लायकीत राहायचं | सुषमा अंधारे | पुरुषोत्तम महाराज पाटील | purushottam maharaj patil | New kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • लायकीत राहायचं | सुषमा अंधारे वारकरी संप्रदाय | ह भ प पुरुषोत्तम महाराज | purushottam maharaj patil

Комментарии • 411

  • @eknathmane5730
    @eknathmane5730 Год назад +30

    राम कृष्ण हरी माऊली

  • @yashinathgaikawad1889
    @yashinathgaikawad1889 5 месяцев назад +29

    खुपचं सुंदर अभिनंदन, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ

  • @harischandrakokane6402
    @harischandrakokane6402 3 месяца назад +14

    सर्व माळकरी, कीर्तनकार, भजनी मंडळी, हिंदू एकत्र आले पाहिजे संघटना स्थापन करा जगालाहिंदू ची ताकद दाखवून द्यायची वेळ आली आहे धर्मांतर थांबलं पाहिजे महाराज हिंदू धर्म संकटात आहे त्याला मुस्लीम व काँग्रेस पासून वाचवले पाहिजे

  • @bsonawane3012
    @bsonawane3012 Год назад +56

    अगदी बरोबर महाराज ह्या बाईला धडा शिकवायला पाहिजेच हे वारकरी संप्रदायच करू शकतो

  • @dnyaneshwarvidyalayadusarb9741
    @dnyaneshwarvidyalayadusarb9741 Год назад +37

    अगदी बरोबर बोललात महाराज.

  • @gtccreate86
    @gtccreate86 Год назад +13

    ग्रेट आहात महाराज तुम्ही
    तुमच्या विचारांना माझ त्रिवार वंदन❤❤❤

  • @user-eo1yu2zy5w
    @user-eo1yu2zy5w 3 месяца назад +11

    बरोबर आहे महाराज जय श्री राम

  • @khandukalegavkr7999
    @khandukalegavkr7999 2 месяца назад +3

    पाटील महाराज सगळा हिंदु एकत्रीत करा ही काळाची गरज आहे तुम्हाला कोटी कोटी साष्टांग नमन

  • @saritajoshi2083
    @saritajoshi2083 2 месяца назад +2

    बरोबर बोललात महाराज ,ज्ञानेश्वर माऊली
    तुकाराम 🎉

  • @sahebraojadhav4250
    @sahebraojadhav4250 3 месяца назад +4

    महाराज माऊली आपले निरूपण कीर्तन मन लावून ऐकले अगदी बरोबर बोललात माऊली आपण जर सर्व वारकरी एकत्र आलो तर कोणाची बिशात नाही धन्यवाद

  • @snehamane2780
    @snehamane2780 2 месяца назад +6

    अगदी बरोबर आहे महाराज ह्या बाईला लगाम घातला पाहिजे आणि ते वारकरी संप्रदाय करू शकतो.

  • @vijayjadhav6300
    @vijayjadhav6300 Год назад +25

    आगदी बरोबर बोलले महाराज

    • @DeepakIntgle
      @DeepakIntgle 11 дней назад

      Kay.khara.bolle.maharaj.
      Tyachi.aai.bahinvar.baltkar.zala.asta.aasa.bolla.asta.ka.ha.bhadya

  • @dattatreychavan6744
    @dattatreychavan6744 3 месяца назад +4

    अंधारे बाई ने शिवसेनेचे पुरी घातली
    अंधारेबाईचा जाहीर निषेध ✖️

  • @pandurangparit532
    @pandurangparit532 Год назад +41

    या बाईचा अतिशय आगाऊपणा चालू आहे तिची लायकी सुद्धा नाही संतांच्या वर बोलण्याची जाहीर निषेध..

    • @ashokghuge5211
      @ashokghuge5211 Месяц назад

      Uddwa La Sanga Sattesathi Kamvar Tehwa

  • @user-qk4hd5ks6i
    @user-qk4hd5ks6i 3 месяца назад +2

    बरो बर महाराज

  • @vidyadharghorpade116
    @vidyadharghorpade116 3 месяца назад +2

    Ati Uttam abhinandan

  • @satishnikam2276
    @satishnikam2276 Год назад +6

    जसा उत्तर भारतात आखाडे असतात तसा वारकरी संप्रदाय ने सुद्धा आपले आखाडे तयार करावेत

    • @krishnamarucheky2721
      @krishnamarucheky2721 Год назад

      Maharaj tumhi susama a andhar a ebaicha nao ghawa yewadi tichi layki nahi

  • @vitthaljadhav6394
    @vitthaljadhav6394 3 месяца назад +6

    सुषमा अंधारे हिचा correct कार्यक्रम झाला पाहिजे

  • @jaywantpatil4797
    @jaywantpatil4797 Год назад +24

    महाराज, परखडपणे बोलल्याबददल आपले शतश: आभार.!

    • @ShriramNikam-te3zv
      @ShriramNikam-te3zv 2 месяца назад

      Sudhma reda shilla pan Tu jafri manish shikli naji

  • @user-ll8nl6ho8f
    @user-ll8nl6ho8f 4 месяца назад +4

    महाराज किर्तनकार तुमच्या वाणी मधून माझे संत माऊली बोलतात असे मला वाटते आणि तुम्हीच त्या बाईचा समाचार घेतला याबद्दल मी अखंड कीर्तनकार शतशः आभारी आहे

  • @umeshgadiya854
    @umeshgadiya854 3 месяца назад +2

    जय श्रीराम 🚩🚩🙏🙏

  • @kailaskarad9586
    @kailaskarad9586 Год назад +12

    खरे आहे महाराज राजकारणी नेते लायक नसून नालायक आहे

  • @sanjaysabale2727
    @sanjaysabale2727 Год назад +7

    जय हरी खूप सुंदर किर्तन महाराज 💐💐

  • @ashwinigharat3383
    @ashwinigharat3383 3 месяца назад +2

    Mast mast Maharaj khup chan bolalat

  • @chhabutaimohod1584
    @chhabutaimohod1584 Год назад +15

    अगदी बरोबर आहे महाराज, धन्यवाद

  • @vijayyuvrajpatil7774
    @vijayyuvrajpatil7774 3 месяца назад +4

    जय श्री राम...❤❤❤

  • @GautamDhule-ud7ey
    @GautamDhule-ud7ey 3 месяца назад +4

    खरे महाराज गाडगे महाराज अज्ञान युगात विज्ञान सांगायचे आणि हे विज्ञान युगात अज्ञान सागतात.

  • @ramdasnehulkar4122
    @ramdasnehulkar4122 Год назад +21

    अत्यंत समतोल विचार मांडले महाराज कुठेही आदळ आपट नाही वावागा शब्द नाही पण थेटपणे अंधारे बाई ल सुनावले

  • @arunnagre7993
    @arunnagre7993 Год назад +4

    अगदी बरोबर माऊली

  • @mangaljadhaw6826
    @mangaljadhaw6826 3 месяца назад +2

    जय श्रोराम ✌एकच नंबर महाराज 🌷🌷

  • @dnyaneshwarpingle7104
    @dnyaneshwarpingle7104 Год назад +18

    महाराज एकदम खर आहे पुढाऱ्यांनी फक्त त्यांच्या निधी योजना शासकीय माहिती याच विषयी बोलायला पाहिजे महापुरुष संत महंत देव देवतांवर बोलायला नाही पाहिजे तसं जर त्यांना बोलायचं असेल तर त्यांनी गळ्यात टाळ तुळशीची माळ कपाळाला गंध लावून मगच मैदानात यावे

  • @chandrakantuntwal3364
    @chandrakantuntwal3364 6 месяцев назад +33

    जसे एखाद्या लग्न मधे बैंड बोलावत तसे ही बाई ज्या पार्टी त आहे ती बैंड वजवते

  • @sudhirdate1031
    @sudhirdate1031 3 месяца назад +3

    महाराज नमस्कार खूप छान माहिती मिळाली

  • @jaykamblejk305
    @jaykamblejk305 3 месяца назад +7

    सुष्मा अंधारे ज्या पक्षात आहे ... त्याला vote deu nka ...

  • @sureshgodplus4720
    @sureshgodplus4720 Год назад +10

    एकदम बरोबर

  • @nimbapardeshi7837
    @nimbapardeshi7837 3 месяца назад +3

    महाराज भगवान तुमच्या पाठीशी आहे त आमचे सारखे साधारण माणूस अश्या अपशब्द बोलनार्या बाई बदल बोलु नाही शकत पण तुमच्या बौलल्याने बर वाटल

  • @GurudevBhajan123
    @GurudevBhajan123 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली
    ❤🎉🎉🎉

  • @mahadevholkar4195
    @mahadevholkar4195 3 месяца назад +2

    जय जय राम कृष्ण हरि ❤🎉

  • @PrmeshwarWayal
    @PrmeshwarWayal Год назад +3

    जय हरी माऊली

  • @user-ei1ls2du7r
    @user-ei1ls2du7r Год назад +12

    खुप छान महाराज ,चांगलं बोलले महाराज.

  • @shri9168
    @shri9168 4 месяца назад +2

    ❤राम कृष्ण हरी ❤

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq 3 месяца назад +3

    ... महाराज तुम्ही तर या आंड-धरे ताई चा मुका माज सगळा मोडून टाकला हो , ❤ , ...

  • @lahujadhav3043
    @lahujadhav3043 5 месяцев назад +5

    त्या ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाचे मुलभूत उद्देश टोमणे, शिव्या, पाण उतारा करणे , वगैरे आणखी काय काय आहे, तेव्हा फायदाच होईल. सुषमा ताईंच्या शिव्या आता वारकरी संप्रदायाना ओव्या वाटू लागल्या आहेत. जय महाराष्ट्र!

  • @kirantambe4744
    @kirantambe4744 2 месяца назад +1

    जय हरी शत शत प्रणाम महाराज

  • @dakeshankar6818
    @dakeshankar6818 Год назад +6

    Right Maharaj age bado

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 5 месяцев назад +3

    महाराज तुम्हाला वाईट वाटतं तसं मलाही वाईट वाटतं काय झाले महाराष्ट्रात कीर्ती वारकरी संप्रदाय महानुभव पंथाची टाळकरी माळ करी कीती संताने शपथविधी सोहळा पार पाडला काय फरक पडला आजही बाई सुक्षमा अंधारे उध्दव ठाकरे यांच्या गटात भाषण ठोकत आहेत कुठेही गेली शपथविधी जय हरी जय श्री राम

  • @sunitakasat2419
    @sunitakasat2419 3 месяца назад +2

    Hinduno jage vha. Sangtith vha.
    kalachi garaj.🚩🚩🚩🚩

  • @satishashtankar4838
    @satishashtankar4838 Год назад +43

    अगदी बरोबर बोललात महाराज आमच्या संप्रदायाच्या विरोधात बोलणार्यांना माफी नाही

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 Год назад +2

      Hindu no jage vha chhatrapati shivray la sakshi manun ha vad aata par vadya vastya var gheun ja .
      Aata sarv tayari theva , gav gadyatil eki city madhe karnya sathi ghara ghara tun yogdan dya .
      Jay chhatrapati shivray
      Jay hindavi swarajya .

  • @udaygokhale8286
    @udaygokhale8286 Месяц назад +1

    ज्ञानेश्वरी ❤❤❤

  • @nileshdattarammatel-gx5tz
    @nileshdattarammatel-gx5tz Год назад +9

    बरोबर आहे महाराज राजकीय लोकांची लायकी नाही संतानविष‌ई बोलण्याची

  • @maniknikam3293
    @maniknikam3293 2 месяца назад +1

    रामकृष्ण हरी माऊली

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 3 месяца назад +1

    🙏🚩🌹रामकृष्ण हरी महाराज 🚩🙏

  • @user-ss8gu8pr7u
    @user-ss8gu8pr7u 23 часа назад

    खूप खूप छान कीर्तन माउली खूप खूप धन्यवाद ❤❤🎉🎉

  • @abhijeetpatil6195
    @abhijeetpatil6195 Год назад +21

    I salute to you Maharaj...we need more of true प्रबोधनकार like you..!!

  • @pradeepjagtap-jb7rx
    @pradeepjagtap-jb7rx 7 месяцев назад +3

    Khup chan dada 🙏

  • @gaming35555
    @gaming35555 Год назад +2

    जय हरी माऊली राम कृष्ण हरी

  • @dipalisapkale4574
    @dipalisapkale4574 Год назад +10

    ईतक ज्ञान वाटत फीरत आहे पैश नघेता र्कितन करन माहाराज

    • @tejaspatilnandedkar8053
      @tejaspatilnandedkar8053 Год назад +7

      त्यांचा कुटुंब, मुलांचे शिक्षण ,आई वडीलांच्या दवाखान्याचा खर्च, संपूर्ण मिळुन 1,00,000 दरवर्षी पाठवत जा नंतर न पैसे घेता किर्तन करतील

    • @obc1943
      @obc1943 Год назад

      भीमट्या तुझ्या त्या 8 आठ दिवस न अंघोळ करणाऱ्या फुकट खाऊन जगणाऱ्या भन्ते वर बोल

    • @fever1049
      @fever1049 Год назад +1

      Tula jyane shikavla tyane pan pice gheunach shikavla na pan te pan chukich shikavla 🤣🤣🤣🤣

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 Год назад +2

      त्यांना तुमच्यासारखे सगळे फुकट मिळत नाही ना.

    • @dadasoghadge9016
      @dadasoghadge9016 3 месяца назад

      सगळंच लबाड काही दिवसांनी सगळे महाराज च होणार

  • @devidaswarule6149
    @devidaswarule6149 2 месяца назад +2

    100 % Correct
    Sushama Andhare Ani Uddhav Thakare yanna Addal Ghadavlich Pahije.
    We all Support You Maharaj

  • @dadasheabnqgare
    @dadasheabnqgare Год назад +4

    अगदी बरोबर

  • @PravinPatil-bd8qr
    @PravinPatil-bd8qr Год назад +6

    महाराजच्या बोलन्यावरून हे सिद्ध झाले हे पण कलयुगी महाराज आहेत।

    • @chaitanyakale4646
      @chaitanyakale4646 3 месяца назад

      आणि सुषमा आंधरे सतयुगातील आहे

  • @dilipwagh9393
    @dilipwagh9393 Год назад +1

    अप्रतीम योग्य चपकल

  • @nileshbagul5263
    @nileshbagul5263 Год назад +2

    Maharaj jay shivray jay sanatan dharam

  • @GajananaK-e9n
    @GajananaK-e9n 15 дней назад

    रामकृष्ण माऊली

  • @sanjaymarbade2477
    @sanjaymarbade2477 Год назад +3

    Agdi barobar maharaj ji

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 4 месяца назад +3

    वारकरी.सांप्रदायिक.
    लोकाना.शपथ.घेतली.आहेना....याची.जाणीव.ठेवा

  • @jayrajgaikwad-xt6ne
    @jayrajgaikwad-xt6ne Год назад +1

    खरी गोष्ट महाराज ही

  • @user-jh1oz8yc2i
    @user-jh1oz8yc2i 3 месяца назад +1

    Mahadev

  • @hindisong.5225
    @hindisong.5225 Год назад +7

    13 वर्ष उशीर झाल महाराज
    कीर्तन अगोदरच व्हयला हावं होत
    राजकारण दुसर काही नाही

  • @sanjaypagar4703
    @sanjaypagar4703 Год назад +2

    जय हरि

  • @vasantpawar7377
    @vasantpawar7377 5 месяцев назад +1

    अगदी बरोबर आहे महाराज

  • @PramodDalviDali
    @PramodDalviDali 2 месяца назад

    Dhada shikva

  • @swamisamarth2108
    @swamisamarth2108 Год назад +1

    Jai hari sundar

  • @pradeepjagtap-jb7rx
    @pradeepjagtap-jb7rx 7 месяцев назад +1

    Barobar aahe tumc

  • @amolgadegile8531
    @amolgadegile8531 Год назад +2

    Barobar ahe tumch

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 Год назад +11

    सुषमा अंधारे बाई ती साधी बाई नाही. बाई वाड्यावर या

    • @dineshkurekar4465
      @dineshkurekar4465 Год назад +1

      Gurudev Satya lapvita yet nahi

    • @shivajisuryawanshi398
      @shivajisuryawanshi398 Год назад +1

      Tu pan vadya var jates ka roj tuze gun dusryala nako shiku g bai

    • @user-wz6tj3gu5l
      @user-wz6tj3gu5l Год назад

      तुपन वाड्यावर जाते वाट घपाघप 💦🍌💦🍌😂😝

  • @namdeopatil7608
    @namdeopatil7608 Год назад +2

    आगदी बरोबर पण

  • @raosahebkadam8237
    @raosahebkadam8237 3 месяца назад

    आगदी ‌बरोबर आहे महाराज..

  • @NandkumarTukaram-tw4tp
    @NandkumarTukaram-tw4tp Год назад +1

    बरोबर आहे

  • @panditshejul2349
    @panditshejul2349 Год назад +4

    तुम्ही कीर्तनकार असून राजकारणी बनलेला आहे

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 4 месяца назад

    Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-xc9ob4dp7b
    @user-xc9ob4dp7b Год назад +1

    Maharaj khare w barobar bolale satsang namaskar maharaj yanha

  • @pradeeplawand
    @pradeeplawand Год назад +2

    Oho ki Bai kiti laylichi ihe tye saglyana mahit ata ihe

  • @sandipyamgar5294
    @sandipyamgar5294 3 месяца назад

    जय श्री राम राम कृष्ण हरी

  • @anantparsewar4555
    @anantparsewar4555 3 месяца назад

    बरोबर आहे जय श्रीराम जय श्रीराम

  • @ajitdeore5545
    @ajitdeore5545 3 месяца назад

    🌹🌹राम कृष्ण हरी माऊली

  • @Rohit_somvanshi_96_k
    @Rohit_somvanshi_96_k Месяц назад

    जाहीर निशेद 🚩🚩🚩

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 3 месяца назад

    Jay mharastra

  • @sudhirpatil5569
    @sudhirpatil5569 Год назад +2

    महाराज.... काय माझ्या सनातन व माझ्या वारकरी संप्रदायाची ऊंची.... फ़क्त ऐकून हृदय भरून येत... हे हारामाची अऊलाद काही बोलु द्या.....गंठा फरक नाही पडत
    .......जय हरी......

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 3 месяца назад

    राम कृष्ण हरी

  • @agricosssughoshbhujadeoffi4754
    @agricosssughoshbhujadeoffi4754 Год назад +2

    100% Right

    • @sudhakarmhatre1803
      @sudhakarmhatre1803 Год назад

      यज हरी महाराज अगदी बरोबर
      बाेलता 🙏

  • @rameshjewre4508
    @rameshjewre4508 4 месяца назад +2

    बंधारे बाई प्रोफेशनल राजकारणी आहे अणि हायब्रिड बेन आहे

  • @manojfarde7416
    @manojfarde7416 4 месяца назад

    Agadi barobar bolalat maharaj

  • @ganpatipandegaonkar8601
    @ganpatipandegaonkar8601 Год назад

    Agadi barobar bolala maharaj💐👍💐👍💐👍💐👍✅👍💐✅👍💐✅🙏🙏

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Год назад +3

    महाराज ‌सुषमा ताई अंधारे ह्यांनी जे काही सांगितले आहे त्याचे विश्लेषण महाराज मंडळी नी करावे आज मितीला इंदोरी कर महाराज बाबा महाराज सातारकर ‌बाबा‌ महाराज इंगळे जगन्नाथ पवार ‌महाराज हे आजचे खरे किर्तनकार आहेत इंगळे ‌महाराज ताजोद्दिन महाराज आपल्या तुन गेले कांहीं किर्तनकार मंडळीं भागवत वारकरी संप्रदायाला कलंक लावतात आणि आता ‌वारकरी सांप्रदायामध्ये बनावट तथाकथित किर्तनकार मंडळींनी घूसखोरी करुन राजकीय सुडापोटी अंधारे मेडम यांच्या विधानाचा विपर्यास करून समाजाला नागविणारे धर्मद्रोही किर्तनकार ह्यांनी आपले बोलणे सुधारावे अचकट ‌विचकट अश्लील शिवीगाळ करून वारकरी संप्रदायाला बदनाम करू नका
    सुषमा ताई अंधारे ह्यांना विनम्र अभिवादन करुन सांगतो की ‌तुमच्या विधानाचा विपर्यास केला आहे असे वाटत असेल तर अशी विधाने करु नका तुमच्या विद्वत्तेला तोड नाही तुम्ही ‌यु पी् एस. सी. आय.ए.एस.
    आय .पी. एस चे वर्ग घेणारे कायदे पंडित आहात
    जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी

    • @ashokbhoir4329
      @ashokbhoir4329 Год назад

      सुषमा अंधारे चा भड्वा

  • @dattalokare3211
    @dattalokare3211 Год назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐 बाई

    • @user-td3zi9ou9w
      @user-td3zi9ou9w 10 месяцев назад

      तुझ्या आई वारली का रे भाऊ

  • @digambarkorade1279
    @digambarkorade1279 Год назад +1

    beautiful

  • @ganeshaghav
    @ganeshaghav Год назад +1

    बरोबर आहे महाराज त्या सुषमा अंधारीची सांप्रदायावर बोलण्याची लायकी नाही

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 Год назад

      👌👌
      st obc kattar hinfu ab ye nich canvrted hindu dvesh khatun ki ab gav gav se dakhal lena hi padegi . sare hinfu ab road pe aaye .
      jay hinfavi swarajya 🚩🚩

  • @manojparkar6903
    @manojparkar6903 Год назад +1

    कडक कारवाई झाली पाहिजे कशाला आमच्या देवा धर्मा वर बोलताय आम्ही कोणाला काही नाही बोलत मग तुम्ही का बोलतात

  • @shivajijadhv8529
    @shivajijadhv8529 Год назад

    Ram Krishna Hari

  • @anantadhadwe5612
    @anantadhadwe5612 2 месяца назад

    Barbarmaharajtumh