Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
धन्यवाद गुरुजी मला नवीन घराची पूजा करायची आहे अतिशय उपयुक्त माहिती मिळाली
गुरुजी छान माहिती दिलीत.मनातील सर्व शंकांचे निरसन झाले.धन्यवाद.
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद
सर आपण पौष छान माहिती दिली आभारी आहोत जानेवारी 2025🌹🍈🌺🪴🍂🍎🌼🍁🙏🏻🥀
आगदी बरोबर आहे तुमही जे सागतात ते नमो भगवते वासुदेवाय
Khub chan maritime dili guruji ❤
खुप छान माहिती दिलीत आपण गुरुजी धन्यवाद. 🙏🏻
Aabhari aahot khup chan mahiti dilit guruji
धन्यवाद महाराज 🙏🏼
खूप छान 👌
Posh mahinyat cort mdhe lgn kru sakto ka
Guruji mla vaibhav laxmi vrat suru karayche ahe, kadhi kru, paush madhe chalte ka
धन्यवाद गुरुजी
19 janevary 25 ha divas lagnasati yogya yogya ahe ka plz reply, mi hall book kela ahe
19 janevary 2025 ha dvs lagnasati yogya ahe ka
javal kadavi ka posha month madhe
हे सर्व विधी करावें असं तुम्ही म्हणता पण पूर्वी पासून चालू आहे ते पूर्वज पंचांग कर्ते हे कमी शिक्षित होते असं म्हणावं का?
नमस्कार गुरूजी 5 जानेवारी ला सुपारी केली तर चालेल का.
मुहूर्त पाहून करून घ्यावे
@RaneGuruji धन्यवाद गुरूजी🙏
घराचा पायाभरणीचा 20 तारखेला मुहूर्त आहे पौष महिन्यात मुहूर्त करू का
मुहूर्त आहे तर काहीच अडचण नाही
घरचे मुलीला बघण्यासाठी जाणार आहेत जावे का नाही
व्हिडिओ पहा शंका निरसन होईल
Please go 👍
2 janevary grahpravesh Ganesh poojan sathi yogya ahe ka
होय
वास्तुशांती व गृहप्रवेश करण्यास कोणती तारीख योग्य आहे.
ते मुहूर्त आपण ज्या गुरुजींकडून हे सर्व करून घेणार आहात त्यांच्याकडून घ्यावेत
सोने खरेदी केले तर चालेल का.
पाळणा करता येते का
Bhumipaujan Kara's ka
व्हिडिओ पाहिल्यास आपल्या शंकेचे निरसन होईल
ह्या महिन्यात लग्नाची बोलणी योग्य की अयोग्य?
मुहूर्त पाहून लग्न जरी केल तरी योग्य आहे
बाळाचे बारसे केलं तर चालेल का
एकदा व्हिडिओ पहा म्हणजे आपली शंका दूर होईल
पौष किती दिवस असतो
प्रत्येक महिना हा किती दिवसाचा असतो तेवढाच पौष महिना असतो
@@RaneGuruji sir 2025 poush kadhi samptoy
ग्रीष्म ऋतूत नवीन लग्न झालेल्या मुली ने पहिला पाऊस का पाहु नये
हा प्रकार ज्यांनी आपल्याला सांगितला आहे तेच आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील ना,,, कारण असा प्रकार मी तरी अजून ऐकलेला नाही
जर सुन महिन्याचे भय मनात नाही राहिले तर त्या महिन्यापूर्वी घेतलेले निर्णय अंमलात आणणे रेगाळते त्यामूळे हे भय असणे खुप महत्वाचे आहे.