आंबा कलम बांधणी - प्रात्यक्षिकासह संपुर्ण माहिती // Stone Grafting Mango Tree

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 134

  • @amolmore865
    @amolmore865 2 месяца назад +3

    अतिशय सुंदर माहिती दिली सर आपन❤

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 месяца назад

      धन्यवाद 🤗🙏..

  • @SachinShende-c8r
    @SachinShende-c8r Месяц назад +1

    खूब छान

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  Месяц назад

      धन्यवाद... शेतकऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करून सहकार्य करा 🤗🙏

  • @jagdishbangar8046
    @jagdishbangar8046 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @myandroidtime1434
    @myandroidtime1434 2 года назад +1

    Uttam mahiti dilya badal dhnyvad sir

  • @sudhirgite5698
    @sudhirgite5698 2 месяца назад +3

    सर खूप छान माहिती दिली आपण ....आपला आभारी आहे..... कलम पट्टी व कॅपिंग बॅग कुठे भेटेल.... तसेच ग्राफ्टींग नाइफ कुठे available होईल? या बद्दल मार्गदर्शन करावे....आपला आभारी आहे....

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 месяца назад

      आपल्या नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य मिळेल 🤗🙏

  • @vinodshindepatil1366
    @vinodshindepatil1366 Год назад +1

    खुप छान माहिती दिली..

  • @VandanaPatil-d8p
    @VandanaPatil-d8p 2 месяца назад +1

    Very nice video.🙏🙏

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 месяца назад

      Thank you so much 🤗 keep sharing and supporting 🙏🙏

  • @pournimasnewworld
    @pournimasnewworld 2 года назад +2

    माहिती व्यवस्थित दिली आहे...

  • @sanjaymane3834
    @sanjaymane3834 2 года назад +1

    सर खुप सुंदर आणि अप्रतिम माहिती आहे.

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 года назад

      Thank you❤🌹🙏

    • @panditraosalunke9855
      @panditraosalunke9855 2 года назад +1

      @@drmaulijagtap , खूप खूप सुंदर माहिती दिली आहे

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 года назад

      @@panditraosalunke9855 Thank you

  • @nileshkarpe9540
    @nileshkarpe9540 2 года назад +2

    प्रविण नेवसे सर खुप छान माहिती दिली.

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 года назад

      Thank you..video share kara ani channel la subscribe kara

  • @swapnilwadkar3379
    @swapnilwadkar3379 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली पेरू कलम विषयी माहिती द्या

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  3 месяца назад

      धन्यवाद....पेरू कलमा विषयी काय माहिती हवी आहे?

  • @SakharamZole
    @SakharamZole 4 месяца назад +1

    Very good information. Thank.

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  4 месяца назад

      Welcome 🤗.. please share and subscribe 🙏

  • @rameshnaik3328
    @rameshnaik3328 2 года назад +1

    Uttam mahiti,

  • @sanjaypatil8188
    @sanjaypatil8188 3 месяца назад +1

    VERY NICE INFORMATION 👌 👍 👏 😀 🎉🎉🎉🎉❤❤

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  3 месяца назад

      Thank you..keep sharing 🤗🙏

  • @nisheekantbelhekar8359
    @nisheekantbelhekar8359 Год назад

    Informative

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Год назад +2

    फारच चांगली माहिती.

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  Год назад

      Thank you 😊🙏 keep sharing and supporting

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 2 года назад +3

    नमस्कार सर माझ्या कडे 4ते5फुट उंचीचे आंब्याची 5 झाडे आहेत. झाडावरच कलम कलेतर चालेल का. कलम करण्याचा कालावधी किती तारखेपर्यंत असतो. कृपया उत्तर द्या.

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 года назад +2

      Ho chalel.. Shenda kalam karta yeil... Kalam june july ani October madhe karave

    • @sudhirgite5698
      @sudhirgite5698 2 месяца назад

      shenda kalam म्हणजे काय​@@drmaulijagtap

  • @sanjaymali6845
    @sanjaymali6845 3 месяца назад +1

    Chan .thanks

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  3 месяца назад

      Welcome 🤗🙏 please subscribe and share🙏

  • @AyurvedaHerkar
    @AyurvedaHerkar 2 года назад +1

    खूप छान माहिती💐

  • @anybodycandothis6352
    @anybodycandothis6352 2 года назад +1

    Nice information 👍

  • @BhaskarSatpute-t2r
    @BhaskarSatpute-t2r 2 месяца назад +1

    Katya mahinayt kalam bandhayche

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 месяца назад

      सर्वसाधारणपणे जून जुलैमध्ये कलम बांधणी कार्यक्रम पूर्ण करायचा असतो... शेंडा कलम ऑक्टोबर किंवा जानेवारी फेब्रुवारी महिन्यात बांधू शकता

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 года назад +1

    सर मी mango multi grafting केलं आहे आणि त्याला पंधरा दिवस झाले आहे फुटवा फुटला आहे .... कलमावरील प्लास्टिक पिशवी काढली तर चालेल का ......कारण पाऊस जास्त आहे

  • @kalpanashete5253
    @kalpanashete5253 3 месяца назад +1

    मी एक आंब्याचे कलम १ महिना पासून लावले असूनत्याला पा न फुटत नाही काय करावे कृपया उपाय सुचवावा

    • @amolnaikwade9004
      @amolnaikwade9004 3 месяца назад

      कलम वाळेले आहे का

  • @शेतीआणिफक्तशेती

    सर कोय कलम करण्यासाठी साधारण पणे रोप कीती दिवसाचे घेऊ शकतो.
    एका polythene च्या बॅग मध्ये कोय लावून रोप तयार केले आणी रोप न उपटून काढता त्या कोवळ्या रोप वर कलम केली तर चालेल का

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  Год назад +1

      जर वाफेवर बाटा टाकून रोपे केलेले असतील त्याचे उपटून कलम करायचे असेल तर साधारणपणे तांबड्या रंगाची पाने असतानाच रोप उपटाव.. पिशवीतच बाटा टाकून त्यावर कलम बांधणे केव्हाही चांगले यासाठी रोप उगवल्यानंतर जेव्हा तांबडा रंग हिरवा व्हायला लागतो अशावेळी कलम बांधव अगदी पूर्णपणे हिरवं झाल्यानंतर कलम बांधला तरी सुद्धा चालतं चांगला रिझल्ट मिळतो..

  • @kishorgurnule4374
    @kishorgurnule4374 Год назад +1

    मला केशर आंबा 30 कलम हवी रेट काय आहे.आणि.परसलने पाठवू.शकता का

  • @vijaysartape4648
    @vijaysartape4648 3 месяца назад +1

    Sir rope chan lagun nigale , Vijay sartape , satara mhaswad

  • @nileshingle7884
    @nileshingle7884 3 месяца назад +1

    Saheb aamba zad 5 te 6 fut unch vadil tyla aambe lagnasathi kay kraych sanga sir

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  3 месяца назад

      ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात ते झाड खालून कट करा.. ऑक्टोबर महिन्यात आलेल्या नवीन फुटी वरती कलमी झाडांच्या फांद्या त्यावर बांधून कलम करा..

    • @nileshingle7884
      @nileshingle7884 3 месяца назад

      @@drmaulijagtap saheb tumcha no dy tumhala video call krel

    • @nileshingle7884
      @nileshingle7884 3 месяца назад

      Aani te ambayche zade dakhavel

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  3 месяца назад

      @@nileshingle7884 9403988143

    • @nileshingle7884
      @nileshingle7884 3 месяца назад

      @@drmaulijagtap dhanyvad saheb

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 3 месяца назад +1

    कलम काडी , रोप याची काडी ची जाडी सारखीच लागते का.
    कमी जास्त जाडी असली तरी कलम यशस्वी होते का.

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  3 месяца назад

      काडीची जाडी शक्यतो सारखीच असावी.. काडीची जाडी कमी जास्त असली तरी सुद्धा कलम यशस्वी होते ...एका बाजूने दोन्ही काड्या जुळवून बांधणी करावे लागते

  • @rajshreekitchenandvlog2869
    @rajshreekitchenandvlog2869 2 года назад +1

    Nice information

  • @jitendrabhangare7369
    @jitendrabhangare7369 2 года назад +1

    Hi hello sir
    आब्याच्या झाडाला उद्धीर लागला आहे means त्याने मुळय्या खाल्ल्या आहेत
    सो झाड पूर्ण सुकून गेले आहे
    काही उपाय आहे का?

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 года назад

      nakki kay ahe yachi agodar khatri kara

    • @shrirammanemh5640
      @shrirammanemh5640 Год назад

      आता फार उशीर झालाय तो गेल

  • @aditychavhan5837
    @aditychavhan5837 Год назад +1

    Kalam बांधली तर त्या झाडाला लवकर फळे येतात का. Plz reply me

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  Год назад

      होय लवकर फळे येतात म्हणूनच कलम बांधणी करतात

  • @rewnnathpatil
    @rewnnathpatil 23 дня назад +1

    कलम पट्टी बाजारात कोणत्या दुकानात भेटेल आणि कागदी पिशवी मला बाजारात भेटत नाही

  • @prashantcreative5901
    @prashantcreative5901 Год назад +1

    Kalam kelelya zadanna roj ka kiti divas aad

  • @dipaklahane-bi3zz
    @dipaklahane-bi3zz 2 месяца назад +1

    धुतलेल्या कोई लावले तर त्याला आंबे येत नाही हे खर आहे का गावरान

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 месяца назад +1

      खोट आहे ...उलट धुऊन कोई लावल्यानंतर चांगला रुजवा मिळतो

  • @nbart9402
    @nbart9402 2 года назад +1

    Bhari

  • @VijayShankardas-hh2vr
    @VijayShankardas-hh2vr 2 месяца назад +1

    कलम बांधते वेळी कोणते बूरशी नाशक वापरावे

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 месяца назад

      बाविस्तीन बुरशीनाशकाच्या द्रावणातून काड्या बुडवून काढाव्यात🤗🙏

  • @ajajmulla7884
    @ajajmulla7884 2 года назад +1

    बुरशी नाशक आळवणी म्हणजे काय?
    म्हणजे ती खाली मातीत घालायचे का ,,, कलम केलेल्या ठिकाणी लावायचे।

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 года назад

      Fungicide drenching... बुरशीनाशक पाण्यात मिसळून ते पाणी पिशवीत टाकायचे

    • @ajajmulla7884
      @ajajmulla7884 2 года назад

      Thanks 🙏🙏🙏

    • @ajajmulla7884
      @ajajmulla7884 2 года назад +1

      आभारी आहे।

  • @sunilnagale7769
    @sunilnagale7769 2 года назад +1

    Batyacha germination rate kasa vadhavaycha

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 года назад

      जेव्हढा जास्त ताजा बाठा तेव्हढा रुजवा जास्त

  • @tejasgaikwad2273
    @tejasgaikwad2273 3 месяца назад +2

    जर कलम कडी आबे येत नसतील अश्या झाडाचं घेतले तर चालेल का

  • @laxmandhage303
    @laxmandhage303 2 года назад +1

    कोणत्या महिन्यात केलं पाहिजे

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 года назад

      जून महिना उत्तम

  • @ajaychaudhari9537
    @ajaychaudhari9537 4 месяца назад +1

    बाटा मूळ तुटली तर काढते वेळी चालेल का

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  4 месяца назад +1

      थोडीफार तुटली तरी चालते.. परंतु काढताना काळजी घ्यावी...

  • @suniljagadale1553
    @suniljagadale1553 3 месяца назад +1

    काडी फुटल्यावर कीती दिवसांनी 19 19 19 फवारणी करावी

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  3 месяца назад

      दोन ते तीन महिन्यांनी

  • @sureshshiradhonkar3569
    @sureshshiradhonkar3569 5 месяцев назад +1

    बुरशीनाशक्काची आलवानी म्हणजे काय?

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  5 месяцев назад

      एखादं बुरशीनाशक पाण्यात किंवा शेणकाल्यात कालवून त्याचं पाणी रोपांना घालणं म्हणजे त्याची आळवणी करणे

  • @udaybetodkar8165
    @udaybetodkar8165 Год назад +1

    Grafting keep bad khan kay deneka

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  Год назад

      Generaly Khan deneki jarurat nahi padti.. potting mixer achha hoto

  • @kafeelahmad6001
    @kafeelahmad6001 Год назад +1

    Liquid konsa hi ?

  • @Gautam_Pawara
    @Gautam_Pawara 2 года назад +1

    सर आंबा कलम साठी साहित्य कुठं मिळेल...?

  • @ratneshpatil9447
    @ratneshpatil9447 Год назад +1

    Hapus kalam che price kai ahe

  • @Mr.malvani01
    @Mr.malvani01 3 месяца назад +1

    बाटा पिशवीत घातल्यानंतर बाटा खालून कुजतो आहे असे का होत आहे

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  3 месяца назад +1

      ट्रायकोडर्मा या बुरशीची शेणकाल्यातून आळवणी करा..

    • @Mr.malvani01
      @Mr.malvani01 3 месяца назад +1

      @@drmaulijagtap mazyakade bavistin he aahe te Dil tar chalel ka

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  3 месяца назад +1

      @@Mr.malvani01 कॉपर ऑक्सी क्लोराईड किंवा बोर्डो मिश्रणाचा रिझल्ट चांगला येतो.. त्याचा आळवणी करा

    • @Mr.malvani01
      @Mr.malvani01 2 месяца назад

      @@drmaulijagtap पिशवीतील बाटा जून ला रुजत घातला आता तो रुजला आता त्यावर कधी कलम करू देठ हिरवा झाला आहे बाटा हा पिशवितला आहे...सिंगल बाटा वर्षभरात कधी भरू शकतो का

    • @Mr.malvani01
      @Mr.malvani01 2 месяца назад

      सर whatup नंबर मिळेल काई तर प्रॉब्लेम दाखाऊ शकतो

  • @vinayakbhoye9070
    @vinayakbhoye9070 3 месяца назад +1

    कलमावरील प्लॅस्टिक पिशवी काढल्यास पाणी जाऊन कलम मरु शकते.
    पाणी जाणार नाही यासाठी उपाय करा .

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  3 месяца назад

      संपूर्ण व्हिडिओ बघा 🤗🙏

  • @ashutoshcoe
    @ashutoshcoe 5 месяцев назад +2

    बुरशीनाशक आळवणी कशी करायची या विषयावर माहीती द्या

  • @ajajmulla7884
    @ajajmulla7884 2 года назад +1

    कलम करताना कलम काडीला काय लावावे की जेणे करून बुरशी होऊ नये।
    काही विडिओ मध्ये कोरफड पण लावलेले पाहिले आहे जरा माहिती द्या।

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 года назад

      काहीही लावायची गरज नाही

  • @harishchandrakuber5728
    @harishchandrakuber5728 2 года назад +1

    Hi

  • @pradeep_Khillare
    @pradeep_Khillare 3 месяца назад +3

    चाकू बद्दल तर माहिती दिली नाही

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  3 месяца назад

      कलम बांधण्यासाठी चा विशेष चाकू बाजारात उपलब्ध आहे तो वापरावा 🤗🙏

  • @sandipnarwade7974
    @sandipnarwade7974 Год назад +1

    Number dyas

  • @kishorgurnule4374
    @kishorgurnule4374 Год назад +1

    मला तुमचा फोन नंबर द्या

  • @kalpanashete5253
    @kalpanashete5253 3 месяца назад +1

    मी एक आंब्याचे कलम १ महिना पासून लावले असूनत्याला पा न फुटत नाही काय करावे कृपया उपाय सुचवावा

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  3 месяца назад

      झाडाला सेट व्हायला वेळ द्या... दोन ते तीन महिन्यानंतर नवीन पालवी फुटायला सुरुवात होईल 🤗🙏

  • @pradeep_Khillare
    @pradeep_Khillare 3 месяца назад +2

    चाकू बद्दल तर माहिती दिली नाही

  • @sunilgedam7109
    @sunilgedam7109 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली.

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  4 месяца назад

      Dhanyvad.... share karun support kara🤗🙏

  • @pradeep_Khillare
    @pradeep_Khillare 3 месяца назад +2

    चाकू बद्दल तर माहिती दिली नाही