ताई तुम्हाला खुप खुप धन्यवाद तुम्ही नेहमी नवनवीन पदार्थ बनवत असतात तेही बाहेरच्या पदार्थापेक्षा रूचकर आणि पोष्टिक असे असतात प्रतेक ञ्रतु मधील पदार्थ दाखवतात तुमचे खुप अाभार
तुम्ही अन हुळग्याचं माडग बनवलं,आईच्या हातच्या माडग खाल्याची आठवण झाली छोट्या छोट्या पारंपरिक रेसिपी आठवणीत ठेऊन बनवता ह्या गोष्टीच विशेष वाटलं मला वाटत तुम्ही ग्रामीण भागात वाढलेल्या असाव्यात.. खूप छान विस्मृतीत गेलेल्या पदार्थांची आठवण करून दिल्लीत, आज आम्ही पण आमच्या घरी माडग करून खाणार👍
मी नेहमी बनवते ही रेसिपी खूप छान लागत लोकडाऊन मध्ये तर नेहमी घेत होतो कारण खूप हेल्दी आहे सुप बनवून छान चहा ऐवजी सकाळी व संध्याकाळी गरम गरम पिताना खूप छान लागत अजूनही करतो आम्ही आठवड्यात ३ ते ४
छान रेसिपी. मी मोडावून, शिजवून घेतलेल्या हुलग्याचे वरचे पाणी किंवा कट वापरुन कढण करते. त्या पाण्यात ठेचलेला लसूण, मिरची, कोथिंबीर, आमसूलच्या पाकळ्या, मीठ आणि जिरेपूड घालून उकळून घेते आणि प्यायला द्यायच्या आधी थोडं नारळाचं दूध घालते. असेच कढण हिरव्या मुगाचे पण करतात.
Khup Chan Madhura tai. Maze nav Dr. Varsha. Mala gharat cooking la khup Kami vel melto tari pan me Tumchya maximum receipies try karte. Tumchya saglya recepies apratim astat. Me nehami try karte. Rava cake try kela. Ani hulgya chya ayvaji me mug vaparle khup yummy 😋. Tai ak request ahe. Only cauliflower soup recipe dkhavta ka pls.
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग पैष्टिक हुलग्याचेसुप अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌 अफलातून लयभारी रेसिपी रंग सुंदर लाजवाब जबरदस्त भन्नाट 👌👌👌👌👌👌👌👌 एकदम झकास यम्मी यम्मी टेस्टी
मस्तच 👌👌 साधारण कुळीथ पिठले .पिठल्या पेक्षा थोडे पातळ. 👌👌👍
ताई तुम्हाला खुप खुप धन्यवाद तुम्ही नेहमी नवनवीन पदार्थ बनवत असतात तेही बाहेरच्या पदार्थापेक्षा रूचकर आणि पोष्टिक असे असतात प्रतेक ञ्रतु मधील पदार्थ दाखवतात तुमचे खुप अाभार
धन्यवाद 😊😊
ताई अप्रतिम अतिशय सुंदर असे हुलग्याचे कढण. मला फारच आवडले . मस्तच. रेसिपी साठी धन्यवाद ताई.
अतिशय चविष्ट लागतं,,
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहे बनवून बघते 👌👌धन्यवाद मधुरा ताई
नावा प्रमाणेच गोड आहेस तू आणी तूझ्या रेसिपीज पण छानच असतात अफलातून आजची रेसीपी पण लईच भारीच
धन्यवाद 😊😊
अरे व्वा मस्तच आहे गावरान हुलगयाच माडग मी नेहमी बनवते खूप छान सात्त्विक आहार आहे
धन्यवाद 😊😊
मला पारंपारिक पद्धतीने केलेल्या रेसिपी च खूपच आवडतात आणि मी करते खूपच हुलल्याचे कढन खूपच आवडले🎉🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त हूलगाचे कडण खूप छान 👌
धन्यवाद 😊😊
Kupch mast recipe
Namaskar
धन्यवाद 😊😊
खुब छान तुमची रशीपी मस्त आहे
धन्यवाद 😊😊
Khoop chhan. 👍🙏
धन्यवाद 😊😊
आजोबा व.आजी नेआमहला नेहमीच या रेशिपी चे महत्व सांगितले आहे ,…,🙏💐🙏👌👌👌
अरे वा... छानच...
Mastch aahe,aaji mazi aasech banvaychi.dhanywad tai.👌👍
अरे वा... छानच...
आतापर्यंतची सगळ्यात आवडलेली रेसिपी
मनापासून आभार..
छानच मी नेहमी कुळथाचं पिठलं करते भाकरी किंवा गरम गरम भाताबरोबर खूप छान लागते विशेषत पावसाळय़ात आणि थंडीत करते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chhan madhura mam yaat thod taak taklyas ajun chhan lagel serve kartana
खूप चविष्ट पदार्थ आहे महाराष्ट्रीयन सूप. Thanks Dr madhura mam...
धन्यवाद 😊😊
छान झाले... मस्तच!
धन्यवाद 😊😊
रेसिपी मस्त....छोटुसं जातं त्याहून मस्त
धन्यवाद 😊😊
Kulachi pithi bolto aamhi ,khup chhan
खुप छान कुळथाचे कळण झाले ❤❤🎉
धन्यवाद 😊😊
Khup ch chan.
Aaaaji kartyena he nehmi mast
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान, मस्त 👌👌👍👍👏👏😊♥️
धन्यवाद 😊😊
Madhura taimast recipi ahe baghunach tondala pani sutal.👌👌 😋😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Mastach 👌👍Mi pithal banavte. Ase karun baghen.👌👌
Khup mast recipe 👌 👍
धन्यवाद 😊😊
Khrrch asha parmparik Recipes Gulacha Sanja Dadpe Pohe Thalipeeth Sath pith ladoo Mulga Madge na Theva pudchya pithine jpla pahije recipe mastch Sardi gayab 😊😊🙏🏼🙏🏼👌👌
धन्यवाद 😊😊
खूप च छान..
👌 मी नक्की करेन मी हुलगे बघितलेच नाहीत पण बाजारातून आणून नक्की करेन आमच्या सासर्याना असे पारंपरिक पदार्थ खूप आवडतात thank u didi
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mustch mala khupch aavdte
तुम्ही अन हुळग्याचं माडग बनवलं,आईच्या हातच्या माडग खाल्याची आठवण झाली
छोट्या छोट्या पारंपरिक रेसिपी आठवणीत ठेऊन बनवता ह्या गोष्टीच विशेष वाटलं
मला वाटत तुम्ही ग्रामीण भागात वाढलेल्या असाव्यात..
खूप छान विस्मृतीत गेलेल्या पदार्थांची आठवण करून दिल्लीत, आज आम्ही पण आमच्या घरी माडग करून खाणार👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुराताई तुझी रेसिपी खूप छान असते मला खूप आवडते 😋
Mast 👌 Kay bat he khup chan 👌 nice texture nice colour ekdm bhari mast disatay khupch sundar 👌 mouthwatering 😋 nice maza ghasa bsla ahe mla mla recipe Cha upchar sanga please🙂
धन्यवाद 😊😊
Tai tumchya mule junya respe mahiti hotat thanks tai
मनापासून आभार..
Mi hya kuliht soup chya shodhat hote, thanku madhura tai, love your receipies
करून बघा 😊😊
Mast healthy recipe
धन्यवाद 😊😊
फारच छान.याला आम्ही कुळीथ पिठले म्हणंतो.फक्त तुम्ही केलेले थोडे पातळ होते.भाकरी बरोबर खूपच छान लागते.👌👌👍😋❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Ho aamhi yala pithi mhanto Bhakari kivha garam bhata sobat aamchyakade kokanat khatat aamcha paramparik padarth aahe ..ghayichy Kalat patkan tayar honara padarth.
आम्हीपण पिठलं म्हणतो
अगदी बरोबर, कोकणी माणसास आणि kay व्हया ,kutlthachi piti, भात ani suko bangdo 😜
एक वर्षाच्या मुलासाठी हे कसे खायला द्यावे tyacha video banva ki
मालवणी लोकांचे अतिशय आवडते खाद्य, याला कुळथाची पीठी म्हणतात , भाकरी, भाताबरोबर खातात सोबत तोंडी लावायला सुका निखाऱ्यावर भाजलेला बांगडा 😋
😊😊
खूप छान वाटले
Aamhi yache shengole krto khup chan lagtat n tyache sup hi bhari
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup Chaan recipe tai
Khup sundar recipe 👌me nakki karanar
याचे थालीपीठ पण खूप च छान होतात मी करते थालीपीठ पण कढी माहित नाही आता नक्की करून बघेन मी 🙏🙏🌹🌹
Wow! I will try. Nice.
Hope you enjoy!!
खूब छान आहे रेसिपी....🎈🌿🌿🎈
खुप छान
मस्त खूप छान 👌🏿👌👌👌👌
आमच्याकडे sprouted हुलगा आहे. करून पाहीन आज.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Nice receipe nakki karel
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तुझ्या रेसिपी आवडतातच. पण तुझे बोलणे व आवाज पण खुपच सुंदर आहे.
धन्यवाद 😊😊
Nice recipe 👌👌👌👍🏻❤️ tai ❤️
Thanks....
मी नेहमी बनवते ही रेसिपी
खूप छान लागत लोकडाऊन मध्ये तर नेहमी घेत होतो कारण खूप हेल्दी आहे सुप बनवून छान चहा ऐवजी सकाळी व संध्याकाळी गरम गरम पिताना खूप छान लागत अजूनही करतो आम्ही आठवड्यात ३ ते ४
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
Wow didi recipe ekdam easy ahe 👌😘☺
धन्यवाद 😊😊
खूप छान
Khupch chan😊😅
थँक्यू आमची मालवणी पौष्टिक receipe शेअर केल्याबद्दल 😍
Aaj kal he padarth halu lahu visrle jat aahet tumhi hi recipe karun junya divsachi aathvan karun dili thanks aajji karaychi purvi aase padarth
Khup chan
धन्यवाद 😊😊
Khup bhari
धन्यवाद 😊
Mast tai
Hulga aata sheggoli 👌👌🙏🙏
Khupach mast👌👌👌
मधुरा ताई तुझ्या रेसिपी खुप छान
धन्यवाद 😊😊
Sundar ani paustik receipe ,pitala mahiti hoate ,thank you very much tai 🙏🙏 ___Mrs smita patki
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khup healthy recipe ahe mam.....as well as testy...
धन्यवाद 😊😊
खूपचं छान.धन्यवाद.
करून बघा 😊😊
मधूरा ताई तुझ्या रेसिपी छान मस्त असतात.love you tai ❤️❤️❤️❤️🥰🥰🌹🍫💐
धन्यवाद 😊😊
छान रेसिपी. मी मोडावून, शिजवून घेतलेल्या हुलग्याचे वरचे पाणी किंवा कट वापरुन कढण करते. त्या पाण्यात ठेचलेला लसूण, मिरची, कोथिंबीर, आमसूलच्या पाकळ्या, मीठ आणि जिरेपूड घालून उकळून घेते आणि प्यायला द्यायच्या आधी थोडं नारळाचं दूध घालते. असेच कढण हिरव्या मुगाचे पण करतात.
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Madhura Tai, khup khup chhan, mast,apratim. Tai, at last u have made my favourite recipe. I had suggested u many many years ago. Thank u.
Amhi yach kulith pitha che shengule banvto .. must try .. khup mast hotat
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
कोकणात याला पिठले म्हणतात..पण थोडेसे घट्ट करतात.आणि कोकम टाकतात. खूप मस्त.👌👌
😊😊
धन्यवाद मधुर मधुरा ❤️👌🙏
Kya baat hai wah 👌
धन्यवाद 😊😊
Khup chaan
Kokanatli receipe ahe he," kulith pithi" mhnantat aamchyakde, @Sawantwadi.
😊😊
Wow nice mast tai , love our traditional recipe thank you
धन्यवाद 😊😊
Ya kya bat hi test
धन्यवाद 😊😊
Mast i try
खुप छान रेसिपी ताई मी ऑर्डर केलेले मसाले आज मला भेटले धन्यवाद ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आमच्याकडे याला कुळीथ चा झुणका बोलतात ताई..😊 आम्ही पण थंडीमध्ये पितो... असेच छान पौष्टिक रेसेपी शेअर करत रहा... धन्यवाद 🙏
😊😊
Very Nice 🙏🌹🌸🌷🌼🌷🌸🌹🙏
Nice recipe 👌👌
Thanks...
मनापासून आभार. हा पौष्टिक पदार्थ शिकवलं, या बद्दल.
धन्यवाद 😊😊
Mast
धन्यवाद 😊😊
Mast. Delicious. Thank you.
Most welcome 😊
Must respi
धन्यवाद 😊😊
मस्तच 👌👌👌👌👌
Nice tai 👌👌
खुप छान माडग आहे
Amhi pn krto but ambil kshi krtat tse fkt panyat lasnichya paklya ani mith takun uklun shijvto.ani gram gram pyaych
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mst gramagaram... Tondala pani sutl mi nkki bnven
छान 👌👌👌🥰
Chan 👌👌 Chota Jata kuthe milel chan aahe
धन्यवाद 😊😊
Mast..ata paryant me hulge shijwun karat hote pan dis is quick n easy n useful for batchelors also
करून पहा 😊
Nice pic
Thanks...
Khupach chhan recipe madhura.
Mazya sasubai bar nasel tar he gul ghalun pitat. Karnataka madhe yala Hurali Sankati as mhanatat.
Khup chhan tai mi naki Karen mal khup avdhate like it dear tai
Hulgyala aadhi dhuvaaycha asta ki nahi?
Khup Chan Madhura tai. Maze nav Dr. Varsha. Mala gharat cooking la khup Kami vel melto tari pan me Tumchya maximum receipies try karte. Tumchya saglya recepies apratim astat. Me nehami try karte. Rava cake try kela. Ani hulgya chya ayvaji me mug vaparle khup yummy 😋.
Tai ak request ahe. Only cauliflower soup recipe dkhavta ka pls.