शाम्या जाल्या धरले चोर म्हणून | अवचितवाडी भाग - ९३ | Avchitwadi Episode - 93 | De Dhamal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • शाम्या जाल्या धरले चोर म्हणून | अवचितवाडी भाग - ९३
    दे धमाल प्रस्तुत अवचितवाडी धमाल कॉमेडी वेब सिरीज
    Cast
    Namdev Gavhane (Deputy)
    Lahukumar Chobhe (Sada)
    Ajay Kedar (Shamravo)
    Vilas Ghatvisave (Jalu)
    Yogesh Pitekar (Yogya)
    Mauli Gadhe (Digya)
    Swati Kadam (Sugandha)
    Pratibha Aher (Surekha)
    Director - Deepak Deshmukh
    DOP - Ashok Bhongal
    Writer - Namdev Gavhane
    #Avchitwadi
    #अवचितवाडी
    #dedhamal
    #देधमाल
    #DeDhamal
    #ChandalChoukadichyaKaramati
    #gavranmeva
    #dhamalproduction
    Thanks For Watching

Комментарии • 18

  • @ugachkahitari5651
    @ugachkahitari5651 14 дней назад +8

    एपिसोड एक नंबर झाला आहे , बऱ्याच जणांच्या वाईट कमेंट्स आहेत , लोक नाव ठेवायलाच असतात , त्यांनी आपल्याला हसवायच्या हेतूने या विषयावर एपिसोड बनवला आहे , रिअल आणि रील यातला फरक सगळ्यांनाच समजतो , त्यामुळे विनाकारण फालतू कमेंट्स करू नका , मराठी माणसाला मराठी मानसानेच मोठ केल पाहिजे , हे सर्वाना कळालं पाहिजे 🙏🏻

    • @DeDhamal-ib5ww
      @DeDhamal-ib5ww  12 дней назад

      तुमच्या सहकार्या मुळे आम्हला बळ मिळते मनापासुन खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
      असच प्रेम असुद्या🙏🙏

  • @nileshmodhave3420
    @nileshmodhave3420 14 дней назад +2

    लय हसलो

  • @AmolPansara
    @AmolPansara 10 дней назад +1

    खुप छान डेपोटी तुम्ही खुप भारी ऐकट्गी करता राव

  • @nileshmodhave3420
    @nileshmodhave3420 14 дней назад +2

    लय नाद कडक

  • @padmakarmittewad9956
    @padmakarmittewad9956 15 дней назад +1

    Ek number episode deputy Jalandhar Shyam Rao ❤❤

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 14 дней назад +1

    Super ❤

  • @pramodudage2801
    @pramodudage2801 15 дней назад +2

    जय महाराष्ट्र

  • @SurajNikam-rn6ts
    @SurajNikam-rn6ts 15 дней назад +3

    गव्हाणे सर भाग जरा कॉमेडी कडे वळवा

  • @user-pc1cs3wp6n
    @user-pc1cs3wp6n 11 дней назад

    episode एक नंबर आहे पण episode मध्ये गंठण कुमार पाहिजे

  • @shivajikhedkar3973
    @shivajikhedkar3973 4 дня назад

    पोटधरून हसलो , कधीच हसलो नव्हतो

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 5 дней назад

    ज्याला हा ओव्हर अक्टर आहे.

  • @bhausahebbhagat6705
    @bhausahebbhagat6705 14 дней назад

    मंडप डेकोरेटर्स काम करतो🎉