शालग्या सोबत करूयात मालिकेची सेट सफर | Mangal Rane | Kshetrapal Shree Dev Vetoba | Sun Marathi
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- शालग्या सोबत करूयात मालिकेची सेट सफर | Mangal Rane | Kshetrapal Shree Dev Vetoba | Sun Marathi TV Serial
#entertainment #kshetrpaalshreeedevvetoba #sunmarathi #umkantpatil #episodeupdate #konkan #spiritualtvserial #malvanitvserial #mangalranetvserial #setsafar #aravali
सन मराठी वाहिनीवरील क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मालिकेतील शालग्या सोबत करूयात मालिकेच्या सेटची सफर फक्त अल्ट्रा मराठी बझ वर.
Reporter - Sagarika Sawant.
Editor - Sushant Versolkar.
Cameraman - Akash Simane.
जय वेतोबा नमः ❤🙏🙏❤️
Very nice shalgya
अहो कृपा करा आणि ही मालिका परत सुरू करा. म्हणा, व्हय म्हाराजा !!
भाई खोत एक नंबर अभिनय.
खलनायक म्हणून अभिनय क्षेत्रात उंची गाठाल.
दादांचे घर नाही .. दाखवलेत
कोकणात शूटींग होत राहीले दुकाना छोटे मोठे धंदे छान चालतील पर्यटक येत रहातील हॉटेल चालतील कायम अश्या मालिका होवक होये
मळगावात चालू आहे ना शूटिंग?
Shalgya ek no. Bolty tu... kadak..
ही आमच्या गावची आहे शिवडाव.मंगल राणे. खुप खुप अभिनंदन मंगल
Ti kankavali clg la hoti aamcya Bach la
Hii
नक्की हे कोणत्या गावात शूटिंग चालू आहे प्लझ commet plz
Plz
मळगाव सावंतवाडी
Shyalgya tuzo interview Chan zalo, Hadkya dislo asta tur barà watla asta. Aamcho pn Dev Aajgaocho Yetobà/Ravalnath.
शालग्या चं सुत्र संचालन मजेशीर .
खूपच छान .
मस्त,,, शांत निवांत,,, प्रदुषण विरहित गाव,,, पण कोणतं गाव व कुठे आहे,,,
आमच्या गावचा मंगला राणे कधी शालग्या बनला काय कळलाच नाय, अशीच प्रगती करत रहा
खुपच छान
Khupch chan khedyatle vatavaran
Very beautiful Video
कॉमेडी अभिनय मध्ये भोळ्या मामा एक नंबर
खुप सुंदर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🙏🌹🌹
माऊ छान आहे
वेतोबाच्या मंदिराचो सेट आसा.आमचो वेतोबा आरवलीत आसा.
मस्त एकदम सविस्तर व सुंदर माहिती
Chhan go Shalgya👌
मला पण यायच आहे या. कार्यक्रम मध्ये 😢😢
छान
Very nice
🙏🙏🌺🌺🙏🙏
कोणती सिरीयल आहे
Jai Shalgya..😀
👌🏻👌🏻🔥
जय वेतोबा 🙏🌺🙏 येवा कोकण आपलाच आसा 🌴 तो आपणांकंच वाचवचो आसा 🌴🥭🦈🌳🏡
Very nice
I want to come there only when I saw this video shalgya didi ur too good n all of u ❤
हैप्पी दीपावली सर्वांना
❤ jay vetoba...
bayko shalgyasarkhi asawi
~Rj king hrishiraj... 🎙 📻
Radio Jockey...
Khup bara vatla.. Next month yetalay mi gavak baghu jamta ky yeun bghug....
हा शेक्तरपाल श्री देव वेतोबाच मंदिर आहे कि सेट बनवलाय वेतोबाचा फोटो ठेवुन
Very good mahesh rav dakaxk nay bhandle kay
वेतोबाच मंदिर वेगूरले मध्ये पन आहे ना आनी परुळे मध्ये पन
खूपच छान आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा