जमलं तर जमलं -भाग 16 | Jamala Tar Jamala Ep 16 | Marathi Web Series | कॉमेडी विडिओ |Marathi Comedy
HTML-код
- Опубликовано: 31 дек 2024
- Presenting जमलं तर जमलं - भाग 16 | Jamal Tar Jamal Ep 16 | Marathi Web Series | मराठी कॉमेडी विडिओ | Marathi Comedy | Marathi Comedy Video | Marathi Series Comedy | Comedy Video | RUclips Web Series | Bond Films & Productions
#jamalatrjamala # #jamaltrjamal #marathiwebseries #मराठीकॉमेडीविडिओ #मराठीकॉमेडी #youtubewebseries #webseries
सोन्या छब्या भरतीला चाललेत...सगळी त्यांना शुभेच्छा आणि निरोप द्यायला जमलेत...जाणाऱ्या पोरांना हणम्यान पैशाची कशी सोय केली ते पहा आजच्या भागात...जमलं तर जमलं..
आपला उद्योग पोहचवा जगभरात जमलं तर जमलं च्या माध्यमातून...जाहिरात , इव्हेंट आणि प्रमोशनसाठी संपर्क : 9757236600
खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आमचे इतर एपिसोड पहा...जमलं तर जमलं...
१ ) जमलं तर जमलं संपूर्ण भाग # १
• जमलं तर जमलं - भाग 1 |...
२ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # २
• जमलं तर जमलं - भाग 2 |...
३ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ३
• जमलं तर जमलं - भाग 3 |...
४ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ४
• जमलं तर जमलं -भाग 4 | ...
५ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ५
• जमलं तर जमलं -भाग 5 | ...
६ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ६
• जमलं तर जमलं -भाग 6 | ...
७ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ७
• जमलं तर जमलं -भाग 7 | ...
८ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ८
• जमलं तर जमलं -भाग 8 | ...
९ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ९
• जमलं तर जमलं -भाग 9 | ...
१० ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # १०
• जमलं तर जमलं -भाग 10 |...
११ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ११
• जमलं तर जमलं -भाग 11 |...
१२ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # १२
• जमलं तर जमलं -भाग 12 |...
१३ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # १३
• जमलं तर जमलं -भाग 13 |...
१४ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # १४
• जमलं तर जमलं -भाग 14 |...
१५ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # १५
• जमलं तर जमलं -भाग 15 |...
गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. ruclips.net/video/P61k9zDNJZg/видео.html
बापु आजचा भाग छान होता . पोलीस, आर्मी,इतर कुठल्याही भरतीला जाणार्या मुलांना ज्यांची खरोखर परीसस्थिती नाही अशा मुलांची आर्थिक आणि मानसिक आधार दिला आणि त्यांना प्रोत्साहन दिले तर काहिही अशक्य नाही हे 100% खरं आहे .आजचा भाग खरोखर ह्रदयस्पर्शी आहे .सर्वांचे मनापासुन आभार
. मस्त
बरोबर आहे
Mast
Right
😍😍😍
पहिल्यांदा धन्यवाद तुम्ही वेळ वाढवल्या मुळे आजचा एपिसोड हो छान होता बापूने एवढे चांगले काम केल्याबद्दल आणि बाल्या यांनी एक शब्द बोलला ते ऐकून डोळ्यात पाणी आले
मन भरून आले एकदम भावूक करून सोडणारा एपिसोड
या.मुलांना भरतीला जाताना पाहुन मला मी.भरतीला जाते वेळेची आठवन आली भरतीला जाण्यासाठी याच्या त्याच्या कडुन पैसे उसने घेयचे आणि भरती करून आलो का.पुन्हा काम करून त्याचे पैसे देऊन टाकायचे.खुप छान भाग होता आजचा डोळ्यात नकळत पाणी आलं.सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍👍👍👍
चालू जीवनावर आधारीत व्हिडिओ आहे...मला खूप आवडला...असे खूप उधारान आहेत....
अशीच support करणारी मिञ होती म्हणून आम्ही पण भरती झालो खरच अभिमान वाटतो सातारकर असल्याचा जय हिंद
खरंच खुप सुंदर भाग आहे 💐💐💐💐🙏🏾🙏🏾🙏🏾
भाग खूपच छान होता. सध्याच्या परिस्थितीला भरती करणारे विद्यार्थी या परस्थिती जातात. त्यांना समाजाचं नातेवाईकांचा नाव ठेवलेले ऐकावं लागतं. अशा परिस्थितीला तोंड देऊन त्यांना भरती व्हावं.
सुपर मस्त
आजचा भाग खूप छान होता
मी पण एक फौजी आहे , आणि हा भाग पहिला आणि जुने दिवस आठवले आणि जुनी परस्थिती अठवता डोळ्यात पाणी आले 🥺🥺🥺
आठवणी ताज्या झाल्या आज
Jay hind sir 🇮🇳🇮🇳
@@shivleeladawre7207 Jay hind ❤️
Jay hind 😍😍
@@madhavmore4874 jay hind madhav
जय हिंद सर
वेळ वाढवला त्या बद्दल धन्यवाद आणि आजचा भाग खुप मनाला लावून गेला🔥🔥🔥🔥 आर्मी सातार्याची जान आणि शान 🚩🚩🚩🙏
खरच के, टी, सर आपण हृदय स्पर्शी कहाणी सांगितली खूप काळजाला घाव घालता रचुबे हून मांडता ,अशी बरीच कुटुंब आहेत अशा परिस्थिती तून जात आहेत अशी मदत करणारी माणसं पुन्हा पुन्हा जन्माला यावित सर .धन्यवाद सर
मी सगळ्या मराठी वेब सिरीज बघतो, पण तुमची सर्वात बेस्ट आहे !!!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान एपिसोड ..
ग्रामीण भागातील मुलांना या अडचणींना सामोरं जावं लागतं 👌👌
खुप मज्जा आली आजचा भाग बघुन खुप सुंदर....आणि धन्यवाद सर्वांना की तुम्ही भाग किमान 30.min दाखवल्याबद्द्ल.....
Shevti Lai hasavl amcha bapu ni aaj..... 🤣🤣🤣😂tumch naav kahi aasu dya tumcha war prem Philya evdhach aahe khup sundar ...... saglch Mast.... (babya🤣🤗) stay blessed .... thanx once again
भावानो जुन दिवस आठवल
माझ पण असच झाल होत
काळजात हात घातला तुम्ही 😥😥
आजचा भाग बघून हृदय भरून आलं खुप छान
लय भारी जबरदस्त आपल्या सातारची पोरं भरतीसाठी कशी कासावीस होतात हे दाखवल्याबद्दल, मनापासून आभार, उगाच आपल्या साताऱ्याला म्हणत नाहीत आर्मीचा जिल्हा, राजधानी सातारा
सरपंच कवलाच्या घरातून डायरेक्ट आरसीसी मध्ये 🥳🥳🥳
आज बघताना छान वाटल कारण का कि army च्या भरतीसाठी तुम्ही एवढी मदत केली
खास करून हणम्या
चक्रीवादळ खरंच चक्रीवादळ आहे राव😂😂 emotional + jocking😅 best acting✌️✌️
#मुक्या ......on fire 🔥🔥🔥
करू काय तरी हा मित्राचा शब्दच खूप असतो अडचणीत 🙏 संत्या ❤️
अप्रतिम, सुंदर भाग होता, आणि असाच मोठा भाग दाखवत जावा
बापू तुमच्यासारखे चक्क्री वादळ प्रत्येक गावात पाहिजे
जबरदस्त उपक्रम राबवण्यात आला भरतीसाठी
आजचा भाग खूप खूप छान होता आवडला
असाच 30 मिनिटांचा प्रत्येक एपिसोड असावा 🙏
हा भाग बघितल्यावर जुनी आठवण झाली , प्रतेक गावात सरपंच काहीही बोलत नाही पण ग्रामपंचायतीमध्ये कामाला असलेला माणूस असतो तो भरती ला जाणारी मुल असतात त्याना कधीही कागदपत्र देत नाही.
हनुमंतराव तुम्ही केलं ते चांगल्यासाठीच जी सरपंचाला कळायला पाहिजे होतं ते तुम्हाला कळले गावातल्या सरपंच ला निवडून देतो पण ते जान ठेवत नाहीत हनुमंतराव तुम्ही एक देशसेवा केली आहे 💐💐अभिनंदन आहे तुमची💐💐🙏🙏 माणसाने दुसऱ्यासाठी जगावे सत्ता पुरते कोणीही जगू शकते एपिसोड छान आहे काहीतरी घेण्यासारखे आहे असेच पुढे चला धन्यवाद आम्ही सांगलीकर🙏🙏
आजचा एपिसोड खुपचं जास्त छान होता अभिनंदन सर्व कलावंतांचे 💐💐🙏🙏🚩🚩
Bapu ! Aata Bhatti Jamali bhaga 👍👍🙏
खुप मज्जा आली आजचा भाग पाहून 👍👍
खूप भारी आजचा भाग बापू संत्या अव्या बाकी सगळे कार्यकर्ते तुमचं मनापासून अभिनंदन तुम्ही गाव गावे असाच प्रोत्साहन देत आहात जय हिंद जय महाराष्ट्र
अप्रतिम 🔥🔥🔥🔥👌
जबर्दस्त जबर्दस्त जबर्दस्त
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👍
खूप छान धमाल उडवून दिली शेवटी 😂😂😂
एपिसोड मस्तच बोलायला शब्द च नाही 👍👍👌👌🙏🙏💐
ENDING KADAK😂🤣🤣🤣
धन्यवाद सर तुम्ही भर्ती चा विडिओ काढला मस्त वाटल...
एपिसोड खूप छान होता K.T. पवार सरांच कौतुक करावं तेवढं कमीच आहे ..ग्रामीण भागातली युवा पिढीला प्रोत्साहन देणारा एपिसोड खूप छान वाटला .......keep it up Kori pati production ....
❤❤❤❤💕💕हानुमंतराया खरच कमाल केली की राव
खुपच छान अप्रतिम भाग होता 👌👌👌
अतिशय सुंदर आहे आजचा एपिसोड अगदी र्हदयस्पर्शी
धन्यवाद ऑल टिम विशेषतः के.टी. सर
एक नंबर भाग आहे आजचा 💯
आई वडील किती त्रास सहन करून शिकविण्यासाठी आपल्याला पैसे देतात .
भरतीला जाताना आई च्या डोळ्यातून पानी येताना पाहून खूप त्रास होतो yarrr
खरच हे पाहून डोळ्यातून पाणी आले ❤❤
ह्याच्या पेक्षा दुसरे मोटिव्हेशन काय असणार दुसरे आमच्या साठी 💯
एपिसोड खूप चांगला दाकवला ....हाणमंतराव व भाल्या जोडी. एकच नंबर .……👌👌👍
खरंच खूप जीवाला लागला हा भाग, गावातील प्रत्येक जण व ग्रामपंचायत ही खूप मदत करतात, पण कधी कधी वेळेला कोणीच मदत करत नाहीत, पण यशस्वी झाले की पूर्ण गाव हे स्वागत करते, यशस्वी होण्यासाठी जे मदत करतात ते खरे गावकरी, यशस्वी झाल्यानंतर स्वागत करणारे हे काही कामाचे नसतात.
आजचा भाग खुप छान होता . 😍👌😍
संगळ्यात भारी अभिनंदन आहे team ch
बापू तुम्ही खूप मस्त काम करता
😁 चक्रीवादळ. राव हाणम्या जबरदस्त.!
Ek number Kay vishay nay ek number episode jhala 🔥🔥💯💯💯😍😍
आजचा भाग मस्त होता सर बघायला दोन दिवस वेळ झाला ....पण मनाचं समाधान झालं
आजचा व्हिडीओ लाजवाब, अप्रतिम. दिग्दर्शक यांना मनापासून धन्यवाद देतो. असेच नवनवीन व्हिडीओ आम्हाला दाखवत रहा. सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार. खास करून हाणम्या या पात्राला.
खुपचं छान भाग
हांनम्या व सरपंच यांचे अभिनय खूप सुंदर झाले भाग पण फार छान वाटला
Family doctor mahit hota ata family sonar pan ahe ka good entertainment...Best Of Luck
😍 love from Baramati..🤟
सरपंच वॉइस एक नंबर तमाशा ची आठवण झाली...........
एक नंबर... बापू साहेब... लय भारी
अप्रतिम , नादच खुळा .....
आज भाग खुपच छान होता. आजची खरी परिस्थिति दाखवली तुम्ही 🙏🙏🙏👌👌👌
जमलं तर जमलं वेब सिरीज चा सर्वात छान एपिसोड होता. नाहीतर इतर भागातील कथा भरकटलेली ,ताणलेली आणि अपूर्ण होती.... थोडं कथानक सुधारा के टी पवार सर
Epic bapu kasa suchta tumhala , emotions, dark comedy, kharach tumha sarvana bagitla na khup Apley pana watto
Very very nice episode 👌and very emotional 👌👍💖💖
1 no bhag hota mst vatla
नादच खुळा नामदेव रावाच....लय भारी..
परिस्थिती ने फाटका पण डोक्याने नेटका म्हणायला लागेलं आता
😅
I appreciate it because you guys have faith on BSF join for our motherland
Keep it up ________mitrano 🇮🇳🙏
JAI... HIND
JAI... MAHARASHTRA
फाॅमेली सोनार.., 😃😃😃
खूपच मस्त एपिसोड होता, दानत पाहिजे व माणूस लंडतरी करणारा पाहिजे कारण सोजवळ पोरं खायला पुढे असतात द्यायला नसतात
खूब सुंदर एपिसोड
Great 👌👌👌👌
छत्रपती शिवस्वराज्य सेना कडून आपण अशा मुलांना मदतकरणार
आता सर पुढच्या भागात हे दोन जवान भारतीय सेनेत भरती झालेले बघण्याची इच्छा आहे
त्यांचा खर्च वाढवायचं काम करत आहात
बापू बापू आहे त्याचा नाद नाय करायचा....
लय भारी खतरनाक 🙏🙏🙏 😂😂😂 आम्ही कोपरगावकर पाटील आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर 🙏🙏
खरंच खूप अप्रतिम आहे... आजचा भाग
😜😂Ek no. Episode....... Ek no. Shevat....
छान एपिसोड होता चक्री वादळ 😂
Kadak bapu
तुम्हची शुटिंग सुरू असताना गावत कोण दिसत नाही . तुमच्या वेतीरिक्त . गाव सुनं दिसतयं
Bapu .hanma abhiman vatla 🙏🙏🙏
Suruvatila radwal ani jata jata haswle bua, khup mast episode
Dhurrr ch kela hanmya urf aplya bapu ne .. 😍😍🎉🎉 .. but khrch khup mastt hotaa haa episode .. baki kay nah pn gavakdch ayushya bghyalaa khup avdtaa .. gavakadchya goshti mhana kiva jamala tr jamala mhana .. one of finest webseries ahet hya ..
But hya episode madhye chabyya ch kahi kalat nahiye .. tyala dakhala nkki kharokhar mislala asel ka .. to naraj vatala jara .. but dighe bharti hotil he pakkaa ..
Khup maja yete dar week wait krto Saturday kdhi yeil nd new bhag baghayla milel ..
Sarv characters jiv ki pran ahet hya series che .. agdi jal nd dhurrrr .. jabaradat 😍😍😍😍😍
आई वडिलांच्या कठीण श्रमामुळे आज आम्ही भरती झालो आहेत
चक्रीवादळ काय करेल त्याचा काय नियम नाय 😂😂🤣🤣
हणमंत राव खूपच सुंदर काम केले आहे आपण
सर्वांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐
Ek no 🤗
Episode mast aahe
,कडक बापु जोमात सरपंच कोमात
एक नंबर भाग ! हनम्या ने लावलेले डोके भारीच 😅
Bapu tumhi ak number ahe yrrr kharach tumhala baghitale nhi tar kontyach episode la majja yet nhi tumhi kare actor ahat tumchyamule sagla serial chalte tumhi khup chan kam karta thank you for entertainment
Episode end is fully twist,lot of laughter 🤣😂😆😄
Real police Bharti varcha episode aahe aajcha Aaj paryant cha sarvat sundar episode mi pn police Bharti kartoy mala pn asach anubhav aahe
मस्त च भाग आहे आजचा
हनम्या चे थोर उपकार 😁👍
आजचा भाग खूप च चांगला होता.