धन्यवाद भाऊ खरच खुप आभारी आहोत ❤खरच खुप गरज होती माझ्या बहिणीला माझ्या बहिणीचे लहान लहान मुले आहेत खरच खुप मदत झाली दादा तिला गेल्यां वळेचे चार हजार नाही आले तीला तया पैसा याची खुप गरज होती दादा तीचा मुलगा आजारी आहे पाठवा परत एकदा धन्यवाद दादा ❤❤
खुप पुर्वी पासुन सरकारी योजना होत्या इंदिरा गांधी योजना 75/80सालि माझ्या आज्जी ला पण मिळत होते 500. रुपये आता आम्हाला मिळतात समाधान आहे 😊 सख्ख्या भावावर ओझे नको म्हणून ही योजना खुप भारी आहे 😊
अजित दादा शिंदे दादा मी जून मध्ये फॉम भरला आहे मला सर्व पैसे मिळाले आहेत धन्यवाद वाद माझ्या भावाचा मला प्यारलसचा अट्याक आला होता मी घरातच बसून असते मी खुओ गरीब आहे
जशी लाडकी बहिणीला गरज आहे तशीच निराधारांना पण गरजेचे चे आहे त्यांना पण वेळेअभावी देणं गरजेचं आहे आम्हाला दोन महिन्यांचे पैसे आले नाही अजून नोव्हेंबर आणि डिसेंबर जानेवारी चे कधी येणार मी जळगाव जिल्ह्यातील बोलत आहे
साहेब 1500 रु मला पहिला हप्ता1 आला फक्त बाकिचे हाप्त्याचे पैसे काय भेटलेले नाहीये मी सिमा कांबळे आहे .शिरोळ तालुका राहते हरोली गाव . साहेब कधी भेटतील मला बाकिचे पैसे..मी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला ...
खूप छान 👌🏻👌🏻 खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌹🌹
Aditi Tai खूप छान सर्व जण खुश महिलांना खूप आधार झाला पैसेच
धन्यवाद भाऊ खरच खुप आभारी आहोत ❤खरच खुप गरज होती माझ्या बहिणीला माझ्या बहिणीचे लहान लहान मुले आहेत खरच खुप मदत झाली दादा तिला गेल्यां वळेचे चार हजार नाही आले तीला तया पैसा याची खुप गरज होती दादा तीचा मुलगा आजारी आहे पाठवा परत एकदा धन्यवाद दादा ❤❤
अदिती ताई धन्यवाद मुख्यमंत्री खूब खूब अभिनंदन सा१५०० मिळालाआहे
खुप पुर्वी पासुन सरकारी योजना होत्या इंदिरा गांधी योजना 75/80सालि माझ्या आज्जी ला पण मिळत होते 500. रुपये आता आम्हाला मिळतात समाधान आहे 😊 सख्ख्या भावावर ओझे नको म्हणून ही योजना खुप भारी आहे 😊
मला ही1500 रूपये भेटले धन्यवाद साहेब..
या महागाई दरात तेवढी मदत..
मी आशा अडसुळे मुंबई दादर
आजच मला हप्ता आला 1500 धन्यवाद साहेब
mala Jan25 Che nahi aale Mumbai
धन्यवाद मुख्य मंत्री साहेब मला आता फक्त 1500 रु आले धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏🙏
26 जानेवारीच्या खुप शुभेच्छा ताई दादांना धन्यवाद🎉🎉🎉🎉सभांजीनगर
माझे आले 1500/आले जानेवारी महिना धन्यवाद दादा शिंदे सरकार फडणवीस साहेब मुख्यमंत्री अजितदादा 😊 तटकरे ताई जसे सांगितले 26जानेवारी मिळणार. मिळाले 😊
खुप खुप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आम्हाला पण दिड हजार रुपये मिळाले आहेत आम्ही तुमची सर्वांची खुप खुप आभारी आहे ❤❤❤❤
आप का बहुत बहुत शकरीया सर में आप की बहुत बहुत आभरी हू सर🎉🎉🎉😢
आप ने जनवरी का हफता दिया सर
मला पैसे आल्यावर मी लगेच फिरायला अंदाज मला खूप आनंद झाला
अजित दादा शिंदे दादा मी खूप गरीब घराण्यातील आहे मला आज पैसे आले मी लगेच किराणा आणला मला अद्याप काहीच नव्हते धन्यवाद
सर mi ऑक्टोबर 13 ला ऑनलाईन फॉर्म भरला आहे आणि मला डिसेंबर चे 1500 rs पण भेटले धन्यवाद सर 🙏🙏🙏
Thank you sr 👍
7th hapta milala aahe Very Thanks💐✍️Dada 🙏😊
कधी आला आहे
Khupch aabhari kal rupye aale 1500❤
माझ्या तिन्ही भावाना खुप आभिनंदन तटकरे ताईना माझा आभिनंदन मला जानेवारीचे पेसे आले पण गॅसचे पेसेआले नाही
धन्यवाद तटकरे ताई
फडणवीस साहेब शिंदे साहेब पवार साहेब तुमच्या तिघांचा आभार मानतो पैसे आले आहेत पुढील हप्ता 2100 रुपये चा लवकर येऊ दे
सर मला 1500 रूपये मिळाले आहे.... सर्व मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद.... पुढील हप्ता पण लवकरच मिळो..
धंनेवाद देवा भाई मला5 वा हफ्ता आला आहै🎉🎉🎉
पुणे मदे आलंय आज २६ जानेवारी थँक्यू
अजित दादा शिंदे दादा मी जून मध्ये फॉम भरला आहे मला सर्व पैसे मिळाले आहेत धन्यवाद वाद माझ्या भावाचा मला प्यारलसचा अट्याक आला होता मी घरातच बसून असते मी खुओ गरीब आहे
Mala aaj aale 1500 rupaye thanku shinde bhau ani ajit dada ..... चंद्रपूर..... प्रसंशा ठाकूर.....
मी रीया पुणे मध्ये बोलत आहे मला अजून एकही रुपये मिळला नाही अजित दादा आणि शिदे दादा मी खुप गरीब घराण्यातील आहे
Mala aalet thank you
जशी लाडकी बहिणीला गरज आहे तशीच निराधारांना पण गरजेचे चे आहे त्यांना पण वेळेअभावी देणं गरजेचं आहे आम्हाला दोन महिन्यांचे पैसे आले नाही अजून नोव्हेंबर आणि डिसेंबर जानेवारी चे कधी येणार मी जळगाव जिल्ह्यातील बोलत आहे
धन्यवाद मला आज १५००₹चा हप्ता मिळाला
Khup khup abhar bhau
सर मी 14 ऑक्टोंबर ला फॉर्म भरला समिट झाला अप्रूवल झाला डीबीटी पण करून झाली आहे पण एकही रुपया आला नाही
हमला पैसे नाही गिरे चर् छक् कि गाडी हैं पर हमी पेट बाहेरच्या हैं हमी क्या कार् 🙏🙏
आज मला,पंधराशे,आले,धन्यवाद,सर
सर मला जानेवारी चा हप्ता मिळाला नाही बाकी मागचे डिसेंबर पर्यंत मिळाले पण इथून पुढचे कधी मिळतील मला पैसे
मला अजून एक ही हप्ता मिळाला नाही, अप्रोल तर आला आहे. काय करावं लागेल. रिप्लाय द्या दादा
आज मला १५००/आले धन्यवाद सर
😢😢😢ताई मुझे जुलाई अगस्त के 3000 नहीं मिले
आदित्य मॅडम खूप खूप धन्यवाद
माला डिसेंबर आणि जानेवारी पैसे आले नाही
Thank you so much
धन्यवाद सर माला जानेवारी चे पैसे आता आले 1500 रुपये 🙏
मला अजून जानेवारीचा हप्ता मिळाला नाही ताई, दादा प्लीज लवकर पाठवा.... पुणे 🙏🏻🙏🏻
अजित दादा शिंदे दादा मी खूप गरीब कुटुंबातील महिला आहे
दादा आम्ही तुमची खूप खूप आभारी आहात आम्हाला आजपर्यंत तुम्ही साडेसात हजार रुपये दिले त्यानंतरचे आम्हाला एकरूप आला नाही
Thank you 👍
रत्नागिरी मधून पाहतोय
शिंदे साहेब मला पैसे पंधरा हजार आजच भेटले 🙏धन्यवाद मालाड
Mala hi ale sakali 1500 rupees
Thanku sir
संजय गांधी निराधार योजनेची पण एक वीस रुपये देण्यात यावे असे मागणे
धन्यवाद मला पैसे मिळतात
सर आमचा फॉर्म भरायचा आहे गरीबाना एक चान्स द्या
धन्यवाद अर्जंट आदेश द्या दादा
माझे आतापर्यंत पूर्ण हाप्ते जमा झाले पण जानेवारीचा हप्ता नाही जमा झाला
धन्यवाद शिंदे साहेब मला 1500/रू आले आहे पणं 2100/रू आले नाही
भाऊ मला पैसे आले नाही तर जानेवारी माहिनेच मला कोणता लाभ नाही मिळत
Hingoli jilha
मी नवीं मुंबई मधुन आहे मला डिसेबर मधे 1500 आले
Thanks 👍 1500 mile mumbai
Kalyan la kadhi yenar
देवा भाऊ मला सातवा हप्ता मिळाला मी खुश आहे
दादा आम्हाला डिसेंबर चे पैसे पण आले नाही आणि आता जानेवारीचे सुद्धा पैसे आलेले नाही मला खूप पैशाची गरज आहे
Mala sagle hafte ale ahet 🙏🙏
धन्यवाद पंधरा शे आले आहे
January ch hafta al thank you
हो माझा सांगली जिल्हा आहे
अहो एकनाथ शिंदे साहेब मी गरीब आहे किरण राहते किंवा पाठवता सातवा हप्ता पाठवा की लवकर
सांगली जिला टू भगत है वीडियो
मला जानेवारीचा नाही आला होता
धन्यवाद दादा
मला जानेवारी चा हफ्ता मिळाला नाही
मला डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही
Sir mala ajun december ani january che paese naahi ale..
Mera 1 b haftha mila nhi h sir dec me approvd hua h
1 rashan kard war kiti mahilana labh milega
नाशिक मध्ये कधी मिळणार
जिल्हा पालघर पैसे आले नाही अजून दादा 🙏
Mi 15 October la from bharala submit cha MSG aala pan approval cha MSG aala nahi tar mala paise miltil ki nahi
Tumcha Aadhaar war bank link nhi aahe tum me complaint kara customer service se
Mala Hake Rupaya Milala Nahi mi Pune Athe Rahate Mazi Bank kotak Mahindra Bank Ahe kadhi milnar
मी सितल रवींद्र सोनवणे मला एकच हफ्त मिलाला
धन्यवाद मुख्यमंत्री सर मला 1500 आले मी ऑगस्ट मधे फॅम भरला
आहे
Kuthe mahinet le 1500 aale ani jhilla kuthls
Janevariche 1500 alet mala aaj ..
Raigad jilha
Khrch ale ka vidya tai janevari cha hapta
@@AmrutaSangale-z3z ho tai kharch alet janevariche 1500
@@SwapnaliDhapashi-r5c janevariche 1500 alet raigad jhilha
पालघर जिल्ह्यात पैसे कधी पाठवणार.अभ्युदय बँक
सोलापूर जिल्ह्यामध्ये 3000 रुपये हप्ता लाडक्या बहिणीला मिळेल नाही गरीब कुटुंब वाट पाहत आहे देव भाव एकनाथ शिंदे अजित दादा पवार 😭😭🙏🙏
माला पैसे मिलने जाने वाले चाहता
यवतमाल जनवरी के पैसे में डाले नही
🎉🎉🎉🎉🙏💐
साहेब 1500 रु मला पहिला हप्ता1 आला फक्त बाकिचे हाप्त्याचे पैसे काय भेटलेले नाहीये मी सिमा कांबळे आहे .शिरोळ तालुका राहते हरोली गाव . साहेब कधी भेटतील मला बाकिचे पैसे..मी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला ...
1500 माझे आले 2100 नाही
सर मला पण सातवां हफ्ता आला नही
मी जुलैमध्ये फॉर्म भरला होता सर आणि मला सगळ्यात ते नियमित भेटलेला आहेत त्याबद्दल मी माझ्या तिन्ही भावांचे खूप खूप आभार
Aamhala yekhi rupyaa aala nahi
❤❤ मला एकही हप्ता मिळाला नाही
3:34
सुरेखा तीर सिंग नानगुडे
पालघर मधून बोलते कविता राऊत मला पंधराशे आले एकवीसे नाही आले
आम्हाला मेसेज न येताच पैसे आले धन्यवाद
Mala ata part sagle hafte jama zale pan ha hafta zam nahi zale kay karve
पालघर जिल्हा त कधी येणार पैसे
मला एकही हप्ता आलेला नाही
आम्हाला एक हप्ता आला नाही दोघांना आला नाही साहेब 😢😢😢😢
1500/- aale aaj ..baki kevha yenar 3000/-🙏🙏
मला जानेवारी चा हप्ता आला नाही प्लीज पाठवा नवी मुंबई
मला जानेवारी आणि डिसेंबर हप्ता आलेला नाही
मला जानेवारी चे दीड हजार रुपये आले धन्यवाद
योजना सुरु झाल्यानतर 2/3 महिन्यात फ़ार्म भरला होता
धन्यवाद आम्हाला 1500 चा हप्ता आले👍
महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी काय फालतूपणा लावला आहे 😅😅
मला कधी येणार पूर्ण पैसे आता सगळेच पैसे टाका मॅडम