आंतरजातीय विवाह करून जातीवाद नष्ट करण्यासाठी आपण हे एक मह्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे Happy Married life both of you also best wishes for yours bright future life
आयु. सायली व राजेश आपणाला दोघांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. दोघांच्याही कुटुंबातील सदस्यांनी समजदार भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचे ही हार्दिक अभिनंदन व सुखी जीवनाची मंगलकामना. जयभीम, जय शिवराय,जय संविधान.
जागृती न्युज: असे विवाह समाज जागृतीसाठी एक एक पाऊल पुढे टाकण्याचा कौतुकास्पद प्रयत्न आहे. आम्ही सवाई कुटुंब नव दांपत्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देतो. तसेच आम्हा उभयतां कडून खूप खूप आशिर्वाद!
माझा मावशीचा चा मुलगा त्याचा मंडप बिजनेस आहे त्याने पण मराठा समाजा चा मुलगी सी लग्न न केले आहे त्याला दोन मुले आणी एक मुलगी आहे मुलगी चे घरचे टाइम लागले पण आता सर्वे बरोबर झाले आहे सर्व खुश आहे 🙏 जय भीम नमो बुद्धाय ☸️
अगदी योग्य निर्णय जात पात धर्म विसरून सत्यशोधक विवाह ....! जय जिजाऊ जय शिवराय ! जय जोती जय क्रांती ! जय भीम जय संविधान ! सत्य की जय हो 🌹🙏हार्दिक सदिच्छा🌹🙏
,,,,, खुप छान,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा 🌹,,,,,,,,,
अभिनंदन. आनंद आहे. मराठा मुलगी बुददासी लग्न करते म्हणजे तो नक्कीच बाबासाहेब आबेडकर नहीं पण हुशार. पैसे वाला. सुंदर. सुशील. ज्ञानी समणजस असलास पाहिजे. नंतर हें पाहून. समजून. उमजून प्रेम केले.
Congratulation both of you thank you for your work and help to our country people's Lord budha bless you and keep happy and safe you congratulation to you didi
मराठा, कुणबी, माळी,महार , धनगर चांभार मांग हे महाराष्ट्रीयन, घरात मराठी भाषा बोलणारे हे पूर्वी एकच होते यांच्यात पहिले रोटी, बेटी वेव्हार होत होता कालान्तराने तो काल ओघात लुप्त झाला आता त्याला पुनर्जीवन भेटले, यांची आडनावे, भाषा, चेहरे पटी एक सारखी आहे, व मराठी भाषिकांचा मराठी सण एक सारखे घरात मनवले जातात
जगातील सर्वात मोठा, महान अशा विज्ञानवादी व मानवतावादी बौद्ध धम्मात आपले स्वागत आहे 🙏💙☸️
Congratulations ❤❤❤
😂
💙💙
सत्य कि जय... जय जोती जय क्रान्ती... सत्यशोधक विवाह केला बदल आभीनंदन
अभिनंदन, हा कारवा असाच पुढे जायला पाहिजे, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम..
आंतरजातीय विवाह करून जातीवाद नष्ट करण्यासाठी आपण हे एक मह्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे
Happy Married life both of you also best wishes for yours bright future life
प्रगतीच्या दिशेने पाऊल....
Congratulations !
आणि मनुस्मृतीच्या गालावर सणसणीत थोबाडीत.
.... जय शिवराय !
आयु. सायली व राजेश आपणाला दोघांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. दोघांच्याही कुटुंबातील सदस्यांनी समजदार भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचे ही हार्दिक अभिनंदन व सुखी जीवनाची मंगलकामना. जयभीम, जय शिवराय,जय संविधान.
दोघांनाही भावी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🎉🎉
जागृती न्युज:
असे विवाह समाज जागृतीसाठी एक एक पाऊल पुढे टाकण्याचा कौतुकास्पद प्रयत्न आहे. आम्ही सवाई कुटुंब नव दांपत्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देतो. तसेच आम्हा उभयतां कडून खूप खूप आशिर्वाद!
ग्रेट जोडी...
मनःपुर्वक खूप शुभेच्छा दोघांनाही..🌺🌺💐💐
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन ! सत्यशोधक समाज हा धर्म समाजमान्य झाला पाहिजे.असे कळकळीचे कार्यकर्ते मिळाले म्हणजे हा मानवतावादी धर्म वाढेल.
अतीशय आनंद वाटतोय
तुमच्या कार्याला पाहुन
☸️👌प्रबुध्द भारत ! समृध्द भारत !!
जयभिम ! जय शिवराय !!🇮🇳❤🙏
आपणा दोघांनाही सुखमय वैवाहीक जीवनासाठी मंगलमय शुभकामना. जय भिम जय शिवराय नमो बुद्धाय
क्रांतीबा जोतीबा फुले यांच्या सत्य विचारावर चाललेली विवाह सत्यशोधक विवाह ही एक अंत्यत महत्वाची भुमिका केली आहे..धन्यवाद..जय जोती...जयभीम...🙏✍🤝💯
अभिनंदन, मराठा आणि बौध्द हे नैसर्गिक alliance आहे.आपल्या दोघांचे विचार पाहता आपले भविष्य उज्वल आहे. आपणास अनेक शुभेच्छा.
आफ्रिकेतील निग्रो शी पण नैसर्गिक alliance असायला हवे.
मी मराठा समाजाचा आहे माझ्या भासा याने पण बौध्द धर्माच्या मुलींशी विवाह केला तो आम्ही स्वीकारला मुलीला दोन मुले झाली मिळुन मिसळून राहते
👌👌💐💐🙏🙏
Awesome
Mala Marathi mulgi life partner pahije
माझा मावशीचा चा मुलगा त्याचा मंडप बिजनेस आहे त्याने पण मराठा समाजा चा मुलगी सी लग्न न केले आहे त्याला दोन मुले आणी एक मुलगी आहे मुलगी चे घरचे टाइम लागले पण आता सर्वे बरोबर झाले आहे सर्व खुश आहे 🙏 जय भीम नमो बुद्धाय ☸️
मी मराठा आहे माझी बायको बौद्ध आहे.
बौद्ध म्हणतोय नवबौद्ध महार नव्हे...😂
मग आरक्षण मागणाऱ्या मराठ्यांना जरा सांग की.
चांगला निर्णय.जय संविधान जयभीम...
अगदी योग्य निर्णय जात पात धर्म विसरून सत्यशोधक विवाह ....! जय जिजाऊ जय शिवराय ! जय जोती जय क्रांती ! जय भीम जय संविधान ! सत्य की जय हो 🌹🙏हार्दिक सदिच्छा🌹🙏
अभिनंदन आपली जोडी खूप छान आहे आणि आपण दोघेही फार समजदार आहात आपले पुढील आयुष्य सुखी आणि समृद्ध जावो हीच मंगल कामना जय भीम नमो बुद्दाय
अभिनंदन🌹🌹
असे विवाह होणे ही काळाची गरज आहे.पुस्तक रूपाने आहेर ही छान संकल्पना आहे.आंनदे नांदा सुखस्वरूपे !
स्वतःचं खरे नाव तरी लिहीत जा.
Congratulations for marriage 💐
Jay bhim
👍
Jaibhim Namobudhay 💯👍 agreed 💐
Educated boudha mulani jati madhe vivah kela pahije jay bhim
@@anilgaikwad2202, Bauddha dharmat jaat nasate. Cast system hi Buddhism madhye exist nahi karat.
अभिनंदन. अशीच सत्याची कास धरून आपल जीवन समृद्ध करा.जयभीम
जय भारत.
खूप खूप छान निर्णय आहे माझ्या कडून तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
मनुवादी विचाराला लात मारली वधु वरांचे अभिनंदन, जयज्योती,जयभीम
Hich tobad baghun maratha lok cha lagn karnar nahit 😂😂
@@ronaldoKing23145, kiti dwesh ani julosusy aahe tumchya manat.
@@vipultambe5294 bar 🤣🤣🤣
Congratulations...jayshivray , jaybhim jaybharat Namo Buddhay.
जय भिम जय शिवराय 🙏💙
विधायक. खूप खूप शुभेच्छा
जयज्योती जय क्रांती. सत्य शोधक युवा धन्यवाद. भावी दीर्घ आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐💐
अभिनंदन, सायली व राजेश! खरे सत्यशोधक !
,,,,, खुप छान,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा 🌹,,,,,,,,,
Nice initiative
दोघांचे ही हार्दिक अभिनंदन❤❤❤समानतेने दोघानींही वागावे.आपल्या जीवनात सदैव आनंद, विश्वास,उत्साह,प्रेम,स्फुर्ती,समृद्धी निर्मान होवो.भावीआयुष्यासाठु शुभेच्छा❤❤❤❤❤
💐💐 Congratulations.
👌👌✌️✌️🙏🙏 परिवर्तन होण्यासाठी वेळ लागणार नाही
खुपखुप अभिनंदन तुमच दोघाचं पण तुमचे पुर्ण जिवण सुखि जाओ अशि भगवान बुध्दाला प्राथना करतो.
Great job
Chan vichar
Khup khup shubhechha doghanna jaibhim namobuddhay ji 👍👌🙏
अभिनंदन 🌷⚘
अभिनंदन … पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा ..!! 👍🌹❤️
Abhinandan 💐💐👍
Hearty Congratulations! We wish them a Very Happy Married Life
सते साते असते तेला मरण नही
तुम्ही छान केलं. अनदी राहा. सुखी रहा.
जय सत्य जय ज्योति बा... आपण दोघांच अभिनंदन फारच सुंदर
Congratulations
सत्य ही सत्य है प्रेमाचा गुलाब जाम मस्त है ,साथ ,साथ तुम रहे यही शुभ कामना हमारी
Congratulations...💐💐
भाऊ एक नंबर. अभिनंदन. ताई खूप छान.
All The Best , Thank you, Jaybhim JayKranti, JaySavidhan Jay shivaray, NamoBudhay, JayBharat.🇮🇳🇮🇳🇮🇳
Very nice. Congratulations both of you
खुप शुभेच्छा , चांगला उपक्रम
अभिनंदन. आनंद आहे. मराठा मुलगी बुददासी लग्न करते म्हणजे तो नक्कीच बाबासाहेब आबेडकर नहीं पण हुशार. पैसे वाला. सुंदर. सुशील. ज्ञानी समणजस असलास पाहिजे. नंतर हें पाहून. समजून. उमजून प्रेम केले.
Hich tond baghun maratha por lagncha nahi karnar tila mahit ahe
सायली दलित झाली एवढच, बाकी काय बदलणार नाही. 🚩🚩
Sayli aani Rajesh doghanchehi manapasun Abhinandan yenara pratyek kshan tumchya vaivahik jivnat sukh aani samruddhi gheun yevo ashi mangal kamna karte aani doghanchya parivaratil sadsyanchya parivartanshil vicharanche swagat karte Jai Shivba Jai Jyotiba JaiBhim Jai Sanvidhan
सर्व श्रेष्ठ सनातन आहे तुम्ही जे केलं ती फक्त थोतांड आहे
जय सनातन हिंदू धर्म
Bahu manvata vadi dhamma aahe jyat nich ucch nahi shevati manav mahatwacha aahe jay shivray jay bhim jay shahu jay jyoti
या दोन्ही जोडिना जय भिम
अभिनंदन असल्या विवाह मुळे जातीयता कमी होण्यास मदत होईल.
Great sir Jay bhim 🎉🎉
Congratulations to you both for new marriage system
Congratulation both of you thank you for your work and help to our country people's Lord budha bless you and keep happy and safe you congratulation to you didi
Hardik Abhinandan. Satyeshodhk Vivahala Hardik Subhechya. Jay Jyoti ! JAIBHIM 🙏
❤❤ congratulations ❤❤
Wedding day ❤❤❤All the best ❤❤
So beautiful ❤❤❤🎉❤
Boddh parivar madhe aple svagat ahe Jai bhim 🙏🌱🙏 jai shivray namo buddhay
अभिनंदन 👍
We must proud of Pratima Tai, Jay bhim Jay savidhan.
प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचे
स्वातंत्र्य आहे.
Congratulations for your marriage❤❤❤❤❤❤❤❤❤
सत्य मेव जयते,अभिनंदन 👍👍
Hearty Congratulations! We wish them a Very Happy Married Life👍💐💐
हा शुभ विवाह सांगली जिल्ह्यातील बेडग,आरग शिंदे वाडी येथील लोकांनी पहिला पाहिजे.
Salute bhau +tai
Congratulations 🎉🎉
Congragtulations both of you
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 दोघांनाही मे हात 🙏🙏 नमन करतो
Congratulations 🌹🌹🌹
मराठा, कुणबी, माळी,महार , धनगर चांभार मांग हे महाराष्ट्रीयन, घरात मराठी भाषा बोलणारे हे पूर्वी एकच होते यांच्यात पहिले रोटी, बेटी वेव्हार होत होता कालान्तराने तो काल ओघात लुप्त झाला आता त्याला पुनर्जीवन भेटले, यांची आडनावे, भाषा, चेहरे पटी एक सारखी आहे, व मराठी भाषिकांचा मराठी सण एक सारखे घरात मनवले जातात
jago India jago obc 👍🌹💙🙏🏼
अभिनंदन नमों बुद्धाय जयभीम
अभिनंदन....🎉🎉🎉💐💐💐💐👏👏👏👏👏👏👏
Chan nirnay jay bhim Jay savidhan
दोघानाही शुभेच्या. 🌹
Congradulation for new couples 👏👏
All Comments are very Great 💯👍 thanks 🌹🎊🎉
Ideal marriage
Congertulat..! first and.. God bless you both.. keep it up..🙏
ही एक चांगली पद्धत आहे।
Congratulations 🌄💐💐👌💐💐🙏 Jaybhim Namobuddhay 🙏
दोघांना हार्दिक अभिनंदन 4:28 ❤❤
Hearty Congratulations Wish Happy Married life to both of you Bhavtu Saab Mangalam have nice life You very proud all of Us
Boudh mulacha satyashodak vivah kasa lagu shakto
Congratulation to you.jay Bhim Jay Shivray.
Congratulations 👏🎉 Jay bhim jay shivray
Abhinandan Abhinandan good
Congratulations 👏👏👏
खुप खुप अभिनंदन
💐💐💐💐💐
🌹Best wishes 🌹
नव दाम्पत्याला आशिर्वाद. सुखी रहा
Very good my sister
सत्य शोधक धर्म, अभिनंदन