राज ठाकरेंचा 'तात्या' अधिकाऱ्यांना नडला, जाताना मात्र पुढे काय घडलं ; पुण्यातला व्हिडीओ समोर | Pune
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- …म्हणून नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडून महापालिकेच्या उपयुक्ताच्या मोटारीचे ‘खळखट्याक’ !
पुणे - सख्खा साडूचे निधन झाल्यानंतर त्याच्या पार्थिवावर दोन किमी अंतरावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी केवळ अँबुलेन्स मिळवण्यात तीन तास आणि स्मशानभूमीत दोन तास वाट पाहावी लागल्याने नगरसेवकाच्या संतापाचा उद्रेक झाला. गेली सहा महिने अनेकांना हरप्रकारे मदतीसाठी अहोरात्र झगडणाऱ्या या नगरसेवकाने विलंबाला कारणीभूत महापालिकेच्या उपयुक्ताच्या मोटारीचे ‘खळखट्याक’ करून उद्रेकाला वाट मोकळी करून दिली.
मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या जवळच्या नातेवाईंकाचा रविवारी मृत्य झाला. त्यांनी उपचारासाठी पुणे महापालिकेकडून रुग्णवाहिका मिळावी यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांना वेळेमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. तब्बल चार तास त्यांना रुग्णवाहिकेची वाट पहावी लागली. त्यामुळे अंत्यसंस्कारांना देखील उशीर झाला. तसेच स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील वेटिंगवर थांबावे लागले. मुळात भारती विद्यापीठ रुग्णालय ते कात्रज स्मशानभूमी हे अंतर अवघे एक ते दीड किलोमीटरचे आहे. एवढ्या अंतरावर जाण्यासाठी चार तास वाट पाहावी लागते. जर एका नगरसेवकाच्या कुटुंबियांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय होत असेल असा प्रश्न मोरे यांनी उपस्थित केला. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांसाठी वेळेत रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा पुरविता येत नसतील तर त्यांनाही चांगल्या गाड्यांमधून फिरण्याचा अधिकार नाही असे मोरे म्हणाले.
कोण आहेत वसंत मोरे
वसंत मोरे हे सलग १५ वर्ष पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक आहेत
हॉस्पिटल मध्ये दाखल असणाऱ्या गरीब रुग्णांना ज्यांच्याकडे आर्थिक
स्थिती खूप हालाकीची आहे त्यांचं हॉस्पिटल ने दिलेलं भरमसाठी
बिल करण्यासाठी थेट हॉस्पिटल मध्ये जाऊन तेथील डॉक्टर लोकांना
फैलावर घेणारे व सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे हेच ते वसंत तात्या मोरे
-
Vasant More has created awareness through the middle of this video
Their purpose in doing social work is evident from this video
This video is made out of social emotion. There should be public awareness
For this!
who are Vasant More Tatya
He is popularly known as Vasant Krishnaji More alias Tatya
Vasant More has been a corporator of Pune Municipal Corporation for 15 consecutive years
Ever since he started this disease situation in Pune
From then on, he started his work in his ward
And the officials were spread out for the public question !!
He is a man who works for the people
The city of Pune has been facing this situation for the last 6 months
Poor patients admitted to the hospital who have financial
The condition is very bad due to the confusion given by the hospital
Go straight to the hospital to bill the doctors there
Vasant Tatya More is the one who spreads and works for the common people
Vasant More is the Maharashtra State General Secretary of Maharashtra Navnirman Sena Party
He is also a loyal colleague of Raj Thackeray.
In this video, he has also created awareness among the people
Social work has also been done.
He has opened the affairs of Pune Municipal Corporation and administration
Deputy Chief Minister of NCP in Mahavikas Aghadi and Guardian Minister of Pune District
Ajit Dada Pawar along with Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray
Punekars are demanding attention from caste.
The same strength is seen in the people now that the officers are also working
@abpmajhatv @TV9MarathiLive @Zee24Taas @News18LokmatTV @BBCNewsMarathi @JaiMaharashtranews @amnewslive
Raj Thackeray | Vasant More | Murlidhar Mohol | Pandurang Raykar | TV9 Marathi | Pune Municipal Corporation | Nitin Nandgaonkar | Rupali Patil Thombre | MNS | Ajit Pawar | ShivSena | Vasant Tatya More | Nagarsevak & Social Worker | Uddhav Thackeray पांडुरंग रायकर
Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► RUclips : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
व्हिडीओ शेवटपर्यंत पहा
वसंत मोरे यांनी केलेल्या कामाविषयी आपण काय सांगाल
राज ठाकरेंचे शिलेदार योग्य काम करत आहेत
हि परिस्थिती केव्हा बदलेल ? आपलं मत
Ho
100% Barobar ahe
Sairaj3a
Ho
Agdi barobar ahe....👍👍corona hya navacha bajar mandla ahe hya sarva lokani
अधिकारीही संयमी असावा उत्तम उदाहरण , आणि तात्यांना मनसे सलाम🚩🚩
मी कोणत्या पक्ष्याचं समर्थन करत नाही पण तात्या तुमच्या या कामा बद्दल खूप आभार...... जर सर्व नगर सेवक असेच एकजूट झाले तर सध्याच्या परिस्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही 🙏
माननीय वसंतरावजी मोरे आपणाकडून कोवीड संदर्भात होत असलेली सेवा अतिशय कौतुकास्पद आहे, आपणास प्रणाम
MNS चा नगरसेवक पहिल्यांदा सर्वांचे मन जिंकला...
जय हो वसंत मोरे
Tatya great ahet...
मनसे.ला मनापासून समजनारा मराठी माणूस छांन कामगिरी करतो हे आपले तात्या नगरसेवक आहेत राज साहेब ठाकरे जिंदाबाद 👍🙏 जय महाराष्ट्र जय मनसे 👍🙏
नगर सेवक खुप हुशार आहे असे लोक राजकारणात असले पाहिजे.
दिलसे जय महाराष्ट्र भाऊ 🙏
आज वसंत साहेबांना बघून वांजळे साहेबांची आठवण आली रमेश भाऊ वांजळे...
समाजकार्य ची तळमळ आज मी पाहिली असा नेता परमेश्वर क्रुपेने आपल्याला मिळालाय खुप खुप धन्यवाद💐
सर्व राजकारणी पक्षांनी त्यांच्या पक्षाच्या फंडातुन १० २० रुग्णवाहिका महाराष्ट्र सरकारला दान करायला हव्यात .
Right
बरोबर आहे
Ka? PM fund kiti jama jhalay mahitey ka....tyatle 20 percent pn use nahi jhaleyt.....thodi mahiti ghevun mat manda
एकदम बरोबर भावा
नक्की सर्व नगरसेवकानी ambulance ला निधी दिल पाहीजेल
दोन दोन वेळा चांगला रास्ता फोडून तयार करण्यापेक्षा ambulance दिली पाहिजे
असे कार्यकर्ते आहेत, राजसाहेबाःकडे.. .....कधी काळी ,हीच ताकद शिवाजी महाराज कडे होती.ही ताकद शिवसेनेकडे ही होती. ...पण हीच ताकत आता फक्त.. फक्त ...मनसकडे आहे. कीती विनंती, कीती संयम, केवढा संताप ,कीती दुखः पण हदय पण तेवढच मोठ . वा....राव....सलाम आहे..🙏🙏 आपणाला.
एवढे हात जोडून विनंती करतो आहे एवढा मोठा माणूस तर प्रशासनाने त्याची त्वरित दाखल घेऊन मागणी पूर्ण करावी,साहेब आपली कामगिरी खूपच कौतुकास्पद आहे..hats off to you saheb...
यालाच म्हणतात बाळासाहेब आणि राजसाहेब यांचा सहनशीलता व सामान्य माणसांची व्यथा अधिकारी वर्गाला लक्षात आणून देणारा कट्टर मनसैनिक.वसंत मोरेसाहेब तुम्हाला लाखलाख सुभेच्छा.मी राजसाहेब समर्थक.
स्वतःवर वेळ आल्याशिवाय परिस्थितीचे गांभीर्य कळत नाही हेच खरं 🙏
खुप छान रिप्लाय 👍
100 takke khare ahe
Hi
हे खरं आहे , परंतु ह्या माणसाने पुण्यातील सरकारी हॉस्पिटल मध्ये बेड नसल्यामुळे *साईनाथ बाबर* सोबत हॉस्पिटल मध्ये आंदोलन केलं होतं . .............. माणूस पैशापेक्षा मनाचा आणि कामाचा पक्का आहे
Right
अधिकारी किती संयमी आहे पहा त्यांना राष्टपती पुरस्कार द्यावा.
खरंच आहे
True
खरच खुप संयमी अधिकारी आहे.!
या प्रशासनासमोर एक अधिकारी काय करणार. त्याने सरकारी गाडीचे नुकसान केले
सरकारी मालमत्ते नुकसान केले.हे योग्य आहे काय
Kharach,mhanun to adhikari ahe,mi aste tr mask n ghatlyabaddal fine bharayla sangitl ast
प्रसंग बघून डोळ्यात पाणी आले...तात्या आणि साहेब दोघांच्याही कार्याला सलाम.
बरोबर तात्या....मयत जाळायला सुद्धा जर वशिला लावायला लागत असेल तर ......परिस्थिती भयंकर आहे
खरी गोष्ट आहे, सगलिकडे वशिला पहिजे
मा. वसंतराव मोरे तुम्ही कोवीड बाबतीत करत असलेले कार्य खूप कौतुकास्पद आहे. आपणास प्रणाम.
आभिमान आहे तात्या... तुमची तळमळ पाहून खूप मन सुन्न झाल आम्ही ही आपल्या दुःखात सहभागी आहोत आपण ही काळजी घ्यावी ही विनंती जय महाराष्ट्र जय मनसे
जनतेच्या प्रश्नांवर तळमळीने आवाज उठवणारा व अत्यंत धाडसाने न्याय मिळवून देणारा, मनसेचा खरा मराठी मर्द मावळा! शतशः आभार! जय श्रीराम
जिथे गरिबांना न्याय मिळत नाही तिथे मनसे स्वतः खंबीर पणे साथ देते........ म्हणून बोलतोय अजून वेळ गेलेली नाही... लक्ष फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना...
Bhai vel nighun gelyavar jaag yenaar ye lokana .
नुसते खळ खट्याक करून चालत नाही.
निश्चित धोरण आखून काम केले पाहिजे
आणि कामात धरसोड वृत्ती नको
Khar ahe saheb🙏😷
Correct
Yes
मला वाटतं मोरे साहेब तुम्ही जो पर्यंत कोव्हिडं आहे तो पर्यंत स्वतःची गाडी समाज सेवेला द्या
खूप भारी होईल
त्यांनी त्यांच्या स्व खर्चातून ambulance दिल्या आहेत 🚑🚑
Zhatya tu kay upatla re tuja ghar vikun ambulance cha kharch uchal evda motha ahes tar
Bhava tuzya ghari kontihi gadi asel tar covid sati de re ambulance kashla lagte
बाबा तू काय दिले आधी ते पण सांग .आणि मग तात्याला विचार
वसंत भाऊ तुमच्या तोंडी सामान्य जणतेची वेदना धन्यवाद
तात्या तुमचं बरोबर आहे .तुमच्या सारख्या नेत्याची खरंच गरज आहे .quick action घेणे गरजेचे आहे. जय मनसे जय महाराष्ट्र.
तात्या आपल्या सारखा माणुस या पुण्यात तर
नाही मिळणार रियल हीरो
ह्याला म्हणतात श्री राजसाहेब ठाकरें साहेबांचे
दबंग शिलेदार
खुप दुर्दैवी घटना आहे, तुमचे पद बघुन तरी एकुन घेतले साहेब, पण सामान्य माणसांना तर कोणी वालीच नाही 😒 मेलेल्या माणसाच्या टाळुवरचे लोणी खाणारी लोक जर पदांवर असतील तर लोकांनी काय करायचे? अधिका-यांमध्ये ताळमेळ नाही. तुमच्या दुखा:मध्ये आम्ही सहभागी आहोत 🙏😔
असा नेता होणे सात जन्म घ्यावे लागेल.मोरे साहेब तुमच्या कार्याला लाख लाख सलाम.तुमचा फोन नंबर मिळाला तर बरं होईल.
जिकडे सामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही... तिकडे मनसे आक्रमक भूमिका घेते... सांगूनही समजत नसेल तर...🚩 🙏🦁जय हिंद 🇮🇳 जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय महाराष्ट्र मनसे 🦁 मावळ 🙏🚩
मोरे साहेब खरंच तुमचा फोन नंबर प्रत्येक मुली कडे महीला कडे पाहीजे असा खमखर भाऊ पाठीशी असला की महीला बिध्दांस फिरतील.....तुम्हांला लाख लाख सलाम....
इथे सामान्य लोक मरताय आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कंगना प्रश्न सध्या मोठा वाटतोय आणि अधिवेशनात त्यावर चर्चा करताय
अधिवेशनात कंगना आणि अर्णव गोस्वामी दोन समस्यांवर चर्चा झाली.
@@manojjawarkar8433 ur rt
*कंगनाचा बंगला तोडण्याएव्हढी तत्परता मुंबईतील गटारे साफ करण्यात दाखवली असती तर मुंबई ची दरवर्षी "तुंबई" झाली नसती...*
Kangna tyanna ........ Det nahi, mhanun he sarkar tichya mage laglet
Barobar
तात्या तुमचे काम खुप छान आहे माझ्या पाहुण्यांच्या बरोबर असेच झाले आहे मी पण असेच केले होते पिंपरी चिंचवडमध्ये
परिस्थितीच गांभीर्य स्वतःवर आल्याशिवाय कळतं नाही...याच परिस्थितीला सामान्य माणुस रोज सामोरे जातोय... 🙏
अभिमान आहे तात्या आपला आणि आपल्या कार्याचा. आपल्या सारखे विचार आणि कामे करणारी माणसे अजुन घडली तर ह्या पुण्याचे आणि आपल्या देशाचे खरेच खूप भले होईल आणि प्रगती होईल.🙏
तात्या चा साडू गेला म्हणून राग आला एवढे आक्रमक झाले आता तर जागे व्हा नगरसेवकांनो जवळचे कोणी गेले की जागे होण्यापेक्षा काहीतरी नियोजन करा घरोघरी टेस्टिंग चालू करा
A bhai tyanni phone kela tevha ambulance ali..tyanch mhanna samjun ghe ek nagarsevakani phone kela tar bhette ambulence...pan samanya mansane kela yar ambulence yet nahi he bagh nustya comment karat firu naka
He akdam barobar
Madam त्यांचे sadu जाण्या अगोदर पासून तात्या झटत आहेत.... पूर्ण परिस्थिती माहीत नसेल तर कृपया कमेन्ट करू नका!
एकमेव नगरसेवक जे korona विरुद्ध लढत आहे
Nusata stunt kartoy
तात्या तुमच मनापासून आभार तुमच काम योग्य आहे
जय महाराष्ट्र जीव मनसे 👍🏻🚩🚩🙏
सर्वसामान्य जनतेसाठी लढणारा एकमेव माणूस ...✌️
तुम्ही राजीनामा देऊ नका साहेब तुमच्या सारखे लोक हवे आहेत ह्या महाराष्ट्र ची गरज आहे
Great.
Leader , a great social activist, and a great human being.
Keep up the good work sir.
Hats off...
वसंत मोरे ह्यांचा आक्रोश हृदयस्पर्शी आहे.. त्यांचं कार्य सच्च आहे आणि त्यातून आलेले अनुभव किती वेदनादायक आहेत त्यांचं हे उदाहरण आहे. त्यांच्या कार्याला आणि त्यांना सलाम..
एक हात मोरे साहेबबांचा मदती साठी जय महाराष्ट्र
Hi
सरांचा नंबर पाटवा सर
Sir, you are very sensitive. I am very proud of you. The common man will get comfort because of you. Greetings to you.
अतिशय भयाणक व गंभीर परीस्तिती आहे...
कामे होत नाहीत व अन्याय होतो तेव्हा आवाज उठवायला मनसे पाहिजे, मतदान करताना नको, वसंत साहेब हे सत्य परिस्थिती वर बोललेत, धन्यवाद!
तात्या आम्ही तुमच्या सोबत तुम्ही फक्त हाक द्या 🙏तुमच्या कार्याला सलाम.
एकंदर परिस्थिती खूपच वाईट आहे मोरे साहेब आपल्या मधील माणसाला आणि असलेल्या माणुसकी ला सलाम तुम्ही काय आम्ही काय प्रशासन काय सर्वच हतबल झालेत तुम्ही घ्या काळजी... धन्यवाद
वसंत तात्या मोरे कट्टर समर्थक
तात्या तुम्ही खरंच ग्रेट आहात...
चोपा या मजखाऊ अधिकाऱ्यांना...
I know this person very well since last few well....vasant more is very honest and sincere.
He is always helping when you take your problem
👍real voice of humanity 👍
Superb atitude....first time I saw .....khup chan.....Salam ....Vasant more saheb......
सलाम आहे साहेब तुमच्या कार्याला🔥 जय महाराष्ट्र साहेब 🚩
Salute to you corporates from MUMBAI
सलाम वसंत मोरे साहेबांसारख्या तळमळीने काम करणाऱ्या नगरसेवकाला. याना म्हणतात खरा नगरसेवक .
Only Raj Saheb Thakre
नियोजन केल्या शिवाय कोणते ही कामे पार पडत नाही मोरे साहेबांनी तुमच्या कार्याला सलाम👍
तात्या आत्ता नकिच प्रशासन जागेवर येनार तुमच्या दुखात मी सहभागी आहे कात्रज ची आन बान व शान व गट विकास नेते श्री वसंत मोरे (तात्याना)मानाचा मुजरा
जय महाराष्ट्र तात्या आम्ही तुमच्या सोबत
महाराष्ट्र चे वाघ तात्या
He is really good man. हे प्रत्येक नगरसेवकाला जाणवेल ना तेव्हाच ते जनतेच्या वेदना समजतील. फक्त एकच विनंती आहे सर्व राजकारणी लोकांना, please लोकांच्या वेदना आणि त्यांची गरज समजून घ्या. ती गरज किंवा प्रत्येक अडचण आपल्यावर पण येऊ शकते असा विचार करत मदत करा.🙏 please please please
Great Man👍🏽
Salute to you Sir
मोरे तात्यासाहेब तुम्ही जगात फक्त शेतकरी च 130 किलोचा आसतो हे सांगितले खुप सुंदर😍💓
खूपच विचार करण्या सारखे आहे हे प्रकार,
जर एखाद्या लोकांनी निवडलेल्या नगरसेवका ची पार अशी अवस्था होऊ शकते तर सामान्य समाजाच काय हाल काय अडचणी होत असतील हे खूपच दुर्दैव आहे.
हे आपणांनां थांबवावे लागेलच 💪💪🙏🙏
🙏🙏🙏 जय म. न. से. 🙏🙏🙏
खरं आहे राव.
सिस्टीम मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे नियोजन तर नाहीच. पण चाकोरीबाहेर जाऊन काम करण्याचीही मानसिकता नाही..!!!
कदाचित त्यांच्याही काही समस्या असतील..!!!
पण जे घडतंय ते खुप दुःखदायक आहे..!!!
वास्तविक परिस्थिति आहे , नियोगण नाही ... सरकारी अंबुलांसी मिळत नाही आणि प्रायव्हेट अंबुलान्स रुपये २००० घेतात ते ही वेटींग मध्ये
बोरबार आहे, urikanchan ते लोणी करता
2000 रुपये रोख रक्कम घेते अंबुलस फक्त नॉर्मल काम ct san करत
very dedicated work
touching
मोरे साहेब आपन, एकदम योग्य केले,
जरी प्रशासकीय लोक लाठी शिवाय जागे होत नाही, तरी आपण लाठी काठी न वापरता विनंती करा, घोडा लावा
आणि बॉडी वैटिंग असल्या मुळे करोना वाढेल ,
जशी सोय असेल तसा विधी पटकन करून घ्यावे
एकच नंबर ना..सल्यूट मनापासून🙏🙏🙏
जय शिवराय जय शंभुराजे
सर्व राज्य कर्त्यावर हीच वेळ येऊ द्या म्हणजे कळेल त्यांना जनता कसे जगते । तथास्तु।।
बर झालं त्या बाबुराव च्या डोक्यात पडला नाही
आभार मानले पाहिजेत तात्यांच्या संयमाचे,,,
🤣🤣
😂😂
😂😂
प्रत्येक जील्हयात तात्या पाहिजे
🤣🤣🤣🤣
असा मुख्यमंत्री राज्याला मिळायला पाहिजे सलाम तात्या साहेब
अंगावर शहारे आणणारा हा व्हिडीओ सर्वांनी पहा
तात्या देव माणूस अक्षरशा डोळ्यातून पाणी आले हो
सलाम तुमच्या कार्याला
ग्रेट साहेब महानगरपालिका प्रशासनाला असच जागवणे गरजेचे आहे
खरंच परिस्थिती खूपच भयानक आहे.
नियमित सोय करण सध्याची गरज आहे.
मायबाप लक्ष असूद्या
माणूस म्हणुन नाहीतर ऐक देव दुत म्हणुन आम्ही पाहतोय मोरे साहेब जय महाराष्ट्र नवनिर्माण की जय शिवराय
साहेब आप की बातों में दर्द है मेरे आंखों में आंसू आ गए सच मे आप कुछ करना चाहते है
खरे आहे साहेब तुमच
अधिकारयांना धारेवर धरता बरोबर आहे,
नेत्यांची ,पुढाऱ्यांची जबाबदारी नाही का,
तुम्ही पण आहेत ना सिस्टीम मध्ये,
अगोदर सुचवा ,
अप्रतिम दादासाहेब आपल जे करताय ते चांगलच आहे भाऊ आपल्या कामगिरीला एकसलाम भाऊ आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना करतो
Ryt केला तात्या तुम्ही शेवटी माणुस आहे हे महानगर पालिकेला समजत नाही
Nakkich aane fakta mns ch kam kartana deste ahe
Tatya baronet ahe
Taty great aahet
तात्या कडक ओ
लय वाईट परिस्थिति आहे साता-यात पण
बेडच नाहित
साहेब हे सर्व फक्त पैसा आणी खुर्ची साठी लढते
जर तुम्हाला अशी परिस्तीती आहे तर मग गोरगरीब लोकांच काय
सगळ्या नगरसेवकांनी एक एक ऍम्ब्युलन्स डोनेट केली असती तर ही परिस्थिती आली नसती
Right
heart touching video
🚩🚩👍👍
जय शिवराय
जय महाराष्ट्र साहेब
🚩🚩🚩🚩
👍👍ज्याचं दुःख त्यालाच कळतं👍👍
Saluté sir..and very sorry for ur loss... RIP FOR UR MEN
साहेब आपल्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच....एवढा संताप, एवढा प्रचंड मनस्ताप, दु:ख, पण त्याच संयम देखील.....
राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज लक्षात घ्यावी. महाराष्ट्र आपला आहे आपला.....
नगरसेवक यांच्या साडुभाउ च, निधन हि दुःख द घटना घडली, नंतरच्या घटना मुळं, नगरसेवक यांनी संताप व्यक्त करण साहजिकच पण सामान्य माणुस असता तर नगरसेवक इथं पर्यंत आलेच नसते.
भावा पूर्ण माहिती घे, विडिओ आज आलाय, असे कितीतरी विडिओ आहेत त्यांचे, तू फक्त हा पहिला म्हणून त्यावर कंमेंट करू नकोस
आपण असंच बोलणार
@@raigadfamily बरं तुझी लाल
तात्याची पूर्ण माहिती घे मग समजल तुला तात्या काय काय काम करतात तर
आला वर तोंड करून बोलायला
अगदी बरोबर
प्रशासनाने खबरदारी घेतली जावी.व सगळ्यात महत्त्वाचे खालपासुन वरपर्यंत समन्वय हवा.
जय महाराष्ट्र साहेब
वसंत तात्या खरंच खूप ग्रेट आहेत
नेता असावा तर असा
मी कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन करीत नाही पण वसंत मोरे (तात्या ) त्यान्च्या कामाकडे पाहून आदरणीय आनंददिघे साहेबांची आठवण आली साहेब तुम्हाला आपला जाहीर पाठींबा सत कार्यासाठी तुमचा मावळा कोणतेही पाऊल उचलायला तयार आहे 🙏🇮🇳
It's a real need of this situation...every metropolitan city going through the same situation 😔
असच पाहिजे साहेब अधिकाऱ्यांनी सुद्धा फटके दिले पाहिजेत ऍड
Great Sir🙏🏻
सत्यता मांडली तुम्ही सामान्य जनतेची साहेब सलाम आहे तुमच्या कर्तुत्वाला 🙏🙏🙏
आपल्यावर आल्यावरच कळते आपण अगोदरपासून यंत्रणा सज्ज करायला हवी होती
बॉडी मशन भूमीत आल्यानंतर अशी सोय करा की कोविड पेशंट आलाकी की बॉडी त्या ठिकाणीं स्टोरेज मध्ये ठेवण्याची सोय करा म्हणजे ambulance लवकर खाली होऊन परत जातील
Right..!
Right
Atishay yogya
Te storage pan kami padtil evdhya bodies yetaat...Ithe Electric machine Nahi jaalayla Cold storage saathi Paise kuthun aanayche?
Storage krnasathi fridge lagtat, pn fridge mdhe thevlyane corona virus cha vishanu wadata tyamul storage nahi jamt tya sathi pryay mhnje
Lakdavarti jalne nahi trr machine che prman wadhavne
लकडी शिवाय मकडी वठणीवर येत नाही
मस्त धडाकेबाज तात्या👌👌👌