वहिनीला किती छान पदार्थ बनवता येतात! पहाटेची सुर्य-चंद्र एकाच वेळी दिसतील अशी वेळ, पक्षांचा कालवा, पहूडलेली गुरं आणि लगबगीने न्याहारी बनवणारी वहिनी. नितांतसुंदर असं द्रुष्य दाखवलं दादा.
दादा वहिनी खूप गुणाची आहे रे, मला फार आवडते, तुझ्यासारखी गुणवान कष्टाळू आहे, किती छान गोड बोलते, तिचे कष्ट आणि तुझी हुशारी छान मेळ जमला आहे. जेवण पण किती छान बनवते, मी सुद्धा असच तू सांगितल्याप्रमाने जेवण बनवते, कमी तेल मीठ व लोखंडी कढईचाच वापर करते, तू सांगितलेल्या सर्व आयुर्वेदिक सल्ले काटेकोर पणे अमलात आणते. दादा तुझे व वहिणीचे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏
सगळ्यात आवडती माझी भाजी..पण मुटके पाहिल्याचं वेळी बघतोय..आता लगेच ही रेसिपी करून बघणार आम्ही..खूप धन्यवाद दादा वहिनी दररोज नवीन आणि सोप्या रेसिपी दाखवल्या बद्दल
Ho na Bhau tumhi 1 no Ayurvedic mahiti sanhata pratek Bhaji che.aani Tai banun dakhvate khupch chan.Aamhala nahi jamat.chulivar.Mumbai la kuthe hi chul madanar.ho Gavi gelyavar Mami banvate khup majja yete aamhi pan madat karto.chan dammal karto.
वा, वा, बिना तेलाची पौष्टिक न्याहारी 😋😜 आणि दादा आज आजूबाजूच्या वातावरणाचे फार छान वर्णन केले तुम्ही, भारी वाटले. भरीस भर, आगगाडी पण झुक झुक करत गेली. कावळा ओरडला तर पाहुणे येणार असे म्हणाल्या वहिनी, वाटले आपणच जावे🤗😄 चिघळाची भाजी शहरात कुठली मिळायला? पण लातूरला असताना खाल्या सारखी वाटते. ही भाजी आणि घोळाची भाजी वेगळी असते का? एखादी काडी, मूळ जरी मिळाले तरी आम्हाला पण बागेत लावता येईल 😄 धन्यवाद दादा, वहिनी. तुमच्या या चॅनेल मुळे शेतातील वातावरण अनुभवायला मिळते 🙏 असेच पालक, कोथिंबीर किंवा अजून कुठल्याही पालेभाजी चे मुटके बनवता येतील. फक्त ज्वारीच्या पानां ऐवजी केळी, आंब्याची पाने वापरता येतील. किंवा मग चाळणीत ठेवून ही करता येईल 😄
तरी मला तुमचं बोलन पाहून वाटलच होत की तुम्ही सोलापूर जिलयाचे असणार ... तुम्ही जे जे पदार्थ दाखवलेत ते आजोळी खाल्लेले आहेत .... आजोळ मोहोळ तालुक्यात ..... परंतु आता हे पदार्थ कोणी बनवत नाहीत .... तुम्ही या सर्व गोष्टी जतन करून ठेवल्यात त्याबद्दल धन्यवाद.. खर तर सूनबाईचे धन्यवाद मानायला पाहिजेत .... असे विषेस पदार्थांचे विडियो मी जतन करून ठेवतो .....
राम राम दादा, तुमच्या सगळ्या रेसिपी खुपच छान आहेत. आम्ही या भाजीला चवळीची भाजी म्हणतो. मी पण मुटके बनवते. पण त्यात भिजवलेली वाटलेली चना डाळ टाकते. उन्हाळ्यात ही भाजी खावी थंड असते. स्मिता पंडे नागपूर
🙏 दादा हि भाजी खूप वेळा खाली आहे पण मूटके नाही नक्की करून पाहते तमची माऊ गाई खूप सूदंर निसर्ग तर खूप छान आमच्या गावी हि असाच निसर्ग आहे गावी खूप छान वाटते आम्ही कोल्हापूर चे तूमचे गाव कोणते ते सांगाल का
वहिनीला किती छान पदार्थ बनवता येतात! पहाटेची सुर्य-चंद्र एकाच वेळी दिसतील अशी वेळ, पक्षांचा कालवा, पहूडलेली गुरं आणि लगबगीने न्याहारी बनवणारी वहिनी. नितांतसुंदर असं द्रुष्य दाखवलं दादा.
तुम्ही खुप छाण कमेंट करता. धन्यवाद
दादा वहिनी खूप गुणाची आहे रे, मला फार आवडते, तुझ्यासारखी गुणवान कष्टाळू आहे, किती छान गोड बोलते, तिचे कष्ट आणि तुझी हुशारी छान मेळ जमला आहे. जेवण पण किती छान बनवते, मी सुद्धा असच तू सांगितल्याप्रमाने जेवण बनवते, कमी तेल मीठ व लोखंडी कढईचाच वापर करते, तू सांगितलेल्या सर्व आयुर्वेदिक सल्ले काटेकोर पणे अमलात आणते.
दादा तुझे व वहिणीचे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏
धन्यवाद ताई
तव्यामध्ये केलेल्या भाजीला छान चव येते
आमच्याकडे जळगांव भागात या भाजीला "चिवळ" म्हणतात.त्या मुटकुळ्याना फुंदके म्हणतात आणि ते कढी बरोबर खातात.
अप्रतिम। फार कमी लोकांना ही भाजी माहितेय आणि त्यातून ही डिश म्हणजे पर्वणी
धन्यवाद
Khup chan.khup tasty lagate hi भाजी
सगळ्यात आवडती माझी भाजी..पण मुटके पाहिल्याचं वेळी बघतोय..आता लगेच ही रेसिपी करून बघणार आम्ही..खूप धन्यवाद दादा वहिनी दररोज नवीन आणि सोप्या रेसिपी दाखवल्या बद्दल
Bhau ji...Tumari. . Morning ki vela. Ka वर्णन sun. Kr. Muje. To neend. Hi. Aagyi.... Very awesome..💐 bhau ji..
चिघळण्याची भाजी नेमकी कशी आहे ते दाखवा
हि भाजी साफ कशी करावी ? जवळून पान दाखविले असते तर बरं असते
मला तुमच्या सर्व रेसिपी आवडतात..तुमच्या दोघांचा वागण्यातला साधेपणा खूपच आवडतो मला.
अरे दादा खूपच छान... मला तुमच्या गावी यायला आवडेल.. मी साताऱ्याचा मुंबई ला राहतो तुझ्या resepi आम्ही पूर्ण फेमिली आवडीने बघतो. 👍👍👍
Chighali kay aahe. Dusare naw kay.
Good morning, bhau aavadli recipe mast,like kel aahe.
Gaon ke is khubsurat mausam me aap log ko khana banate huye dekh kar bada accha laga ..
खोंड म्हणजे काय?
Ho na Bhau tumhi 1 no Ayurvedic mahiti sanhata pratek Bhaji che.aani Tai banun dakhvate khupch chan.Aamhala nahi jamat.chulivar.Mumbai la kuthe hi chul madanar.ho Gavi gelyavar Mami banvate khup majja yete aamhi pan madat karto.chan dammal karto.
Dada is this the same vegetable that is called as "thivdi" in Vidarbha ?
Nice mast vatavaran aashaveli khanasatl suder very bhaji like all!🙏🙏🙏
खूप छान केलं.आमच्या घरी गव्हाच्या कोंड्याचे मुठके करतात. मुठके हातात मुठीने दाबून केले जातात म्हणून त्याला "मुठके" म्हणतात.
धन्यवाद
Shetatla dekhava swarga sarkha vatato dada apratim. Godhan mani .paxyache aavaj. Khup Chan. Kombdycha pan aavaj aala kiti sunder.
दादा ही भाजी बाळंतिनिने खाल्ली तर चालेल का plz सांगा
Khup Chan bhaji ahe
Kutryan Pani n pita lenduk taklay
Chighale la Mumbai Madhya kay mhantat
Mi tumchya sarv recipe आवडीने बघते . खूपच सुंदर. तुम्ही दोघे आणि दोन्ही मुले भारीच.
मस्त,
पौष्टिक,
#shidori
Ya bhaji la ajun kahi naaw aahe ka?? Amchakd i think chiu chi bhaji mhntat.. Hi bhette ekde pune la but ghol chi bhaji nahi bhetat..
तुमच्या घरा जवळून कोणती रेल्वे जाते.
Mumbai , Pune ,to sholapur, Chennai, Baylor, haidrabad,
Tumcha vedios khup mast aahe..sagale...sagale recepie mast aahe
चिगळीचं मुठक खूप आवडतात मला, याच पिठात थोडं बेसन पीठ ही घालून करतात आमच्या कडे. कुठलं गाव तुमचं?
Ambegaon
Pn ambegaon kuthlch pune jilha godhegaon cha ka
Khup chan . Recipe🤗 ..sakal cha nisarg bhgun khup chan watta😍 purna video pn share kra na tumcha jagyacha ....
पहाण्यापुर्वीच लाईक केले....मला खूप आवडते ही भाजी👌👍
धन्यवाद
Alpha ganache nav sanga / talvka Dit. Sasaga
Apan far chan vidio banvta mala gavakadchi atvan zali lay bhari
वा, वा, बिना तेलाची पौष्टिक न्याहारी 😋😜 आणि दादा आज आजूबाजूच्या वातावरणाचे फार छान वर्णन केले तुम्ही, भारी वाटले. भरीस भर, आगगाडी पण झुक झुक करत गेली.
कावळा ओरडला तर पाहुणे येणार असे म्हणाल्या वहिनी, वाटले आपणच जावे🤗😄
चिघळाची भाजी शहरात कुठली मिळायला? पण लातूरला असताना खाल्या सारखी वाटते. ही भाजी आणि घोळाची भाजी वेगळी असते का?
एखादी काडी, मूळ जरी मिळाले तरी आम्हाला पण बागेत लावता येईल 😄
धन्यवाद दादा, वहिनी. तुमच्या या चॅनेल मुळे शेतातील वातावरण अनुभवायला मिळते 🙏
असेच पालक, कोथिंबीर किंवा अजून कुठल्याही पालेभाजी चे मुटके बनवता येतील. फक्त ज्वारीच्या पानां ऐवजी केळी, आंब्याची पाने वापरता येतील. किंवा मग चाळणीत ठेवून ही करता येईल 😄
धन्यवाद चिघळ आणी घोळ वेगळी आहे
कोणतीही पाने चालतील व पालेभाज्या सर्वच करता येतात
he konta gav ahe?
आमच्या आवडीची भाजी आहे .. आम्ही नेहमी बनवतो.. पण मुटके पहिल्यांदाच पाहिले .. ते पण आता नक्की बनवून पाहणार..
धन्यवाद
Khup chan dada
एक छोटस गेटटुगेदर ठेवा की तुमच्या गावात
Dada tumchya recipes madhe, tumchya vagnyat bolnyat originallty ji aahe tyache aamhi khup oupasak aaho,
Chighalachi bhaji mala khup awadte
khup chan MUTKE. khup chan mahiti deta tumhi. prasana vatta yekun tumcha bolna. Shet manzar pakshi sarva drushya pahun khup chan vatta
धन्यवाद
Kuthe milte hi bhaji aani yachya biya milatat ka
तरी मला तुमचं बोलन पाहून वाटलच होत की तुम्ही सोलापूर जिलयाचे असणार ... तुम्ही जे जे पदार्थ दाखवलेत ते आजोळी खाल्लेले आहेत .... आजोळ मोहोळ तालुक्यात ..... परंतु आता हे पदार्थ कोणी बनवत नाहीत .... तुम्ही या सर्व गोष्टी जतन करून ठेवल्यात त्याबद्दल धन्यवाद.. खर तर सूनबाईचे धन्यवाद मानायला पाहिजेत .... असे विषेस पदार्थांचे विडियो मी जतन करून ठेवतो .....
धन्यवाद
Mast lay bhari recepi
Khup mast dada recipe pn aahala he mahit nahi kasli bhaji aahe tumche shet pn khup bhari aahe pn tumhi aamhala sangat CH nahi kuthe rahta please sanga ki ekda tumhala aani Tai la bhetayche aahe tumhi maratvada madhle aahat ka aamhi jato tekde
मूलव्याधि वर उत्कृष्ट
खूपच छान रेसिपी
मी माझ्या बालपणी खाल्ली होती.
Sundar kelet mutke chan recipe
खुप छान आहे वहिनी आणि दादा तुम्ही पण तुमचे गाव कोणते आहे ़ खुपच छान आहे मुटके
Khub chan ....dada wahini.....gawachi skad vegdich ...mast
Kuthlya gavat aahat bhau yete mi jevayla vahinichya hatch khayla
Wah... khupch chhan 😄👍 🙂🙏
Vahini 1 no zale mutake
Ekdam mast dada tondala pani sutle..lahan aastana gavat khup vela khalli hi bhaji..aata gavala aalo ki nakki he mutke karun kahien..☺
Bhaji khalli Aahy pan mutky pahilyndach pahty ...mastch👌
Khupch chhan 1No.
Rasaynic khata taktat mhanun changli bhaji? Ahi kay boltay tumhi?
न रासायनीक खत टाकता असा उच्चार आहे
पन *न* या अक्षराचा आवाज आला नाही म्हणुण गैरसमज करुन घेउ नका .धन्यवाद
Very nice i like very much
Khupach surekh shet aahe ho tumche. Aamha mumbaikarana ase shet baghaylach milat nahi. Khare shrimant tar tumhich aahat. Aamhala yeu dyal ka tumche shet baghayla?
छान आहे मुटके
खूपच छान लागतात पानावर वाफवून 👌👌👌
Ho dada kup nice
चिघळेची भाजीरानातली दाखवा.
Hi bhaji mu kadhi pahili nahi karna meet setkari nahibhaji mandyit tandulja Milton ekda keli hotee pan aavdli nahi
Mastch aahe 👌👌👌 khup chhan video 👌👌👌
Khupch Chan 👌 👌 hi Bhaji khup Chan lagte . Ani mutke tar pahilyandach pahile . Aamhala ha dekhava live baghaycha ahe . Aamhala bolva na tumchya shetat ekda . Plz Dada . Thanks 😊 🌹👌👌👌👌 bolva kadhitari Dada. Tumchya sarv recipe khupch bhari ahet . Ani ha nisarg tar apratim.
तुमचे आयुर्वेदक भाजीची माहीती खुप आवडते पण आमाला राणभाजी कुठे मिळणार माझे कमेंटला तुमी कधीच उतर देत नाही दादा याची खंत वाटते
क्षमा असावी सर्वानां उत्तर देन शक्य नाही धन्यवाद
Very nice 👌
Bhaji thodi javlun dakha manje olakhata yeil
Me rubina kinnar karanataka aap ki vidivo bohat pasnd hi
चिघळचे मुटके मस्तच बनवले
राम राम दादा, तुमच्या सगळ्या रेसिपी खुपच छान आहेत. आम्ही या भाजीला चवळीची भाजी म्हणतो. मी पण मुटके बनवते. पण
त्यात भिजवलेली वाटलेली चना डाळ टाकते. उन्हाळ्यात ही भाजी खावी थंड असते.
स्मिता पंडे नागपूर
चवळीची नाही चिवळीची
स्मिता पंडे
Mi pahilyanda bhagtei hi bhajji khup chaan thanks dada
Tumch gr ti dakua ki dada
Bhaji khup vela khalli pn mutke pahilyandach baghitle.,khupch chan zalet.mi nakki try karen
धन्यवाद
माझी आई आणि आजी बनवते मुटके मि खाल्लं पण आहे
Chicken Mutton kadhi karnar :(
Jabardast recipe ahe
Kavlyla pan tumachi Baji avdli mahnun ordto ahy dada ani vahini,mast Baji thank you 😍
धन्यवाद
Mi pan khale whet mutke mazi aji bnwaychi
Tumahi pan disat ja tumacha avaj mast vatto eykayla
हीचे नाव घोळ असे ही आहे का?
नाही घोळ ची पाने मोठी असतात
Khup chaan recipi
आती सुंदर मुटके जमले वहिनी
जबरदस्त आहेत मुटक
aajobanchya gawaachi aathwan yete ahe!
छान वेगळी रेसिपी माहित झाली
daada raanbhajyanchya bhajya ashyach daakhva.khoop sundar
Khoop tasty recipe aahe Dada thanku
Thanks sir & super
Tumchi Jodi khup Chan aahe.
Khup chaan.
दादा तुम्ही शेतात राहतात फामुटक छान झालमीकरुन पाहिल
Very nice recipe 👌👌
👌👌👌
लय भारी दिसत आहेत
👌👌👌👌😘😘
khup bolta tumhi tyamule video khup motha hoto. repeat repeat bolat rahta tumhi. baki tumchya recipes chan astat. thodi vahinila madat keli tari chalel
He mutake aase nahi krayche,vafe peksha, tavyat bhajun khup chan lagtet
Direct कसे भाजता येतील? आधी उकडून तर घ्यावेच लागतील ना?
@@sushamaporwar6674 nahitar Kay you are right
Khup chhan
आम्हाला तूमचा पत्ता दया. येतो की तूम्हाला भेटायला. मिळून गप्पा करू.भेटायला नक्की मजा येइल.
🙏 दादा हि भाजी खूप वेळा खाली आहे पण मूटके नाही नक्की करून पाहते तमची माऊ गाई खूप सूदंर निसर्ग तर खूप छान आमच्या गावी हि असाच निसर्ग आहे गावी खूप छान वाटते आम्ही कोल्हापूर चे तूमचे गाव कोणते ते सांगाल का
धन्यवाद सोलापुर
@@गावाकडचीवाट लोणच्याची रेसिपी दाखवा
Chighle chi bhaji kadhi baghitli nahi. Tyach zad dakhva.
Ho plz
छान झालेत मुटके😋😋😋
खूप छान दादा मला खूप आवडते....
तुमचे गाव कोणते सांगा plezz