@@bhushanbagul6507 तस नाहि , म्हणजे मी सांगतोय कि गुजराती आणि मराठीत केवढा समन्वय आहे कि त्याचे नाटकं पण सारखे स्टोरी चे असतात . आता बघ न , दोघीं मध्ये नटसम्राट सिनेमा आणि लक्ष्मी सदैव मंगलम मालिका आहे मग त्याची स्टोरी वेगळी असो पण नावात ही केवढी समन्वयता
@@parshwachudasama... आम्ही मराठी आहोत त्यामुळे मराठीत काय original ते नक्कीच आम्हाला जास्त माहितीये तुमच्यापेक्षा.. मराठी चित्रपट अणि मराठी नाटके... हे अत्यंत rich आहेत. इतकी की bollywood सुद्धा कॉपी करतात.. गुजराती बद्दल ना बोललेलेच बरे. अणि हो.. तुमच्या गुजराती natkanech... मराठीची स्टोरी चोरली... हे ही असूच शकते बाकी आमचे original आहे... ह्याची खात्री आम्हाला आहेच.
चव्हाण आणि जाधव खमंग मेजवानी आहे बाई 😂😂
दररोज पाहिले तरी कधीच क॓टाळा न येणारे नाटक 👍
100 vela natak bagun pan part bgavs vaat.. evergreen natak..
Same bro
@@vaibhavghanekar6124 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqqqqqqqqqqqqaqqqqqqqqqaqqqqqqaaqaqqaaqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqqqaaqqqaqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqaaa
Bharat Jadhav and late vijay chavan is excellent combition
खूप छान नाटक आहे, विजय चव्हाण यांची भूमिका खूप छान वाटली
Vijay Chavhan is in every thing what Kedar Shinde does. Great combo
भरत बंधू... तुझे .... 🙏🙏🙏
Vijay Chavhan lay bhari👌👌
खुप छान नाटक आहे 👌👌👌👍👍👍
एक नंबर नाटक आहे
1no. Comedy natak
अजरामर 🙏
Miss you Viju mama
Who is the lady actor?
Nice
Me he natak kamit kami 50 vela pahila asel ani ajun pan pahtoy
ह्याची स्टोरी तर गुजराती नाटक " आ न.मो. बहु नडे छे " सारखी वाटतीय .
Bhava he original natak ahe naki copies astil
@@bhushanbagul6507
तस नाहि , म्हणजे मी सांगतोय कि गुजराती आणि मराठीत केवढा समन्वय आहे कि त्याचे नाटकं पण सारखे स्टोरी चे असतात .
आता बघ न , दोघीं मध्ये नटसम्राट सिनेमा आणि लक्ष्मी सदैव मंगलम मालिका आहे मग त्याची स्टोरी वेगळी असो पण नावात ही केवढी समन्वयता
@@parshwachudasama तसे नाही..
गुजराती ne मराठी नाटकाची कॉपी केलीये...
हे original मराठी नाटक आहे...
@@vm6200
तुम्ही ठाम पणी म्हणू शकत नाही .
@@parshwachudasama... आम्ही मराठी आहोत
त्यामुळे मराठीत काय original ते नक्कीच आम्हाला जास्त माहितीये तुमच्यापेक्षा..
मराठी चित्रपट अणि मराठी नाटके... हे अत्यंत rich आहेत. इतकी की bollywood सुद्धा कॉपी करतात..
गुजराती बद्दल ना बोललेलेच बरे.
अणि हो.. तुमच्या गुजराती natkanech... मराठीची स्टोरी चोरली... हे ही असूच शकते
बाकी आमचे original आहे... ह्याची खात्री आम्हाला आहेच.
21 dislike kashyasathi..
उगाच...... अश्या लोकांना ignore केलेलं बरंय
😂
पांचट कॉमेडी आहे पण विजय चव्हाण ग्रेट ऍक्टर माय फेव्हरेट