कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर मी माझ्या घरच्यांना सांभाळून घेईल असं बोलला होता अर्जुन सायली ला आता काय झालं सुभेदार कुटुंबाला धक्का बसलाय मान्य आहे पण किती भयंकर परिणाम होतोय सायली आणि मधुभाऊ च्या मनावर हे बघून अर्जुन ने एक जोरात आवाज टाकला कि सुभेदार गप्प बसतील पण लेखिके ला अर्जुन ला काहीच बोलू द्यायचं नाही असो हा तमाशा लवकर थांबवा
एकच भाग 500 वेळा दाखवणार का आता पुढं जाऊद्या आता सगळे विसरभोले कसे झाले लगेच कालपर्यंत सगळे सायलीच कौतुकाचा वर्षाव पडत होते आणि आता सगळे गजनी सारखे वागतात 😂😂😂😂
खरंच आहे अरे इतकं एक्स्ट्रीम dakhavtay, तिने केलेले चांगले काहीच आठवत नाही का, उगाच लोकांचा जीव जाई पर्यंत का khechtay त्या tanvich सत्य कधी बाहेर पडणार खरच आता खूप tantay
वीस वर्ष पासून प्रतिमा ला शोधत होते सुभेदार आणि रविराज त्या सायली मुळे खुशी आली प्रताप चा काड साठी सायली पुढे येऊन सारे निसतारल आणि तिच्या एवढयाशी चुकी मुळे किती कल्पना बोलत आहे प्रताप रविराज नी तिचे उपकार विसरले गदार फँमेली आहे सगळी मालिकेत असे दाखवायला नको होते अजून सगळ्या मालिका पाहण्यारचे मनातून सुभेदार परिवार आणि रविराज अर्जून आणि सायली नी वेगळे संसार सुरू केले पाहिजे मालिका बोर करत आहे,
सायली बद्दलचे प्रेम असे एकदम कसे काय आटले? घरचे,दारचे सगळेच तिच्यावर तुटून पडले.एवढे हलक्या मनाचे लोक! ह्यांना त्यांची बाजू ऐकून घ्यावी असेही वाटले नाही. किती दिवस हे नाटक चालणार?
नमस्कार.ठरल तर मग हे कार्यक्रम काल्पनिक असले, तरी एका म्हाताऱ्या व्यक्तीला लहान व्यक्ती चे पाया पडायला लावणे व मधुभाऊला वाईट वागणूक देणे,हे अयोग्य आहे.म्हणुन सोमवार पासून कार्यक्रम बघणे बंद.पुढे काय आम्हाला माहिती आहेच?कारण अर्जुन चे सासरे मधुभाऊ नाहित.वकिल आहेत.
Killedar swatahachya vilon bhavala ani khotya mulila olakhu shakla nahi kasla motha domblyacha vakil yachyapeksha atachi lahan mula jyani vakili cha abhyas Kela nahi te hi hushar asatat , tarka lavtat ha tar bindok vashilyacha vakil vatato. Ani ata ha evadha bolato adhi swatahachya gharatale chor ani marekari pakad ani swatahachi khari mulgi olakh falatu vakil. Tond var karun bolato ashe tyala ek falstu mulgi ani sakkha bhau hatohst fasavat rahilyat etki varsha tyana jo vakil olakhu shakat nahi tyane chullubhar panyamadhe jeev dyava killedar ne.
Purna aaji ne saylichya bapachi jo upman Kela agadi kahihi thevla nahi jevha purna aajila kalel ki sayli khari pratima ani killedarchi mulgi aahe tevha ti tichya hya ghanaghati shabdanch kai karel ani kashi prayachitta gheil ani Kalpana jine pratimachya potachya porivar etke ghanerde aatop karun tila baher hakalun dili , jya muline kalpanachya navryala drug chya aaropatun sodavnyasathi jivacha raan Kela te Kalpanaani ticha navra purnapane visarun gele , tevha tar arjun cha baba drug racket madhe sapadala tevha tyana laaj vatat hoti ma tevha nahi purna aaji ani subhedaranchi ijjat kami zhali tevha saylinech tyana vachavala badnami pasun he sarva subhedar visarun gele , jasa kai sayline kunacha khun kela aahe asech sagle vagtat .
कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर मी माझ्या घरच्यांना सांभाळून घेईल असं बोलला होता अर्जुन सायली ला आता काय झालं सुभेदार कुटुंबाला धक्का बसलाय मान्य आहे पण किती भयंकर परिणाम होतोय सायली आणि मधुभाऊ च्या मनावर हे बघून अर्जुन ने एक जोरात आवाज टाकला कि सुभेदार गप्प बसतील पण लेखिके ला अर्जुन ला काहीच बोलू द्यायचं नाही असो हा तमाशा लवकर थांबवा
एकच भाग 500 वेळा दाखवणार का आता पुढं जाऊद्या आता सगळे विसरभोले कसे झाले लगेच कालपर्यंत सगळे सायलीच कौतुकाचा वर्षाव पडत होते आणि आता सगळे गजनी सारखे वागतात 😂😂😂😂
पाणी घालून डाळ वाढवणं
Barobar
Raviraj pagl dakhvala ahe vakil nahi to
खरंच आहे अरे इतकं एक्स्ट्रीम dakhavtay, तिने केलेले चांगले काहीच आठवत नाही का, उगाच लोकांचा जीव जाई पर्यंत का khechtay त्या tanvich सत्य कधी बाहेर पडणार खरच आता खूप tantay
आता अर्जुन आणि सावलीची रडारडी दोन महिने दाखवा....
खूप वाढवलं कथानक, इतकी लांबड लागायची काहीच गरजच नव्हती. मालिका बघावी असे वाटत नाही.
या मालिकेतला एकच व्हिलन म्हणजे हा लेखक आहे
लेखक प्रतिमाच आहे यार 😂
वीस वर्ष पासून प्रतिमा ला शोधत होते सुभेदार आणि रविराज त्या सायली मुळे खुशी आली प्रताप चा काड साठी सायली पुढे येऊन सारे निसतारल आणि तिच्या एवढयाशी चुकी मुळे किती कल्पना बोलत आहे प्रताप रविराज नी तिचे उपकार विसरले गदार फँमेली आहे सगळी मालिकेत असे दाखवायला नको होते अजून सगळ्या मालिका पाहण्यारचे मनातून सुभेदार परिवार आणि रविराज अर्जून आणि सायली नी वेगळे संसार सुरू केले पाहिजे मालिका बोर करत आहे,
सायली बद्दलचे प्रेम असे एकदम कसे काय आटले? घरचे,दारचे सगळेच तिच्यावर तुटून पडले.एवढे हलक्या मनाचे लोक! ह्यांना त्यांची बाजू ऐकून घ्यावी असेही वाटले नाही.
किती दिवस हे नाटक चालणार?
Sayli pratimala ghevun Aali te sagle visrale ka subhedar kutumb saylich Tanvi Aahe lvkr dakhva please
मालिकेचा शेअर मार्केट घसरलं 😂😂😂
Tanvich सत्य जेव्हा TRP Khali आल्यावर दाखवणार का? जेव्हा लेखाखाची आयडिया संपेल तेव्हा त्याचा वापर करणार काय?
Kay faltugiri challiye ya serial madhe.
Gele 04 diwas tech challay
Purn month hech dakhva😂😂😂😂 lekhakala kahi suchatch nhi ahe 21:14 21:14 😂 h na
काही झाले की सगळ्याचे चेहरे दाखवा यचे ..अगदी विमल पण त्यात च वेळ होऊन जातो ..कंटाळा येतो... आत्ता पुढे न्या मालिका
Plass pirya hi तन्वी nahiye he लवकर dakhava aarjun ne shodun kadle pahije aata
आता ही सिरियल तेच तेच दाखून बोअर करत आहे
🎉 ही मालिका लवकर बंद करा🎉🎉
He swapn dakhva
नमस्कार.ठरल तर मग हे कार्यक्रम काल्पनिक असले, तरी एका म्हाताऱ्या व्यक्तीला लहान व्यक्ती चे पाया पडायला लावणे व मधुभाऊला वाईट वागणूक देणे,हे अयोग्य आहे.म्हणुन सोमवार पासून कार्यक्रम बघणे बंद.पुढे काय आम्हाला माहिती आहेच?कारण अर्जुन चे सासरे मधुभाऊ नाहित.वकिल आहेत.
बंद करा आता
रोज रोज तेच तेच बघून कंटाळा येणार नाही का प्रेक्षक नकोयत तुम्हाला
😂😂😂😂😂😂😂
ओढली जातीय तीत पर्यंत गाडी ओढायची
Killedar swatahachya vilon bhavala ani khotya mulila olakhu shakla nahi kasla motha domblyacha vakil yachyapeksha atachi lahan mula jyani vakili cha abhyas Kela nahi te hi hushar asatat , tarka lavtat ha tar bindok vashilyacha vakil vatato. Ani ata ha evadha bolato adhi swatahachya gharatale chor ani marekari pakad ani swatahachi khari mulgi olakh falatu vakil. Tond var karun bolato ashe tyala ek falstu mulgi ani sakkha bhau hatohst fasavat rahilyat etki varsha tyana jo vakil olakhu shakat nahi tyane chullubhar panyamadhe jeev dyava killedar ne.
Saylila evdha bolaychi kahi garaj nahi
Killedar vakil hushar fakt navapurta khar tar tychyat kuthalech gun disat nahi
Purna aaji ne saylichya bapachi jo upman Kela agadi kahihi thevla nahi jevha purna aajila kalel ki sayli khari pratima ani killedarchi mulgi aahe tevha ti tichya hya ghanaghati shabdanch kai karel ani kashi prayachitta gheil ani Kalpana jine pratimachya potachya porivar etke ghanerde aatop karun tila baher hakalun dili , jya muline kalpanachya navryala drug chya aaropatun sodavnyasathi jivacha raan Kela te Kalpanaani ticha navra purnapane visarun gele , tevha tar arjun cha baba drug racket madhe sapadala tevha tyana laaj vatat hoti ma tevha nahi purna aaji ani subhedaranchi ijjat kami zhali tevha saylinech tyana vachavala badnami pasun he sarva subhedar visarun gele , jasa kai sayline kunacha khun kela aahe asech sagle vagtat .
एवढे रिऍक्ट कोण होत
Falau malika chalu aahe
😂 चालू द्या आजुन पाच सहा महिने हा ऐपसोड 😅😂
Absolutely spoilt the entire serial
दीड वर्ष झालं प्रिया तन्वी म्हणून राहते तरी अजून समजलं नाही खरी तन्वी कोण आहे ते सिरीयल संपताना दाखवा आता
एकदम फालतूक सिरीयल झाली आहे 😢😢
Falatu malika
Heroine is always a victim...
😂
Faltu serial
बास करा आता
Falatu malika