पुन्हा कंत्राटी शिक्षकभरती सुरु | शिक्षकभरती रखडली ? सेवानिवृत्त शिक्षकाना संधी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 70

  • @rajendrakale6556
    @rajendrakale6556 Месяц назад +36

    लोकसभेच्या निकालानंतर सुद्धा सरकार आणखीन सुधारले नाही..आत्ता विधानसभेला यांना कायमचं घरी बसून ठेवा..त्याशिवाय सुधारणार नाहीत हे....

  • @prashantbhoyar8282
    @prashantbhoyar8282 Месяц назад +8

    शाब्बास,,,,, याला म्हणतात लोकशाही,,,,,ईश्वर चरणी प्रार्थना आहे की आता ब्रिटिशानी आता व्यापारानिमित्त न येता direct आक्रमण करावे आम्ही सहकार्य करू

  • @ganeshjopale7089
    @ganeshjopale7089 Месяц назад +10

    जाहीर निषेध

  • @pavitraportalbypoojamam9588
    @pavitraportalbypoojamam9588 Месяц назад +6

    याच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करावेच लागेल

  • @liveexcellently786
    @liveexcellently786 Месяц назад +14

    Yetya election's madhe yana naral dene.... Hach 1 option

  • @ravirajsutar
    @ravirajsutar Месяц назад +19

    सरकार च डोक फिरलंय.

  • @PathanShoaeb
    @PathanShoaeb Месяц назад +7

    55000 शिक्षक भरती झाली पाहिजे अशी कंत्राटी नको कीती दिवस अस चालणार

  • @prakashpatil1316
    @prakashpatil1316 Месяц назад +6

    आदरणीय सर जी आपण सेवानिवृत्त शिक्षक पेक्षा सुशिक्षित बेरोजगार डी एड व बी एड झालेल्या मुला व मुलीचा का विचार केला जात नाही काही सुध्दा असूद्या तात्काळ सुशिक्षित बेरोजगार याचाच विचार केला गेला पाहिजे कारण नागरिकांना नोकरी नाही आणि जेष्ठ नागरिक यांचा विचार केला गेला नाही पाहीजे खुपच चुकीचं आहे

  • @chandrashekharbharose972
    @chandrashekharbharose972 Месяц назад +14

    कंञाटीमध्ये Retirement चे शिक्षक घेवुच नये... एकतर भरती कालमर्यादेत पुर्ण केली जात नाही आणी मग शैक्षणिक नुकसानाच्या नावाने कंञाटीमध्ये भरती ही शासन प्रशासनाची दुतोंड्या सापाची भुमीका कोणालाही मान्य नाही ती त्यांनी बदलली पाहिजे.

    • @balushamane1
      @balushamane1  Месяц назад

      @@chandrashekharbharose972 👍👍

  • @pradipzingade1806
    @pradipzingade1806 Месяц назад +7

    Contract भरती बंद करा 🙏🙏😢😢😢😢😢

  • @madhurikhonde4785
    @madhurikhonde4785 Месяц назад +8

    Ami tet .Tait cha abhys karycha ki nay ata ..karan hai as hot ahy kiti da abhys krava tai 😢

  • @sharadmundhe4271
    @sharadmundhe4271 Месяц назад +1

    लोकसभेला एवढा मोठा झटका बसून सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी सुधारणा केली नाही ते मुंबई मधले आहेत त्यांना ग्रामिण भागातल काय माहीत

  • @Balaji_patil_78k
    @Balaji_patil_78k Месяц назад +9

    Deled bed koni karnar nahi ata 😂😂😂😂😂😂

  • @gajananwayal5349
    @gajananwayal5349 Месяц назад +3

    सरकारला घरी बसविण्याची वेळ आली आहे आता....

  • @sonalipatil5488
    @sonalipatil5488 Месяц назад +5

    Madam 10%sathi aatach tab dile pahije khajgi sansthana karan nantar vel lagayla nako

  • @ajitmundhe8490
    @ajitmundhe8490 Месяц назад +3

    यांला विधानसभेला घरी पाठवा मग समजेल भरती न करण्याचे परिणाम. आणि केसरकर जर धाराशिव चा असता तर स्व खर्चाने प्रचार केला असता आणि त्याचा कार्यक्रम केला असता.

  • @Shaikh-786sr
    @Shaikh-786sr Месяц назад +2

    Ma'am open converted round urdu ki list kab tak aaygi???

  • @AmbedkarCollegeOfLawWadala
    @AmbedkarCollegeOfLawWadala Месяц назад +5

    अवघड आहे 😯

  • @mansoorkhan871
    @mansoorkhan871 Месяц назад +1

    55% se60% walo ko lo bhrti me vo age bher ho rhe hai retirement walo ko already Pention hai

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil9718 Месяц назад +1

    सरकारने पैसे घेऊन काही संस्थानां शिक्षक भरण्यासाठी परवानगी दिली. व अँप्रोव्हल मंजूर करून घेतले

  • @pravinkawade6654
    @pravinkawade6654 Месяц назад

    सरकारमध्ये डीएड विद्यार्थ्यांचा बिलकुल विचार करत नाही आहे आता तर डीएड सुद्धा बंद केलं

  • @Dashrath0510
    @Dashrath0510 Месяц назад +2

    आता परत यांनाच मतदान करणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा ठरेल रे

  • @pratibhakhairnar41
    @pratibhakhairnar41 Месяц назад +2

    Pavitral पोर्टल मधून भरा अभियोग्याता धारकांना संधी द्या

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 Месяц назад

    हो सत्तरी झालेले च घ्या कारण खर ज्ञान ,यानच प्राप्त होते, जीवनात काय चुका झलया काय बर केल काय कायला ,पहिजे अस ज्ञान अस्त

  • @ganeshpayghan2869
    @ganeshpayghan2869 Месяц назад +5

    20000 रुपये मानधन देऊन नवीन मुलांना संधी द्या

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 Месяц назад +1

    सरकारला खरोखर शिक्षकभरती करायचं आहे काय? का फक्त विधान सभा निवडणूक पूर्वी शिक्षकभरतीचं गाजर दाखवणार हे येत्या काही दिवसातच दिसेल.

  • @RohiniPawar-pd4zs
    @RohiniPawar-pd4zs Месяц назад +1

    Madam,1 markane maz zale nahi aani aata mala shetat khurpayla jave lagat aahe, roj to 1 mark aathvun tension yete dipretion jaychi vel aaliye madam kay karav te suchet nahiye

  • @shahzadshaikh5513
    @shahzadshaikh5513 Месяц назад +1

    यात शासन ची काही चुक नाहीं पेसा भरती प्रक्रिया सुप्रीम कोर्टात केस आहे आणि जो पर्यंत निकाल लागत नाही तो पर्यंत कोणी काये करणार , माजी सैनिक ची सुधा कोर्ट केसेस मध्ये आहे 😢😢🤷🤷

  • @yogeshraut9460
    @yogeshraut9460 Месяц назад +2

    yasathi parat andolan karave lagel.

  • @shyamsutar935
    @shyamsutar935 Месяц назад +2

    आज केसरकर साहेबांचा वाढदिवस आहे. आज काही अपडेट येईल की काय मग?

  • @gamersingvasave787
    @gamersingvasave787 Месяц назад +4

    Contracti shishak bharati bandh zali pahize

  • @dhashrathghole9134
    @dhashrathghole9134 Месяц назад +1

    सरकार पण कंञाटी पध्दतीने चालवा

  • @tusharthakur-kf5ip
    @tusharthakur-kf5ip Месяц назад

    सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी कालावधीत घेण्या पेक्षा किती तरी D. Ed & B. Ed झालेली मुलं आहेत. त्यांना संधी द्या ना. तोच विस हजार मानधन त्यांना द्या ना. किती तरी मुलं बेरोजगार आहेत. सेवानिवृत्त शिक्षक पेन्शन घेतील आणि अधिक हे वीस हजार वारे वा. म्हणजे D. Ed, B. Ed वाल्यानी काय वांगी विकायची का??

  • @balajidake6548
    @balajidake6548 Месяц назад

    आमच्या सारखे जवान tet,ctet पास असताना या 60,65 वर्षाच्या सेवा निवृत्त शिक्षकच यांना काय पेन्शन नाही का का आमच्या सारख्या बेकर अभियोग्याटा सारखाच काय हे विचार करायला पाहिजे बस झाल नोकरी म्हणावं आता करा देवधर्म, आणि परिवारास वेळ द्या म्हणावं

  • @vanitamondhula9331
    @vanitamondhula9331 Месяц назад +2

    Balusha madam PESA kshetrat 100 above marks asnare abhiyogyatadhark ahet. Amhala cantrati bharti nko ahe direct order pahijet . Tumhi andolane karatat pan adivashincha mudda kadhich mandatory nahit. Kontahi youtuber adivashinche mudde mandayla tayar nahi.

  • @pavitraportalbypoojamam9588
    @pavitraportalbypoojamam9588 Месяц назад +1

    Contact number द्या बर तुमचा...हा खूप गंभीर प्रश्न आहे मी बोलते तुमच्या सोबत... परत एकदा देशव्यापी आंदोलन करावे लागेल. दिडलाख उमेदवार अजूनही प्रतीक्षेत असताना सेवानिवृत्त म्हणजे त्यांना पेन्शन सुरू आहे मग मानधनावर त्यांना कशाला... आपल्यासारख्या उमेदवारांना घ्यायला हवे...त्यांनी......

  • @user-ud2vj7bg9j
    @user-ud2vj7bg9j Месяц назад +1

    asch kiti divs chalel.

  • @dagaduidhole8438
    @dagaduidhole8438 Месяц назад

    Chalu bharati purn kara

  • @SavitaGhatol-lq5he
    @SavitaGhatol-lq5he Месяц назад

    मग आपण का गप्प बसायचं, अन्याय सहन करायचा नाही. आता करो या मरो करा. आता तरी जागा व्हा मित्रांनो.

  • @rupaliNanaware-ur4wm
    @rupaliNanaware-ur4wm Месяц назад

    शिक्षक भरतीचा नाद खूपच भयानक वाटायला लागला आहे. एवढ्या वर्षात एमपीएससी किंवा upsc la वर्ष घातली असती तर कुठे तरी नोकरी मिळाली असती

  • @nitapawar3049
    @nitapawar3049 28 дней назад

    सरकार पण कंत्राटी करा....

  • @kaverikhade10
    @kaverikhade10 Месяц назад +2

    Tet Ani tait kadhi hoil....parat election mule adchan yenar

  • @chandarpawar4243
    @chandarpawar4243 Месяц назад +4

    Te sevanivritt shikshak mhanav tumachya porana shikavayala ghari theva na ....

  • @vikeshtumdam6854
    @vikeshtumdam6854 Месяц назад +3

    Jahir nished

  • @Adl5y4
    @Adl5y4 Месяц назад

    Very good jyanni aadhihi pagar. Ghetla Tyanna ata hi kam Aaani mandhan hi .....pn berojgarana matra tet aani tait. Nahich ........

  • @dhanajibansode4886
    @dhanajibansode4886 Месяц назад +1

    Contract basis ka asena pan berojgaranna rojgar dya na adhi kamaun baslet Tyanna ajun kamai dya ani amhi basto Masha marat gharich

  • @eknathwarangade9644
    @eknathwarangade9644 Месяц назад

    याला आमचा पालघर जिल्हाचा पुर्ण विरोध आहे.
    हे आम्ही कलेक्टरला आज निर्देशनास आणून दिले आहे.

  • @maths_way5197
    @maths_way5197 Месяц назад +6

    madam मला Tait 104 EWS math sci आणि मेरिट पण 104 आहे मी age मध्ये कटलो ,तर मी 10% zp होईल का madam

    • @shabanamulani051
      @shabanamulani051 Месяц назад +1

      Same maz pn

    • @j.m3245
      @j.m3245 Месяц назад

      विषय काय तुमचं काय 😅😂😂

  • @ApekshaGorane-oe2ep
    @ApekshaGorane-oe2ep Месяц назад +3

    पेसा क्षेत्रातील भरती आहे ही पेसा क्षेत्रात only ST प्रवर्गाला घेतले जाते परंतु ST चे एवढे उमेदवार tet पात्र नाही म्हणून ते other प्रवर्गाला जर संधी देत असेल तर मग चांगलंच आहे की 😊
    परंतु ही कंत्राटी भरती केवळ पेसा क्षेत्रापुरती मर्यादित हवी 👍

    • @chandubhoye1043
      @chandubhoye1043 Месяц назад +2

      तू पूर्ण माहिती घेऊन बोलते का पात्र उमेदवार नाहीत असं CTET किती पात्र उमेदवार आहेत ते बघ पेसा मधे मेरिट 90+ गेलेले आहे, उगाच अपूर्ण माहिती घेऊन बोलू नका

  • @hemantr3666
    @hemantr3666 Месяц назад

    School m garnd Dena band kra

  • @user-hu4fg6pz3z
    @user-hu4fg6pz3z Месяц назад

    Bola aata kay karta tumchi vay nighun gele tari chalte

  • @smitasutar4546
    @smitasutar4546 Месяц назад

    Faltu Shikshan Mantri