यात मी म्हणेन आकांक्षाच्या आईचीच जास्त चूक झाली असे मी म्हणेन कारण त्यांना मुलगी नव्हती नवस करून त्यांना मुलगी झाली असल्याने तीच्या आई वडिलांना तीचे इतके लाड केले की तीच्या मनाला वाटेल तशी ती वागत राहिली मी म्हणून मुलांना वेळच्या वेळीच परिस्थिती जाणिव करुन देणे खूप गरजेचे आहे कारण मुल लहान असतांनाच त्यांना आपण वळणं लाऊ शकतो नंतर वळण लावायचे म्हटले तरी आपण ते लाऊ शकत नाही म्हणून मुलांना वेगळीच वळण लावले पाहिजे हे या कथेतून कळले
Kharch aahe he, chhaan aahe katha ❤❤❤❤❤
Very good story❤❤❤❤❤❤❤❤❤❤ jayshree
खूप छान
Katha atishay sundar ahe ❤
खूप सुंदर छान
Hi Tai Today's episode and the Story is Very Very Beautiful Lovely Mast Practical Thanks ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you...🙏🏻 keep matching...subscribe our channel for more...
asha changalya katha na lihita anek lok keval chavat vatrat va aambat katha aapalya pujya aslelya stree natevaekansobat nako te lihita aahet.Aadhich aajkalchya pidhitil mulana vadil manasanbabat aamachya pidhissrakha sadar lala va
jivhala nahi.Tyanche aae vadil tari mothyana manane vagavitat Kay.Sarvach proudh manase mulakadun sunankadun mansik chal sosatach jeevan kanthit aahet.Mhanunach hi katha kharokharach bodhdayak aahe.Lihinaryas anek pranam.Gangadhar Kanole Nanded.
खरं आहे. खूप खूप छान गोष्ट❤❤❤❤❤ आहे
यात मी म्हणेन आकांक्षाच्या आईचीच जास्त चूक झाली असे मी म्हणेन कारण त्यांना मुलगी नव्हती नवस करून त्यांना मुलगी झाली असल्याने तीच्या आई वडिलांना तीचे इतके लाड केले की तीच्या मनाला वाटेल तशी ती वागत राहिली मी म्हणून मुलांना वेळच्या वेळीच परिस्थिती जाणिव करुन देणे खूप गरजेचे आहे कारण मुल लहान असतांनाच त्यांना आपण वळणं लाऊ शकतो नंतर वळण लावायचे म्हटले तरी आपण ते लाऊ शकत नाही म्हणून मुलांना वेगळीच वळण लावले पाहिजे हे या कथेतून कळले
अगदी बरोक्षर...
Donhi kidnya kadhlya nanter tu jagli kshi.