याला म्हणतात जगातील सर्वात ग्रेट जोडी,एकमेकांना किती सुंदर साथ देऊन गाण्याचा आनंद घेत आहे.Perfect couple in the world हा किताब तुम्हा उभयतांना मिळालाच पाहिजे
Probably the most talented husband/wife duo in the country. Effortless & divine singing to say the least. Keep singing & keep yourself & listeners enthralled
आपलं आवडतं गाणं, आपल्या आवडत्या जोडीच्या आवाजात ऐकण्याचा आनंद काही औरच असतो।।। खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांना अप्रतिम गायलात।। "लाखों में एक" जोडी आहे तुमची।। खूप शुभेच्छा।। असेच गात राहा👍👍👍
Mi tumha doghanche he videos nonstop aiku shakte itka chaan ani perfect record kela ahe..Your voice is so soothing....So heart touching...but tumhi ya song cha reel banvun instagram var post nahi kela ahe baki songs cha ahe fakt yacha nhiye..if possible plz post kara..I want to share it as my IG story..
इसमें भी आपने बहुत अच्छी भावनाओं से गाया है। Emotions matter a lot.
याला म्हणतात जगातील सर्वात ग्रेट जोडी,एकमेकांना किती सुंदर साथ देऊन गाण्याचा आनंद घेत आहे.Perfect couple in the world हा किताब तुम्हा उभयतांना मिळालाच पाहिजे
Isaro me dil lena nighao se dil ko churana dono hi Rasika ko khub aataa hai.....tum dono ke liye kuch bhi kehna kum hi hai,,,, God bless you.,...
Splendid singing..REALLY ADMIRABLE...GREAT ❤LOVE YOU BOTH..🌹🙏🤗🍁🍁
खूप छान छान ही खास जोडी आवाज उत्तम आहे 😊❤😊😊
Viry nice...
अप्रतिम गाणे म्हटले आहे. दोघांनी. दोघे ही खूप great aahat.
खुपच छान गाता दोघं.
यशवंत गुणवंत औक्षवंत व्हा❤
आपली जोडी खूप सुंदर गाणे गात आहात.... आणि आवाज खूप गोड आहे....असेच गात रहा... खूप खूप अभिनंदन 🌷🌷🙏🌷
Very very deep feelin in both voice,awesome outstanding 👌 and of course excellent performance 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Probably the most talented husband/wife duo in the country. Effortless & divine singing to say the least. Keep singing & keep yourself & listeners enthralled
Anirudha voice is super duper same to same..Rasika yours also..keep entertaining us. ❤️
उभयतांनचे अभिनंदन,खूप छान, असाच हुनर टीकवून रसीकांन कोड कौतुक व आशीर्वाद मिळवत रहा.धन्यवाद.
खूपच सुंदर घातलात दोघेही. 👍
खूप सुंदर गायलात दोघेही.
अप्रतिम आवाज...तुमच्या आवाजात "शुक्रतारा मंदवारा" ऐकण्याची इच्छा आहे🙏🏽
खूपच छान,आणि दोघांची जोडीसुद्धा छानच, या अगोदर मी तुमचे ऋणानुबंधाच्या हे गाणे ऐकले होते. खरंच छान
अप्रतिम सुंदर छान गायले 👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम सादरीकरण ! आपणां दोघांचेही आवाज खूपच श्रवणीय आहेत.
खूपच सुरेख गायलं तुम्ही दोघानी, सारख तुमचं गाणं ऐकत रहावं अस वाटत
खूपच मस्त गायलात दोघेही.त्या जमान्यात घेऊन गेलात
फारच सुंदर गायन केलं उभयतांनी! समरस होउन गायलेल असल्यामुळे ऐकण्यात सुध्दा आनंद झाला.खूप शुभेच्छा
अप्रतीम गायलात तुम्ही दोघेही. सगळ्या हरकती अगदी flawless आल्यात. keep it up,.
खूपच छान ❤👌👌
Sunder mast maza aya👍👌
Great
Song la 10 out of 10.
Aniruddha yanchya facial expressions sathi 100 out of 10 :)
खूप खूप सुंदर म्हटलं तुम्ही दोघांनी. सगळ्या हरकती फार छान. अनेक शुभेच्छा 🎉🎉
Very nice.always we get much satisfaction of the song.keep it up.
मला हे गाणं अतिशय आवडत तुम्ही दोघांनी छान म्हंटले आहे
Very good singing. Both are good singer. Shubhkamnaye.
फार सुंदर आवाज अनिरूद्ध आणि रसिका. गायलं देखील अतिशय मधुर, लयबध्द 🙏🙏
अतिशय सुमधुर,
रफ़ी साहेबांची विशेष आठवण उजळली,खुपच सुंदर
अप्रतिम, अगदी परफेक्ट ताळमेळ
शेवटपर्यंत ऐकू वाटलं यातच सारं काही आलं
मूळ भाव ठेऊन गायलात, दोघेही अफलातून
Khup khup sunder gayalay tumhi doghani. Maza avadata gana. Kan trupt zale. Mast
Mast
सुंदर, अप्रतिम, छान जोडी, keep it up, all the best luck 👍
Very nice Beautifully sung. God bless.
What deep immotional both sing this song with heart immpression very very very beyond beautiful melody voice we merge with this song
अप्रतिम.......खूपच छान
God bless u both..🙏🤗FEELING PROUD ⭐🥇🎖️
दोघांनीही खुप छान गाणे गायले आहे ..असेच गात रहा..
खुपच सुंदर आवाज दोघांचाही .तुमच्या आवाजात गोडवा आहे.ओ पालन हारे तिंघानी मिळुन म्हटलेले भजन मला खुपच आवडलेअप्रतिम,पुढील कारकिर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा.व शुभाशीर्वाद
खूप खूप खूप मनापासून शुभेच्छा. मज्जा आली. 👌👌👌
खुपच छान गायले.दोघेही आर्त स्वरात गायले. मस्तच💐💐👏👏👏👏👏👏🙏
Khupach sundar...doghehi god awaj...apratim
Khup Chan Rasika, Aniruddh 👍
👌👌👌👌👌👌अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम...👍
Super duper...bahut badhia
अनिरुद्ध आणि रसिका तुमची सर्व गाणी अप्रतिम, मला खूप खूप आवडतात. तुम्हा उभयतांना अनेक शुभाशीर्वाद. अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच प्रार्थना
खुपच sunder गायलंत तुम्ही दोघांनी, काय आवाज आहे अप्रतिम,
खूप खूप छान, असेच गात रहा 🎉🎉
Both of you r great singer and couple keep going 😊
खूपच सुंदर गायन👌👍🏻
खूपच सुंदर गाता तुम्ही दोघं - मस्तच
Rasika tumcha awaz mala tumcha awaz pahilyandach avadala hota heva tumhi Nagpur ,Trikoni Maidan,Hanuman Nagar la Bole re papihara gane mahtle hote.Punha ekda tumchyanawazatvte gane aikayache ahe. Khup sunder awaz doghanchahi.Anek Shubhechha.
Awesome singing by both of you keep it up
सूर नवा च्या चारही पर्वातील माझा सर्वांत आवडता स्पर्धक...❤️ अनिरुद्ध दादा 😍
सुंदर आवाज ❤ खूप छान
खूप खूप खूप सुंदर,खूपच गोड गायल॔त.👏👏👏👏👏
तुमची duets ऐकताना नेहमीच समाधी लागते. सगळं विसरून गाण्यात रंगून जातो.
Apratim ati sunder👌👌👍👍
App ka video fb pe dekha fan ho gya app ka
Aur app ko you tube pe bhi dhoond liya
क्या बात है!!! मस्तच 👌👌👌
Superb दोघं छान गाता
Very nice...both of you..All the best
Wow Ani dada Rasika vahini so nice can I get reply ☺️on this 🙏🏻love this song ☺️
Tumhi gaylel gana aiktch rahav asa vatta. Khup god gala ahe tumcha. Khup shubhechha pudhchya pravasasathi.
आपलं आवडतं गाणं, आपल्या आवडत्या जोडीच्या आवाजात ऐकण्याचा आनंद काही औरच असतो।।। खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांना
अप्रतिम गायलात।। "लाखों में एक" जोडी आहे तुमची।। खूप शुभेच्छा।। असेच गात राहा👍👍👍
Superb....
Superb both of u 👌👌🌹🌹😊
खूप छान गाताएत दोघे ही मनापासून शुभेच्छा
The best song aapan doghani atishay sundar gayle aahe aapan ganyachi sundar nivad keli aahe atishay shravaniya aahe like it!
गोड गाणे, तितकेच गोड गायलंय ह्या गोड जोडीने 😊🎶👌
खरच सुरेखच म्हटल आहे गाण
अप्रतिम झालेय दोघांचेही!मजा आली!👌👌👌
Sunder ❤️
छान..रसिका, मस्त. तुझे दात..कुंद कळ्या. खूप गोड गायली आहेस.
U r right 👍
I really confused once it was real or lipsinging.
I hear over n over n got it ..
Both of you really amazzing..
खूप खूप आवाज स्वच्छ आणि सुंदर रसिका सारखा
वा वा सुंदर सादरीकरण . गाण्याच्या आत पुर्णपणे झोकुन दोघांनी गायलय गाणं ..खुप छान ...
Too Good to believe!
Khup khup Chhan
काय सुरेख आवाज आहे दोघे ही मस्त गात आहात
सध्याच्या करोनाच्या निरुत्साही वातावरणात तुम्ही दोघ छान मनोरंजन करता आहात. समाधान मिळते आहे तुम्हाला गाताना पाहून.
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
खुप छान
Too good
You are made for each other 👍
गाण्याला समर्पित जोडी.
☝️👌
ऐकतच राहावे असे आवाज आहेत.. खरचं 👌👌😍😍
अतिशय सुंदर श्रवणीय !!!
वाह सुंदर गायलंय दोघांनी Best ..
Mi tumha doghanche he videos nonstop aiku shakte itka chaan ani perfect record kela ahe..Your voice is so soothing....So heart touching...but tumhi ya song cha reel banvun instagram var post nahi kela ahe baki songs cha ahe fakt yacha nhiye..if possible plz post kara..I want to share it as my IG story..
Khupach chhan Mam and Sir.
Khup chan ....👌🏻👌🏻
Superb both of you God bless
अप्रतिम परफॉर्मन्स 👌🏻👌🏻🌹❤️
वाह वाह बहार आणलीत 😍😍😍 अनिरुध्द रसिका खुपच छान 👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम हृदयस्पर्शी गीत. धन्यवाद. 🙏🏻
दोघांचेही गायन अप्रतिम.... धन्यवाद !!!
Khup sundor 👌👌👌👌
खूप सुंदर अप्रतिम असेच गात रहा
Wa khupch sunder
खूपच छान आवाज दोघांचेही.