खूप छान vlog बनवला आहे दादा, तुम्ही पर्यावरणाचा विषय जो मांडला तो खूप आवडला . अशीच जनजागृती करा. जेणे करून आपला पर्यावरण सवर्धनास मदत होईल. मी म्हशाचा आहे. कधी आले तर भेटू.👍💐❤️🙏
मस्त खूप छान वाटले तुम्ही पुन्हा गेले म्हसा यात्रा बघायला आणि तिथे गेल्यावर चुली वर च जेवण नाय केलं तर मज्जा च नाय आणि दुपारी एवढी गर्दी नसते ऊन असतो ना खूप रात्री गर्दी खूप असते lighting असते ना त्यामुळे आकाश पाळणे आकर्षित दिसतात त्या मुळे बघायला मज्जा वाटते आणि तुम्हाला जाताना कडाव येथील बाळ दिगंबर गणेश मंदिर लागला ना तो खूप फेमस आहे चतुर्थी ला लांबून लोकं येतात दर्शनासाठी आणि प्रत्येक chauturthi ला जेवण असतो आणि माघी गणेशोत्सव ला 10 दिवस कार्यक्रम असतात आणि आमच्या कडे 12 ज्योतिर्लिंग पैकी 1 वैजनाथ येथे महादेवा च जागृत देवस्थान आहे आणि महाशिवरात्री ला खूप मोठा उत्सव असतो

खूप खूप सुंदर व्हिडिओ ❤❤❤ मस्त म्हासाची जत्रा बघायला मिळाली 😊 खूप सुंदर जंगलामध्ये जेवण बनवलं👌👌👌 खूप मज्जा आली व्हिडिओ बगायला😊❤❤
फायनली तुमची इच्छा पूर्ण झाली जत्रा बघून खूप छान वाटलं आजचा व्हिडिओ खूप छान मस्त
Hii दादा 🙏 खुप छान झाला आजचा विडिओ 👌👌 खुप भारी वाटल aaj मस्त 👌👌❤️🙏
❤... शेवटी म्हसा जत्रेला गेलातच.... ❤️❤️❤️❤️❤️❤️
Nice Video Hay Dada.
Khupch mst video... 😍👍
Wow khupch mast aavdla aajcha vlog ❤❤❤
पुढच्यावेळी आपण असेच जेवण बनवूया...... आम्हाला आवडेल असे जेवायला 😊
Kiti divas aahe aajun jatra
Chulivarch Jevan khup chan ajun, te pn nature madhe jaun ajun chan.Jai Shree Mahakal.
Wow khupch mast ahe vlog
Fantastic day out ....❤❤❤❤
मस्त होता व्हिडिओ
खुप खुप व्हिडिओ ❤❤❤❤❤
मस्त एंजॉय करा भाऊ 🎉🎉
Khup mast vlog
जय महाकाल
Delicious recipe. Enjoy
Khup chan video
Mast video ❤
Mast jhala video ❤❤❤❤❤❤❤
खरंच लोकांच्या डोक्यात का घुसत नाही की आपण निसर्ग जपला पाहिजे. कचरा झाला तर तो उचलायचा पण आपली जबाबदारी आहे.
असे ज्ञान बोलणारे वावरात हगतात
@harddikindya4245
तुह्मी नक्कीच हागत असाल वावरात.
म्हणून सुचलं तुम्हाला लिहायला
Nice video dada
Very nice 🎉
Nice vlog 😊
Yummy 😋😋😋
MASTCH VAN BHOJN ❤❤❤
मस्त
Mast❤
Dada tumhi kuthe rahata??
Budhwar i gele ka aami pan gelo hoto
Dada masala gavchya tikhani yeil ka..kasa courior karal...
👌👌
Very nice
Yeri sanu😂
🎉❤🎉❤🎉
❤❤❤❤❤❤❤
👌👌👌👌😋😋😋😋
❤😊❤
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
❤❤😊😊❤❤
👋👋👋👋👋👋👍
Tnx for 85 subscribe ❤❤
aamhi murbad che aahot dada baherche lok yeun yevdhe ghan krtat na jatra samplya vr gavkryanchi avstha khup khrab hote jst ghan nhi krayla pahije
Atleast tumhi ajun jatra explore karyala havi hoti....aani devlacha pan thoda darshan dakhvayla hava hota...😊😊Because hi jatra khup mothi aahe barach baghnya sarkha aahe...
दादा ताई आम्ही तुम्हाला बघितलं म्हस्यामध्ये काल आमच्या जवळून गेलात तुम्ही माझे मिस्टर बोलत होते आवाज देऊ का पण मीच बोलले नको बोलले कसं काय आवाज द्यायच
Mast ❤
❤❤❤