वाघ शिकारीला गेला आणि कोल्हे तरस गोळा झाले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 75

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 11 дней назад +24

    खूब सजेगी महफिल जब मिल बैठेंगे चार यार पप्पू , पेंग्विन , पवार और भ्रष्टाचार । पसंद है उनको केजरीबार ।

  • @gurudini
    @gurudini 9 дней назад +1

    Thanks!

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 12 дней назад +40

    बाकीचे राजकारण सोडून द्या, पण एक गोष्ट नक्की आहे आणी ती म्हणजे एकनाथ शिंदे हे जर शिवसेना मध्ये च राहिले असते तर मुख्यमंत्री कधीच झाले नसते हे सत्य आहे. कारण उद्धव ठाकरे, नंतर तरुण मुख्यमंत्री आदित्य ठाकरे मग यांचा नंबर कधी लागला असता.

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 12 дней назад +10

      नामर्द ग्रस्त शिवसेनेत म्हणा 😊

    • @vasundharak8982
      @vasundharak8982 11 дней назад +3

      Ani Tyanchya sobat Sushma Andhare

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 12 дней назад +31

    अनय दादा एका गोष्टी कडे आम्ही बघतोय म्हणुन.... अहो काय झालं आहे संजय राऊत ला हल्ली कोणी बघत नाही. आघाडी सोबतचे एच एम व्ही पत्रकार हवालदिल झाले नाही तर नवल....पाॅकिटमनी गेला, सहानुभूती गेली, काय म्हणता तुम्ही ते टी आर पी गेली,, उद्धवस्त झाले मग वाडगा घेऊन उभे होते काही तरी दान टाका.... तफावत बघा कार्यकर्ते यांची इच्छा म्हणतो संजय राऊत एकटे लढण्याची अन उद्धवस्त ठाकरे शरदचंद्र पवार यांना भेटतात आघाडी करुन लढण्यासाठी...... या वाघ पुत्राची माजंर होउन गेली... देवेंद्र जी कुठल्याही परिस्थितीत यांना जवळ घेणार नाही🐧 याची पुरती जाणीव झालेल्या उद्धवस्त ठाकरे यांना शरद पवार यांच्या पायाजवळ बसुन राहण्याशिवाय पर्याय ठेवला नाही राउत ने.......

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 11 дней назад +3

      अगदी बरोबर ..हिंदू मराठी जनता आता जागी झालेली आहे.. हिंदुत्व ठाकरे खानदान ची जहागीरदारी नाही

    • @SomnathPandit-z1d
      @SomnathPandit-z1d 11 дней назад +1

      @mahendrakokate644 हिंदुत्व हेच हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचा प्राण होता🙏 तोच या उद्धवस्त ठाकरे यांनी काढून घेतला आणि त्यात भुसा भरला..... आता जळत आहे. धुर दिसतोय पण ज्वाळा नाही🐧

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 12 дней назад +17

    विषय ऐकला नाही पण शीर्षक खुपच खुपच जबरदस्त...... छान जमुन आले.
    अनय दादा...... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 11 дней назад +4

    विरोधक हे संधीसाधू आहेतच परंतु देवेंद्रजी परदेशात गेले असताना शिंदेंना दरे गावात जाऊन रहायची काही गरज नव्हती.एरवी जायचं होतं.आता मुंबईत राहून महापालिकेच्या कारभारावर मांड ठोकायची तर हे कोपगॄहात जाऊन बसलेत. तिथेच रहा आता.

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 11 дней назад +3

    उद्धव आणि शरद यांची दिड तास मीटिंग म्हणजे नवीन जरांगे उभा करण्याचा प्रयत्न केला जाईल

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 11 дней назад +3

    अनयजी हे सगळे चाय बिस्कीट पत्रकार आहेत भोंगे वाजवून नमाज पडत आहेत हे
    आपण सुज्ञ जनतेला समजले आहे तुमच्या योग्य विवेचना बद्दल धन्यवाद ❤❤❤

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 5 дней назад

      खुद्द अनय पण चाय बिस्कुट पत्रकार आहे 😅
      भाजपाच्या चुकीच्या धोरणावर एक तरी व्हिडिओ आहे का?😢😢😢
      हि गुंतवणूक सर्व च मुळची महाराष्ट्रातीलच उद्योजक चेच आहेत🤷

  • @madhusudankulkarni3495
    @madhusudankulkarni3495 11 дней назад

    स्वयमेव मृगेन्द्रता !

  • @MangeshBangal-rl8zv
    @MangeshBangal-rl8zv 12 дней назад +11

    शिर्षक एक नंबर आहे.👌👌👌

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 12 дней назад +10

    अनयजी, विश्लेषण नेहमी प्रमाणे उत्तमच, पण शिर्षक समर्पक ! 😊

  • @govindjade6048
    @govindjade6048 11 дней назад +1

    अपेक्षे पेक्षा जास्त यश मिळाले की अशी मस्ती येते. आपल्या मतदार संघाच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले पाहिजे हा अट्टाहास कशा साठी. इतर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे तेथे आपले कसब दाखवून विकास करून दाखवा की. तुम्हाला तुमच्या मतदार संघातील जिल्ह्याचे पालकमंत्री मिळाले नसले तरी युतीतील ज्याला ते मिळाले आहे त्याचे कडून आपले काम करून घेता येते महायुती ही फक्त जागावाटप आणि निवडणुकी पुरती नाही हे लक्षात ठेवावे. आणि पटत नसेल तर राजीनामा देवून बाहेर पडावे. एक है तो सेफ है तत्व महायुतीतील सर्व पक्षांनी लक्षात ठेवावे

  • @rameshjadhav2165
    @rameshjadhav2165 12 дней назад +11

    Reasonable and correct analysis.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 11 дней назад +5

    शाळेत असताना कल्पना विस्तार करा असा एक प्रश्न असे संजय राऊत , उद्धव आणि मिडीया ह्या प्रश्नाचे उत्तर अजून लिहितात

  • @dnyaneshwargavali4108
    @dnyaneshwargavali4108 9 дней назад

    जेंव्हा फडणवीस जातात देशा बाहेर....
    तेंव्हा बिळातील उंदीर येती बाहेर.....

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 12 дней назад +7

    अनयजी 🙏🙏🙏

  • @vishrambhuwad9415
    @vishrambhuwad9415 11 дней назад +1

    एकनाथ शिंदे नाराज आहेत कि नाहीत हे एकदा त्यांनी ठणकावून संगितले पाहिजे . अशा वावड्या उठविणाऱ्याना त्यांनी आपला वापर का करून दयावा ? हे अति व्हायला लागले आहे .

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 11 дней назад

    या मविआ तील पक्षांना समजलेय महायुतीच्या काळात होणाऱ्या विकासकामांमुळे मतदार खुश आहे आणि तेवढयाच साठी या विकासकामांना रोख लावल्याशिवाय महायुतीची लोकप्रियता कमी होणार नाही.. उद्योग गेले म्हणणाऱ्या विरोधकांचे मुद्दे जनतेला पटत नाहीत कारण ग्राऊंड लेव्हलला काम दिसतेय.. त्यामुळे काहीही करून पाळीव मिडीयाचा वापर करून महायुतीच्या नेत्यांमध्ये फुट पाडायचा डाव रचला जात आहे.. पण यश मिळणे कठीण आहे कारण भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या शिवराळ , माणुसघाण्या नेत्यांच्या मनात जनतेच्या हिताचा एकही विचार येऊ शकतो यावरच जनता साशंक आहे...

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 11 дней назад +2

    या चांडाळ चौकडींच्या उद्योगांना निव्वळ बुभुक्षितांची कोल्हेकुई या पलिकडे महत्व देवू नये, हे कळण्या एवढी जनता सूज्ञ आहे .😅

  • @atmaramds7
    @atmaramds7 11 дней назад

    Excellent metaphor! 😂😂😂😂😂😂😂

  • @3112585
    @3112585 11 дней назад

    Well said Anayji.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 11 дней назад +3

    मस्तच छान अनय दादा

  • @nathamane7943
    @nathamane7943 12 дней назад +5

    ❤❤ छान ❤❤

  • @svg3000
    @svg3000 12 дней назад +5

    Hope 23 brings big dhamaka ...

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 11 дней назад

    अनयजी नमस्कार 🙏❤❤

  • @ganeshannadate5801
    @ganeshannadate5801 12 дней назад +3

    Anayji.
    I don't know but any how you are seems to be successor of Honorable Bhau Torsekar.
    Keep Going. 🌹

    • @MadhulikaGodbole
      @MadhulikaGodbole 11 дней назад

      No.
      he is a superior combo of bhau and svati torasekar.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 11 дней назад

    Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe vivechan Awadale Virodhi paxache lok tika karat ahe pan tyacha kahi Parinam Honar nahi Maharashtat mothi gunavatuk yenarach Kavale upashi rahanar Prakash Joshi78

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 11 дней назад

    Nice video.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 11 дней назад

    छान फिरकी घेतली एच एम व्ही पत्रकार आणि त्यांच्या मालकांची 😂

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 11 дней назад

    जय श्री राम....एक नाथ शिंदे ह्यांनी वारंवार नाराजीचे नाटक करुन आपल्या गावी जाऊन विरोधकांना खाद्य देऊ नये.हिंदू त्वाचे राजकारणासाठी त्याग समर्पण करावे लागेला ह्याची जाणिव शिंदे ना असावी.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 11 дней назад +3

    नमस्कार अनयजी 🎉❤❤
    यां लोकांना तुम्ही,तरस आणि कुत्री बनवून टाकलात 😂😂😂
    धन्यवाद ❤

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 12 дней назад +10

    कोरफड म्हणजेच allo vera हे पुन्हा सांगायची वेळ आलीये... बर्नाॅल ची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार अनयजी...उदय सामंत आज खुश असतील 🤣

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 12 дней назад +2

      जय श्री कृष्ण 🌹🙏😅

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 12 дней назад +1

      @@parasnathyadav3869
      जय जय श्रीराम 🙏🚩❤️🔱🏹

  • @Pathfinder6505
    @Pathfinder6505 12 дней назад +1

    Dawos he nisargramya Barfachadit hill station ahe,
    Kay te dongar, zadi sagale O. K. hai.
    Dawos chya Ursala javech lagate ti parampara ahe mag billion trillion $ guntavnuk che vade kele jatat
    Pratyakshat kiti udyog ale he magil 15-20 varshat te bagtoch ahot. 😊

  • @MadhavKelkar53
    @MadhavKelkar53 11 дней назад

    संजय राऊत एका विशिष्ट हेतुने वक्तव्य करतात.सनसनाटी निर्माण करणे हाच हेतु असतो.
    त्यांचा हेतु साध्य होतो . ज्याप्रकारे त्यांच्या बालिश वक्तव्याला भाजप समर्थक पण महत्त्व देतात हे पाहून आश्चर्य वाटतै .
    एखादा फालतू वक्तव्याची दखल घ्यावी लागली यातच राऊत यांचे यश सामावले आहै
    जर असे काही घडणार नाही ही खात्री आहै तर हे स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता का वाटली
    हे विवेचन कुणासाठी हेच कळत नाही .
    त्यापेक्षा इतर अनेक विषय आहेत ज्या बद्दल लोकांना उत्सुकता आहे
    फडणवीस आणि सामंत दिवस ला गेलै त्याचवेळेस शिंदे नेहमीप्रमाणेच आपला राग शमवायला गावी गेले ही खरी बातमी आहे. भाऊ तोरसेकर नेहमीप्रमाणेच सांगतात जे दिसत त्याच्या पलिकडे खरी बातमी असते . दुर्दैवाने त्याचा शोध घेण्यात हल्लीची पिढी कमी पडते.
    एकंदरीतच शिंदे आणि फडणवीस यांच्यात मोकळेपणाने संवाद होत नाहीत.
    शिंदेना आपली औकात ओळखून ताणून धरण्याची सवय नाही.
    फडणवीस स्वत: स्वतंत्र पणे काही निर्णय घेऊ शकत नाहीत त्यामुळेच शिंदे अडवणूक करत आले आहेत.
    वर त्यांना दिल्लीतून च पाठिंबा मिळतो.
    बर वेळेस दिल्ली दरबारात जाऊन महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायची प्रथा शिवाजीमहाराजांची मोडून काढली म्हणुन हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. आजचे तथाकथित मावळे आणि सरदार तो इतिहास विसरले आहेत .
    महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा असेल तर आधी नेते ताठमानेने उभे राहिले पाहीजेत.
    पालकमंत्र्यांच्या नेमणुकीस स्थगिती देण्याची नामुष्की का आली?
    खाताना झाल्यावर पालक मंत्री जाहीर करण्यास उशीर झाला तरिही सर्व जण समाधानी नाहीत
    135आमदार असूनही फडणवीस हवालदार दखल झालेले दिसतात 2914-15,ला फडणवीस कमी आमदार असून धडाडीने निर्णय घेत होतै . आज तो जोष हरवला आहै कारण शोलेतल्या ठाकूर प्रमाणे त्यांचे हात बांधले गेले आहेत. गब्बर ला नामोहरम करायला त्याना आज जय आणि विरू लागतात .वर बसंती आहेच बकबक करून डोक खायला.
    एखादी व्यक्ती रिटायर झाल्यावर त्याचा रुबाब जातौ, जसा ठाकूर चा गेला . तीच गत फडणवीस न्यायची झाली आहे . मधली पाच वर्षात त्यांचे भरून न येणारे नुकसान झालै .हे नियतीने घडवले की कोणितरी जाणून बुजून त्यांचे हात कापले हे कळायला काही वर्ष जातील . एकंदरीतच भक्कम बहुमत हीच अडचण ठरत आहे
    त्यामानाने अडीच वर्ष कारभार व्यवस्थित होत होता . मोजकेच मंत्री असूनही कामगिरी उत्तम असल्यानेच त्याची पोचपावती जनतेने भरघोस मत देऊन दिली आहे ..21/01/25

  • @abagwe9887
    @abagwe9887 12 дней назад +2

    It shows Everyone is frightening Devendra Fadanvis

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 12 дней назад +3

    🙏🙏🚩

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 12 дней назад +3

      @parasnathyadav3869
      जय जय गौमाता 🙏🚩
      दत्तात्रेयं नमोस्तुते...जय गोपाल 💪🚩🙏

  • @maheshwarimirajkar5451
    @maheshwarimirajkar5451 12 дней назад +3

    🙏🙏🙏🙏🙏

  • @charudattachaudhari5976
    @charudattachaudhari5976 11 дней назад

    अनयजी,यापूर्वी देखील फडणवीस साहेब दाओसला गेले होते अशाच परिषदेसाठी,मग त्यातून किती उद्योग महाराष्ट्रात आले?

  • @harishbenare
    @harishbenare 11 дней назад +2

    अनयजी, ट्रम्प तात्या यांच्या सरकारच्या उद्घाटन भाषणावरच्या तुमच्या विश्लेषणाची वाट पाहत आहे!

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite 11 дней назад

    Sir opposition leaders of Maharashtra have become like crows ! The crows are not interested in good food only when it goes bad they will crowd in to finish it. Our politicians don’t value any good work only when it goes awry they jump it. Our media also has adopted same attitude and report only what goes wrong and totally ignore whatever events take place for benefits of the state.

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 11 дней назад +1

    TARAS +++ CHI " YUTI " KITI CHIGHALU SHAKATE HYACHE MAHARASHTRA HE UTTAM UDAHARAN.

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 12 дней назад +5

    तुमचं Thumb nail बरंच काही बोलकं आहे!

  • @mohanindap2
    @mohanindap2 12 дней назад +1

    Fadnavis has gone to Davos to get investment in maharashtra. How many maharashtrians will get jobs in that investment. Or you are inviting more Rohingiyas and Bangladeshi and other outsiders into maharashtra. Fadnavis is announcing new flyovers, ports,coastal roads but has he seen the condition of existing roads and footpaths. Is he aware of the corruption in BMC and police. Raj Thakre should target these corrupt officials instead of outsiders.

  • @Pathfinder6505
    @Pathfinder6505 12 дней назад +1

    Ase kahi honar nahi karan Shinde kade 8 khasdar ahet delhi madhe
    Ek ek khasdar sadya important ahe, bihari palatu chachha, kadhi gaccha deil sangata yet nahi,
    Aho mag khel khalas😊

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 11 дней назад

    मेंदू गुढग्यात

  • @sandeepkulkarni9564
    @sandeepkulkarni9564 12 дней назад +4

    If Mr. Shinde is going again & again to his village then he is unhappy.

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 10 дней назад

    Good explain it sir Ji I like it

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 12 дней назад +3

    Mva vajava re vajava

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 11 дней назад +1

    बाकीचे bjp चे आमदार aggressive नाहीत का, की जेवढे कमावता येईल तेवढे कमवून घ्या, कशाला उगाच विरोधी पार्टीला दुखवा, हा अटीट्युड इतर आमदारचा आहे. फडणवीस बघून घेतील

  • @sunilmohite8744
    @sunilmohite8744 12 дней назад +3

    आंधळ्यांना मांजर पण वाघचं दिसतो. लांडगा खाऊन माजला व दावोस ला गेला.

  • @sunilbhople1854
    @sunilbhople1854 11 дней назад

    जोगळेकर तुमचे व्हिडीओ पाहण्यासाठी आम्ही पामर लोक काही चार चांगल्या गोष्टी कानावर पडतील असे म्हणायचंय पण तुम्ही अ‍ॅडव्हरटाईज दाखवून आम्हाला नाराज करत आहात हे खेदाने म्हणावे लागते आहे.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 11 дней назад

    जनतेला पांचट गोष्टी ऐकण्यात रस नाही.जनता विकासाला महत्व देते.मविआ चे हरामखोर कितीही बोंबाबोंब करू ध्या.