कल्पनाने डायरी वाचताच प्रतिमाने मोठ्या अपघातातून सायली वाचवली Tharla tar mag today's episode review

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 26

  • @nitinetam9462
    @nitinetam9462 14 часов назад +6

    ❤❤❤❤❤❤

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 9 часов назад +8

    हो माहिती आहे पुढे काय होणार ते या मालिकेला लेखकाची गरजच नाही 😂😂😂😂

  • @rajendrawagh6979
    @rajendrawagh6979 2 часа назад +2

    सिरीयल पाहणे बंद केले

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 2 часа назад

    सायली - नव-याने सोडलेली बायको.
    -- इति कल्यना सुभेदार

  • @snehachari7979
    @snehachari7979 13 часов назад +7

    Your predictions are always wrong please don't predict anything wrong

  • @swatideshmukh4211
    @swatideshmukh4211 7 часов назад +6

    हे सिरीयल बनवताना खोट्या ला जास्त प्राधान्य देतात. व खरं लपून ठेवतात मग समाजात असच होत राहत 😢

    • @ashwinichitaley7672
      @ashwinichitaley7672 5 часов назад

      अगदी खरं आहे त्यापेक्षा सायली हीच तन्वी आहे हे दाखवायला हवे होते मूर्ख😅 कल्पना किती वचा वचा बोलली तिला त्या दोघांचे एकदा ऐकून तरी घ्यायला हवे होतें अणि तो रविराज वकील आहे ना मग आरोपी ला सुद्धा फाशी देण्यापूर्वी बोलण्याची एक संधी देतात अक्कलशुण्या चांगल्या मालिकेची वाट लावली आता नंबर वन नाही रहाणार ही मालिका लेखिकेला अणि चॅनल ला कळले पाहिजे

    • @ashwinichitaley7672
      @ashwinichitaley7672 5 часов назад

      आधी त्या साक्षीला शिक्षा द्या मोकाट सुटलेत दोघेही नाहीतर परत मधुभाऊ jail मध्ये जातील मग सायली काय करेल

  • @suhasinirangnekar3331
    @suhasinirangnekar3331 8 часов назад +2

    चांगल्या मालिकेची वाट लावली.

  • @varshamotghare3256
    @varshamotghare3256 15 минут назад

    त्या ही मालिका बंद करा

  • @vidyagokhale2777
    @vidyagokhale2777 12 часов назад +16

    आमहि पहात नाही बंदकरा बंदकरा फालतू

  • @VidhyaGanvir-q9y
    @VidhyaGanvir-q9y 5 часов назад

    ही सर्व सीरिअल तर पीया ने खराब केली आहे

  • @lalitalagu1235
    @lalitalagu1235 7 часов назад +2

    मी पण आजकाल हे सिरियल बघत नाही .

    • @lalitalagu1235
      @lalitalagu1235 7 часов назад

      इतकी वेडी zali?😁😂

  • @arunbhavsar1805
    @arunbhavsar1805 7 минут назад

    Kiti ullu बनवणार आहात बंद करा

  • @ArchanaGaikwad-t2v
    @ArchanaGaikwad-t2v 6 часов назад +1

    सिरीयल बघणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा झाला आहे सध्या टीव्हीवरच्या मालिका एकदम बकवास आहे लेखकाला एखाद्या चांगल्या सिरीयल भेटत नसतील तर कॉमेडी सारख्या सिरीयल ठेवाव्यात पण हे असल्या सिरीयल दाखवू नये

  • @Archuu7889
    @Archuu7889 3 часа назад

    😅me tr 8;30 vajle ke tv band krte Kay pn dakhvt ahet

  • @krishnanachankar4984
    @krishnanachankar4984 9 часов назад +1

    किती फालतू सिरल आहे, बंद करून टाका.

  • @balwanteng1947
    @balwanteng1947 8 часов назад +1

    कथा किती ताणायचे याला लिमिट ठेवलेले नाही किती लांबवली😡😡

  • @ramdasbata753
    @ramdasbata753 3 часа назад

    Bakwas serial band kara bakwas dakavta bandh kara

  • @sharadchandrashirolkar92
    @sharadchandrashirolkar92 8 часов назад

    Band Kara hi malika

  • @ArchanaGaikwad-t2v
    @ArchanaGaikwad-t2v 6 часов назад

    एकदम बकवास सिरीयल आहे बंद करा हे सिरीयल दाखवा

  • @ShakuntalaTangade
    @ShakuntalaTangade 6 часов назад

    बंद करा

  • @deepakgawade3381
    @deepakgawade3381 9 часов назад

    Bhangar malika