahebbarudwale6957
      @nabisahebbarudwale6957 Месяц назад

      Sundar 👍​@@borgavetechonology

  • @nikhilsuryawanshi6181
    @nikhilsuryawanshi6181 7 месяцев назад

    कोणताही भाजीपाला पिके व तुर, चवळी हे टनात मोजली जात नाहीत ते किंटल मध्ये मोजली जातात