Fourth Phase Loksabha Election: NDA vs INDIA लढाईत Third Front च्या उदयाचे चान्सेस वाढणार का ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 май 2024
  • #BolBhidu #ForuthPhaseLoksabha #LoksabhaElection
    १३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील ९६ जागांवर मतदान पार पडलं आहे. यानंतर लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी ३७९ जागांवर मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता फक्त १६३ जागांवरील मतदान बाकी आहे. चौथ्या टप्प्यातील ९६ जागांची २०१९ ची स्थिती पहिली तर भाजपने यापैकी ४२ जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसने फक्त ६. NDA आणि इंडिया आघाडीचा विचार केला तर NDA ने ४९ जागा जिंकल्या होत्या तर आत्ता असलेल्या इंडिया आघाडीने फक्त ८ जागा जिंकल्या होत्या.
    २०१९ च्या निवडणुकीत या टप्यात प्रभावी ठरले ते प्रादेशिक पक्ष. प्रादेशिक पक्षांनी या टप्यातील तब्बल ३९ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस दोघांनाही या टप्प्यात चांगली कामगिरी करायची असेल तर त्यांना प्रादेशिक पक्षाचं आव्हान मोडून काढावं लागणार आहे. पण, ही प्रादेशिक पक्ष आहेत कोणती? सध्या या पक्षाची स्थिती कशी आहे? आणि यावेळी पुन्हा ही पक्ष भाजप आणि काँग्रेस दोघांनाही आव्हान देऊ शकतात का? पाहूयात या व्हिडीओतून..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 190

  • @prashantpatil8779
    @prashantpatil8779 17 дней назад +106

    भिडून अलीकड तुतारीवर लई जोर दिलाय

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 16 дней назад

      वाकडे काका चे पाकिट च एवढे गरम असते की वर्ष भर पोटा पाण्याची सोय होते मराठी भांड मीडिया ची 😅😅यात् नवीन काय नाही भावा 90 टक्के प्रिंट मीडिया असो वा डिजिटल हे पेड चॅनेल च असतात आणी त्यांचा पालन हार अर्थातच आपले वाकडे करामती काका हे यजमान असतात प्रत्येक वेळी हे भांड मीडिया अशी हवा करतात की bjp चा सुपडा साफ होईल आणी निकाल नंतर जेव्हा bjp ची प्रांचंड बहुमत ने जिंकते तेव्हा हेच भाडं खाऊ evm च्या नावाने शिमगा मारायला चालू करतात 😅😅 दुसरे काय कारण सांगता येत नाही कारण भांड मीडिया संडासात बसून सर्वे करतात 😅 दोष मात्र evm ठेऊन मोकळे होतात 😅 4 जुन च्या संध्यकाळी चाटुकार चमचे आणी हे भांड मीडिया रात्रभर evm च्या नावाने शिमगा करताना दिलेलं तुला भावा बघ तु आता 😅😅

    • @ramm.9308
      @ramm.9308 16 дней назад +1

      Biscuit ghetle Astil yani😂

    • @MA-kx8uv
      @MA-kx8uv 16 дней назад +3

      ​@@ramm.9308biscuit godi media geta te pan chatat.... 😂

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 16 дней назад

      Ata pakita milale asa chamche nahi mhanar ka😂

    • @abhishekmavkar7706
      @abhishekmavkar7706 15 дней назад +1

      Godi media la asch vatnar

  • @prathmeshnaik6499
    @prathmeshnaik6499 17 дней назад +47

    तुमचा चॅनेल राजकारण चॅनेल आहे..बघायला पण कंटाळा येतो

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 16 дней назад +5

      Are elections period ahe
      Vadhu det na views
      Kavamu de na yanna paise
      Faltu paid news anchors kadun, social media trollers kadun aikanyapeksha he nidan jevadh hoil twvadh unbiased houn sangtat

    • @nareshmajge2245
      @nareshmajge2245 16 дней назад +1

      Right

    • @abhishekmavkar7706
      @abhishekmavkar7706 15 дней назад

      Nako baghu mang

  • @sameerjoshi5360
    @sameerjoshi5360 17 дней назад +38

    ४ june ला kiti video डिलीट करणारे काय माहीत 😅

    • @sidhwagaj3047
      @sidhwagaj3047 16 дней назад +2

      बरोबर 😅

    • @Mahesh_286
      @Mahesh_286 16 дней назад

      अंडभक्तांना बघावं लागेल, बिळात लपून बसतील 😂😂😂

    • @maharashtrapolicemerit
      @maharashtrapolicemerit 16 дней назад

      😂😂😂 correct

  • @Rutik2
    @Rutik2 16 дней назад +29

    BJP- 325+
    NDA-375+
    आता आपण 4 जून ला भेटू तोपर्यंत तुमची वाचाळ वीरता चालू राहू द्या😅

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 16 дней назад +4

      😂😂 स्वप्न बघा,,जाने कहा गये ओ दिन

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 16 дней назад

      ऋतिक वेडा झाला आहेस तू

    • @bipinkale123
      @bipinkale123 16 дней назад +5

      😎😎swag bhau, Khatarnak reply Dilas video la, aajkal he channel eka bajune bolat ahe

    • @bipinkale123
      @bipinkale123 16 дней назад +2

      😎😎swag bhau, Khatarnak reply Dilas video la, aajkal he channel eka bajune bolat ahe

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 16 дней назад +1

      😂😂😂२३० पर्यंत जातील कसेबसे

  • @abubakarmulla9905
    @abubakarmulla9905 16 дней назад +37

    फक्त इंडिया आघाडी, तिसरी आघाडी वगैरे कांही नाही.

  • @100ravindra
    @100ravindra 17 дней назад +14

    देशाचे चित्र उभे केले आहे , खूप सुंदर विश्लेषण!

  • @pavansaste1176
    @pavansaste1176 17 дней назад +69

    वाजवा तुतारी 🎷🙏

    • @shubhammane639
      @shubhammane639 17 дней назад +17

      Ok thik ahe mala de tutarı mi mutaari madhe jaun vajvato

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 16 дней назад +2

      ​@@shubhammane639मुतारीतच जाऊन वाजवायची आहे तर स्वतः ची खालची तुतारी वाजव ना... मला वाटतंय तुला नाहीए. म्हणून तू असं मानसिक संतुलन हालल्यासारखं बोलतोय.

    • @shubhammane639
      @shubhammane639 16 дней назад +4

      @@RadheshamChawdhari aarey waaaah Vimal king wakdyache supporters spotted 😂😂😂👉 Aani swatachya party chya symbol tu Kay jaaga diles waah 😂 mi mazi vajvto tutari but tu ye tondaat ghyayla tutari ghalto tujhya purn deeep throat madhe 😂😂

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 16 дней назад +1

      @@shubhammane639 shi ghan kiti ghan boltoys. Mla vattay tuzya bahini sobat pn tu asach bolat asashil. Amchi ashi ghanerdi sanskruti nahi. Shi ghan. Mla tuzya bahinibaddal khup vael vattay. Mla khup radu yetay 🤤😓😓😭

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 16 дней назад +5

      ​@@RadheshamChawdhari sharad ☪️ pathan

  • @sangramsinghkhore2932
    @sangramsinghkhore2932 16 дней назад +6

    आंध्र प्रदेश मधील जातीय समीकरण
    जगमोहन रेड्डी - रेड्डी समाज
    पवन कल्याण - कापू समाज
    चंद्राबाबू नायडू - कम्मा समाज

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 16 дней назад +1

      Jaga mohan reddy ..navala reddy ahe..he belongs to crisitian community actually

  • @shri857
    @shri857 16 дней назад +22

    इंडिया आघाडी जिंकेल.

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 17 дней назад +46

    BJP 220 जागा मिळाल्या तर BJP सोबत कोणीही जाणार नाही... कारण सर्वाना माहिती आहे BJP स्वताचे काम झाले कि इतर पक्ष संपवते

    • @swapniljadhav4556
      @swapniljadhav4556 16 дней назад +10

      270+ BJP

    • @amnomam5888
      @amnomam5888 16 дней назад +5

      Bjp jari majority nahi aali tari. Jagan, Navin kcr bjp la support kartil

    • @pranitnikam007
      @pranitnikam007 16 дней назад +2

      ​@@amnomam5888Hahaa...fakt Navin karu shakto ..baki koni nahi karnar

    • @anantkanhake6308
      @anantkanhake6308 16 дней назад +9

      Bjp 330+ NDA 370+

    • @swapniljadhav4556
      @swapniljadhav4556 16 дней назад +1

      @@pranitnikam007 BJP सत्ता सहज बनवेल, पण ३००+ नाही जाणार.
      त्यांना कोणाचा तारी पाठींबा घ्यावाच लागेल

  • @maheshkanade7600
    @maheshkanade7600 17 дней назад +9

    BJP सोबत जाताना छोटे पक्ष नक्कीच विचार करतील....ते संपवतात

    • @amnomam5888
      @amnomam5888 16 дней назад +4

      Bjp jari majority nahi aali tari. Jagan, Navin kcr bjp la support kartil

  • @rohitchaudhari1913
    @rohitchaudhari1913 16 дней назад +7

    बोल तुतारी बोल... भावांनो 4 जून ला मला नक्की रिप्लाय करा 😜

  • @LyricsMarathi
    @LyricsMarathi 17 дней назад +18

    पाकीट पोहोचलाय 100%

  • @Mulapravara
    @Mulapravara 16 дней назад +15

    350 ते 425 लक्षात आसू दया महायुती 🚩🚩

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 16 дней назад +4

    बीजेपी 250 च्या आसपास जरी असेल तरि बीजेपी सोबत कुणीही जाणार नाही अगदी युतीतले घटकपक्ष सुध्दा

  • @nittm8630
    @nittm8630 16 дней назад +1

    वंचीत बहुजन आघाडी ✊🏻🇮🇳✍🏻

  • @BanduRatnaparki
    @BanduRatnaparki 17 дней назад +15

    इंडिया आघाडी

  • @swapnilgore11
    @swapnilgore11 16 дней назад +1

    बीडमध्ये जात सोडून कुठलाही मुद्दा चाललेला नाही . पत्रकार मोहोदय कुठे बसून अभ्यास करतात ते माहीत नाही

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 16 дней назад +4

    Khatttamm...
    Tata Tata,,,
    Good Bye;;;;;
    Gaya!!!!!
    😂😂😂😂

  • @battleofthouths
    @battleofthouths 17 дней назад +19

    तुम्ही भाजपला बळ द्या, तिसऱ्या आघाडीला बळ द्या पण जी मुख्य विरोधी आघाडी आहे त्याबद्दल नका सांगू 😂😂

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 17 дней назад

      बोल भिडू गोदी मीडिया

  • @aaplaprafull8985
    @aaplaprafull8985 16 дней назад +5

    कोणीही येवू दे पण महागाई वाढ रोख,बेरोजगारी वर उपाययोजना व नोकर भरती,उद्योग व शेतीला उत्तेजन, राष्ट्रिय सुरक्षा व परराष्ट्रीय धोरण, जुनी पेन्शन व वेतनआयोग धोरण , छोट्या उद्योगाला चालना यावर काम केले पाहिजे.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 15 дней назад

    379 complete
    164 बाकी

  • @amnomam5888
    @amnomam5888 16 дней назад +4

    Bjp jari majority nahi aali tari. Jagan, Navin kcr bjp la support kartil

  • @ganeshsatewad3838
    @ganeshsatewad3838 16 дней назад +4

    BJP 290+ NDA 340+

  • @bakulpalwe8
    @bakulpalwe8 16 дней назад +1

    Be neutral Bol Bhidu , it looks like you are trying to influence your thoughts on viewers

  • @walunjsuresh7819
    @walunjsuresh7819 16 дней назад +1

    कीती घेतले

  • @sureshmane3912
    @sureshmane3912 16 дней назад

    निरर्थक

  • @Xxxv999
    @Xxxv999 16 дней назад

    मागील वेळी निवडणुकीचे निकलेचे आडलेदिवशी जणू सरकार येणार या विचाराने हे सगळे भेटी गाठी घेत होते

  • @samrup4
    @samrup4 16 дней назад

    Pratyek nivadnukit ek ek gosht ata hyaveli amit shaha bolala ahe गरीबी घालायची asel tr 400 पार pahije 😂

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j 16 дней назад

    कमेंट बघा आणि विश्लेषण करा

  • @darshanselghare6435
    @darshanselghare6435 16 дней назад

    Tisari aghadi vagaire nahi ahe faltu ch kahi pn vishlekshan karu naye

  • @RSNilak
    @RSNilak 16 дней назад

    Yes khoop kantala Ani illogical vatYla lagla ahe. Ground reporter nahi yanche.... feeling bad for bol bhidu

  • @amitbhau
    @amitbhau 16 дней назад

    मतदार खूप सुज्ञ आहेत आता तिसऱ्या आघाडी बिघाडीचा काळ संपला एक तर शत प्रतिशत भाजपा किंवा शतप्रतिशत काँग्रेस जसे कर्नाटक, राजस्थान येथे झाले. बाकी पक्ष केंद्रात फक्त हवा पालट करायला उरतील संसद भवन मध्ये 😂😂😂

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 16 дней назад +12

    Kashala tisari aaghadi...fakt INDIA ❤

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 16 дней назад +1

    TMC India allience maddhe aahe
    TMC chya fayadya saathi congress fakt 14 candidates dile aahet

  • @A98777
    @A98777 16 дней назад

    बोल भिडू... नरेटिव्ह सेट करणाऱ्या व्हिडिओमुळे आपल्याबद्दलची विश्वासार्हता कमी होत आहे

  • @adityadeshmukh7413
    @adityadeshmukh7413 17 дней назад +1

    Ek tar kahi tumhala kahi mahiti rah nahi
    Rikama doka ka lavata
    Kiti Paisa ghetlay

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 16 дней назад

      Aree chomu to barobar bola ahee Tu zara search karun bagh

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 17 дней назад +16

    अब की बार भाजप तडीपार

  • @abhishekpathak3148
    @abhishekpathak3148 16 дней назад

    4 June la bhetu

  • @mandar8557
    @mandar8557 17 дней назад +7

    भiरताचा पाकिस्तान करायचा का 😂
    1947 पासुन एकही सरकार पूर्ण 5 वर्ष काम केल नाही ..

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 16 дней назад +1

      आता सध्या पाकिस्तानहुन बत्तर अवस्था झालीय भारताची,, बेरोजगारी महागाईनं

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 16 дней назад

      अरे चोंग्या माहिती नसताना कसं काय ज्ञान हेपलतो रे तू...माहिती घे google आहे की त्यावर तरी सर्च कर😂😂😂😂

  • @mmk2044
    @mmk2044 16 дней назад +2

    भट जंत पार्टी 180 खांग्रेस 150 👍👍

    • @amitbhau
      @amitbhau 16 дней назад

      भट जन्त चे माहित नाही पण काँग्रेस 26-38 जागा पूर्ण देशात 😂😂😂 150 जागा जिंकायला कमीत कमी 400+ ठिकाणी लढावे लागते 😂😂😂😂

    • @mmk2044
      @mmk2044 16 дней назад

      @@amitbhau मग 400+ म्हणणाऱ्यांना किती जागी लढावे लागेल

    • @amitbhau
      @amitbhau 16 дней назад

      @@mmk2044 भाऊ नुसत्या 225 जागी भट जन्त पार्टी 50% पेक्षा जास्त वोट शेअर घेऊन निवडून आली होती त्या जागासाठी विशेष मेहनत करावी लागणार नाही, उरल्या 100 जगासाठीच ताकत लावावी लागेल 😂

    • @mmk2044
      @mmk2044 16 дней назад +1

      @@amitbhau तसा विचार केला तर खानग्रेस चा 405 चा रेकॉर्ड आहे. आणि 50% lead चा आकडा मोदी ने सांगितला का तुला?

    • @amitbhau
      @amitbhau 16 дней назад

      @@mmk2044 405 आई मेली म्हणून भेटले होते पुढच्याच निवडणुकीत तोंडावर पाडला, ह्या उलट हुकूमशाहा चढत्या क्रमाने निवडणुका जिंकत चालला आहे तो सुद्धा फक्त आणि फक्त एकट्याच्या लोकप्रियतेवर, नेहरू ची लोकप्रियता सुद्धा उतरत्या क्रमाने राहिली.. जो पर्यंत मोदी लोकऊपयोगी निर्णय घेत आहे असे जनतेला जाणेल तो पर्यंतच मोदी pm बनू शकतो ज्या दिवशी जनतेच्या मनातून उतरेल त्या दिवशी मोदी ला गाठोडं बांधून हिमालयात जावे लागेल

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 17 дней назад +11

    अहो आतापर्यंतच्या चौथ्या टप्प्यात भाजप ने बहुमत प्राप्त केले .आता येणारे 3. टप्पे हे भाजप ले 400 पार कडे घेवून जातील

    • @Dhiraj38
      @Dhiraj38 17 дней назад +5

      😂

    • @umeshbhende6591
      @umeshbhende6591 16 дней назад +4

      😄😄😄

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 16 дней назад +1

      नक्की भारतातच आहे ना तू😂😂😂😂😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 16 дней назад

      ​@@Shivam_5838 Tumcha baap rahul pakistan madye election's nakki jinkel

    • @cvh593
      @cvh593 16 дней назад +1

      Andhbhkt ना अजून pn वाटते आहे 400 पार होणार. 400 par चा नारा दुसर्‍या टप्प्यातील मतदान झाले की बंद झाला. India आघाडीचे सरकार सत्तेवर येईल

  • @bhagyeshkulkarni6366
    @bhagyeshkulkarni6366 16 дней назад +3

    बोल भिडूचा खूपच प्रयत्न सुरू आहे भाजपाला कमी दाखवण्याचा आणि काँग्रेसला जास्त दाखवण्याचा. तुमची विचारधारा आता आमच्या लक्षात येत आहे. तुम्ही आता एक न्यूज चैनल कमी वाटतात आणि एका पार्टीचे प्रवक्ते जास्त वाटतात.

    • @amitbhau
      @amitbhau 16 дней назад

      सत्यवचन👍 निकालाच्या दिवशी ह्यांचे दात ह्यांच्याच घशात जातील. Bjp समर्थक म्हणून नाही पण राजकीय विषयात आवड म्हणून सांगतो विरोधकांची निवडणूक लढायची शक्ती, पैसा सगळं बीजेपी ने कैद केल म्हणून पुन्हा bjp चे सरकार येईल

  • @YTkalaajkal
    @YTkalaajkal 16 дней назад

    Rajkiya Knowledge khup kami hai Bol bhidu cha
    AP madhun - Jagan cha supda saaf ahe

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 17 дней назад

    😂

  • @SurajKolhe-vr7st
    @SurajKolhe-vr7st 17 дней назад +4

    आता फक्त 400 पार

  • @sobersrodrigues5920
    @sobersrodrigues5920 16 дней назад +6

    Only congress save India

  • @pankajbagul6418
    @pankajbagul6418 16 дней назад

    VBA

  • @swagatsawant
    @swagatsawant 16 дней назад +2

    😂 तिसरी म्हणजे वेगळं काही नाही..
    INDI मधून खानग्रेस वगळली, की
    झाली तिसरी आघाडी!

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 16 дней назад +1

    Vote for VBA

    • @amitbhau
      @amitbhau 16 дней назад

      Vote for 0 😂😂😂

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 16 дней назад

    बोल भिडू लगे रहो. तुम्ही विरोधी पक्षांची स्पेस भरून काढताय

  • @Swargsukhmajhe
    @Swargsukhmajhe 16 дней назад

    हा लयच बोर सांगतो... तू नको येऊ सारखं व्हिडीओ मध्ये चिन्मय व्यवस्थित माहिती देतो

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 17 дней назад +2

    निवडणुकी नंतर जगण मोहन .आणि नवीन पटनायक हे.एन डी ए मध्य शामिल होणार हे नक्की आहे

  • @sarathkumar251
    @sarathkumar251 16 дней назад

    Kuthun logic anta re tumhi lok..! Kuchh bhhi.!

  • @Rastrafirst
    @Rastrafirst 16 дней назад

    Faltu me time waste kiya

  • @legaleagle76
    @legaleagle76 17 дней назад +6

    MVA

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 16 дней назад +7

    युपीमध्ये राजपूत,यादव,जाट बीजेपीला मतदान करणार नाही बिहारमध्ये यादव, दलित करणार नाही हरियाणात जाट मतदान करणार नाही झारखंडमध्ये आदिवासी मतदान करणार नाही महाराष्ट्रात मराठा बीजेपीला मतदान करणार नाही अन् संपुर्ण भारतात मुस्लिम, दलित बीजेपीला मतदान करणार नाही मग कसे करणार 200 पार,,,साधं गणित😂

    • @amitbhau
      @amitbhau 16 дней назад

      आताच छतीसगढ मधला ख्रिस्ती झालेला आदिवासीनीं bjp जिंकूवन दिली 😂😂,
      छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची आज्ञा काशी, मथुरा मुक्त करा ती आज्ञा पाळणाऱ्या पक्षालाच मराठे मतदान करतील त्यामुळे अबकी बार 400 पार नक्कीच होईल

  • @unknown_49018
    @unknown_49018 17 дней назад +4

    नवीन पटनयक भाजप होबत जाईल

  • @bharatdalvi10
    @bharatdalvi10 16 дней назад

    Bol bhidu che sagale episode 4 June la ghashat janar aahe. Mag he channel band kara 😂😂😂

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 17 дней назад +3

    महाविकास आघाडी 35+

  • @sachingavhane5553
    @sachingavhane5553 15 дней назад

    बंगाल बीजेपी हाऊस फुल

  • @gopalyadav6708
    @gopalyadav6708 17 дней назад +3

    Bhidu bjp orisa west bengal ap ts karnatka mdhe sarvat jasti jagA yetil

  • @pravingudadhe2773
    @pravingudadhe2773 16 дней назад

    Zero

  • @UniversalMarathi
    @UniversalMarathi 17 дней назад

    First view

  • @random_videozz
    @random_videozz 17 дней назад +7

    *India : NDA on lead*
    *Maharashtra: I.N.D.I.A on Lead !!!*

    • @drbharatbhushantelang3039
      @drbharatbhushantelang3039 17 дней назад +4

      Not in lead, it will be 30 to NDA, 18 to INDIA. This is minimum expectations. It might be 40-8 as well.

    • @revive_me_sage5951
      @revive_me_sage5951 17 дней назад

      ​@@drbharatbhushantelang3039 Fix mp : Vishal Patil, Om Raje nimbalkar, Supriya sule, Arvind Sawant , Shahu Maharaj , Nilesh lanke . Baki yetilach 10-12

    • @SachinHolkar1988
      @SachinHolkar1988 16 дней назад +1

      Yes

    • @sushantgavaraskar3745
      @sushantgavaraskar3745 16 дней назад

      @@revive_me_sage5951 kon mhanla fix mp

    • @drbharatbhushantelang3039
      @drbharatbhushantelang3039 16 дней назад +1

      @@revive_me_sage5951 Omraje Nimbalkar sure, Supriya Tai 45% chances bakiche nahi yenar re

  • @chaitu055
    @chaitu055 16 дней назад

    बोल भिडू बोल तू फक्त भाजप चाच चॅनेल आहे

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 17 дней назад +1

    *ममता बॅनर्जी विरोधी INDI आघाडी मध्ये आहेत* 2nd Front

  • @banduchakote8900
    @banduchakote8900 16 дней назад

    भाजप सूफडा साफ होणार

  • @kartikjagtap6286
    @kartikjagtap6286 17 дней назад +5

    Abki baar 400 paar

  • @pranavpatil6506
    @pranavpatil6506 17 дней назад +3

    Tisri aghadi modiji na support dail

    • @Megatron11474
      @Megatron11474 17 дней назад

      Ghantaa😂😂 modi virodhat ladun modila support

  • @aniketpatil9198
    @aniketpatil9198 16 дней назад +1

    अब की बार 400 पार ❤❤

  • @suryakantgaikwad1348
    @suryakantgaikwad1348 17 дней назад

    left libral

  • @gopalyadav6708
    @gopalyadav6708 17 дней назад +1

    Only modi

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 17 дней назад +4

    BJP उत्तर प्रदेश मधे 50 पेक्षा कमी जागा जिंकेल ह्या वेळी.. ही निवडणूक खूप क्लिष्ट आहे.. मोदी चा 400 पार चा नारा हा लोकांना फसवून त्यांच्या बाजूला करायचा आहे कारण खूप जण भुलतात.. उच्चवर्णीय जाती आणि शेतकरी ह्यावेळी BJP ला खूप कमी मतदान करेल

    • @shubhammane639
      @shubhammane639 17 дней назад +4

      Accha hey analysis kontya base var kelas tu 😂😂 UP madhe 50 chya khali 😂😂😂

    • @amnomam5888
      @amnomam5888 16 дней назад

      Bjp jari majority nahi aali tari. Jagan, Navin kcr bjp la support kartil

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq 16 дней назад

      @@shubhammane639 मागच्या वेळेचं मतदानच फरक बघ UP मधला..30 जागा अश्या आहेत जिथ 3000-50000 मतांचा फरक आहे. ह्यावेळी वाढलेले minority मतदान, शेतकरी नाराजी, राजपूत, जाट नाराजी एव्हढा फरक तर सहज कमी करेल. श्रीमंतांचा विकास करून गरिबांची मत मिळतं नसतात. लोक 1-2 वेळा भुलतात .. आणि up मधे ह्यावेळी खूप कमी मतदान झाले आहे मागच्या दोन निवडणुकी पेक्षा. निकाल लागल्यानंतर कळेल BJP ची खरी हवा

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 16 дней назад +1

      ​@@BG-mi6gqअगदी बरोबर विश्लेषण ❤

    • @shubhammane639
      @shubhammane639 16 дней назад

      @@BG-mi6gq GAND Aani LODA ghe tondaat Aani 4 June la ikde yeun bhet mg bolu 😂

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 16 дней назад +2

    BJP 400पार

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 16 дней назад +1

    BJP 330+NDA 370+

  • @hemantpande6630
    @hemantpande6630 17 дней назад +1

    सर्व चुकीचे विश्लेषण
    लोक काहीच सांगत नाही
    मग कस कस बोल भिडू

  • @SurajKolhe-vr7st
    @SurajKolhe-vr7st 17 дней назад +2

    पुन्हा एकद्दा मोदी सरकार

  • @PrashantDeshmukh-jv1yd
    @PrashantDeshmukh-jv1yd 17 дней назад +1

    Band kar bol bhidu