नमस्कार अभंगवाणी ऐकताना मधेच जाहिराती नकोत दुधात मिठाचा खडा पडला असे वाटते अतिशय सुंदर अप्रतिम कौतुक करावे तेवढे थोडेच आहे धन्यवाद चंद्रकांत दादा इब्राहिमपूर सातारा
किती गोड आवाज आणि सुंदर स्वर मी तर रोज सकाळी सकाळी उठल्यावर हे लावते सर्व भजन गोड वाटतात ऐकायला.मुलींचा डबा बनवतात खूप ऍनरजी असते मनप्रसन असते.. पण पण एकच खंत आहे का ही जाहिरात खूप येतात आणि ते काम करत असताना स्किप करायला खूप अवघड होते.ते नको वाटते.आणि जर थोडा वेळ झाला तर त्या बोरिंग बोरिंग जाहिरात पहाटे पहाटे ऐकाव्या लागतात... आणि हीच परिस्थिती राहिली तर कोणी ही यु ट्यूब ला हे ऐकण्यात रस घेणार नाही
सकाळी असे सुंदर स्वर कानावर पडले तर इतके छान वाटते पूर्ण दिवस मस्त खुशीत जातो.पूर्वी असे भजन फक्त प्रवचनात एकयला मिळायचे.आता भेटतात तर सारखे जाहिरातीत असतात त्यामुळं सकाळी फिरताना कंटाळा येतो. इतका अतिरेक होतो की सकाळी इच्छा असूनही भजन नकोस होतो.असे सुंदर भाजना दिवस भर तरी एकवे से वाटतात. धन्यवाद .
विश्ववंदनीय संत शिरोमणी नामदेव महाराजांनी समाजाला एकात्मकतेची फार मोठी शीकवण दिली आहे . देशभरामध्ये भागवत धर्माचा प्रचार प्रसार करून चीरकाल टीकेल असा भागवत धर्म उभा केला आहे .विश्ववंदनीय संत शिरोमणी नामदेव महाराज महाराजांची शीकवण ही माझ्या आयुष्याचा एक भाग् व्हावा हीच नामदेव महाराज चरणी प्रार्थना .
❤ विठ्ठुरायांचे सुंदर अभंग आणि भिमसेनजींचे सुंदर स्वर ऐकताना स्वतः ला विसरून जातो पण मध्येच लागणाराया जाहिरातीमुळे विरस होतो कृपया गाणं मध्येच न तोडता शेवटी किंवा सुरवातीला लावाव्या आम्हाला माहीत आहे प्रायोजकांची गरज आहे परंतु श्रोत्यांना नाराज करू नये ही नम्र विनंती.
Saints like Namdev or Tukaram I doubt will be found today when they are most required. Today's so called saints and gurus travel by planes and cars whereas Namdev reached Punjab by his foot.
Namdev Maharaj says "Pandharica Vas Ani Chandrabhage snan(bath). I want this in every birth and nothing else. Please see the humbleness of Namdev Maharaj in this verse itself. He is not going to get rebirth on this earth, he will be serving the lotus feet of Supreme Lord Vithal(Krishna) in Vaikunth. Still he does not consider himself to be a great person and says that he will be taking rebirth here.
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे सर्व अभंग फारच सुंदर गोड अप्रतिम असून सर्वाना भक्ती मार्गाचा संदेश दिला त्यांची भगवंत Bhakti फार उच्च होती आवाज ताल चाल चाल संगीत उत्तम सुंदर मन तलीन होऊन जाते गायकाचे अभिनंदन आभार जय जय नामदेव जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤
माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधु विठ्ठल गुरू विठ्ठल तिर्थविठ्ठल🙏🙏🙏🙏
नमस्कार अभंगवाणी ऐकताना मधेच जाहिराती नकोत दुधात मिठाचा खडा पडला असे वाटते अतिशय सुंदर अप्रतिम कौतुक करावे तेवढे थोडेच आहे धन्यवाद चंद्रकांत दादा इब्राहिमपूर सातारा
किती गोड आवाज आणि सुंदर स्वर मी तर रोज सकाळी सकाळी उठल्यावर हे लावते सर्व भजन गोड वाटतात ऐकायला.मुलींचा डबा बनवतात खूप ऍनरजी असते मनप्रसन असते..
पण पण एकच खंत आहे का ही जाहिरात खूप येतात आणि ते काम करत असताना स्किप करायला खूप अवघड होते.ते नको वाटते.आणि जर थोडा वेळ झाला तर त्या बोरिंग बोरिंग जाहिरात पहाटे पहाटे ऐकाव्या लागतात... आणि हीच परिस्थिती राहिली तर कोणी ही यु ट्यूब ला हे ऐकण्यात रस घेणार नाही
😊😊😊😊
150 rs cha premium subscription ghya
सकाळी असे सुंदर स्वर कानावर पडले तर इतके छान वाटते पूर्ण दिवस मस्त खुशीत जातो.पूर्वी असे भजन फक्त प्रवचनात एकयला मिळायचे.आता भेटतात तर सारखे जाहिरातीत असतात त्यामुळं सकाळी फिरताना कंटाळा येतो. इतका अतिरेक होतो की सकाळी इच्छा असूनही भजन नकोस होतो.असे सुंदर भाजना दिवस भर तरी एकवे से वाटतात.
धन्यवाद .
1:01:12
विश्ववंदनीय संत शिरोमणी नामदेव महाराजांनी समाजाला एकात्मकतेची फार मोठी शीकवण दिली आहे . देशभरामध्ये भागवत धर्माचा प्रचार प्रसार करून चीरकाल टीकेल असा भागवत धर्म उभा केला आहे .विश्ववंदनीय संत शिरोमणी नामदेव महाराज महाराजांची शीकवण ही माझ्या आयुष्याचा एक भाग् व्हावा हीच नामदेव महाराज चरणी प्रार्थना .
नाम याची अभंगवाणी खरंच अमृता संम गोड आहे. पहाटे पहाटे मन प्रसन्न होते.
श्री संत नामदेव महाराज यांचे सर्व अभंग खुप छान सकाळी सकाळी ऐकून मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
अभंग कायमच मनाला शांती आणि समाधान देत असतात. छान वाटले . सुरवातीला संत नामदेव महाराज यांचे अभंग आहेत पुढे तुकाराम महाराजांचे आहेत.
🙏🍀💫🚩👌 फारच सुंदर धन्यवाद. 02/24
अप्रतिम कलेक्शन 👌🏻👍🏻 42:21
Pandurang hari vasudev hari jay jay ramkrishna hari
उत्कृष्ट अभंगवाणी
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
मी स्वतः तुमच्याशी सहमत आहे.
पहाटे प्रसन्न वाटते.
🌹🙏🌹 जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏🌹
मन प्रसन्न अभंग वाणी ऐकुन सकाळी व्यायाम सकाळ चे कोवळे ऊन अंगावर उबदार वाटते्
राम कृष्ण हरी माऊली
Sant Namdev Maharaj 🙏🙏💐💐🙏🙏
Khup sunder bhajan,divsachi survat hyanchya gainane keli ki divas khup chan janarach hyachi mi guarantee dete.❤❤
❤ जय ❤ जय ❤ राम ❤ कृष्ण ❤❤ हरी ❤
पहाटे पहाटे हि अभंग ऐकून मन तृप्त होतं.
एकदम छान गाणी सुंदर सुंदर तुकाराम महाराजांचे अभंग आहेत
संत नामदेव महाराज अंभग मनाला शांती.समाधान देतात.🙏🙏🚩🚩🌹🌹
🚩🙏//राम कृष्ण हरी माऊली//🙏🚩
Sant Namdev Tupsakri Sreenivas family 🆗🙏 Tupsakri Sreenivas family 5:15
सुदंर अभंग रचना सतं शिरोमनी नामदेव महाराजाची व भारत रत्न भिमसेन जोशी यांचा दैवी सुर पहाटेच्या वेळी काणी पडले की म्हण प्रसन्न होते
संत शिरोमणी नामदेव महाराज🙏🙏
❤ विठ्ठुरायांचे सुंदर अभंग आणि भिमसेनजींचे सुंदर स्वर ऐकताना स्वतः ला विसरून जातो पण मध्येच लागणाराया जाहिरातीमुळे विरस होतो कृपया गाणं मध्येच न तोडता शेवटी किंवा सुरवातीला लावाव्या आम्हाला माहीत आहे प्रायोजकांची गरज आहे परंतु श्रोत्यांना नाराज करू नये ही नम्र विनंती.
विश्व संत शिरोमणी नामदेव महाराज की जय
विठ्ठल विठ्ठल सुंदर गीत 🌹🙏🚩
मन प्रसन्न झाले अप्रतिम आहेत गाणी
लय लयझाक मनमोहक मन भावक अगदी मन प्रसन्न झाले
अविस्मरणीय पंडित भीमसेन joshi.
नामाचा महिमा अप्रतिम...
मन व आत्मा यांना एकमेकाजवळ ऐवुन जी गाणी,भक्तिगीते मनाला तल्लीन करुन जीवाला डोलायला लावते जीवाशिवाला एकञ करते त्या भावगीताचे
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली
सुंदर अभंग सकाळी एकाला छान वाटतात
Sant Namdev Maharaj bhakthi Marwadi
❤ Marathi abhanghmahesh kaletupsskri 3:33
जय हरी विठ्ठल 0:51
सुंदर आवाज...... सुरेख अभंग
दिवसाची अप्रतिम सुंदर सुरुवात देवाच्या नामस्मरण
राम❤
Man mohiyale re deva
Jay shree Pandurang Vitthal Hari....
Jai Hari Vitthal 🙏🙏
Hari Hari
Thanks for Tupsakri Sreenivas family 🆗🙏 14:11
🎉🎉 khub sundor Geeta aahyt.
🙏🙏❤
अप्रतिम अभंग******
Jai Hari vitthal 🫲🫲🫲🫲🫲
Sant shoromani namdev maharaj
अप्रतिम
अप्रतिम आणि अत्यंत सुमधूर. धन्यवाद सारेगामा🙏🙌
सुमधुर कान त्राप्त झाले.
नाम हे जीवना चे सर्व कही
एकदम छान गाणी सुंदर सुरेख अप्रतिम शब्द सुंदर सुंदर ओरिजनल गायकांच्या आवाजातली गाणी हे आपल्याला विनंती त्यामुळे सर्व भक्ती गीत असावी धन्यवाद
Pp⁹oo😊😊😊😊
@@bhagurambirwadkar3327😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@bhagurambirwadkar3327😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@bhagurambirwadkar33278:34 ko ii😅😅😅😊😊😅😅
@@bhagurambirwadkar3327¹¹
अप्रतिम, अमर संगीत मन प्रफुल्लित करणारे अभंग।। ❤
❤❤🎉❤❤
Jai Hari vitthal
शुभ प्रभात
Jai shree krishna
Marathi all abhangkale 8:00 thanks for your Mahesh kale Tupsakri Sreenivas family 🆗🙏
Sant Namdev song TUPSAKRi Sreenivas family 🆗🙏 u 20:39
जय नामदेव
राम कृष्ण हरी ❤
आरे गाणी आणि अंभग याच्यात फरक काय तो समजुन घ्या माउली
राम कृष्ण हरी
Very nice
Thanks for Mahesh kale Tupsakri Sreenivas family 12:12
Farach Chan abhang.
Marathi translation
छान🎉
अभंग मन प्रसन्न करतात
🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
😊
Vithhal Geeti gava!! 😌😊👍👌👏👏👏
हरी ओम
Mu😊😊
Hrudayaspursh bhaktigeet activat all vens ofboddy
Marathi abhanghmahesh kaletupsskri Sreenivas kale
AA
AA AA AA
Ok
❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Marathi abhanghmahesh kaletupsskri Sreenivas kaletupsskri
he abhang mothya 100 floors chya towers madhye vajle pahijije .. mag milavale ... mazi echha
Saints like Namdev or Tukaram I doubt will be found today when they are most required. Today's so called saints and gurus travel by planes and cars whereas Namdev reached Punjab by his foot.
Namdev Maharaj says "Pandharica Vas Ani Chandrabhage snan(bath). I want this in every birth and nothing else. Please see the humbleness of Namdev Maharaj in this verse itself. He is not going to get rebirth on this earth, he will be serving the lotus feet of Supreme Lord Vithal(Krishna) in Vaikunth. Still he does not consider himself to be a great person and says that he will be taking rebirth here.
😊भ
It would be appropriate of it is also explicitly mentioned that the music was originally composed by Ram Phatak & sung by Bhdenji
awesome collection
भजन चालू असताना मध्ये जाहिरात नसावी❤
जाहिराती रसभंग करतात
Góodmorning
Mala pandi Bhimsen joshi abhang khoop chhan anubhav ghetla majhi aayi mala anek nam dili mi tyaniich bujhtei nahi hadu hadu samjhala .
Lr@@Azuka779
.
Santani bursatlelya samajala spursh Aspursh karnyaran pasun kiti dhoka Aahe yache dyan dile .bhagvat dharmachi pataka khandyavar gheun ,samajala sanatanya pasun Asanarya dhokya pasun savadh.kele.
जाहिरात कृपया नकोत त्यामुळे मनाच्या तल्लीनतेची लिंक तुटते
नो ऍड
ऍड नकोत
खुप छान सुंदर
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे सर्व अभंग फारच सुंदर गोड अप्रतिम असून सर्वाना भक्ती मार्गाचा संदेश दिला त्यांची भगवंत Bhakti फार उच्च होती आवाज ताल चाल चाल संगीत उत्तम सुंदर मन तलीन होऊन जाते गायकाचे अभिनंदन आभार जय जय नामदेव जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤
Ram Krishna Hari Mauli ❤❤❤
रामकृष्ण हरी माऊली
खूपच छान ❤❤❤👌👌👌👌👌
एकदम सुंदर अभंग 🙏🙏
राम कृष्ण हरी
नाम हे जीवना चे सर्व कही