निळावंतीचे गुरू भर्तरीनाथ झाले|NILAVANTICHE GURU BHARTHARINATH JHALE|गायक रवि वाघमारे|RAVI WAGHMARE
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- रवी वाघमारे प्रस्तुत
टायटल
निळावंतीचे गुरू भर्तरीनाथ झाले
गुरूवर्य
शाहिर विजय भोळे
गीतकार
रवी पोटिंदे
गायक संगितकार
रवी वाघमारे
संगीत संयोजक
Dj भूषण प्रभाकर राक्षे
संभळ खंजिरी
रोशन भिसे (गोंधळी)
कोरस
शाहीर दीपक साळवे
शाहीर निखिल मोरे
कैलास भिसे
कृपया या गाण्याची कोणीही कॉपी करून दुसऱ्या कुठल्याही चैनल वर हे गाण अपलोड करू नये असे केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई केल्या जाईल
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
#trendingsong
#raviwaghmare
#raviwaghmaresong
#ambabaisongs
#khandobasong
#khandobasong
#nilavanti
#BHARTHARINATH
#navnathaparayan
#machindranath
#malharisong
#navnathparayan
#kanifnath
ओम नमो आदेश
अलंख निरंजन आदेश
नवनाथ महाराज कुपा
भर्तरीनाथ महाराज कुपा
एकच नंबर गाणं आहे भाऊ
विषय खुप छान आहे हा विषय पहिल्यांदाच ऐकला.... नमो आदेश......🎉🎉 पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
ओम नमो सदगुरु श्री राजा भर्तहरी नाथ महाराज की जय अलख निरंजन 🚩 आदेश
रवि भाऊ सुंदर घायल रवि भाऊ नहीं खुल सुंदर लिहल आहे हे गाण खुप जबरदस्त चालनार आहे 🎉🎉🎉🎉❤❤❤
Om namo aadesh alakh Niranjan 🙏🙏🔱🔱 khup chan avaj
काय जगा वेगळ गान बनवले आहे आहे रवि भाऊ 👌👌👌👌👌
खूपच सुंदर छान 👌👌🙏🙏💐💐आदेश आदेश 🙏🙏
खुप छान गायण केलं रवी दादा वा क्या बात है वा लेखनही खुप छान वा रवी भाऊ ❤❤
खुप छान❤
🌹अतिशय सुंदर लिखान रवि भाऊ आदेश आदेश 🌹🌹🌹🌹🌹🌹
🚩आमच्या नाशिक रोड ची शान ॐ नमो आदेश भाऊ 🚩🚩🙏🙏🙏
महाराष्ट्राचे खेळताना शाहीर विजय भाऊजी भोळे व रवी भाऊजी वाघमारे आजच्या गाण्याचा विषय तर फारच अप्रतिम घेतलाय भाऊ गाण्याची लिखाण तर खूपच सुंदर झाले आहे आणि रवी भाऊंनी गायले तर फारच सुंदर खूपच मनाला भावल भाव अशीच लेखणी करत जा.मुक्ताबाई एक गाणे काढा अजून कोणीच लिहिले नाही व गाडी सुद्धा नाही
नवीन गाणे ऐकायला मिळाले भाऊ खूप सुंदर अशि माहिती ह्या गाण्याचा माध्यमातून मिळा ली
कळसूबाई वर एखाद गान बनवा ना भाऊ ❤
सुपर दादा
रवी भाऊ... महाराष्ट्रातील एकमेव शाहीर आहेत... ज्यांना शाश्वत ज्ञान आहे... ते म्हणजे विजय भाऊ भोळे.... खुप सुंदर लिखाण करतात आणि आवाज तर एकच नंबर तुमचा..... जबरदस्त सेवा सादर केली आहे... तुमच्या गाण्याची ओढ लागते.... खुप खुप सुंदर😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓
खुप छान अप्रतिम सुंदर शास्त्रीय पद्धतीने सादरीकरण केले आहे क्या बात है
Congratulations Bhau @guruji New song chan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रवी दादा विजय दादा तुम्ही खूप पुढे जाल अशे गाणे बनून सुंदर song
ओम नमो आदेश रवि भाऊ
अशीच गाणी बनवत राहा मला खूप हे गाणे आवडतात
नमो आदेश गुरु
खुप सुंदर दादा
Super ❤❤❤
खूप शान गाणं झाले आहे
असेच पुढे बनवा
Aadesh mama❤ mast song aahe
भाऊ सुंदर विषय झाला ❤❤❤🎉🎉
आदेश भाऊ सुंदर गाणं ❤❤
आदेश अलख निरंजन 🔱
खुप सुंदर लेखणी केली आहे रवी भाऊ
एकदम मस्त रवी भाऊ
❤❤❤❤ मस्त
अप्रतिम सुंदर गाणं लिहिलं आहे 👌👍🙏
रवि।।दादा।।खूप।।सुंदर
होम सिद्ध योगी भरतरी नाथाय नमः
ओम नमः शिवाय हर हर महादेव
Nice 👍
रविभाऊ तुमचे गुनकिती गाऊ आदेश वनिगड
कडक ❤dada
Bast dada
Verry nice bhau❤
लय भारी भाऊ ❤
खूप छान गाणं आहे
विषय छान आहे🙏जय मल्हार
घेच गाण लागत होते देवा एकच नंबर
खुप छान 👌👌👍
ओम नमो आदेश आदेश
खुप छान
खूप छान दादा❤❤❤
Agadi uttam dada
रवि वाघमारे यकच नबर गान
👌
अलख निरंजन
गोरक्षनाथ आणि वीरभद्र यांचं युद्ध झालेल आहे यांच्यावर ऐक गान बनवा कृपा करून ❤🙏😊 ओम नमो आदेश 🙏
Thnx🙏🥰
Bhau gan aahe tumhi recoding la madat karshyal ka
@@sunilbhutekar6146 पैसे का
खुप सुंदर आहे हे गाणं
आदेश,🙏🙏🙏📿📿
🕉️🥥👌
ओम नमो आदेश ❤
ओम नमो आदेश ❤❤❤
निलावतीची कथा
❤❤❤🙏🙏🙏🙏❤❤❤
🙏
ओम नमो आदेश🙏🙏
Om namo narayana
कुंदलगाव च्या म्हसोबा महाराजांची गाणी बनवा....रवी भाऊ तुमचा आवाज फार गोड आहे... तुमच्या गाण्यांचा कार्यक्रम ठेवायचा असल्यास तुमच्याशी संपर्क कसा करायचा..
❤❤❤❤❤❤🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉
OMG,nmo,aabys
आदेश,,
रवी दादा आपले गायनाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे
❤❤❤❤❤ nome. Adash. GRae
Om nmo aadesh baba
ॐ नमो आदेश 🙏🙏💐🙏