#superman

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 29

  • @somutambe9007
    @somutambe9007 2 месяца назад +9

    आमच्या सुधागड तालुका,नांदगाव केंद्राचे केंद्रीय प्रमुख माननीय संजय जी थले साहेब ,यांचं हे गाव, त्यांचं खूप सहकारी असतं दहीहंडीला, त्यांनी दहीहंडीसाठी खूप चांगलं नियोजन केले आहे, थळे सर यांना माझा नमस्कार

  • @shridharpatil9577
    @shridharpatil9577 2 месяца назад +2

    एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप मजा आली जय आगरी कोळी.

  • @DattaramAgare
    @DattaramAgare 2 месяца назад

    आकाश तुझा अभिनंदन धन्यवाद जय मनसे

  • @pankajpashilkar3178
    @pankajpashilkar3178 2 месяца назад +1

    Kurdus.... Mama che gav... Childhood memories❤❤❤

  • @vilasbhagat790
    @vilasbhagat790 2 месяца назад

    मस्त एकदम वेगळी दहीहंडी बघायला मिळाली.

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 2 месяца назад +1

    दादा vdo खूप भारी झाला.. आम्हाला वेगळे काही तरी बघायला मिळाले... तुम्ही गावची कला साता समुद्र ापार नेली..आणि मुख्य म्हणजे दही हंडी खुप सेफ आहे... खुप छान

  • @smitapatil9595
    @smitapatil9595 2 месяца назад +2

    हेच माझे माहेरचे गाव . माझ्या गावाचे नाव साऱ्या भारत देशात गाजतं.मला माझ्या गावाचा खूप अभिमान आहे.
    संजय थळे माझा छोटा भाऊ आहे.संजय तू आपल्या गावाबद्दल सुंदर माहिती दिलीस.
    मला तुझा खूप खूप अभिमान आहे.❤❤

  • @VidnyanPatil-u7z
    @VidnyanPatil-u7z 2 месяца назад +2

    Video मध्ये आमचे कुर्डूस गाव आणि गावाची संस्कृती छान कव्हर केलीस,त्याबद्दल धन्यवाद.

  • @bharatpagire2117
    @bharatpagire2117 2 месяца назад

    Dron shot absulut stanig👌👍👌

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 2 месяца назад +1

    Areee बोल बजरंग बलि की जय🙏

  • @maitreybandhankar249
    @maitreybandhankar249 2 месяца назад +2

    🔥🔥🔥🔥

  • @sameerkoli664
    @sameerkoli664 2 месяца назад

    खूप सुंदर व्हिडिओ आहे दादा आणि
    परंपरा पण भारी आहे ही परंपरा दाखवलीस तुझे मनापासून धन्यवाद
    आता आपल्या फिशिंगचे व्हिडिओ पण चालू कर

  • @gurunathsheramkar2466
    @gurunathsheramkar2466 2 месяца назад

    दादा तुम्ही अतिशय छान व्हिडिओ तयार केला आहे आमचं कुर्डूस गाव देऊळ आली त्याचप्रमाणे सारा परिसर निसर्ग हे सर्व तुम्ही युट्युब द्वारे जगाला दाखविले तसेच आमचेही संस्कृती सात समुद्र पलीकडे लोकांना माहिती करून दिली विहिरीवरील दहीहंडी याचा थरार चांगल्या प्रकारे शूट केलं त्याबद्दल देऊळ आली व कुर्डूस गावाच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत अतिशय छान व्हिडिओ आहे

  • @bhartiya777
    @bhartiya777 2 месяца назад +1

    आकाश ने आकाशात झेप घेऊन हंडी फोडली 😂मस्त नविन वेगळी पद्धत आहे 🚩🚩🚩🙏

  • @priteshmhatre1342
    @priteshmhatre1342 2 месяца назад

    Bhari 🔥🙌

  • @prathameshgole6762
    @prathameshgole6762 2 месяца назад

    दादा मस्त आज पर्यंत फक्त थर लाऊन दहीहांडी फोडताना बघितल होती पण आज तुझ्या माध्यमातून हांडी फोडण्याची नवीन पद्धत बघायला भेटली छान 👌

  • @ChhatrapatiTare
    @ChhatrapatiTare 2 месяца назад

    Mast Dahihandi aahe kunala dukhapan honor nahi aani aanand sarvanna hoto he mahatvache aahe.

  • @ashishpatil6901
    @ashishpatil6901 2 месяца назад

    Mazya mamach gaav...

  • @VishalChavan-yv9ze
    @VishalChavan-yv9ze 2 месяца назад

    आभिनदन आकाश

  • @poojapatil8777
    @poojapatil8777 2 месяца назад

    Mama ch gav...❤❤

  • @prashantpatil4206
    @prashantpatil4206 2 месяца назад

    Dada Khup bhari video
    kaal bhetlo tula mi❤

  • @archanakawde2528
    @archanakawde2528 2 месяца назад

    Hi kharokhar chi wihir ahe ka???

  • @omkarpujare6600
    @omkarpujare6600 2 месяца назад

    भावा दरवर्षी ह्यांचा दहिकाला बघायला आवडेल आम्हाला पण तुझ्याच चॅनेल वरती... आणि तूच शूट केलेला 😍

  • @pankajpashilkar3178
    @pankajpashilkar3178 2 месяца назад

  • @ChhayaChindarkar
    @ChhayaChindarkar 2 месяца назад

    Dada amcha kurdus gav❤❤❤❤❤

  • @vandanaramkgade3191
    @vandanaramkgade3191 2 месяца назад

    मझ्यां अत्याच गाव

  • @ashishpatil6901
    @ashishpatil6901 2 месяца назад

    विहिरीच्या समोरच मामाच घर आहे..

  • @Ilovemyself-i8b
    @Ilovemyself-i8b 2 месяца назад

    Nahitr amcha Gavat daru pitan kabbadi kheltan ani bhandna zali futli handi 😂