आजीच्या हातची चुलीवरची नाचणी ची भाकरी ती पण निखाऱ्यावर शेकलेली आणि गप्पा.. 95 years old Aaji
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- माझी 95(पंच्यान्नव ) वर्षाची आजी आणि तिने भाजलेली चुलीवरची नाचणीची भाकरी ती पान निखाऱ्यावर शेकलेली.. एक जुनी पद्धत भाकरी भाजायची... निखाऱ्यावर भाकरी का भाजतात ? चुलीला सकाळी चहा का अर्पण करतात किंव्हा जेवण झाल्यावर थोडं जेवण चुलीला का अर्पण करतात? असे खूप सारे प्रश्न मी आजच्या वलोग मध्ये आजी ला विचारले आणि आजी ने मला त्यांची योग्य उत्तरे दिली.. सोबतच तिच्या जुन्या आठवणी आणि गप्पा आहेतच .. हा वलोग तुम्हाला नक्की आवडेल कारण नक्कीच हा वलोग जे आता पाहत आहेत त्यांनी आपल्या आजीच्या हातची भाकरी नक्कीच खाल्ली असणार आणि त्या भाकरीची आठवण नक्कीच हा वलोग पाहिल्यावर येईल.. संपूर्ण वलोग पहा..
वलोग आवडल्यास like करा ,share करा..
आणि subscribe करायला विसरू नका...
#chulivarchibhakari #oldisgold
My vlogging setup -
Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
Mic1 - amzn.to/3kONhz3
Mic 2 - amzn.to/3bibBpU
Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
Tripod - amzn.to/2O5aRf1
follow us -
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchit.thakur1
Twitter -
Sa...
खूप छान आजी आणि तिच्या हातची गोड गोड भाकरी
Khupach chhan
खरंच खुप छान
जुन मन जुनी हाड(ताब्यात)मिळण तसेच सहवास लाभेल हे सुध्दा परम भाग्य आहे.
नशीबवान आहेस तू.
☺️💐💐
You sweet grandmother
Khup sundar
आजीक नमस्कार सांग .आजीक चांगला आयुष्य आरोग्य लाभु दे . भाकरी बघून तोंडाक पाणी सुटला .होय रे माकापण माझ्या आजीची आठवण इली.
☺️☺️💐💐
आजी खूपच क्यूट आसा. You r very Lucky Sanchit
Mastach !! Khup chhan video...
Very very very nice
खुप छान आजी आणि भाकरी
ग्रेट आजी. या वयातही भाकरी करतात. 🙏🏻. अग्नीमुळे आपले अन्न शिजते म्हणून अग्नी देवतेला पहिले देतात. माझी आजीपण अशीच भाकरी करायची. कोकणातील लोक तांदुळाची व नाचणीची भाकरी खातात व देशावरचे व घाटावरचे ज्वारी व बाजरीची भाकरी खातात.आजी खूपच गोड.
Thank you☺️☺️💐
Aaji kharach great👌👌👌👌
☺️💐
So sweet I just remembered I mine kaki
अजिंचे विषेश म्हणायचे या वयात व्यवस्थित भाकरी केली मस्त
🥰
तुझ्या अजीचे वाक्य, आता नाचनी व नाय आणि उडीद व नाय" .हे वाक्य familiar वाटलं....छान
Wel come
Aajila salam maza
☺️☺️💐💐
Thank you☺️💐
आजी खूप क्यूट आहे
🙏🙏👍👍❤️
☺️💐
आमच्या माणसाचे गाव विरण आहे आजी छान आहे असे वाटे आजी ला भेट वे
Aaji ekdam mast.
Kiti chan bhakri thapli
खुप नशिबवान आहेस.आजी ह्या वयातही मनापासून करतेय.मनापासून नमस्कार🙏🙏
☺️☺️💐💐
आजी छान भाकरी भाजी केली
Aaji great
☺️☺️💐💐
मस्त च.माझी आजी पण अशीच सुगरण होती. आजी ला नमस्कार 🙏
☺️☺️💐
Aaji asanari mule khup lucky asatat
Yes☺️☺️💐
जुन ते सोन आजीला पाहून ह्रदय भरून आलं ह्या वयातही आजी प्रेमाने भाकरी बनवते😍😘😘
Lucky people🙏🙏🙏
Aajicha aavaj must🥰👌😍❤
Haa☺️💐
Must😊😆
मला तुझी आजी फार आवडते. तीला नमस्कार सांग.
Hoo☺️☺️
आजीच्या हाताची भाकरी खायला मिळण नशीब लागते खूप छान विडीयो होता
Khupach Chan video . Hats off to dear Aajji .
☺️
Khup chhan .mi pan banavte nachanini bhakari pan chulivar nay gass var
Ohkk☺️☺️💐💐
Bhakari yen imp ahe...
Aaji chan ahe goad bolte
☺️☺️💐
तुंमची आजी खुप छान आहे मला पन आवडते मला पन आजी आहे तुंमचा आजी सारखेच 🥰🥰👍👍🥰🙄🙏🙏
☺️☺️💐
Sanchit bhava bhagyavan aahes tu tula ajjicya hatci bhakri khayala milt aahe very god
☺️☺️💐
Aaji ekdam active aani mast
Ho☺️💐
Aaji phar goad aahe...&u r lucky .... aaji chya hatch Khayla milale....
Yes☺️☺️
लय भारी
☺️💐
आजीला नमस्कार सांग
हीच परंपरा आता शहरातील लोक पैसे मोजून शोधत असतात की कुठे चुलीवरील भाकरी व मटन मिळेल , मित्रा , मी आजी पहीली नाही पण आईची आठवण मात्र झाली , खूप छान आणि धन्यवाद !!👌👌👍👍
☺️💐
आजीला नमस्कार
खरोखर आजीच्या हातची भाकरी खाऊक नशीब लागता.... संचित दादा....👍
i love you bro
☺️☺️💐💐
Aamchi aaji aatvli hya videos mde chhan aahe videos ,
आम्ही पण येणार आजीची हात ची भाकरी खायला
Ho nakki ya☺️💐
मस्त आई माझ्या आई सारखी सेम आहे पण माझी आईला आता काहीच जमत नाही, दादा माझी पहिली कमेंट आहे,छान व्हिडिओ
Ajji fish curry kra traditional wali🥰
aajichi bhaji mast 🙏🙏
Junya aathvani jagya jhalya
Asha prakarchi bhakri baghun mala mazya Aaechi athavan Aali
☺️☺️💐💐
माका पण येऊचा असा ... तुझ्या आजीच्या हातच जेवुक.....👍
Yeva yeva☺️
U r lucky dada tujhy keaji ahe jagatle sarv siukh tujhya kade ahe
☺️☺️💐💐
Aaji ♥️ Mazi aaji hatavar bhakri thapun aaji sarkich bhazaychi
☺️☺️💐
खूप छान
Tava links please
God Bless Her
आजी आवडली. केस अजूनही काळे.
Ajisathi mi vicharle hotel aji Kashi ahe Aji 😍
Akdam mast☺️💐
आजी च पण काहीतरी लक आहे म्हणून या वयात। ती व्हिडिओ त् झळकता
आणि सर्व जागा समोर प्रेझेन्ट होते.
Amachya kd milato bidacha tawa
Kuthe??
Kolhapur madhe gadhinglaj ani ajara taluka ahe tith bhadyachya dukanat milato
150rs te 300rs paryant
@@poonampandey1370 okk..
Tikde gelo kadhi tr nakki ghein
खुप छान 👌👌👌👌
नशिबवान तू भावा👌 आजीच्या हातचा खावक नशिब लागता🙏🏻✌👍
Aaji khup changli ha tumchi...bhasha mast
Sanchit Tu khop lucky ahes bro . Love you ajji ❤️❤️❤️❤️
☺️☺️💐
Tuz gav konat dada
Dangmode, Malvan
Khup mast aaji😍👍
Aaji thandi baddal ekdum correct Bol lya
Hoo
आजीला माझ्या श्री सां नमस्कार आजी, आई हाच्या हाताच्या भाकरी खूप छान लागते यांनी वयात खूप छान भाकरी भाजली विडियो देखील खूप छान
आजी खूपच छान
खूपच छान, भाग्यवान आहेस तू तुझ्या आजीच्या हातची भाकरी खातोस ! कौतुक आजीच्या कार्यक्षमतेच.
Aaji baghun mala majha aajji chi aathavan aali. 2000 sali gelya tya vay 125 hot tyanch. Sem ya aajjin sarkhich hoti
☺️💐💐💐
जुन्या लोकात कष्ट करायची सवय होती!
हे मात्र बरोबर बोलला तुम्ही...
आजी साठी 👍
व्वा खूप छान आजी आणि भाकरी 👌👌👌
एक नंबर दादा, माझी आजी sep 2020 मधे गेली, तिची आठवण झाली. 95+ होती !👌👌👌👌👌👌👌👌👌
Kiti goad ahe aaji majya aajchi aathavan aali god bless you ☺😊
मस्त भाकरी 👌👌
Tumchi aaj gr8 aahe, 95 madhe pan ajun active aahe..
Nice vlog kiti mehnati aahet aaji khupch God aahe aaji mala ashi bhakri kadhich jamnar nahi
Khup chan bhakari banvali. Ajun hi kalyanchya junya market madhye bid cha tava bhaithto.👌👌
Okkk...
Check karen kalyan la jaun..☺️☺️
Thank you☺️
Aajiche kes ajunahi chhan kale aahet .
🙏❤️🌹 आजीला माझा सप्रेम नमस्कार आजी नात्वासाठी प्रेमाने भाखरी भाजते तिच्या हाताची चव पण त्या भाखरी मध्ये आली. नातवावर प्रत्येक आजी, आजोबांचे जीवापाड प्रेम त्याच्यासाठी शरीर साथ देत नसल तरी काही पण करायला तयार. तू नशीबवान तुका एवढी प्रेमळ आजी मिळाली. आजीने खूप मस्त चवदार भाखरी बनवली खूप मस्त. आजीचा बोलणा पण भारी.एवढे व्हिडिओ सुंदर,छान,मस्त बनवतय तर एक व्हिडिओ सिंधू आयेवर पण बनय, तिची माहिती दे तिच्याशी गप्पा गोष्टी कर. सगळ्यांका तो व्हिडिओ आवडतलो माका खात्री हा. ही विनंती तुका. 🌹❤️🙏👌👍
Aani chi bhakari chavdar..masst...
I love you aaji...😘🤗❤️
Malaa ya aaji la bhetaych aahe so plzz sangu shakal
U r so lucky.. it reminded me of my aaji
Far chan video 😘👌..
miss my grandmother ☹️ and childhood days of konkan.
So many similarities.. Gharachi padvi..chool ..nachnyachi bhakari..aani aajipan ❤️🙏
Traditional food.. healthy
व्वा छान आजी अजुनही छान भाकरी बनवते 👍🙏
Chan video 👌👌
👌👌
आजी नमस्कार
आजी , नाचणीच्या भाकरया मस्तच👍
आजी नाचणीच्या पिठात नाचणी, गहू आणि तांदुळ काय काय प्रमाण आहे?
उडीदडाळ घालायची असेल तर किती?
विचारून सांगतो मी तुम्हाला..
@@SanchitThakurVlogs खुप छान vlog आहे आणि आजिबरोबर तुमच्या गप्पा 👍
धन्यवाद..
भाकरी बनवताना जर तुम्हाला त्यात उडीद घालायचे असतील तर त्याच प्रमाण आहे.. 1kg साठी 100gram... अंक गहू आणि तांदूळ यांचं प्रमाण पण तेच आहे..
@@SanchitThakurVlogs नक्की क़रुन बघेन
आजींना thanks सांगा🙏🏼
Khup chan aaji ahe, take care of her love her a lot 🎉 beautiful aaji❤️👍
लय भारी आजी
मित्रा आजीला मनापासून सलाम.
आजी ने छान भाकरी बनवली मस्त 👍
खूप छान, या आजींना बघून आमच्या आईची आठवण आली।
Aaji sathi👍👍👍🙏🙏🙏🙏🙂🙂🙂
खुप छान भाकरी भाजली आंजीने 😘
Evdhya vayaat pan tya kaam kartat...tyana aamcha namaskar sanga
Hoo nakki sangen☺️
नक्की आज आई ची आठवण आली मी खुप कमी नशिबवान आहे मला माझ्या आजीचा म्हणजेच माझ्या आईचा सहवास खुप कमी मिळाला