अनघा ताई खूप खूप धन्यवाद ताई खुप शिकायला मिळते तुमच्या कडुन डॉ कटर आहात गीत गाणे व्या याम बरच काही मला खूप आवडता दिसायला सुंदर आवाज स्पष्ट गोड तुमचे व्हीडीओ पाहते ताई धन्यवाद
खूपच सुंदर नवरात्रीला नवीन नवीन गाणी बघायला मिळतात ऐकायला मिळतात आमचाही ग्रुप चांगला आहे सिद्धकला महिला भजनी मंडळ पिंपरी चिंचवड पुणे खूप खूप धन्यवाद खूप छान
धन्यवाद, अभिनंदन भरपूर भजने बघत आहोत सर्वांचीच भजने नवरात्री त दिसू शकत नाहीत ज्यांची दिसली नाहीत त्यांनी नाराज होणे नाही ही संकल्पना अशीच सुरू राहील जे कंमेंट मध्ये दिसतील त्यांचीच भजने पुन्हा पुन्हा लागतील इतरांचे कौतुक केलेच च च पाहिजे, मी रोज कंमेंट वाचते सर्वांच्या डॉ सौ अनघा कुलकर्णी
खूप छान काय काय करावे आणि किती किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे मन समाधानाने आनंदाने नाचते आहे आमचे भजनी मंडळ करोना मुळे बंद आहे त्यामुळे तुमचे भजन खूप छान वटते
माझी भजन यात्रा झाली आपली आनंदाची जत्रा महामारी मुळे जीवन ठप्प झाले होते ,रखरखीत एकसुरी झाले होतेआणि वाऱ्याची सुखद झुळूक यावी तशी स्वरा भजनी मंडळ online ही संकल्पना माझ्या मनात आली आणि वसंत ऋतूत वठलेल्या वृक्षाला नवीन मोहक पालवी फुटावी तसे उत्साह आणि आनंदाचे अंकुर फुटले, माझे भजन माझी रांगोळी ही संकल्पना म्हणजे दुधात साखरच जणू सोने पे सुहागा। धन्यवाद डॉ सौ अनघा कुलकर्णी
धन्यवाद माझी स्वरा भजनी मंडळ online संकल्पना यशस्वी केल्याबद्दल, अभिनंदन तुम्हा सर्व माझ्या singing stars चे,माझ्या चॅनेल च्या star होण्यासाठी , शुभेच्छा व शुभाशीर्वाद नवीन हौशी भजन गायिकेना तयारी करण्यासाठी, आता करा तयारी गोल्डन online भजन वारी ची ही स्पर्धा नाही, फी नाही, मोबदला नाही धन्यवाद डॉ सौ अनघा कुलकर्णी

महालक्ष्मी माझे आई। मजला ठाव द्या वा बाई। स्वरा भजनी मंडळाचे गाणे, अगदी भावपूर्ण, जोशात, सर्व भजन मैत्रीण, तसेच मंडळाच्या सर्वेसर्वा डॉ. सौ.अनघाताई ना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद
माझी भजन यात्रा झाली आपली आनंदाची जत्रा महामारी मुळे जीवन ठप्प झाले होते ,रखरखीत एकसुरी झाले होतेआणि वाऱ्याची सुखद झुळूक यावी तशी स्वरा भजनी मंडळ online ही संकल्पना माझ्या मनात आली आणि वसंत ऋतूत वठलेल्या वृक्षाला नवीन मोहक पालवी फुटावी तसे उत्साह आणि आनंदाचे अंकुर फुटले, माझे भजन माझी रांगोळी ही संकल्पना म्हणजे दुधात साखरच जणू सोने पे सुहागा। धन्यवाद डॉ सौ अनघा कुलकर्णी
अभिनंदन धन्यवाद शुभेच्छा स्वरा भजनी मंडळ online या संकल्पना मध्ये सहभागी होण्यासाठी माझ्या चॅनेल च्या singing star होण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत 1 तुम्ही महिला पाहिजे Social मीडिया वर खोट्या profile काढणारे रिकामटेकडे बरेच असतात मला शंका आल्यास आधार कार्ड दाखवावे लागेल 2 मराठीत लिहिणे 3 health novel या चॅनेल चे subscriber असणे आवश्यक आहे 4 भजनसेवा करण्याची इच्छा हवी, सादरीकरण उत्तम हवे, गाण्याची आवड , गोड आवाज ,सूर ताल याला येथे महत्त्व नाही 5 या चॅनेल वरील माझ्या महिला singing स्टार्स चे कंमेंट मध्ये कौतुक करताना दिसणे अत्यंत जरुरीचे आहे 1 आठवडा कंमेंट मध्ये दिसावे त्यानंतर विनंती अर्ज मागवावे 2 घाई करण्याची गरज नाही सर्वांना संधी मिळेल RUclips कंमेंट बॉक्स मध्ये इतरांचे कौतुक करताना दिसले की च संधी दिली जाते डॉ सौ अनघा कुलकर्णी
धन्यवाद माझी स्वरा भजनी मंडळ online संकल्पना यशस्वी केल्याबद्दल, अभिनंदन तुम्हा सर्व माझ्या singing stars चे,माझ्या चॅनेल च्या star होण्यासाठी , शुभेच्छा व शुभाशीर्वाद नवीन हौशी भजन गायिकेना तयारी करण्यासाठी, आता करा तयारी गोल्डन online भजन वारी ची ही स्पर्धा नाही, फी नाही, मोबदला नाही धन्यवाद डॉ सौ अनघा कुलकर्णी
नमस्कार मी डॉ सौ अनघा कुलकर्णी स्वरा भजनी मंडळ online संकल्पना आता global झाली आहे जागतिक आपण सर्वजणी त्या व्यासपीठावर आपली कला सादर करतो, ही स्पर्धा नाही, याला फी नाही मोबदला दिला जात नाही आपण आनंद व उत्साह पसरवतो माझी भजन यात्रा झाली आपली आनंदाची जत्रा
अभिनंदन धन्यवाद शुभेच्छा स्वरा भजनी मंडळ online या संकल्पना मध्ये सहभागी होण्यासाठी माझ्या चॅनेल च्या singing star होण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत 1 तुम्ही महिला पाहिजे Social मीडिया वर खोट्या profile काढणारे रिकामटेकडे बरेच असतात मला शंका आल्यास आधार कार्ड दाखवावे लागेल 2 मराठीत लिहिणे 3 health novel या चॅनेल चे subscriber असणे आवश्यक आहे 4 भजनसेवा करण्याची इच्छा हवी, सादरीकरण उत्तम हवे, गाण्याची आवड , गोड आवाज ,सूर ताल याला येथे महत्त्व नाही 5 या चॅनेल वरील माझ्या महिला singing स्टार्स चे कंमेंट मध्ये कौतुक करताना दिसणे अत्यंत जरुरीचे आहे 1 आठवडा कंमेंट मध्ये दिसावे त्यानंतर विनंती अर्ज मागवावे 2 घाई करण्याची गरज नाही सर्वांना संधी मिळेल RUclips कंमेंट बॉक्स मध्ये इतरांचे कौतुक करताना दिसले की च संधी दिली जाते डॉ सौ अनघा कुलकर्णी
सिनेगीतांच्या चालीवर भजन गाणे उचित नाही. ते पावित्र्य त्यात राहात नाही. सिनेगीत व त्यातले भाव मनावर उमटतात. साध्या चालीत सुध्दा भजन छान म्हणता येते. तेंव्हा तसा प्रयत्न करावा ही विनंती.
नेहमी डाॅ.रूपात व्यायाम योगा शिकवताना पाहिले.पण आज मात्र आपल्याला अगदी अंबामातेच्या रूपात अनुभवले...
सुंदर दर्शन. ❤ 🎉
खूप सुंदर महिला भजन मंडळ श्री गुरुदेव सेवा मंडळ तथा भजन मंडळ टिळक नगर ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर कडून कोटी कोटी शुभेच्छा
Thanku thanku mi radhika kadhi pasun utub var shodht hote tumche sagle deviche gane khup chan
खुपच छान ताई.
खुपच सुंदर अप्रतिम madam Thanls
Khup Sundar Jai amba Mata ki udo udo
अनघा ताई खूप खूप धन्यवाद ताई खुप शिकायला मिळते तुमच्या कडुन डॉ कटर आहात गीत गाणे व्या याम बरच काही मला खूप आवडता दिसायला सुंदर आवाज स्पष्ट गोड तुमचे व्हीडीओ पाहते ताई धन्यवाद
Dhanyawad
खुप सुंदर अनधाताई🙏
खूपच सुंदर नवरात्रीला नवीन नवीन गाणी बघायला मिळतात ऐकायला मिळतात आमचाही ग्रुप चांगला आहे सिद्धकला महिला भजनी मंडळ पिंपरी चिंचवड पुणे खूप खूप धन्यवाद खूप छान
छान, भजनात रहा, positivity मिळते
छान 👌
Khupch chan chal khup sunder
गोड आवाज सर्वांचा भारावून गेले मी आज ,नमस्कार
खूप सुंदर भजन मला खूप आवडलं
खूप छान!डोलायला लावणारे @👌👌
Best 👍
Khup chan mast
खूप छान. मी आशा पाटील.मला भजन मंडळ जॉईन करायची फार इच्छा होती.ती आज पूर्ण झाली.तुमच्या सोबत. म्हणता येईल कारण तुम्ही शब्द पण पाठवता.मी नाशिकला रहाते.
टाळी,च्या तालावर,खूपच सुंदर गाणे झाले.
मस्तच मस्त
खूप छान, ताल सूर छान 👌👌
किती सुन्दर भजन, जय अंबे चा उदो उदो
धन्यवाद, अभिनंदन
भरपूर भजने बघत आहोत
सर्वांचीच भजने नवरात्री त दिसू शकत नाहीत
ज्यांची दिसली नाहीत त्यांनी नाराज होणे नाही
ही संकल्पना अशीच सुरू राहील
जे कंमेंट मध्ये दिसतील त्यांचीच भजने पुन्हा पुन्हा लागतील
इतरांचे कौतुक केलेच च च पाहिजे,
मी रोज कंमेंट वाचते सर्वांच्या
डॉ सौ अनघा कुलकर्णी
छान ताई
खूप सुमधूर भजन धन्यवाद
Khup chan
खूप छान काय काय करावे आणि किती किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे मन समाधानाने आनंदाने नाचते आहे आमचे भजनी मंडळ करोना मुळे बंद आहे त्यामुळे तुमचे भजन खूप छान वटते
ताई खूपच रंगात .तालात .देवीचे रूप समोर उभे.🎉🎉 ❤
Khupch chhan
👌👌👌🙏🙏🙏khup khup sundar
खूप खूप सुंदर अप्रतिम
खुप सुंदर चाल व ठेका अभिनंदन
खूप तालासुरात भजन झालेले आहे. तुमची आर्त हाक भवानी पर्यंत पोचलेले आहेत
खूप छान , तुम्ही अगदी all round आहात
माझी भजन यात्रा
झाली आपली आनंदाची जत्रा
महामारी मुळे जीवन ठप्प झाले होते ,रखरखीत एकसुरी झाले होतेआणि वाऱ्याची सुखद झुळूक यावी तशी स्वरा भजनी मंडळ online ही संकल्पना माझ्या मनात आली आणि वसंत ऋतूत वठलेल्या वृक्षाला नवीन मोहक पालवी फुटावी तसे उत्साह आणि आनंदाचे अंकुर फुटले,
माझे भजन माझी रांगोळी ही संकल्पना म्हणजे दुधात साखरच जणू
सोने पे सुहागा।
धन्यवाद
डॉ सौ अनघा कुलकर्णी
Wa madam मस्त
खुपच सुंदर भजन आणि आवाज चाल सुध्दा मस्त आहे.
Khupach mast bhajan zala
खुप छान आहे गाणं मन प्रसन्न झालं
Khup chan bhajan jhale.
एक नंबर
Nice khup chan
Chal chan ahe
फारच छान भजन आणि चाल अप्रतिम 👌🏻
खुप छान
खुप छान ऐकायला बरेवाटले भजन
खूप छान आहे ❤❤❤❤
खुप छान भजन
❤ खूप खूप छान मला खूप आवडले❤ धन्यवाद❤
नाच अंबे नाच भजन खूपच सुंदर
Khubchand bhajan
Chan Vèer.Nice
खुपच छान मस्तच
खूप खूप छान 👍
खुपच छान चाल छानच आहे
सुंदर खूप च छान
खुपच सुंदर भजन 👌👌
सावर,सावर अंबाबाई पैठणी चा घोळ ग।
पायामध्ये वाजताती रूणुझुणू चाळ ग।
खूपच छान झाले.
धन्यवाद
माझी स्वरा भजनी मंडळ online संकल्पना यशस्वी केल्याबद्दल,
अभिनंदन तुम्हा सर्व माझ्या singing stars चे,माझ्या चॅनेल च्या star होण्यासाठी ,
शुभेच्छा व शुभाशीर्वाद
नवीन हौशी भजन गायिकेना तयारी करण्यासाठी,
आता करा तयारी
गोल्डन online भजन वारी ची
ही स्पर्धा नाही, फी नाही, मोबदला नाही
धन्यवाद
डॉ सौ अनघा कुलकर्णी
चाल छान आहे ह्या गाण्याची चाल सगळीकडे अशीच आहे , खूप सुंदर म्हटलं एकसारखं 💐💐🙏🙏
खुप खुप छान आहे भजन मी सारखे सारखे हेच भजन ऐकते छानच वाटते डोक शांत होते
धन्यवाद
माझी स्वरा भजनी मंडळ online संकल्पना यशस्वी केल्याबद्दल,
अभिनंदन तुम्हा सर्व माझ्या singing stars चे,माझ्या चॅनेल च्या star होण्यासाठी ,
शुभेच्छा व शुभाशीर्वाद
नवीन हौशी भजन गायिकेना तयारी करण्यासाठी,
आता करा तयारी
गोल्डन online भजन वारी ची
ही स्पर्धा नाही, फी नाही, मोबदला नाही
धन्यवाद
डॉ सौ अनघा कुलकर्णी
महालक्ष्मी माझे आई।
मजला ठाव द्या वा बाई।
स्वरा भजनी मंडळाचे गाणे,
अगदी भावपूर्ण, जोशात,
सर्व भजन मैत्रीण, तसेच
मंडळाच्या सर्वेसर्वा डॉ. सौ.अनघाताई ना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद
Very good 👍
छानच
वामनाचार्य
खूपच सुंदर भजन आणि प्रस्तुती
खूप छान भजन आहे
खुप. सु्ंदर
भजन खूप छान आहे👌👌👌 💐💐
मस्त गाण मी लिहुन घेतले
माझी भजन यात्रा
झाली आपली आनंदाची जत्रा
महामारी मुळे जीवन ठप्प झाले होते ,रखरखीत एकसुरी झाले होतेआणि वाऱ्याची सुखद झुळूक यावी तशी स्वरा भजनी मंडळ online ही संकल्पना माझ्या मनात आली आणि वसंत ऋतूत वठलेल्या वृक्षाला नवीन मोहक पालवी फुटावी तसे उत्साह आणि आनंदाचे अंकुर फुटले,
माझे भजन माझी रांगोळी ही संकल्पना म्हणजे दुधात साखरच जणू
सोने पे सुहागा।
धन्यवाद
डॉ सौ अनघा कुलकर्णी
खूपंचछान
Khup khup sunder
अभिनंदन धन्यवाद शुभेच्छा
स्वरा भजनी मंडळ online
या संकल्पना मध्ये सहभागी होण्यासाठी
माझ्या चॅनेल च्या singing star होण्यासाठी
खालील गोष्टी आवश्यक आहेत
1 तुम्ही महिला पाहिजे
Social मीडिया वर खोट्या profile काढणारे रिकामटेकडे बरेच असतात
मला शंका आल्यास आधार कार्ड दाखवावे लागेल
2 मराठीत लिहिणे
3 health novel या चॅनेल चे subscriber असणे आवश्यक आहे
4 भजनसेवा करण्याची इच्छा हवी, सादरीकरण उत्तम हवे,
गाण्याची आवड , गोड आवाज ,सूर ताल याला येथे महत्त्व नाही
5 या चॅनेल वरील माझ्या महिला singing स्टार्स चे कंमेंट मध्ये कौतुक करताना दिसणे अत्यंत जरुरीचे आहे
1 आठवडा कंमेंट मध्ये दिसावे त्यानंतर विनंती अर्ज मागवावे
2 घाई करण्याची गरज नाही
सर्वांना संधी मिळेल
RUclips कंमेंट बॉक्स मध्ये इतरांचे कौतुक करताना दिसले की च संधी दिली जाते
डॉ सौ अनघा कुलकर्णी
Kupch chan bhajan hote. mala dekhil khup bhajnachi aavd aahe.asech chlisaha bhajn pusatk publication kara tai jene karun sarvana aavd nirman hoyil .jay mataji,
मराठीत लिहा
छान आहे भजन.
🎉radhe radhe govind radhe🎉
खूप आवडले
👌👌 अप्रतिम । फारच छान ।।
Apratim.aahe
khup chhan
Khup chan
खुप सुंदर भजन आवाजही सुंदर 👌👌
Mast jhaley.
खूपच छान भजन ताई मला पण आवडते भजन म्हणायला
Khupch Sundar gane jhale talyanchya talavar
Khup Chan
Khup chhan
डॉ ताई खूप 👍
मैडम खुप सुंदर भजन,सगळ्याना दसरयाच्या शुभेच्छा।
काकु खुप छान वाटली आरती मला खुप मज्जा आली मलापण यायचंय तुमच्यासोबत गायला ☺️
मला तुमचे भजनं खुप आवडले.
O
Bhari 🥳💕💕💯💯💯🙏👏👏👌
तालबदध वसुदर भजन .भजन मला खूप आवडले
khup chan Bhjan
धन्यवाद
माझी स्वरा भजनी मंडळ online संकल्पना यशस्वी केल्याबद्दल,
अभिनंदन तुम्हा सर्व माझ्या singing stars चे,माझ्या चॅनेल च्या star होण्यासाठी ,
शुभेच्छा व शुभाशीर्वाद
नवीन हौशी भजन गायिकेना तयारी करण्यासाठी,
आता करा तयारी
गोल्डन online भजन वारी ची
ही स्पर्धा नाही, फी नाही, मोबदला नाही
धन्यवाद
डॉ सौ अनघा कुलकर्णी
Chhan tai
एक
।
Khuap khuap suander mazhe pan eaccha aahe kimazhya ghari pan mazhya aaichy bhajan vhave
Vei nice
Masta
अप्रतिम भजन गायलंय 👌🙏
बाकी सर्वच जणी छान म्हणतायत.
आई अंबेची उदोउदो! 🙏🙏
Bhajan chan ahe mi Smeeta mala pan Bhajan gayala khup avadate pan mi tumhala Bhajan kas pathavu
खूप छान 👌👌
Very nice
अती सुंदर गाण
सौशोभाशेटे। तुमचीभजनेआवडतात। त्याचेपुस्तकमिळालेतरबरेहोईल
नमस्कार
मी डॉ सौ अनघा कुलकर्णी
स्वरा भजनी मंडळ online संकल्पना
आता global झाली आहे
जागतिक
आपण सर्वजणी त्या व्यासपीठावर आपली कला सादर करतो, ही स्पर्धा नाही, याला फी नाही मोबदला दिला जात नाही
आपण आनंद व उत्साह पसरवतो
माझी भजन यात्रा झाली
आपली आनंदाची जत्रा
खुपच मस्त भजन आहे।
अभिनंदन धन्यवाद शुभेच्छा
स्वरा भजनी मंडळ online
या संकल्पना मध्ये सहभागी होण्यासाठी
माझ्या चॅनेल च्या singing star होण्यासाठी
खालील गोष्टी आवश्यक आहेत
1 तुम्ही महिला पाहिजे
Social मीडिया वर खोट्या profile काढणारे रिकामटेकडे बरेच असतात
मला शंका आल्यास आधार कार्ड दाखवावे लागेल
2 मराठीत लिहिणे
3 health novel या चॅनेल चे subscriber असणे आवश्यक आहे
4 भजनसेवा करण्याची इच्छा हवी, सादरीकरण उत्तम हवे,
गाण्याची आवड , गोड आवाज ,सूर ताल याला येथे महत्त्व नाही
5 या चॅनेल वरील माझ्या महिला singing स्टार्स चे कंमेंट मध्ये कौतुक करताना दिसणे अत्यंत जरुरीचे आहे
1 आठवडा कंमेंट मध्ये दिसावे त्यानंतर विनंती अर्ज मागवावे
2 घाई करण्याची गरज नाही
सर्वांना संधी मिळेल
RUclips कंमेंट बॉक्स मध्ये इतरांचे कौतुक करताना दिसले की च संधी दिली जाते
डॉ सौ अनघा कुलकर्णी
Mast chan mala pan gane gavi ashe vat the
खूप सुंदर👌👍
Nice
सिनेगीतांच्या चालीवर भजन गाणे उचित नाही. ते पावित्र्य त्यात राहात नाही. सिनेगीत व त्यातले भाव मनावर उमटतात. साध्या चालीत सुध्दा भजन छान म्हणता येते. तेंव्हा तसा प्रयत्न करावा ही विनंती.
चाल कोणतीही चालते ,,भावना महत्वाची आहे ,संगीत ला जात ,धर्म ,भाषा नाही ,
तुम्ही म्हटले ते भजन उत्तम आहे ,खूप छान सादरीकरण उत्तम आहे ,थँक्स
खूप सुंदर 🙏🙏
खुप सुंदर,मधुर अप्रतिम ,ताल 👌👌🙏🙂🥰
Khup chhan...madam...
गाणे सुंदर आहे.
।।श्री अंबिका माता की जय।।