Justice tar milach pahije.......latur nanded ajubajuche saglyani ale pahije......ata ektra alo tarch sanvidhan vachel.....sc st obc maratha ya sarvani ek vha ....jaat bajula theun ek hou
Ashok ghorbhandla ata samjanich त्याचा योग्य सजा द्यावी सरकार स्वतः दोषी आहे तर ते काय न्याय देणार polic ल सरकारनेच कोंबिग करून लोकांना मरून टाका सांगितले असेल
सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
Anee Vejay Wakoday Yana Pun Justice Dya 😎
न्याय मिळाला पाहिजे, जय भीम जय संविधान
सोमनाथ सूर्यवंशी ला जो प्रयत्न न्याय मिळाला नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू
दोषीवर कारवाई झालीच पाहिजे
THE GREAT STRUGGLE FOR JUSTICE.
एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय या प्रकरणाची पण sit cbi आणि न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे
गरीब समाजाला न्याय भेटणे दुरापास्त झाले आहे. अजूनही सोमनाथ सूर्यवंशी चे मारेकरी मोकाट आहेत. हे राज्याचं दुर्दैव आहे. निषेध महाराष्ट्र सरकारचा 😡
अशोक घोरबांड वर त्वरित 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे
कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र..
फसणवीस साहेब