माणसे जोडण्यासाठी काय कराल ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • माणसे जोडण्यासाठी काय कराल ?
    कोणतेही एकत्र किंवा विभक्त कुटुंब पध्दतील घर, एक किंवा अनेक किंवा असंख्य माणसे यांचा वापर करून व्यवसाय करणे किंवा सामाजिक काम करणे, शासन चालवणे, पोलीस खाते चालवणे, न्यायालय चालवणे, सेना चालवणे, राजकीय पक्ष चालवणे, इत्यादी अनेक माणसे जोडल्याशिवाय चालवणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे माणसे जोडणे ही अन्यनसाधारण आणि महतवाची कला प्रत्येकास येणे आवश्यक आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांवर (मुलावर) रोज काम केले पाहिजे. त्यांना शिकवले पाहिजे. अन्यथा त्या मुलांचे उर्वरित आयुष्य खूप धकाधकीचे आणि कष्टमय होण्याची शक्यता आहे.
    Agar aapko ye kahani aachi lagi toh video ko Like , Comment aur Share jarror karan. kiuki aapke 1 like se hame #motivation milta hai... aur hamare channel ko Subscribe aur bell icon dabana na bhule. .. . . .
    #lovestories
    #shortstories
    #storytelling
    #poem
    #Love
    अशीच आवडलेली वाक्ये,
    • अशीच आवडलेली वाक्ये. M...
    अनमोल वचन,
    • अनमोल वचन-- मराठी सुवी...
    The best propose marathi
    • Video
    मग बघा आयुष्यातील Ringtone कसा सुंदर वाजतो,
    • आयुष्यातील Ringtone,
    जीवनात चांगला माणुस होण्यासाठी एवढच करा,
    • जीवनात चांगला माणूस हो...
    संस्कारधन १ motivational video marathi
    • संस्कारधन 1. motivatio...

Комментарии • 9