Jus now we have check out from here.....we have been for 2 days here and it was superb experience and food was very delicious and the service they have provided was good....they treat us as a family members....room was so clean and pool water is so blueish.....thank you Manish bhai....and will miss kaka and kaki the owner of vighnaharta cottage who served the food....wil definitely visit again.thank you so much for support....❤
नागाव अतिशय सुंदर निसर्ग आणि येथील रहिवासी / गावकरी अतिशय नम्र. इथली simplicity इथे येण्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा. लांब पल्ल्याच्चा प्रवास करून गोव्यात जाण्यापेक्षा मुंबईपासून जवळच आहे Alibaug आणि नागाव.
मित्रा... तू दाखविलेले रिसॉर्ट श्री. विघ्नहर्ता प्रमाणेच आम्हाला ह्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये अलिबाग च्या आणखी एका रिसॉर्ट मध्ये visit करायचे आहे... आमचा ऑफिस मधला एकूण 15 जणांचा ग्रुप होता. पण ह्यावेळी म्हणजेच थंडी च्या सिजन मध्ये असाच एक रिसॉर्ट With पोपटी चिकन खाण्यास मिळेल... असे ठिकाण दाखव.... सांग... व्हिडीओ शेअर कर....
श्री. विघ्नहर्ता तर एक नंबर होता... खूप मजा केली...आम्हाला तुझ्या नावाने, आणि व्हिडिओ द्वारे discount सुद्धा मिळाले.. तुझे आभार.. पण आम्ही प्रत्येक वेळी नवीन ठिकाणी जायचे प्लॅन करत असतो.. तर ह्या नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच शनिवार आणि रविवार असा बेत आखला आहे... तुझ्या व्हिडिओ मार्फत एखादे ठिकाण लवकर मिळाले तर... बुकिंग सुद्धा होईल.. अशी आशा करतो..
Hello.... मित्रा... आम्हाला ह्या श्री. विघ्नहर्ता कॉटेज मध्ये दोन दिवसाच्या ट्रिप साठी यायचे आहे.. तुझ्या ह्या video मधून आम्हाला हे कॉटेज पाहूनच आम्ही येथे जानेवारी मध्ये बुकिंग सुद्धा केली आहे. साधारण 11 ते 14 जणांचा ग्रुप आहे. तू सांगितल्याप्रमाणे तुझ्या vlog मधून आम्हाला किती discount मिळेल...?
त्यांना माझ्या चॅनल कडून आलोय असे सागा मी त्यांच्याशी नक्की बोलेन 😀. आणि माझ्या कडून होईल ठेवधी मदत नक्की करेन. Thanks dear friends 😊 Tumcha ha message mi tyana pathvtoy tumhala nakii te discount detil.
आम्ही ही होतो परवा मोकल बाग रिसॉर्ट ला . छान आहे
Very good
Very beautiful ✨️✨️
Nice video
Mast👌
छान
Jus now we have check out from here.....we have been for 2 days here and it was superb experience and food was very delicious and the service they have provided was good....they treat us as a family members....room was so clean and pool water is so blueish.....thank you Manish bhai....and will miss kaka and kaki the owner of vighnaharta cottage who served the food....wil definitely visit again.thank you so much for support....❤
Price for 6 people
Please reply
Bro what was the price per person
Next time video full aranal virar fish market
नागाव अतिशय सुंदर निसर्ग आणि येथील रहिवासी / गावकरी अतिशय नम्र. इथली simplicity इथे येण्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा. लांब पल्ल्याच्चा प्रवास करून गोव्यात जाण्यापेक्षा मुंबईपासून जवळच आहे Alibaug आणि नागाव.
Thanks
Price kiti ahe
Sundar
Aranal jetty fish market Koli virar beach full video
खुप छान दिसत आहे हे कॉटेज, आमचा फॅमिली ग्रुप आहे आम्ही सगळे जानेवारी महिन्यात जाणार आहोत तर ह्या कॉटेज ला नक्की जाणार धन्यवाद.😊😊😊
Thanks
आम्हाला पण यायचे आहे फॅमिली ग्रुप कॉन्टॅक्ट द्या
Couple sathi nhii ahet kaa
Available asel ka
मित्रा... तू दाखविलेले रिसॉर्ट श्री. विघ्नहर्ता प्रमाणेच आम्हाला ह्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये अलिबाग च्या आणखी एका रिसॉर्ट मध्ये visit करायचे आहे... आमचा ऑफिस मधला एकूण 15 जणांचा ग्रुप होता. पण ह्यावेळी म्हणजेच थंडी च्या सिजन मध्ये असाच एक रिसॉर्ट With पोपटी चिकन खाण्यास मिळेल... असे ठिकाण दाखव.... सांग... व्हिडीओ शेअर कर....
Ok nakii dada
श्री. विघ्नहर्ता तर एक नंबर होता... खूप मजा केली...आम्हाला तुझ्या नावाने, आणि व्हिडिओ द्वारे discount सुद्धा मिळाले.. तुझे आभार..
पण आम्ही प्रत्येक वेळी नवीन ठिकाणी जायचे प्लॅन करत असतो.. तर ह्या नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच शनिवार आणि रविवार असा बेत आखला आहे...
तुझ्या व्हिडिओ मार्फत एखादे ठिकाण लवकर मिळाले तर... बुकिंग सुद्धा होईल.. अशी आशा करतो..
Mo. N dya
Chann 👌
Nb dya resort valyacha
Hi ,hya Saturday Sunday la plan ahe family trip
Tyana contact Kara akda number dila ahe
Thank you
Seafood cook karun detat kay ithe
Ho
❤
Pp
Mi pan Hoto parwa nagaon la
Ho ka Chan 😃
Per person fees
Hii thanks for comment
Number are mention in video details please contact 😊
Hello.... मित्रा... आम्हाला ह्या श्री. विघ्नहर्ता कॉटेज मध्ये दोन दिवसाच्या ट्रिप साठी यायचे आहे.. तुझ्या ह्या video मधून आम्हाला हे कॉटेज पाहूनच आम्ही येथे जानेवारी मध्ये बुकिंग सुद्धा केली आहे. साधारण 11 ते 14 जणांचा ग्रुप आहे. तू सांगितल्याप्रमाणे तुझ्या vlog मधून आम्हाला किती discount मिळेल...?
त्यांना माझ्या चॅनल कडून आलोय असे सागा मी त्यांच्याशी नक्की बोलेन 😀.
आणि माझ्या कडून होईल ठेवधी मदत नक्की करेन.
Thanks dear friends 😊
Tumcha ha message mi tyana pathvtoy tumhala nakii te discount detil.
+91 83904 00424 ya number la call Karun tumhi aplya channel ch nav saga 😊
@@samirgovale4621 thanks
Amhala jaych aahe... Parwa tuz naav sangu ka dada .. Mazi family aahe 5 person
पत्ता व संपर्क क्रमांक दिला नाही
Dilaa ahe video madhe all
Contact no
+91 83904 00424
Thanks