हो असे असतं माझी आई शाकंभरी पौर्णिमा ला वारली आणि त्या अगोदर माझे वडील 19 दिवस अगोदर म्हणजे 23 डिसेंबर 2019 ला वडील गेले त्या नंतर 19 दिवसांत म्हणजे 10 जानेवारी 2020 ला शाकंभरी पौर्णिमा होती त्या दिवशी आई पण गेली आमची आणि या दिवसात वैकुंठ एकादशी पण असते म्हणून या दिवसात कोणाचा स्वर्गवास झाला तर त्याला स्वर्गा चे दार उघडले असतात माझ्या आई बाबांच्या बाबतीत असेच झाले आज चार वर्षे झाली दोघेही नाहीत 😢 खूप आठवण येते आई बाबांची

किती गोड बोलतोय अरुण बाळं समु ❤❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ🌹♥️🙏🙏♥️🌹
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤ खूप छान 🎉 साडी मध्ये छान दिसते🎉❤ आरू बाळ पण छान आहे गोड गोड बोलत आहे🎉❤
Happy makar sankrati 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
आरू किती गोड बोलतो ताई❤
Nice ❤❤
Dii tu hey background music kontya app madhun ghete please sang na🙏
Nice❤❤❤❤vlog my😂first comment
Very nice vlog samu di aruche bobde bol aikayla khup chan watta
ShubhMakarsankrant
Ariv❤
👌👌
साडी कुठ घेतली ताई आणि कितीला सांग ना
👌❤️❤️
आरु किती गोड बोलतो 😘😘😘
Happy sankrant ❤ aaru
संकर्षण कऱ्हाडे म्हणतो'मोठे व्हायचे तर व्हा,पण एवढी घाई कशाला'? आणि तु म्हणतेस लवकर मोठा हो😂
Tumchya shetatil gharajvl pn ghar ahet ka itr
Aaru kiti स्पष्ट bolayla lagla ahe na! Khupch goad vatatay aikayla❤❤❤
ag aru khup chan boltlo purn waky bolto mast...aajcha vlog pn chan hota tu pn chan dist hotis saree pn chan hoti tula ashya sarya jast chan distat❤
Nice video ..❤अरू किती गोड बोलतो ..
अरु बाळ तर खुपच छान बोलतो 😊
मस्तच video... अरु cute 🥰
Hello
Aru ❤❤
👍
❤🎉
किती गोड तो ❤
आरू म्हणजे गोड बाय❤
Tai maz baby aaru peksha 1 month lahan ahe pn aaru js bolt ts kahij nhi bolt fkt baba dada asj bolto ajun pn
ब्लॉग बघायच्या अगोदर मी लाईक करते❤❤
Mi pan
Aaru ch bornhan kela nahi ka ,,tu aaru la Black dress wear krun thodasa kite decoration krun bornhan krayla pahije hota,,,
अरू खुप छान बडबड करतो ग.
Ag Sankranti divshi dok dhuvaych nasate
अशा कार्यक्रमांना मोबाईल साडीला लावून शूट करत आत्ता ठेवला आहेस तसा नको ठेवू. तु पाठमोरी दिसते. ते व्यवस्थित दिसत नाही. बाकी व्हिडिओ मस्त.