पूजा छान शास्त्रोक्त पद्धतीने सांगितली आहे आणी प्रत्येक वेळी मंत्रोच्चारा नंतर काय करायचे हे देखील छान सांगितले आहे. गुरुजी दक्षिणा द्यायची आहे account नंबर द्यावा...आणि असेच पूजा विधी मार्गदर्शना साठी उपलब्ध करून देण्यात यावे
नमस्ते sir मला सत्नारायणाच्या पूजा मांडायची होती पण मला ८व महिना आहे . घरातील माणसं नहीं mhnatat पूजा करायला ..दुसऱ्याकडून करून घेतलं तर चालेल k. मला सांगावे
छान सांगितली आहे पूजा ...उद्या राखी पौर्णिमेला हे ऐकून पूजा करणार आहे . उद्या सकाळी ६.३० वाजता तिथी , नक्षत्र वगैरे , पूजेच्या सुरवातीला म्हणायच्या गोष्टी कळवाव्यात ......तुमचा भीम , गुगल पे वगैरे नंबर कळवावा म्हणजे गुरुजींची दक्षिणा पाठवता येईल ....विनायक जोशी पुणे
तुम्ही सर्व ब्राम्हण मंडळी हुशार आहात. कुणाचाच व्हिडिओ डाउनलोड होत नाही म्हणजे नेट ऑन ठेऊनच तुमचे प्रत्येक वेळी एकावे अशीच एकंदरीत सर्वांची धारणा आहे म्हणावे का ?
पुजा छान सांगितली आहे धन्यवाद गुरुजी श्री सत्यनारायण भगवान की जय 🌹🌹🙏🏻
गुरुजी धन्यवाद.... तुमच्या या व्हिडिओ मुळे खुप मदत झाली....😊
Khup chhan sangutle dhnyavad guruji
खूपच अप्रतिम
खुप छान अगदी पददशिर कुठे ही घाई नाही🙏
खूप छान पूजा व्हिडिओ .. .. धकाधकीच्या जीवनात गुरूजी न मिळाल्यास पूजा करण्यास सगळ्यांसाठी उपुकत .
Dhanyawad khoop chan sangetalat
Khup chan pooja keli aamhi tumhi khup chan pooja vachan kelele aahe .pranam guruji.Thank you so much .aamhala khup madat zali .
Khup chan ..thanks for upload video ..
खूपच छान सांगितली गुरूजी
गुरुजी नमस्कार पूजा खूप छान सांगीतली, समाधान मिळाले.
नवीन आवृत्तीत विष्णूचे १०८ नावाचे नामस्मरण असावे असे वाटतं
सर्व कुटुंब आपले आभारी आहे
छान पुजा सांगितली आहे गुरुजी
पूजाविधी लिखित स्वरूपात उपलब्ध करून दिल्यास खुप बरे होईल.
पुजा खूपच छान सांगितली आहे.
धन्यवाद!😊
Jai shree Satyanarayana Deva ❤️🙏🙏🙏🙏❤️
गुरुजी धन्यवाद आमची पूजा पूर्ण र्झाली
खूपच अप्रतिम,... गुरुजी.कृपया तुमचा फोन नंबर कळवा, दक्षिणा पाठवायची आहे.तुमच्या यूट्यूब वरील पौराहित्याच्या सहाय्याने आज पूजा केली आहे. 🙏
Tumhi sangitlya pramane pooja keli pooja kelyache Samadhan milale khupch Chan vatle
Ram krushna hari... 🙏🙏🙏
Guruji satyanrayanala vishnu sahsranam mhanun tulashi arpan kelya nahit ka
Mi aaj satyanaraynachi pooja keli .
महाराज चरणी
साष्टांग नमस्कार
सदरचे सत्यनारायणाची पुजाविधी (संस्कृत मंत्रपठण आदि)
लिखित स्वरूपात उपलब्ध करून
यू ट्यूब वर द्यावे.
Khup Khup ch chan ♥
संकल्प म्हणताना जिथे अमुक शब्द वापरला आहे तिथे तिथी वार नक्षत्र वगैरे त्या दिवशीच्या पंचांगाप्रमाणे महणावे ना???
❤❤❤
शनिवार दिनांक 14 ऑगस्ट वेळ 11.30 am चे पंचांग म्हणजे तिथी नक्षत्र इत्यादी जे पूजेला म्हंटले जाते
नमस्कार गुरूजी,
कृपया, उद्या शनिवार ता.20/08/2022 चे पंचांग, जे पूजेकरीता आवश्यक आहे, ते दिल्यास बरे होईल.
धन्यवाद.
पूजा छान शास्त्रोक्त पद्धतीने सांगितली आहे आणी प्रत्येक वेळी मंत्रोच्चारा नंतर काय करायचे हे देखील छान सांगितले आहे. गुरुजी दक्षिणा द्यायची आहे account नंबर द्यावा...आणि असेच पूजा विधी मार्गदर्शना साठी उपलब्ध करून देण्यात यावे
धन्यवाद गुरुजी
Guruji nursih jaynti chi Pooja shastork padhti cha video banwne please
खूप छान पूजा सांगितली आहे गुरु
मी पण पूजा सांगतो -निलेश पांडे (गुरव)
बाकी पुजा उत्तम. मांडणीचा फोटो टाकला असता तर बरं झालं असतं
Khup sunder mhatalela ashe pujan🙏
Guruji mahalaxmi ( jesths Gauri ) Chya pujecha video pan taka. Ha video baghun Puja Keli. 🙏🙏
विष्णू सहस्त्र नाम नाही म्हटले का
नमस्ते sir मला सत्नारायणाच्या पूजा मांडायची होती पण मला ८व महिना आहे . घरातील माणसं नहीं mhnatat पूजा करायला ..दुसऱ्याकडून करून घेतलं तर चालेल k. मला सांगावे
👌👌👌
खूब छान कथा सांगितली गुरुजी धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
Satyanarayan ki Puja Pratiksha karunga Mantra sahit Satyanarayan ji Puja karun dakhva
धन्यवाद या पलिकडे शब्द नाहित. देशपांडे
Satyanarayan ji Puja pratyaksh video dakhva Pratiksha video karun
नमस्कार गुरूजी पुजा छान माहिती मिळाली पन हिच पुजा लिहून व्हिडिओ दाखवा खूप छान होईल हि विनंती जय गुरुदेव
Namsthy guruji puja chi mahithi chahn hai Pan pl ha video banvuon dakva
54.07 la katha ahe
👌🙏
छान सांगितली आहे पूजा ...उद्या राखी पौर्णिमेला हे ऐकून पूजा करणार आहे . उद्या सकाळी ६.३० वाजता तिथी , नक्षत्र वगैरे , पूजेच्या सुरवातीला म्हणायच्या गोष्टी कळवाव्यात ......तुमचा भीम , गुगल पे वगैरे नंबर कळवावा म्हणजे गुरुजींची दक्षिणा पाठवता येईल ....विनायक जोशी पुणे
🙏🙏🙏🌹👌
या नंबर वर
तुम्ही सर्व ब्राम्हण मंडळी हुशार आहात. कुणाचाच व्हिडिओ डाउनलोड होत नाही म्हणजे नेट ऑन ठेऊनच तुमचे प्रत्येक वेळी एकावे अशीच एकंदरीत सर्वांची धारणा आहे म्हणावे का ?
Y 2 mate var jaun download Kara ....
Aani ho amhi ahotach hushar
❤❤❤
फोन क्रमांक हवा आहे
तुमचा QR code किवा phone pe नंबर दिला असता तर दक्षिणा पाठवता आली असती