काका लोकसभा विसरा, विधानसभेत हा अजित तुम्हाला धूळ चारणार ? Ajit Pawar NCP Vidhansabha Candidate List

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 65

  • @arjungunjal7672
    @arjungunjal7672 4 часа назад +12

    Yogendra pawar 🎉 victory

  • @dilipshinde1937
    @dilipshinde1937 2 часа назад +3

    योगेंद्र पवार विजय

  • @Shri__37
    @Shri__37 3 часа назад +3

    उदगीर मधुन पुन्हा एकदा फक्त आणि फक्त नामदार संजयभाऊ बनसोडेच...✌🏻⏰🔥💯

  • @ShivajiAdhav-g5q
    @ShivajiAdhav-g5q 4 часа назад +7

    Chagan ata ghari basanar

  • @ganesharmal4601
    @ganesharmal4601 3 часа назад +4

    पवार साहेबांचे किमान 50ते60 आमदार निवडून येतील 100टक्के

  • @machhindrabadhekar2409
    @machhindrabadhekar2409 2 часа назад +1

    जरांगे पाटील यांचे सर्व उमेदवर निवडून येणार 100%

  • @सुरेशशेळके-फ8व
    @सुरेशशेळके-फ8व 3 часа назад +2

    सर्व महाराष्ट्रात जरागे पाटील येणार आहे

  • @ashrubnawale5698
    @ashrubnawale5698 3 часа назад +2

    दोन्ही पक्षाचा सुपडा साफ होईल

  • @mahadevshelke1842
    @mahadevshelke1842 4 часа назад +6

    योगेंद्र पवार

  • @madhavpatil888
    @madhavpatil888 39 минут назад +1

    अजित पवार निवडून येणार नाही योगेंद्र पवार निवडून येणार

  • @namdevlandage
    @namdevlandage 3 часа назад +2

    100% धनंजय मुंडे यांना पराभूत करणार जरांगे पाटील पराभूत करणारा

    • @Real_maval
      @Real_maval 23 минуты назад

      घ्या 🍌 🍌 🍌 🍌 🍌 🍌 🍌 🍌

  • @dinkarjadhav3880
    @dinkarjadhav3880 3 часа назад +2

    अजीत पवार

  • @avinashwagh3204
    @avinashwagh3204 4 часа назад +3

    hoy nakki

  • @Shri__37
    @Shri__37 3 часа назад +1

    आमच्या उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघात गेल्या ५...वर्षात नामदार संजयभाऊ बनसोडे यांनी हजारों कोटी रुपयांची विकास कामे केलेली आहेत त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही मतदारसंघातील सर्व मतदार पुन्हा एकदा विकासला मत देवु ना.संजयभाऊ बनसोडे यांनाच मत देवु💯💯💯

  • @RamkishanDesai
    @RamkishanDesai 3 часа назад +1

    Yes

  • @ajaydhote909
    @ajaydhote909 18 минут назад

    बारामतीत मोठे साहेब विजयी होतील यात तिळमात्र शंका नाही.

  • @narayansirsat1574
    @narayansirsat1574 3 часа назад +1

    38पैकी वरचे 8उमेदवार पणं नाही पाडू शकत कोण्ही

  • @haribhauchaure909
    @haribhauchaure909 Час назад

    धनंजय मुंडे भरघोस मतांनी विजयी होणार

  • @abajilaxmanpawar5926
    @abajilaxmanpawar5926 2 часа назад

    काही ठिकाणी युतीला फटका बसेल तर काही ठिकाणी आघाडीला परंतु जरांगे फॅक्टर जोरात चालणार. शेतकरी नाराज मालाला भाव नाही. मुस्लिमांना पर्याय मिळाला जरांगे च्या पाठीमागे काही लोक येतील. जरांगे साहेब खूप हुशार आहे.

  • @Shri__37
    @Shri__37 3 часа назад +1

    Udgir only Sanjay Bhau bansode...✌🏻⏰🔥💯

  • @namdevlandage
    @namdevlandage 3 часа назад +2

    छगन भुजबळ यांना पराभूत करणारा जरांगे पाटील

  • @IsmailShaikh-su8gk
    @IsmailShaikh-su8gk Час назад

    Ok

  • @joytiramghadge
    @joytiramghadge 3 часа назад

    पूर्ण अजित पवार गट हरणार

  • @arundudvadkar7425
    @arundudvadkar7425 22 минуты назад

    मराठा समाजाला आरक्षण अजून का नाही मिळाले?हे आंदोलन पहिले नाही या अगोदर कित्येक वेळा आरोपावरून आंदोलने झाली पण प्रत्येक वेळी अपयश आले कारण आरक्षणाची मर्यादा असल्याने सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने हे शक्यच नाही तरीही या भाबड्या समाजाला गृहीत धरून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण खेळले जात आहे.

  • @narendrazagade181
    @narendrazagade181 Час назад

    तुला कोणी विश्लेषक केला महाराष्ट्रात एकचं जात आहे का बाकी काय अमेरिकेत मतदान करणार आहेत

  • @nageshbarkamkar2650
    @nageshbarkamkar2650 3 часа назад

    धनंजय मुंडे साहेब भावी आमदार

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 2 часа назад

    सामान्य लोक काय कॉमेंट करणार ते सर्व सरदार आहेत

  • @anilverulkar4556
    @anilverulkar4556 3 часа назад +1

    ugendra पवार

  • @kusumpatil4137
    @kusumpatil4137 44 минуты назад

    उगेंद्र pawar

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 3 часа назад +2

    महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे असे वाटते

  • @krishnagaikwad4440
    @krishnagaikwad4440 2 часа назад

    छगन भुजबळ पडणार नाही

  • @SantoshWable-c7k
    @SantoshWable-c7k 3 часа назад

    जरांगे पाटिल जिंदाबाद

  • @tulshidaszagade2748
    @tulshidaszagade2748 2 часа назад

    बारामती मधून अजित पवार निवडणून येणार

  • @AnnaDhole
    @AnnaDhole 3 часа назад

    Ho

  • @VitthalGhuge-v9r
    @VitthalGhuge-v9r 2 часа назад

    Chagan bhujabal, dhanjabjaya mundhe, santosh bangar, fadaniwis saheb, 100% yenar chalenge

  • @moreshwardhole4415
    @moreshwardhole4415 3 часа назад

    Ajit.Dada

  • @ShiwajiJawak
    @ShiwajiJawak 3 часа назад

    Eknath shinde jjndabad

  • @PravinPalve-mm9ro
    @PravinPalve-mm9ro 3 часа назад

    कहो दिल से धनू भाऊ फिरसे

  • @hanamantmokle6539
    @hanamantmokle6539 3 часа назад

    बारामतीत रा स पा चे उमेदवार निवडून येतील हे नक्की

  • @DattaGholap-e8h
    @DattaGholap-e8h 3 часа назад

    होय

  • @SnehlataShinde-g4r
    @SnehlataShinde-g4r 3 часа назад

    Yihendra pawar winet

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 2 часа назад

    आळमनेर नाही अमळनेर

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 2 часа назад

    ओबीसी ल उमेदवारी दिली नाही

  • @rameshpatil2523
    @rameshpatil2523 4 часа назад +3

    एकतर्फी विश्लेषण करू नका शरद पवार यांच्या पक्षाला 20 ते 30 उमेदवार निवडून येतील सत्ता ही महायुतीच येणार

  • @raosahebandhare1180
    @raosahebandhare1180 3 часа назад +1

    Yogeadr Pawar yenar

  • @dhananjaygosavi234
    @dhananjaygosavi234 3 часа назад

    Sharad pawarche sagale nivdun yenar

  • @mahadevkarpe1889
    @mahadevkarpe1889 2 часа назад

    Yogendra pavar

  • @nageshbarkamkar2650
    @nageshbarkamkar2650 3 часа назад

    नाही

  • @rameshpatil2523
    @rameshpatil2523 4 часа назад +1

    मिडियाने जरांगचे कौतुक बंद करा जरांगेने निवडणुकीत उभं करा नौटंकी बंद होईल

  • @RaosahebChothe
    @RaosahebChothe 3 часа назад +1

    जरागे

  • @JadhavAmolPralhad
    @JadhavAmolPralhad 44 минуты назад

    Online jarage phyakatar

  • @dnyanobaghule5261
    @dnyanobaghule5261 2 часа назад

    D m la konich nhi phark padt nhi

  • @RamkishanDesai
    @RamkishanDesai 3 часа назад

    Nski

  • @namdevlandage
    @namdevlandage 3 часа назад

    योगेंद्र पवार बारामतीतून विजय होणार

  • @shubhamlambor1409
    @shubhamlambor1409 16 минут назад

    अजित पवार

  • @ps.yogeshsonawane8544
    @ps.yogeshsonawane8544 Час назад

    योगेंद्र पवार

  • @vinodmagar5146
    @vinodmagar5146 2 часа назад

    योगेंद्र पवार

  • @rajaramsakhare4637
    @rajaramsakhare4637 2 часа назад

    योगेंद्र पवार