महाराज सलाम आहे ओ तुम्हाला 😭 डोळ्यात पाणी आले माझ्या काळजाला माझ्या तुमचा आवाज आणि तुमचे सुवर्ण विचार लागले ओ तुम्ही माझे सर्वात आवडते कीर्तनकार आहात महाराज
जय हारि बिलकुल सत्य संस्कार फार महत्वाचे आहेत.आणि हे संस्कार फक्त आणि फक्त आईच करते..तुमचा हेतुहि शुद्ध आहे.केवळ समाजाचि सुधारणा व्हावि.आपला समाज वाईट वाटेणे जाऊ नये.असाच आहे.
खूप खूप आभारी आहे महाराज, खूप खूप सुंदर कीर्तन, यांच्या शिवाय समाज सुधारणे साठी काय पाहिजे माणसाला चांगल्या विचाराची गरज नाही, वाईट विचार लगेच माणूस आत्मसात करतो. 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌
सुंदर आवाज ह भ पपुरुषोत्तम पाटील
समाजप्रबोधनकारमहाराष्ट्र भुषण🙏🙏🙏
Ram Krishna Hari Maharaj 👏🌹
खूप छान आवाज गोड अगदी हृदयात लागणारे आवाज
खरचं महारांजाचे प्रत्येक शब्द आचरणात आणले तर नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही😢🌹🙏🙏🙏🙏रामकृष्ण हरि😢
😊😊😊
.mkoao@@shridharbhise9138
खूप छान महाराज, आजच्या पिढीला संस्काराची अंत्यत गरज आहे, राजकारणपाई गावे उजाड झालीत, संस्कारहीन झालीत महाराज, वारकरी संप्रदाय ची खूप गरज आहे
P BN hu hu
Fri
try
Ll mn
🥰
महाराज तुमचे कर्तन मी खूप आयेक्ते
हाय कवे💋💋💋
रामकृष्ण हरी महाराज खूप भारी वाटत तुमचं कीर्तन , भागवत एकायला
हरी बोल 🙏
हरी ओम माऊली खुब छान भागवत कथा
Mazya maherachya jilhatil maharaji aahe me pretyek kirtan ekate khup sundar apratim asanarach karan buladhana jilhatil lok manachi mothi manase aahe je samorachyala detat tar bharabharun detat
जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा
खुप छान संस्कार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहे
Anne
खुप खुप सुंदर किर्तन महाराज आवाज गोड आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐🌹🌹🌹🌹👌👌👌👌
एक नंबर महाराज खूप खूप छान महाराज
खूप छान सांगता महाराज🙏🙏
राम कृष्ण हरी
Ram Krishna hari 🙏🙏🙏🙏
By
Savaskarasiya manush ghadth nahit hech khare
महाराज सलाम आहे ओ तुम्हाला 😭 डोळ्यात पाणी आले माझ्या काळजाला माझ्या तुमचा आवाज आणि तुमचे सुवर्ण विचार लागले ओ तुम्ही माझे सर्वात आवडते कीर्तनकार आहात महाराज
महाराज ❤❤राम क्रष्ण हारी......!!!!!! आपला आवाज खुपच छान आहे!!!!!!!!!!!!!!!!! खुप मनाला शांत वाटते आपला आवाज ऐकल्यावर!!! मनापासून आपले धन्यवाद🙏🙏🙏❤❤❤❤
माझी,मुलं,फार,चांगली
🙏🏻🙏🏻🌹🌹🙌
Khup sundar maharaj aaple vichyar
रामकृष्ण हरी छान 🙏🙏
राम कृष्ण हारी🙏🙏🙏
Khupch Sundar aawaj aahe maharaj👍👌🙏🙏🙏
खुप छान सांगता महाराज
Tumcha Aavqj khup chan Ahe. Mahraj 👌👍
Khup khup chan Maharaj
😢😂
खूप सुंदर👌👌👌🙇🙇🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐मीनाक्षीताई पवार ठाणे
खूप छान पण पैसै लयी घेता
खूप छान राम कृष्ण हरी
खूप छान महाराज
Excellent kirtan
खुप छान आवाज महाराज
खुप छान गोड कीर्तन आहे❤
महाराज आपला आवाज यकच नंबर आहे मावली जयहो महाराज काय आवाज आहे आवाज चे जादुगर आहे महाराज जय हारी महाराज
Hhpmhhpou
Ram krushn hari
अप्रतिम निरुपन गोडनिरुपन
आसे विचार आपण माडां पण गावोगावी निशुल्क माडां आम्ही आपले सा्वगत करू महाराज
जय हारि
बिलकुल सत्य संस्कार फार महत्वाचे आहेत.आणि हे संस्कार फक्त आणि फक्त आईच करते..तुमचा हेतुहि शुद्ध आहे.केवळ समाजाचि सुधारणा व्हावि.आपला समाज वाईट वाटेणे जाऊ नये.असाच आहे.
😊
सत्य घटना आहे महाराज पाटील शुभ सकाळ 🌞
राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
खूप छान महाराज, आजच्या पिढीला संस्काराची अंत्यत गरज आहे .
खरच मला खूप रडायला आल खूप छान सर
खुप मस्त
खुप छान महाराज..🙏
Khup Chan maharaj
जय माऊली खुप सुंदर आहे भागवत कथा🕉🚩💯
hi
O
Iसबा
Na
Very nice maharaj
खूप छान आहे
Maharaj dodyatun Pani Aly shevai raht nhi khrach khup chan prabodhan krta tumhi 💐💐💐💐💐💐😭
हिंदू ने संस्कार बदलने महत्वाचे आहे
Khup sundar
Suprasiddh bhajan ❤
खूप खूप आभारी आहे महाराज, खूप खूप सुंदर
कीर्तन, यांच्या शिवाय समाज सुधारणे साठी काय पाहिजे
माणसाला चांगल्या विचाराची गरज नाही, वाईट विचार लगेच माणूस आत्मसात करतो.
🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌
🙏🙏🙏🙏
🙏🏻महाराज खूपच छान...... 👌🏻👍🏻
छानच आहे ❤❤❤
घझचतण😂😂❤
Ram Krishna Maharaj
❤❤❤❤❤ खूप छान आहे
Very nice जय हरी
खुप छान कीर्तन महाराज
Ram krishna hare love from🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 hydarabad❤❤❤❤❤my 🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳
Ram krishna🙏🙏
Khup chan kirtan ahe maharaj 👌👌💐💐💐
राम कृष्ण हरी महाराज 🙏
भगवंता चे विचार घरात घरात जाऊन दिला जातो तो संत असे संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, नामदेव
खरच खूप मस्त किर्तन आहे
Mi fan aahe
Maharaj ki jay No1 p,Maharaj ok
जय हरी महाराज खूपच छान, संस्कार खूप महत्त्वाचे पटवून दिले उदाहरण चोराचे दिले खूपच छान धन्यवाद महाराज❤❤🎉🎉
👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏💐💐
Maharashtra chi Shan aahe varkari sampraday
Ramkrishna hari
राम कृष्ण हरि माऊली मो,नं पाहीजे माऊली
खुप खुप. सुंदर राम.
🙏जय श्रीराम महाराज🙏
Khup mahatvache vichar ahet maharaj tumche...
अतिशय उत्तम गोड आवाज 👌
खूप खूप छान माऊली
रामकृष्णहरि
Jay ho vittal maharaj
Ml ml pp
.
P
@@milindshinge5364 जरढचजचजजजक्षक्षजढक्षक्षढजढढढक्षछ
खूप छान वाटलं महाराज कीर्तन
खूप खूप सुंदर
राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏
अप्रतिम
🙏🙏 खूपच छान
😂 really great 👍👍👍👍
Kdk reality ahe maharaj
आपल्या महाराष्ट्रातील कीर्तनकारा साठी वेगळा चँनल बनवायला पाहिजे 🙏राम कृष्ण हरी
Bhul
महाराज 🙏🙏
Jay hari Maharaj khup sundar nirupan 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
खूप छान 👌 वाटलं ऐकुन 🙏🙏
😊😊
Hii
Simar 🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😮
Ya 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤🧑✈️
🙏🙏 खूप छान महाराज राम कृष्ण हरी👏👏
Ase mharaj pratek gharat jnamave ram khrushan hari
एक नंबर महाराज
🌸🙏🙇♂️खूप खूप धन्यवाद महाराज🙇♂️🙏🌸
खप🎉🎉
Ajachi garj ahe sansakar
🙏 Ram kirishan Hari 🙏🙏
रामकृष्ण हारी..
खूप छान विचार आहे त
💐Vah kya baat hai 🥰
खूप छान वाटले भागवत कथा ऐकून 🙏🙏
🙏🙏🙏