प्राणायामाचे प्रकार आणि फायदे
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- पातंजली योगशास्त्रात ध्यानाआधी सहा पाय-या सांगितल्या आहेत. यातील यम-नियमांमुळे शरीर व मनाची शुद्धता होते. सुखकारक आसनामुळे ध्यानाची बैठक स्थिर होते. त्यानंतर येणारा प्राणायाम हा शरीरातल्या नाड्या शुद्ध करतो, शरीराला ऊर्जा देतो आणि त्यामुळे मनही प्रसन्न रहाते. या प्राणायामामध्ये अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्त्रिका, शीतली असे विविध प्रकार सांगितलेले आहेत.
प्राणायामाचे हे प्रकार व त्यांचे फायदे याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227
#Niraamaywellness #yogshastra #meditation
#peace #healthyvibes #positivity
अभ्यास व स्वाध्याय असल्याने डाॅ. अमृताताई खूप छान बोलतात.आपले मनःपूर्वक आभार. 👍🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
आज पहिल्यांदाच कुणाकडून तरी स्वयंपूर्ण उपचारद्धती बद्दल ऐकले आणि योगायोगाने नकळत युट्यूब वर व्हिडिओ पाहावासा वाटला. आणि नवेच दालन खुले झाले. खूप खूप आभार आणि सदिच्छा.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
छानच माहिती मिळाली धन्य वाद मॅडम 💐💐😊
आभार 🙏
स्वाध्यायातून उद्भवलेले शब्द!
Thank you.🙏
खूप छान माहिती दिलीत अमृताताई...मनःपूर्वक धन्यवाद 🙏
मनःपूर्वक आभार 🙏 ,
नियमित ध्यान/मुद्रा आणि प्राणायाम करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
नमस्कार डॉक्टर 🙏🙏
अतिशय उत्तम माहिती, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद 🙏
खूप छान, सुंदर माहिती👌👌✌️✌️
मॅडम, तुम्ही खूप छान बोलता... सगळं खूप चांगल्या तर्हेने समजावून सांगता.
मनापासून धन्यवाद🙏😊
मनःपूर्वक आभार 🙏
धन्यवाद मॅडम, खुपच उपयुक्त माहिती मिळाली.
धन्यवाद 🙏
खूप छान अशी माहिती दिलीत
आपले मन पूर्वक आभार
धन्यवाद 🙏
मनापासून धन्यवाद आणि खूप आभार
मनःपूर्वक आभार 🙏
नमस्कार मॅडम,खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
आभार 🙏
खुप सुंदर माहिती 👌👌 तुमचा आवाज खुप गोड आणी सात्विक आहे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप छानच माहिती दिली धन्य वाद मॅडम
धन्यवाद 🙏
खुपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
Thank u mam खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल मी ती अमलात पण आणत आहे. 🙏🙏
वा! खुप छान. याचा शरीर व मनावर परिणामही दिसून येईल. फक्त सातत्य ठेवा.
चांगली माहिती सांगितली .
धन्यवाद 🙏
नमस्कार ताई.अतिशय उपयुक्त माहिती
आभार 🙏
Effective talk. God bless you.
Thank you! You too!
🙏 pranayama baddal ani thyche fayde ya baddal khup chhan mahiti dilit 🙏🙏
धन्यवाद 🙏
खुप सुंदर माहीती
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
धन्यवाद 🙏
Thanks for the information Tai
Your welcome.
Nice video mam..yogasan adhi khave ki nahi? angholi adhi yog ki tya nantr karva sarv niyam explain kra mam plz
हो जरूर 👍
Ma'am You spoke about Pranayam types and its benefits in cleaning the chakra system... Please also show the proper way of doing Anulom-Vilom , Kapalbhati and Bhasrika Pranayam in a special dedicated video for this.
Thank you Niramay Jeevan.
Sure I will 👍
खूप छान
धन्यवाद 🙏
Madam aaplyamule aamha sarvache Dhyan agdi sahaj- sulabh hote aahe......👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 Manapasun Dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏......
मनःपूर्वक आभार 🙏
Chan mahiti
धन्यवाद 🙏
Good information
Thank you 🙏
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
उत्तम माहिती दिली तुम्ही डॉक्टर.प्राणायाम कसे करायचे ते सांगू शकाल का.तसेच मला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायची इच्छा आहे ते शक्य होईल का?👌👌👍🙏
नक्की सांगू. 👍
अपॉईंटमेंट घेऊन आपण डॉक्टरांना भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०
धन्यवाद 🙏
Thanks a lot madam god bless u
Thank you so much 🙏
खूप सुंदर माहिती👌.हे प्राणायाम किती वेळ करायचे?
जेवढा वेळ आपण सुखासनात बसू शकता आणि प्राणावर नियंत्रण ठेऊ शकता तेवढाच वेळ. असनातील सुख नष्ट झाले कि प्राणाचा आयमही साधत नाही.
Pranyama shastriya prakare kase karayache te sangave.
पुढे जरूर सांगूया.
Thank you very much madam 🙏🙏
You're most welcome 🙏
🙏 Thank you Madam... please tumhi pranayam yogya prakare kase ani kadhi karave te sangal ka??.....
Sure I will 👍
Tai tumche pranaymache video aahet ka
Jar astil tar link pathaval ka ple.
क्षमस्व प्राणायामचे व्हिडीओ उपलब्ध नाहीत.
धनयवाद 🙏
@@NiraamayWellnessCenter ok np
Hi Mam..Kundalini Shakti kay aste ani tya bddl thodi mahiti sanga na
👍
Thanks mam
Most welcome 😊
Thank you madam
Welcome 🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
🙏🙏
Thank u mam. 🙏🙏🙏🙏
Most welcome 😊
सुंदर प्रस्तुति
मला हृदय विकाराचा. झटका आला. होता (१० वर्षापूर्वी). मी आयुर्वेदीक पद्धतीने ( माधवबाग) बरा झालो आहे.
मी कपालभाती व भ्रस्त्रिका केले तर चालेल का?
भस्त्रिका करायला हरकत नाही. कपालभाती नको. भस्त्रिका प्राणायामामुळे आज्ञा, विशुद्धी आणि अनाहत चक्र म्हणजेच वायू तत्व, आकाश तत्व आणि मह्त तत्व संतुलित होण्यास मदत होते. मनात साठलेल्या चुकीच्या भावना नष्ट होण्यास मदत होते. जे हृदयविकाराचे एक महत्वाचे कारण आहे. मात्र कपालभाती मुख्यत्वे अग्नीशी निगडित आहे. जर काही कारणाने अग्नी वाढला तर तो वायूही वाढवतो जे हृदयासाठी हितकारक नाही.
मी (पल्लवी मेस्त्री) मे स्वतः योगा शिकलेली आहे....पण काही कारणास्तव आता वजन खूप वाढलं आहे....गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये वजन मी स्वतः योगा करून ५ किलो कमी केल होतं... पण आता जमत नाही....काही उपाय सांगावा
कोणताही आजार / समस्या हा सप्तचक्र आणि पाच तत्वांचा कमी अधिक फरकाने होणाऱ्या असमतोलातून निर्माण होतो. त्यामुळे कोणतीही शारीरिक किंवा मानसिक समस्या / आजार नाहीसा करण्यासाठी सर्व चक्रांचे संतुलन गरजेचे आहे. निरामय स्वयंपूर्ण उपचार यावर लाभदायक ठरतील. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.तसेच कोणत्याही वयातील व्यक्ती हे उपचार घेऊ शकतात. याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in
भस्त्रिका प्राणायाम मध्ये पोट फुगवावे लागते का। पोटात श्वास भरावा लागतो का
नैसर्गिक श्वसन हे पोटानेच होत असते. तसेच करावे. प्रयत्नपूर्वक पोट फुगवु नये.
@@NiraamayWellnessCenter धन्यवाद,
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
👍👍👍👌👌👌
🙏
Hi, me uk la rhate tumche vdos baghitle kahi mala khup awadlet. is ther anyway me tumahala contact karu shakte?
अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरना ऑनलाईन भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०.
एखाद्या मनोरुग्णावर ह्याचा उपयोग होऊ शकेल काय
त्यांच्याशी कसं वागावं तीमाहीती गुपित ठेवून मला कळवा
मला भरपूर त्रास होतो
तुमचा व्हिडिओ ऐकून मला रिप्लाय कसा द्यायचा वकसा होकारार्थी विचार करायचा ते कळलं
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही त्रास/आजार बरा होऊ शकतो. हे विनाऔषध विनास्पर्श ऊर्जा उपचार असून आपण कुठूनही फोनद्वारे उपचार घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०
ruclips.net/video/kUWl30-PXu4/видео.html
दादर क्लिनिकला अवश्य भेट देईन. धन्यवाद.
आभार 🙏
🙏🙏🙏
🙏
🙏💐
🙏
हे सर्व प्राणायाम करतो
सुरेख 👍
👌👌🙏
🙏
य म नियम खुप छन सांगितले लिपोस पाठीवर आलेल्या गांठि वर काय उपाय करावा
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही त्रास/आजार बारा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०. Website : www.niraamay.in धन्यवाद 🙏
Madam khup chan mahiti mala tumchyashi bolaych aahe mo number please
धन्यवाद 🙏 :
डॉ. अमृता चांदोरकर मॅडम यांना पुणे , मुंबई किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
Mam demo dyana
हो जरूर 👍
मला तुमच्याशी बोलायचं असेल तर काय करावं
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०
🙏🙏🙏🕉️🌼🌼🌼
Beautiful
धन्यवाद 🙏
🙏🕉️💜👍👌😌🙏
🙏
मॅडम मला प्राणायाम केल्यावर थकवा जाणवतो का बर
प्राणायामाच्या अगोदरच्या पायऱ्या पुन्हा ऐका. मन स्वच्छ असल्याशिवाय प्राण मुक्त संचार करू शकत नाही. थोडं मनावर काम करा म्हणजे त्रास होणार नाही.
🙏🌹
🙏🙏
Thank you maam🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
🙏🙏
🙏
🙏🙏👌👌
🙏
Thank u so much mam.
Most welcome.
🙏🌹
🙏🙏🙏
🙏🌹
🙏