Special Report : NEET Scam : 50लाख द्या, 'नीट'ची प्रश्नपत्रिका घ्या! लातुरात रॅकेट? | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 49

  • @vsp5893
    @vsp5893 4 месяца назад +20

    50 लाखाची शेती घेतली तर चार पिढीला उपयोगी येईल😂😂😂बोगस डॉक्टर बनन्यापेक्षा शेतकरी राजा बरा❤❤

  • @runway_to_do
    @runway_to_do 4 месяца назад +38

    मराठवाडा कुठेच मागे नाही 🎉🎉

    • @Shruti_0126
      @Shruti_0126 4 месяца назад

      Latur marathvadyat nahi yet

    • @runway_to_do
      @runway_to_do 4 месяца назад

      @@Shruti_0126 mg kay vidharbhat yeta kay

    • @user-em9bs6pn8q
      @user-em9bs6pn8q 4 месяца назад

      ​@@Shruti_0126लातूर काय कोकणात येत का मग लवडी

  • @sharadpatil896
    @sharadpatil896 4 месяца назад +45

    लातूर पॅटर्न सुरूवातीपासूनच भ्रष्ट आहे

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 4 месяца назад +3

    U tube la बातमी येण्या आधीच आम्ही संशयी होतो.😢😢 असे काहीतरी घडले आहे.

  • @aniket6980
    @aniket6980 4 месяца назад +1

    दहावी बोर्ड तर लातूर मधील काही शाळा चालवतात😂 पण नीट एक्साम मध्ये जरा जास्त पैसा आहे म्हणून हे उघड तर पडल

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 4 месяца назад +11

    देशमुख साहेब म्हणाले होते जे जे नवे ते लातूरला हवे बघा कशातही कमीत नाही

  • @RAVANRAJ650
    @RAVANRAJ650 4 месяца назад +29

    Motegaonkar Ani Chirga la arrest Kara
    😂

  • @sanjayjadhav5381
    @sanjayjadhav5381 4 месяца назад +2

    आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे की,आज आम्ही साधे सरळ शिक्षण मुलांना देऊ शकत नाही.....

  • @RLaksh-mq4ng
    @RLaksh-mq4ng 4 месяца назад +6

    Re neet for all over India and justice for good students ❤ Re neet

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 4 месяца назад +10

    सबका विकास ,सबका साथ ,

  • @RaghuMunde
    @RaghuMunde 4 месяца назад +2

    धाराशी व ला पण चौकशी करा

  • @omjadhavdharashiv492
    @omjadhavdharashiv492 4 месяца назад +2

    ट्युशन बंदषहोने जरुरी आहे मग शाळा सुधारते

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff 4 месяца назад +5

    Fail sarkar

  • @रेड्डी-47
    @रेड्डी-47 4 месяца назад

    Scam मधे सरकारी शिक्षक आणी बदनामी खाजगी classes ची ...हे कितपत योग्य आहे ?

  • @deepakraut4834
    @deepakraut4834 4 месяца назад +1

    Sampurna Maharashtra madhe neet ghotala tapas zala pahije

  • @chaitanyabhanushali2977
    @chaitanyabhanushali2977 4 месяца назад

    Plz help me 2021 madhe mbbs ghotala zhala hota Pune ithe .mi khup hard work karun agent shodhale pn mla konnich madat krt nahi .to agent ani to mulgi ji help krt hoti donhi bindast phone on karun majja krt aahet .konitari pakda Tyanna .parents ni pn har manli ani te mage sarle pn mla vishwas aahe someone help me to catch that fraud agents

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm 4 месяца назад +2

    Latoor maher ghar zale bogus siksh nache

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil9995 4 месяца назад +5

    लातुर ला बदनाम करण्याचा कट आहे. यावर्षी लातूर ने कोणाची डाळ शिजू दिली नाही.

    • @aniket6980
      @aniket6980 4 месяца назад

      दहावी बोर्ड कोणत्या शाळा चालवतात अख्या लातूर लं माहीत आहे

    • @ramchandrapatil9995
      @ramchandrapatil9995 4 месяца назад

      @@aniket6980 लातूर चा खूप अभ्यास खूप आहे , लातूर मध्ये जी मुल टॉपर आहेत नीट परीक्षेत ते खुद लातूर जिल्ह्यातील आहेत असे नाही संपूर्ण महाराष्ट्रातून मुल तिथं येतात शिक्षण घेण्या करीता तो लातूर पॅटर्न. आम्ही आमचं तून तून नाही वाजवत, इतरान सारखं बाहेर ची लोक आमच्यात इतर येऊन लातूर पॅटर्न सांगतात.

  • @babasahebmane-patil4483
    @babasahebmane-patil4483 4 месяца назад +1

    गरिबावर.फार.अन्या.झाला.मला.जीव.देणार.है

  • @RaghuMunde
    @RaghuMunde 4 месяца назад +2

    यू दूबर या लाकोंनी जाहीर VDo दिले होते

  • @jayhind5691
    @jayhind5691 4 месяца назад +3

    Maharashtrat reneet

  • @ganpatbatte1324
    @ganpatbatte1324 4 месяца назад

    600 + फेर परिक्षा झालीच पाहिजे

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 4 месяца назад +1

    कोण्या व्यक्तीने 50 लाख रुपये दिले त्या व्यक्तीचं थोबाड आम्हाला दाखवा त्याचं नाव आम्हाला दाखवा नाहीतर उगीच बदनाम लातूरला करू नका

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 4 месяца назад +1

      खरे आहे भाऊ!! मला पण वाईट वाटतेय. आम्हाला याची झळ लागलीय, नाही पोळून निघालोय . लातूर म्हणजे काय पाकिस्तान नाही उगाच बदनाम करायला.. आपण एक भारतीय, महाराष्ट्रीयन & हिंदु आहोत. लातूरला तर ही गोष्ट घडायला नकोच होती.😢😢😴😴😡😡😢😢

    • @nishigandhjadhav8676
      @nishigandhjadhav8676 4 месяца назад +1

      चुकीची बातमी देऊ नका .कसला गोरखधंदा असले चार ,पाच लोक प्रत्येक ठिकाणी असतात
      लातुर हे गरीब विदयार्थाना कमी पैशात उच्च दर्जाचे शिक्षण मिळते जे पुणे मुंबई येथेही मिळत नाही
      लातुर ला बदणाम करण्याचा काही लोकाची इच्छा दिसते

    • @aniket6980
      @aniket6980 4 месяца назад

      लातूर बोर्ड कोणत्या शाळा चालवतात तुम्हाला माहित नाही का लातूरकर, उगीच आव आणून येड्यात काढू नका महाराष्ट्राला

  • @poonamlagdive7638
    @poonamlagdive7638 4 месяца назад +1

    Laturchi studants khup hardwork kartat ..Laturchi badnami karu naka

    • @aniket6980
      @aniket6980 4 месяца назад

      खूप हार्डवर्क कारण फक्त ट्युशन परिसरात 1200 ब्युटी पार्लर आहेत, लोकसत्ता पेपर मधे बातमी आली आहे

  • @vijaypatole728
    @vijaypatole728 4 месяца назад +1

    ONCE UPON A TIME IT WAS" SONEKI CHIDIYA" (.A LAND OF GOLD AND GOLD - MINES)
    AND NOW IT IS BEYOND ALL DOUBTS " THIS" MUST BE TRUE !
    AND TODAY TOO IT IS" SONE-KI- CHIDIYA. "(?)(?)
    BUT THE SAD PART IS THAT- " DANE DANE PE LIKHA HAAI. !
    KHANEWALE- KA NAAM. !
    LENEWALE. KAROD. ( CRORES)
    DENEWALA. EEK. " RAM " !
    BUT AND YET THE LAND IS NOT AT ALL" RAM- BHARO- SAY" ! !