उत्कृष्ट विश्लेषण. रामदास स्वामी हे एक त्या काळातील अद्वितीय साधुसंत होते. त्या काळातील भारतवर्षांत लोकांची परिस्थितीत जाणून घेण्यासाठी 12 वर्ष भारतभ्रमण केले. तेव्हा भारतीय जनतेची परिस्थिती फार कठीण होते, मोगलांनी हिंदूचे मंदिरे उध्वस्त केली, जनतेला लुटली. अशा परिस्थितीत जनतेला कोणी वाली राहिला नाही. रामदास स्वामी यांनी जनतेत आपल्या देशाभिमान जाग्रुत करण्याचे मोठे काम त्यांनी केले त्यामुळे छत्रपती शिवाजीमहाराज यांनी हिंदवी राज्याची स्थापना केली. राजस्थानात रजपूत सारखे शूर योध्दे होते पण तेथे जनतेला दिशा दाखवणारे रामदास स्वामी नसल्याने मोगलांच्या अथिॅक अमिशाला बळी पडून त्यांचे मंडलिक झाले म्हणून देशाचे नुकसान झाले.
श्रीराम जयराम जय जय राम |
खुप छान , परमार्थ थोडा तरी प्रत्येक वर्गात अभ्यास ठेवला तर पुढची पिढी छान घडेल ..🙏
श्री श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू
खुप खुप छान अतिशय सुंदर माहिती आपण अतिशय छान सोप्या भाषेत विश्लेषण सांगीतलीत आहे
आपणास मनःपूर्वक धन्यवाद 🙏 🌹 🏆 ❣️ 🚩
जय जय रघुवीर समर्थ 👏🏻💐अप्रतिम शैली. खूप माहिती मिळाली..खूप धन्यवाद सर....
Really Samarth..😊
उत्कृष्ट विश्लेषण. रामदास स्वामी हे एक त्या काळातील अद्वितीय साधुसंत होते. त्या काळातील भारतवर्षांत लोकांची परिस्थितीत जाणून घेण्यासाठी 12 वर्ष भारतभ्रमण केले. तेव्हा भारतीय जनतेची परिस्थिती फार कठीण होते, मोगलांनी हिंदूचे मंदिरे उध्वस्त केली, जनतेला लुटली. अशा परिस्थितीत जनतेला कोणी वाली राहिला नाही. रामदास स्वामी यांनी जनतेत आपल्या देशाभिमान जाग्रुत करण्याचे मोठे काम त्यांनी केले त्यामुळे छत्रपती शिवाजीमहाराज यांनी हिंदवी राज्याची स्थापना केली. राजस्थानात रजपूत सारखे शूर योध्दे होते पण तेथे जनतेला दिशा दाखवणारे रामदास स्वामी नसल्याने मोगलांच्या अथिॅक अमिशाला बळी पडून त्यांचे मंडलिक झाले म्हणून देशाचे नुकसान झाले.
आज पर्यंत ईतक सुंदर अभ्यास विश्लेशण मला वाटत नाही कुणी करू शकेल.आपल्याला दैवीक वाचबुद्धी परमेश्वरा कङून मिळाली आहे
🙏🙏🙏
Jay sadguru
Sar you are very very grat sar i am proud of you
👌👌👌👌👌👌👌👌👌
जय जय रघुवीर समर्थ
👌
खूप छान विश्लेषण केलं सर
सर, खूपच सुंदर आणि मुद्देसूद विश्लेषण आपण केले आहे. खूप खूप धन्यवाद सर
Dhnywad aani sampuch naye ase vatte tumchi oghvtwani manala khilvun thevate punha ekda dhnywad asech nab navin sant vagdmay ekayla milavi hich apeksha
🙏🙏
दासबोध आणि मनाच्या श्लोकांची, सोप्या शब्दात, महत्व पूर्ण माहिती मिळाली.दोन्हीही जीवन जगताना अतीशय उपयुक्त, ग्रंथ आहेत . धन्यवाद सर!!🙏
अप्रतिम विवेचन केलेले आहे.
सुंदर नमस्कार
खुप छान मागदर्शन
खूप खूप धन्यवाद सर. अप्रतिम विवेचन केले आहे. आदरणीय सर, अंबड येथील महाविद्यालयीन दशेत मला आपल्या हातून अनेक बक्षिसे मिळाली होती. चरणी नमस्कार.
👌👌👌👌👌
जीवन उपयोगी . . . ।
Jay sadguru 🙏
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏
Very nice Vivechan of the Subject. It added very much to my thoughts & knowledge…… dr.Choudhary USA.
गुरु शिष्यांची संजीवन समाधी असणारी, तसेच मराठी भाषेचे प्रथमग्रंथ विवेकसिनधू (तीर्थक्षेत्र आँभोरा देवस्थान) या बद्दल माहिती द्या सर
आदरनीय भालेराव साहेब मी विद्यार्थि नाही परंतु अतिशय सुंदर माहिती --- धन्यवाद