Это видео недоступно.
Сожалеем об этом.

सेंद्रिय शेती परवडते का | डॉ. बापू अडकिणे | जनावरे तोंडातून मिथेन वायू सोडतात | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июл 2019
  • सेंद्रिय शेती ही आजच्या परिस्थितीला धरून नाही. या शेतीचा प्रसार व प्रचार करणार्‍यांचे लाड करू नका. त्यांना थेट जेलमध्ये टाका, अशी खळबळजनक मागणी डॉ. बापू अडकिणे यांनी केली आहे. औरंगाबाद येथे झालेल्या शेती - झिरो बजेटची की बीटीची या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद झाला. यावेळी डॉ. अडकिणे बोलत होते.
    #सेंद्रियशेतीविरोध
    #डॉबापूअडकिणे
    #सुभाषपाळेकरगुरुजी
    #नैसर्गिकशेती
    #लक्ष्मणनेहे
    #SubhashPalekarGuruji
    #Organi Farming
    #कृषीशास्त्रज्ञ
    #डॉक्टरचारुदत्तमायी
    #बीटीकापूस
    #DrCDmayi
    #ShivarNews24
    #शेतकरीसंघटना
    #शेतकरी संघटनामंच
    #देवगिरीमहाविद्यालय
    #कृषी मविद्यापीठ
    #कापूससंशोधनसंस्था
    #ShivarNews24

Комментарии • 216

  • @xhloro
    @xhloro 5 лет назад +25

    मित्रांनो, डॉ. अडकिणे यांचा विरोध जरूर करा पण शिवीगाळ करण्याऐवजी मजबूत पुरावे देऊन त्यांचे म्हणणे खोटे ठरवा.
    जसे की, अडकिणे यांनी सफरचंदावरील प्रयोगाचे उदाहरण देत संपूर्ण सेंद्रिय शेतीलाच चुकीचे ठरवले. ते पॅथोजन म्हणाले की पलुटीन हे मलातरी अजून नक्की समजले नाही. तो प्रयोग कोणी/कुठे/कधी/कसा केला ते ही सांगितले नाही. पण महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात कितीजण सफरचंदाची शेती करतात?
    सफरचंदात काही सापडले म्हणून लोकांनी सेंद्रिय शेतीच बंद करायची का?
    त्यावर कडी म्हणजे म्हणे गाय मिथेन गॅस सोडते. याचा शास्त्रीय पुरावा काय आहे? जर्सी गाय आणि देशी गाय, काही फरक करणार की नाही?
    यांचा स्वतःचे संशोधन काय आणि किती?
    .

    • @dnyaneshwarsolanke6831
      @dnyaneshwarsolanke6831 5 лет назад +2

      सर गाय मिथेन गॅस सोडते पण तो मिथेन वायू सुध्दा मानवाच्या उपयोगाचाच आहे गोबर गॅस मार्फत त्याचा उपयोग होतो

    • @maheshpatil-he8ny
      @maheshpatil-he8ny 5 лет назад +1

      what about banana.all r artificially ripening ,they test nothing,& zero in nutrition value

    • @AbasoChavanFarmerHypnotist
      @AbasoChavanFarmerHypnotist 5 лет назад +7

      खरे तर सरकारने चंद्रावर संशोधन करायच्या एवजी शेती वर तेवढे संशोधन करावे आधुनिक हवामान तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे एकमेकावर आरोप करण्यात काही उपयोग नाही आपापल्या परीने ऊक्रष्ठ शेती पिकवावी

    • @Amit2390
      @Amit2390 5 лет назад +3

      अगदी बरोबर आहे तुमचे
      आपणाला उत्तर हवे आहे
      वाद नव्हे

    • @sdeptnitin2840
      @sdeptnitin2840 5 лет назад +1

      Nice reply 👍

  • @rajevishal
    @rajevishal 5 лет назад +15

    अरे कोण म्हणतय सेंद्रिय शेती करा
    रासायनिक नको सेंद्रीय नको पारंपरिक नको
    फक्त एकच करा
    सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती ....

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 5 лет назад +26

    हा माणूस रासायनिक खते औषध कंपन्या चा एजंट असला पाहिजे

  • @kokanheavenontheearth9863
    @kokanheavenontheearth9863 5 лет назад +27

    हे रासायनिक खत कंपनी चा दलाल आहे असे दिसते. अशा लोकांच्या मुळे आज शेतकरी देशोधडीला लागला आहे .

  • @aascreation9124
    @aascreation9124 5 лет назад +19

    देव करो तुला कॅन्सर होवो.
    म्हणजे तुला लक्षात येईल

  • @smkavander1145
    @smkavander1145 5 лет назад +52

    मला वाटते हे खत कंपनी आणि विषारी औषदाचा एजन्ट आहे.

  • @rajendradeshpande8808
    @rajendradeshpande8808 3 года назад +4

    हा,रासायनिक कंपनिचा दलाल आहे.गाई बद्दल यांच्या भावना बघा... आईचे उपकार पण हा लक्षात घेणारा दिसत नाही....फत्त पुढारी पण हवंय यांना....

  • @shubhashgejage8090
    @shubhashgejage8090 5 лет назад +6

    याला अगोदर जेलमध्ये टाका

  • @ayassayyad5099
    @ayassayyad5099 5 лет назад +7

    जो पर्यंत गाय आहे तोपर्यंतच मानवाचे अस्तित्व आहे.जेव्हा गोमाता ह्या पृथ्वीवरून संपेन त्यावेळेस शेती होणारच नाही परिणामी कोणताच जीव ,प्राणी ह्या पृथ्वीवर राहणार नाही.
    तुला जर हे कळले तरच तुझे जीवन यथार्थ आहे नाही तर तुझ्या जिंदगीपुढे थू

  • @spshendge
    @spshendge 5 лет назад +10

    हे एकदम खरे आहे.शेंद्रीय खतांच्या कंपन्या चर्या जोखडातून शेतकरी मुक्त करा.शेणखताचा जास्तीत जास्त वापर करायला हवा.

  • @devdattamunde6296
    @devdattamunde6296 2 года назад

    खर आहे sir

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u 3 года назад +4

    रासायनिक खताचे महत्त्व पटवुन देण्याचा केविलवाणा प्रयत्न

  • @govindasonawane1836
    @govindasonawane1836 5 лет назад +13

    तू एवढा हुशार आहे तर तुला युरोप , अमेरिका , जपान ह्या प्रगत देशांनी भारतातून उचलून नेलं असत रे बाबा

  • @maheshraut8394
    @maheshraut8394 5 лет назад +9

    याच म्हणन आहेकि शेणखत वापरल कि त्यातिल जिवाणु अन्नातुन माणसाच्या शरीरात येवून रोग होतात तर मग सैंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या अन्नात मिठा ऐवजी थोडा यूरीया घालून खा म्हणजे जिवाणु मरतील आणी अन्न सुरक्षीत होईल😀😁😂🤣

  • @dipakwagh3203
    @dipakwagh3203 5 лет назад +7

    हरितक्रांति मुले उत्तर भारतात कैंसर ट्रेन चालू झाली आहे भाऊ है पन लक्षात ठेव

  • @musicstation8095
    @musicstation8095 5 лет назад +5

    शेंद्रीय शेती चुकीची आहे तर परदेशात जो रीसिव्डफ्री फळे जास्त किंमत देऊन घेतात त्यांना वेड लागलंय का तु एकटाच शहाना दिसतोयस.

  • @dipakwagh3203
    @dipakwagh3203 5 лет назад +12

    आणि मानुस कोणता वायु सोडतो है पन पघा,
    गाय नाही पाळली तर दुध कुणाचे पिनार

  • @santoshdate8918
    @santoshdate8918 5 лет назад +5

    हा.विदेशी कंपन्यांचा एजंट दिसतोय !!

  • @gopaljadhav5211
    @gopaljadhav5211 5 лет назад +6

    गाढवाला गुळाची चव काय

  • @deshmaneanjabapu119
    @deshmaneanjabapu119 5 лет назад +19

    मी पोलीस निरीक्षकम्हणूनआहे पहातो याचाकडे

  • @aniketdesai4322
    @aniketdesai4322 5 лет назад +9

    भारतात भगवान् कृष्णा पासून पाळल्या जातात
    तुम्ही आत्ता जन्म घेतला आहे
    आणि शेतकऱ्यांना त्रास होत असता तर कशाला पाळल्या असत्या

  • @eknathkokane7134
    @eknathkokane7134 5 лет назад +8

    ही माहिती देण्यासाठी काही डॉक्टर ची गरज नाही. ही माहिती एका एजंटने दिलेली आहे त्यामुळे जास्त सिरीयस व्हायचं कारण नाही.

  • @ganeshikhar648
    @ganeshikhar648 3 года назад

    फार मोठा वैचारिक गोंधळ..

  • @narayankakde6254
    @narayankakde6254 5 лет назад +4

    याचीगोळी संपली

  • @sahebraodatre1633
    @sahebraodatre1633 5 лет назад +30

    गाय मिथेन सोडते. मनुष्य कार्बन डाय ऑक्साईड सोडतात मग मानसाच काय?

    • @samt1705
      @samt1705 5 лет назад

      Same effect, but methane is 300 more strong green house gas than CO2.

    • @ganeshikhar648
      @ganeshikhar648 3 года назад

      श्वसन हे सर्वांचच सारखं mithen आला कुठून?

  • @02166223259
    @02166223259 5 лет назад +5

    हे साहेब मापा पेक्षा जास्त हुशार आहेत ह्यांना भारतात ठेवण्या पेक्षा अमेरीकेत पाठवा

  • @shyamugalmugale8923
    @shyamugalmugale8923 5 лет назад +1

    उदय देवळानकर सरांचीही मुलाखत घ्या या विषयावर

  • @sanjaythorave9923
    @sanjaythorave9923 5 лет назад +7

    अरे हा टोणगा किती वर्षे चा आहे याचे जिवन कसे तेच कळले नाही तर हा काय सांगू शकतो याचे काय ऐकता ऋषी मुनींचे पूजन जरी केले ना तरी फरक पडतो

  • @pradipnakhate1830
    @pradipnakhate1830 5 лет назад +3

    रासायनिक रताळू आहे

  • @haridasligade6708
    @haridasligade6708 4 года назад

    सकाळी सकाळी हे काय बघीतले दिवस कसा जाईल काय माहित

  • @kokanheavenontheearth9863
    @kokanheavenontheearth9863 5 лет назад +4

    हे ग्रहस्थ वेडे आहेत का?

  • @ganeshikhar648
    @ganeshikhar648 3 года назад

    भरकटलेला संवाद.
    वक्त्याच्या मनात परकोटींचा गोंधळ.

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 5 лет назад +2

    आम्ही पण सेंद्रिय शेती करतोय पण त्याला रासायनिक ची जोड हवी कारण आता जमिनीला पण रासायनिक खतांचा वापर करून जमीन पण पूर्ण सेंद्रिय शेती ला हवा तसा रिस्पॉन्स देत नाही
    पण हे जे साहेब सांगत आहेत ते फक्त आपल गान गात आहे ह्याना फक्त रासायनिक खतांचा प्रचार करायचं आहे
    आणि अश्या लोकांना एक सांगू इच्छितो की जे तुमच्या सारखे लेक्चर देणाऱ्या पेक्षा एक प्रयोगशील शेतकरी बेस्ट आहे लक्षात ठेवा

  • @dattatraygavade1560
    @dattatraygavade1560 Год назад +2

    याच्या बोच्यात एरिया भरा

  • @appasahebshelke6686
    @appasahebshelke6686 4 года назад +2

    आपला मूळ बिजनेस गोपालन होता शेती हा साइड बिझनेस आहे हे त्याला माहीत नाही.

  • @nandumandlik4983
    @nandumandlik4983 5 лет назад +2

    गोळ्या संपल्या काय यांच्या

  • @addggdf4006
    @addggdf4006 5 лет назад +5

    देशी गाय केवळ आॅक्सिजन साेडते मग तुचा कडे पुरावा आहे का आसेल तर पाठवा

  • @govindasonawane1836
    @govindasonawane1836 5 лет назад +3

    सेंद्रिय ही नसर्गिक प्रोसेस आहे हे लक्षात घे

  • @govindasonawane1836
    @govindasonawane1836 5 лет назад +3

    नैसर्गिक ही देवाने दिलेली एक शक्ती आहे

  • @ganeshikhar648
    @ganeshikhar648 3 года назад +1

    वक्त्याच्या मतांशी असहमती योग्य
    पण विरोधाची भाषा मात्र आक्षेपार्ह.
    योग्य भाषेतही समाचार घेता येतो.

  • @maheshraut8394
    @maheshraut8394 5 лет назад +24

    काही वाटुन घेवु नका याच काय झालं हा व्याख्याना च्या आदल्या दिवशी गोळी(वेड लागलेल कमी व्हायची) खायचा विसरला त्यामुळे हा बरळलाय माफ करा याला सर्वजन 😀😁😂🤣

  • @shekharpatil3290
    @shekharpatil3290 5 лет назад +2

    अमेरिकेत झालेले संशोधन सांगीतलं मग ब्राझिल मध्ये झालेलं संशोधन गाईचे दुधाची काय

  • @govindasonawane1836
    @govindasonawane1836 5 лет назад +4

    तुला केमिकल मध्ये अंघोळ घातली पाहोजे

  • @yashwantkhedikar5719
    @yashwantkhedikar5719 2 года назад

    Ha Manush purnapane khoti maritime det ahe. Rasaynikcha Prichard maritime ahe. Yanchyakade kiti seti ahe. Ya gruhatrala kasayala bolu deta.

  • @arjunbabar6723
    @arjunbabar6723 4 года назад

    ऐकनारे मुरख आहेत मी आसतो तर ह्याला खालि बसवल आसत

  • @bhartiyjantapartichavijaya5338
    @bhartiyjantapartichavijaya5338 2 года назад

    शेतकर्यांनी एकाव कोणाचं, तज्ञामध्ये इतकी मतभिन्नता असणे शेतकरी हिताचे नाही ,

  • @GaneshShinde-xd8wv
    @GaneshShinde-xd8wv 5 лет назад +2

    काय म्हणाव समजना

  • @Akankshaborse
    @Akankshaborse 5 лет назад +3

    नक्की कुणाकडून बोलताय? शेतकरी की केमिकल खतांच्या कंपन्याकडून?

  • @sahayakjanheetabhiyaan3015
    @sahayakjanheetabhiyaan3015 5 лет назад +3

    He seems to be Sharad Pawar of Agriculture.

  • @esaksayyed8565
    @esaksayyed8565 Год назад

    सेंद्रिय भ खर बोलले जे लोक यांना एजंट बोलत आहे ते लोक च सेंद्रिय कंपनी चे एजंट आहे

  • @avinashjadhav1051
    @avinashjadhav1051 2 года назад

    Ha khup tukar ahe ani yala baheracha nad ahe yachakade laksh deu naka

  • @jeevanyadav4041
    @jeevanyadav4041 5 лет назад +6

    साहेब आपल्या चॅनल वरून असे भीती दाखवून शेतकऱ्यांना घोंधळात टाकणारे विषय काढून टाकावे

    • @shivarnews24
      @shivarnews24  5 лет назад

      नमस्कार, औरंगाबादला सेंद्रिय शेती व रासायनिक शेतीच्या बाजूने बोलणार्‍या तज्ज्ञांनी मते मांडली. आपण दररोज प्रत्येकाने काय मत मांडले याचे व्हिडिओ अपलोड करत आहोत. चॅनेल फक्त माध्यम आहे.

    • @pusa5365
      @pusa5365 5 лет назад

      बरोबर आहे,नाहीतर ही रसायनीक विकृती आम्हाला माहीतच झाली नसती

    • @aranaman5935
      @aranaman5935 5 лет назад +3

      @@shivarnews24 अहो पण इतकं खोटं बोलतोय हा माणुस आणि तुमच्यासारख्या प्रसारमाध्यमांनी ह्याला प्रसिद्धी दिली तर तुमच्याही उद्देशावर शंका घ्यायला जागा आहे. त्याने चुक केली पण त्या चुकीचा व्हिडिओ तुम्ही लाखो लोकांमध्ये पसरवुन तुम्ही घोडचूक करताय. उद्या टिव्ही चॅनलवाल्यांसारखं व्हिडिओच्या आधी दाखवा कि, 'आम्ही ह्या व्हिडिओमधील तज्ज्ञांच्या मतांशी सहमत असुच असं नाही. दर्शकांनी स्वतःच्या विवेकबुद्धीने हा व्हिडिओ पहावा' असं दाखवा म्हणजे आम्हीही नक्की काय ते समजून घेऊ.

  • @avinashnikam7944
    @avinashnikam7944 5 лет назад +1

    याला ताप आला असेल🙏

  • @kkkiran5495
    @kkkiran5495 5 лет назад +2

    आत्ता दुध पिने सोडून दारू सुरू करावी म्हनतो

  • @pramodkshirsagar296
    @pramodkshirsagar296 5 лет назад +3

    बळी राजा राम राम कारन बळी राजा वाचलातरच देश वाचेल या माणसाला कशाचीही माहीती नाही कारन शेतात काय पिकत आणि बाजारात काय विकत याला गचा म ही ठाऊक नाही तर हा कोन आहे आमच्या गाईला म्हनजे माईला नावत ठेवणारा मला वाटतय याला दवाखान्याची जास्तीत जास्त गरज आहे तरी आपन सर्वानी एकत्र येऊन याला दवाखान्यात दाखल करूया कारन यानच्या सारख्या बोल बच्चन मूळेच आपल्या देशात शांतता राहत नाही कारन हा शेतकरी असूच शकत नाही तरी सर्वांना एक विनंती आहे कि याचाकडे लष न देता आपन आपल्या भारत देश विषमुक्त करूया राम राम

    • @kailasraomundhe1235
      @kailasraomundhe1235 2 года назад

      कोनत्या दवाखान्यात, कशाच्या

  • @atulrakshe1977
    @atulrakshe1977 5 лет назад +1

    दुसर काय याची डोक चालायची गोळी संपली आहे

  • @sidramkhandekar5235
    @sidramkhandekar5235 5 лет назад +2

    हाला रासायनीक कंपनी नी कमीशन किती दिले

  • @pramodp140
    @pramodp140 4 года назад

    असत्य माहिती दिली आहे.

  • @ganeshikhar648
    @ganeshikhar648 3 года назад +1

    त्या सेंद्रिय अँपल मधल्या टॅक्सीन आलं कुठून?
    त्याचा इथे काय सम्बन्ध.

  • @tusharshitap178
    @tusharshitap178 5 лет назад +1

    याचा व्यवसाय कसला असावा हे ह्याचा बोलण्यातून समजून घ्या?

  • @user-bp8sj4xh8v
    @user-bp8sj4xh8v 5 лет назад +2

    याला अक्कल नाही

  • @AbasoChavanFarmerHypnotist
    @AbasoChavanFarmerHypnotist 5 лет назад +14

    यांची काही तरी अडचण असावी !!! कोणतीही पद्धत संपूर्ण फायदेशीर ठरत नाही रासायनिक शेती करनारे सुद्धा मानतात कि शेणखताशिवाय पर्याय नाही
    योग्य प्रमाणात योग्य पद्धत वापरली पाहिजे

  • @krishived
    @krishived 5 лет назад +2

    He sajjan swatach evadhe confuse ahet ki te kay bolat ahet he tyanach samjat nasave.... Pan je sarvajan natural farming karat ahet tyani asale aikun ghyave n sodun dyave..hyavar charcha karun upyog nahi....
    He je kahi bolat ahet tyamdhe kahi sence nahi...
    #krishived

  • @dadabhauphapale5289
    @dadabhauphapale5289 Год назад

    सेंद्रिय बद्दल गैरसमज पसरवू नका
    समोर चर्चा करु

  • @gorakhjadhav5954
    @gorakhjadhav5954 5 лет назад +3

    याला शेती काय माहिती

  • @sunilbadak8252
    @sunilbadak8252 4 года назад +2

    हे संभाषन पूर्णपणे चुकिचे आहे

  • @user-em3hm3cx9f
    @user-em3hm3cx9f 5 лет назад +1

    हे.चिनचा.रेडा.दिसतो

  • @bhosaleganesh6483
    @bhosaleganesh6483 5 лет назад

    Mag konati sheti karayachi ?

  • @user-fb9re8sp8i
    @user-fb9re8sp8i 5 лет назад +1

    Yacha tondat 1 litter rogor otayla pahije

  • @govindasonawane1836
    @govindasonawane1836 5 лет назад +1

    याला उचला रे अमेरिका मध्ये न्या संशोधन करायला

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u 3 года назад +1

    देशी गाय आॕक्सिजन घेते आणि अॉक्सिजनच सोडते पण याऊलट जर्सि गाय अॉक्सिजन घेऊन अनेक रोगकारक बॕक्टेरिया सोडते

  • @rajendrapatange490
    @rajendrapatange490 5 лет назад +1

    यांनी शेतकऱ्यांन साठी काय केले

  • @user-fb9re8sp8i
    @user-fb9re8sp8i 5 лет назад +3

    Nalayka are bharat ha goplak desh ahe mg hajaro varshat tar pralay ala asta.
    .
    Tond bnd kr

  • @ravideeppol4630
    @ravideeppol4630 5 лет назад +2

    Kontya company Cha agent ahe yachya 80 warsha purvichya pidhit chemical vaprat hote Kai te kiti warsha jagle Ani ha kiti warsha jagtoi Baga yenarya kahi warshat he martai. Kandyacha aditla naska Kanda ahe

  • @vinodjungharesatara
    @vinodjungharesatara 5 лет назад +3

    हा चॅनेल बघणारे प्रगतशील शेतकरी आहेत आणि नवीन तंत्रज्ञान शिकायला मिळेल, म्हणून तुमच्या चॅनेल वर असे निगेटिव्ह व्हिडीओ दाखवणे बंद करा, आलेल्या कमेंट वरून आपल्या लक्षात आलेच असेल, लोकं चॅनेल पाहणं बंद करतील.....

  • @shivajijanjire6680
    @shivajijanjire6680 5 лет назад +2

    Falatu thapa maratoy
    Swatachi sheti ahe Kay

  • @govindasonawane1836
    @govindasonawane1836 5 лет назад +1

    वाचून सांग, वाचून सांग

  • @govindasonawane1836
    @govindasonawane1836 5 лет назад

    कोणते

  • @vilasbava3817
    @vilasbava3817 5 лет назад +1

    तूझ्यी लायेकी नाही

  • @bapusahebsalunke431
    @bapusahebsalunke431 2 года назад

    हा जे काही सांगतो ते सर्व खोटे आहे

  • @krishnaachrekar72
    @krishnaachrekar72 4 года назад

    swatala prasiddhi milnyasathi V Prayojakankadun paisegheun he kelejat ahe yapurvi yach thikanahun asech bhashan Palekar saheban virodhi dakhavi he sarva setkaryana rasayanik katakadepathavun atmhatekade pathavat ahet . Rasayanik khatancha vaparkela tar tomal pardeshat ghetlajato ka he paha

  • @bapuyadav3007
    @bapuyadav3007 5 лет назад +4

    Yelo Pakistanat pathwa

    • @channel-gw3qe
      @channel-gw3qe 5 лет назад

      तुझ्या बापानक
      तूझाउउ
      नालायक खाली बस

  • @sainathshinde6413
    @sainathshinde6413 5 лет назад +2

    Veda aahe ha

  • @AnjaneyaAcademy
    @AnjaneyaAcademy 5 лет назад +2

    tuch kar chemical chi sheti

  • @AnjaneyaAcademy
    @AnjaneyaAcademy 5 лет назад

    yedyacha kay aikta.

  • @kingscrown7117
    @kingscrown7117 5 лет назад +2

    बापू सटीया गया है.

  • @nileshchaudhari6059
    @nileshchaudhari6059 5 лет назад

    adhi manas sarasari 90 te 110 varsh kutlahi rog n hota jivan jagat hote ani ajachi paristiti tumhala mahit ahe ya magche tumhi karan sanga sir

  • @user-fb9re8sp8i
    @user-fb9re8sp8i 5 лет назад +1

    Yala tar puraskar dyayla pahije kon he re ha

  • @nileshmagar3959
    @nileshmagar3959 5 лет назад +1

    Ha Mad Manus Aahe, Pesticide Campanycha Dalal Distoay.

  • @02166223259
    @02166223259 5 лет назад

    काळा इंग्रज

  • @dnyaneshwarsolanke6831
    @dnyaneshwarsolanke6831 5 лет назад +3

    शिवार च्यानल वाले तुम्ही असे विडीओ कसे काय बनवता एकदा मनता शेंदरीय शेती चांगली कधी मणता रासायनिक चांगली शेतकरयांना असे दुमत देऊ नका

    • @shivarnews24
      @shivarnews24  5 лет назад

      नमस्कार, राष्ट्रीय परिसंवादात व्यक्त झालेली मते शेतकऱ्यांपर्यंत पोचविली आहेत. चॅनेलचे मत नाही.

    • @phapaleaniket8665
      @phapaleaniket8665 5 лет назад +3

      यांना फक्त लाईक शेअर आणि सबसक्राईब पाहिजेत बाकी काहीही असू द्या काही घेणं देणं नाही सेंद्रिय शेती करणाऱ्यांना नाही तर या व्याख्यान देणाऱ्याला जेल मध्ये टाका

  • @govindasonawane1836
    @govindasonawane1836 5 лет назад

    कोणता आजार ते तरी सांग

  • @EduAbroad2005
    @EduAbroad2005 5 лет назад +2

    "0" Budget sheti ek god gairsamaj aahe yaat shetkari marto, jyaala jashe sheti karayachi te kardet!

  • @govindasonawane1836
    @govindasonawane1836 5 лет назад

    खत

  • @satishharde7318
    @satishharde7318 5 лет назад

    Ye dangrya undarla ka

  • @dineshpawar3720
    @dineshpawar3720 5 лет назад +2

    Are he Kay challay kahihi bolto ha manus.yach relation pesticides companyasobat nakki ahe

    • @balukhengare7431
      @balukhengare7431 5 лет назад

      चुकीची माहिती देऊन संभ्रम आस्था निर्माण करू नकोस हजारो वर्षे आपले पूर्वज शेदरिय शेती करतात तरि त्यान्चे आयुष्य शंभर वर्षे होते आणि आता आपले मोजा साठ वर्षे

  • @atulurkude8809
    @atulurkude8809 5 лет назад +13

    सर भारतीय शेतकरी गोपालक आहे. फालतू बडबड बंद करा

  • @Marthand777
    @Marthand777 5 лет назад

    Albert Howard काय म्हणतात बघा रे जरा
    आणि Fukuoka Mosanobu

    • @ajayjadhav6745
      @ajayjadhav6745 4 года назад

      Fukuoka चे पुस्तक वाचायला द्या त्याला

  • @pankajpatil2765
    @pankajpatil2765 5 лет назад +1

    Gayi vishay jara abyas karun bola

  • @Marthand777
    @Marthand777 5 лет назад

    Adkine navhe ha अर किडे आहे