गटारी स्पेशल चुलीवरची चिकन-भाकरी..😋 | Village Style Cooking | गावाकडची पार्टी | Upashi Mitra Mandal
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- उपाशी मित्र मंडळ by @YesMaharaja
.
.
Insta I'd @YesMaharaja
पार्टी, पार्टी आणि फक्त पार्टी
गावाकडच्या पार्ट्यांची धमाल..
पार्ट्यांची मज्जा मस्ती धमाल...
.
.
.
#villagecooking
#yesmaharaja
#upashimitramandal
तुमचा व्हिडिओ आला की गाणे आठवते " ये दोस्ती हम नही तोडेंगे".....😊😊😊😊😊😊
आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती ती अशी की मी माझी भाकरी करून भाजली😅😅😅😅 व्हिडिओ बघताना कधी संपला कळाले पण नाही मज्जा आली.....👍👍👍👍👍
भात घरून करून का नाही आणलात??? १ भाकरीने पोट भरले का?????
दादा तुम्ही सगळे काय काम करता, तुमच्या घरी कोण कोण आहे याचा व्हिडिओ बघायला नक्की आवडेल. एकदा शूटिंग कोण करते त्या दादाला पण दाखवा...
होता भात 👍👍
आपली मित्रमंडळींना शुभेच्छा ❤❤❤
प्रेतेकानी भाकरी बनवली त्याच किती आनंद झाला.भाकरी बनवताना प्रयत्न केला आणि चांगली बनवली.
धन्यवाद 🤗❤️
1 नंबर उपशी मित्र मंडळ सुपर पिंट्या भाई 1नंबर ग्रुप
धन्यवाद ❤️
लय भारी उपाशी मित्र मंडळ
❤️❤️
Ekach number Video hota 👌👌😋😋😋😋
Thanks ❤️❤️
Tumche video roj baghto mi yes maharaja👌
धन्यवाद ❤️❤️
उपाशी मित्र मंडळ एक नंबर भावांनो पार्टी. पण पिंट्यादादा भाकरीचा अमिबा झाला 😂😅❤सुप्रेश भाय लय भारी.
धन्यवाद 😂❤️
😮bhakri special bhari bhajlya bhakrya sarvani..supreshda la bhari jamte bhakri 😉...khup chan vlg suka chicken ni bhakri ek no..👍❤
Thanks ❤️❤️❤️
Chicken kharda banva..😋👌👌
हो करूया 👍❤️
Mast vedio 👌👍 bhakari chan zali 2-2 bhakarya bhajayachya
भात होता 😊❤️
भाकरीचा पिठ मळताना तेच्यात मिठ घातलेला गरम पाणी घालून पीठ मळायचा म्हणजे भाकरी मऊ होतात.झक्कास एकदम.तुमचा पत्ता सांगा पिंट्या दादा.
होय...
Next time नक्की
मस्त भाकरी, चिकन, छान👏✊👍 भाकरी ऊकड काढून केली की नरम हाेते, सगळे मिळून छान बनवता जेवण, एक नंबर
धन्यवाद ❤️❤️❤️
Nice party brothers enjoy....happy days ur life asac srva kush rha mst 👌👌👌🙂🙂👍👍👍
Thanks ❤️❤️
खूपच छान झाली छोटी पार्टी.
धन्यवाद ❤️❤️
Ekdam bharii😅👌🎉
🤗🤗❤️
भावा तुझे व्हिडिओ बगून कोकणात गेल्यासारख वाटते. आपल्या जीवनात मिळालेले हे कोकण आपल्यासाठी जणू स्वर्गच् आहे. आपल्या कोकणाला मिळालेले ही निसर्गाची आधुनिक ठेवण आपण कायम जपली पाहिजे.❤.
# मी कोकणकर बंटी
धन्यवाद भावा ❤️❤️
ह्या चॅनल ची एक सिक्रेट गोष्ट म्हणजे न पाहिलेला cameraman ✌️😂
सर्व विडिओ पहा दिसेल... 😅
Khup mst video ❤❤❤👌👌👌
Thanks ❤️❤️
Pintya dada ani Supresh chi jugalbandi...bhari vatate....
❤️❤️
Tent ghenyapeksha...junya padhtichi zopdi bandhta aali tar khup bhari...
Hoy...❤️
पण location एकच राहील ना...
फिरवता नाही येणार कुठे...
म्हणून...
Khup Chan video ❤️👌
Thanks ❤️❤️
Sunder mastach. Babu dada direct jevyalach aaala . Aani tya supresh la ghai kiti jevyachi . Upashi hota vatat sakal pasun. Channel ch nav sut kart supresh la .
😂😂
Thanks ❤️
मस्तच 1 नंबर पार्टी 👌👌👌👌👍👍👍👍♥️♥️
❤️❤️❤️❤️❤️
Pinteya dada best manus aay
Supreshla bakri banvaya lava akadeya parti madey 😂😂😂😂 mast video
😂❤️
Ye aale re ❤❤❤
❤️❤️❤️
एकदम झंजाणीत झालाय चिकन भाकरी 😋👌
❤️❤️❤️
1 no bhai log 💐💐👍👍
Thanks ❤️❤️
सगळेच खूप मेहनत घेतात.🥳👌...आणि खूप छान video ✌👍
धन्यवाद ❤️❤️
Babu lajto bolayla khup supresh cha bolana mast aahe babu la. Shikav bolayla pintya dada tar 1 no aahe aata soyabin cha kaytari dish banava
हो...
Thanks ❤️❤️
खुप छान झाली पार्टी मजा आहे तुम्हा सर्वांची 👍👌🤗🤗❤️❤️❤️
धन्यवाद ❤️❤️
खूप छान मस्त मजा करता तुम्ही
धन्यवाद ❤️❤️
गटारी निमित्त 1नंबर चिकन भाकरी पिंट्या भाऊ जाम भारी 👌👍
धन्यवाद ❤️❤️
Chiken Lollipop banva mast chatani sobat
करूया 👍❤️
Ek number
Thanks ❤️
Nice vlog guys 👌👍 chikan bhakri mast maja ali 💯❤️👍
Thanks ❤️❤️
Yammy 😋😋 very nice brothers 👌👌
Thanks ❤️❤️
उपाशी मित्र मंडळ🙏 and yes🌴 महाराजा परिवार 👪 आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो, आम्ही तुमच्या व्लॉग्सची खरोखर प्रशंसा करतो 👍 मुलांनो, लाजू नका. तुमचे व्हिडिओ स्क्रिप्ट केलेले नाहीत तुम्ही सगळे खरे आहात आणि म्हणूनच आम्हाला तुमचे व्हिडिओ आवडतात❤
Keep going 👏 🎉
खूप खूप धन्यवाद ❤️❤️❤️❤️
छान आहेत सर्व जण
धन्यवाद ❤️
पुढच्या व्हिडीओ मध्ये सोंधळे मासे फ्राय आणि रस्सा आणि आपली गावाकडची खोबऱ्याची चटणी तांदळाची भाकरी आणी भात रेसिपी दाखवा
करूया 👍❤️
मासेमारी बंद आहे सध्या..
Khup chan Vlogg 😍
❤️❤️
Sufresh nice comedy re baba
❤️❤️
Mast
भावा ❤️❤️❤️
Shakya zalyas...aplya kokani paddhtich watanamdhe chicken banva....chulit Kanda khobar bhajto ts
करूया ❤️❤️
गटारी आमवसेचा हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद ❤️❤️
दादा मच्छी भाकरी चा व्हिडिओ कर..☺️
करूया 👍❤️
तुम्हाला पाहून आमचे दिवस आठवतात....... पण आता सगळे कौटुंबिक झालेत
🤗🤗❤️❤️
Supresh chan bakri banvto ❤️❤️❤️❤️
❤️❤️❤️
कुठे तरी एडिटिंग ची कमी जाणवत आहे..... पण video अगदी छान असतात भाऊ...
Thanks ❤️❤️
Bhakri ek number 👌 chiken pan mast 😋👌
Thanks ❤️❤️
दादा एकदा मटण पार्टी होऊदेत मस्त चुली वरचा मटण पाहायला आवडेल
हो करूया 👍❤️
हो माझं पण मत हेच आहे लवकरच मनावर घ्या
Khup bhari pan ek ek bhakari fakt....... 😅
Khall ajun nntr
Pan majja ali
ऐक नंबर भावांनो ❤❤
❤️❤️❤️
Pintya dada your great 👍
🤗🤗❤️❤️
Khari mehanat pintya dada , rupesh aani balya kartat baki khadad aahet 😂😂
😂😜
करतात सर्व ❤️
Pintya da great manus all rounder ahe ❤️Big fan 🙏Tu shan ahes dada # upashi mitra mandalachi ❤️
Thanks ❤️❤️
Kaleji Fry Recipe Dakhava Please....
आहे चॅनेल वर...
पाहू शकता तुम्ही...
Next video mde mutton rassa ani rise banva mast ani good luck 🎉
करूया 👍❤️
लय भारी
धन्यवाद ❤️❤️
Nice
Thanks ❤️❤️
तुम्हा सगळ्यांना भाकरी भाजताना पाहून मला आम्हचे दीवस आठवले माझा मोठा भाऊ भाकरी भाजून खायला द्यायचा 😊❤
😊😊😊❤️❤️❤️
Bhai Love from ahmednagar......Video Editing Karat ja thodi mhnje video ankhi bhari vatel..❤
होय ❤️❤️
Thanks ❤️
👌👌
❤️❤️
17:05
Speed😂अरे!सुप्रेश त्याला चिकन तरी देऊदे.
😂😂😂
nehmi 5 jananchch boltat te cameraman tumhi jevat nhi ka...pls reply
Jevlo 👍❤️
Lot's of love from goa ❤️ keep doing boizz keep doing goby munchurian recipe kara
Thanks ❤️❤️
करूया 👍❤️
उपाशी मित्र मंडल कधीच उपाशी राहू शकत नाही खूप मस्त असेच व्हिडिओ पहायला आवडतील
सुपरेश मी तुझा खूप मोठा फान आहे😂😂😂😂
😅😅❤️❤️
Great ahat tumhi bhakri pan yete
❤️❤️❤️
Prawns (seafood )recipe please sir
करूया 👍❤️
सध्या मासेमारी बंद आहे...
Bhavano Tomato kasa bhav ghetla 🍅🍅🍅🍅
100 rs किलो..
Big solute to pintya dada
❤️❤️
Bhari banvlat bhakri mala ashi jamat ny
Thanks ❤️❤️
❤❤
❤️❤️
भाकरी छान बनवली❤❤❤❤❤
धन्यवाद ❤️❤️
आम्हाला कधी बोलवणर
आणि तुमचं गाव कोणत
या तुम्हीपण..
Gav Barsu
Lay Bhari ❤
❤️❤️
लय भारी 👌👍
धन्यवाद ❤️❤️
Mastach reee❤❤❤😂😊
❤️❤️❤️
बोकड ची मटण ची पार्टी करा दादा plz mi मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितले होते दादा plz
करूया लवकरच..
एकदा झाल आहे मटण बिर्याणी
भाजी करा मटण ची
चॅनेल चा नाव ठेवलास उपाशी मित्र मंडळ आणि मेल्यानो नुसता चिकन मटण रगडतास😅 भारी रे मजा हा तुमची विडिओ बघुक मजा येता 👍आणि पिठाचो मस्तच प्रयोग करुक बगता समजणाऱ्याक समजात पटकन एक्सपीरियंस व्होयो फक्त....🤣😜👌🤗
होय 😂
धन्यवाद 🤗❤️
अरे बंधूनो मसाले भात आणी ताकाची मस्त कढी आणी कांदाभजी बनवाना यार,,
करूया 👍❤️
kanda kapnaryacha mi motha fan ahe
❤️❤️
ऐक नंबर दादा❤🎉
धन्यवाद ❤️❤️
हिरव्या मिरची बेसन मधे फ्राय करा
करूया 👍❤️
Video chya end nehmi bloper kiva BTS thva
हो ❤️❤️
कोल्हापूरी मटन रस्सा भाजी दाखवा व भाकरी बनवा
हो 👍❤️
Wah...
Ethout aushad/🍻🍺??
कोणीही नाही घेत
Supresh ch lagn jhal ahe ky
Hoy
Supresh dada sathi ek like❤
❤️❤️❤️
Mast 👌
❤️❤️
पुढच्यावेळी बकर्याचे मटण आणि कोंबडी वडे बणवा खूप धमाल येईल, अरे पण त्या रोषणला देता की नाही खयला, तुमच्या व्हिडिओची शुटिंग करत असतो न बोलता लपून.😅
हो करूया 👍
Thanks 😂❤️
सर्वांना असत
👌🤗👍👍
❤️❤️
Pop chilly kara ek da
करूया 👍❤️
Fish khema pav karaa ekda ❤❤❤❤
करूया 👍❤️
Nice 👌👌👌
Thanks ❤️❤️
Rovnachi party kara😊
करूया 👍❤️
सुप्रेश लास्ट ला भांडी घासतो 😂😂 कारण काम करताना दिसत नाय
😅😅
Bombil dakhava ekda me khalle nhi kdhi pn recipe baghaychi ahe plz
करूया 👍❤️
पिंट्या दादा एकदा चिकन लॉलीपॉप होऊन जावदे .🍗🍗
हो करूया 👍❤️
🙏🙏
Mast video 👌😂😂❤
Thanks 😂❤️