First Ever Marathi Event in Ireland | Mahesh Kale | Indian Classical Music | Vlog | Sur Niragas Ho
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- Dear Ireland,
You were absolutely incredible! Performing the first-ever Marathi event in Ireland was truly special, and your overwhelming love and blessings filled my heart with immense gratitude. The energy and enthusiasm you brought to the concert were palpable and made it an unforgettable experience!
It was a joy to see such a vibrant and enthusiastic crowd, embracing the cultural richness and musical heritage we hold so dear.
If you were there, I would love to hear about your special moments from the concert. Whether it was a particular song that moved you, a memory you made, or an overall feeling of joy, please share your experiences.
Thank you once again for an incredible night. I look forward to more magical moments together in the future.
🌟🙏
#MaheshKaleLive #IndianClassicalMusic #MarathiMusic #SurNiragasHo #IrelandConcert #LivePerformance #CulturalHeritage #MusicLovers #IndianMusicInIreland #MarathiConcert #MusicalJourney #MaheshKaleConcert #IrishAudience #ConcertMemories #MusicCommunity
To stay connected, I would request you to subscribe to this youtube channel and look me up on social media:
Facebook: / maheshkalefb
Instagram: www.instagram....
Twitter: x.com/maheshmkale
LinkedIN: / maheshkale
अप्रतिम, IRELAND करताना धन्यवाद. मराठी पताका सातासमुद्रापार फडकत राहो. ❤
कार्यक्रम झालं आणि मी फोटो पाहिले. माझे दोन्ही गुरुवर्य सोबत आयर्लंड मध्ये. महेश काळे सरांना मला शिकवणारे विकास ठाकरे सर भेटले जे आयर्लंड मध्ये मास्टर्स करायला गेले आहेत. खूपच छान वाटलं अभंग ऐकून आणि दोन्ही सरांना सोबत पाहून. ❤
भारत महाराष्ट पुणे कर्वे नगर महेश काळे शब्द अपुरे अभिनंदन करायला
वाह वाह.तुमचा कार्यक्रम Ireland मध्ये झाला हे बघून खूप छान वाटले .असेच तुम्ही गाण्यातले भाव चहूकडे पसरवत जावे हीच प्रार्थना.
सर खूप खूप सुंदर झाला प्रोग्राम अतिशय छान आणि तोही आयर्लंडमध्ये खूप खूप शुभेच्छा सर खूप छान वाटत मस्त अतिसुंदर ❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
नेहमीप्रमाणेच अप्रतिम, सुंदर....
अप्रतिम कार्यक्रम झाला
सर्व मराठी बांधवांचे व श्री. महेश काळेचे अभिनंदन
सर काल मला थोडीशी सर्दी डोकं ताप म्हणून काल रात्री व्हिडिओ तुमचा बघितलाच नाही आज सकाळी बघितलं खूप खूप सुंदर अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤
मी येत्या डिसेंबरमध्ये Irelandला जात आहे for postdoc... 😇and so I think because I am constantly searching internet regarding Ireland, I got this suggestion!
It's always soothing to hear Mahesh दादा, though I am subscribed to the channel, but listening to most vedios which are served on my table for ease. I was fortunate today that I got this marvelous dish on my table💓💓💓😇😇😇
लिहायला बोलायला शब्द नाहीत फक्त मुक राहून आनंद घेऊयात .कान मन तृप्त झाले
अप्रतिम अप्रतिम नेहमीच होते गाणे तुमचे . खूप अभिमान वाटतो तुमचा तेवढेच कौतुक तुमचे .
माहेशजी तुमचा आवाज नेहमीच हृदयाला भिडतो❤
❤खूप अप्रतिम संगीत आणि आपले आवाज सतत ऐकेतच राहावे ❤️#The Mahesh Sir
खूपच सुंदर.अशीच आपली किर्ती जगभर उत्तरोत्तर वाढतच जाऊदे.❤
खूप छान खूप आनंद होत आहे. आपले मराठी संगीत सगळी कडे पोहचत आहे.
खूप खूप अभिनंदन सर 💐💐 माय मराठी आणि आम्हांला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो.
सर जागतिक योग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🌹🌹
अप्रतिम
Tumcha aavaj ha advaitat neneara aahe apratim ..... No more words ...
Sadguru aangan aaya he bhajan pan aikayla aavdel tumchya aavajat plz ..
Great 👌
वा... सुंदर साता समुद्रापार माझा कानडा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
🌄🙏🌹मराठीचा झेंडा अटकेपार....👏👏💐💐🥳🥳
महेश जी उत्तरोत्तर तुमची खूप प्रगती होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना खूप खूप हार्दिक शुभेच्छा
Dada tu भारताची कीर्ती सुमद्रपर नाही तर पूर्ण विश्वात अजरामर केली आहेस
खूपच छान आणी अभिमानास्पद💐
Congratulations Sir 👍👍👏👏🎊🎊❤️🌹🙏🙏
Khoop chhan🎉
पर्वणी च👌👌🙏🙏👏👏
Please upload full video of “shabdancha palikadle” from Ireland concert, it was unforgettable experience ❤❤
अप्रतिम मैफिल सर ,💐💐
Swargadapai gariyasi❤
खूप खूप अभिनंदन❤
केवळ अप्रतीम ...... 👌👌👌👌
जगाच्या काना कोपऱ्यात महेश काळे
Only amazing 🙏🙏🙏
Khup Sundar sir ❤❤❤
Wahh chan mahesh dada mastt aprataim sundar
Very nice sir❤
Great !
खूप आनंद, खूप प्रेम.
Wawaa Rampunaragaman,apratim
Sir parat ichalkaraji madhye ya...❤
Sunder 👌👌❤️
Great ..super
किती अभिमानाचे हे क्षण......❤🙏
श्रोत्यांसाठी ही सुखदायी.....
Amezing...... amezing ❤👏👏
सुंदर! ❤❤❤❤
Very nice ❤❤
खुप छान दादा
Great
🙏🙏🙏❤
❤❤❤❤
When coming to Canada?😢
Nice❤
Accompanying artistes names please
Aprateem sadarikaran
पुष्पगुच्छ फारच मोठा दिला बुवा ! हात दुखला असेल ना ?
Show full program
❤खूप अप्रतिम संगीत आणि आपले आवाज सतत ऐकेतच राहावे ❤️#The Mahesh Sir
अप्रतिम
Great 👍
❤❤❤
❤❤❤