नकळत सारे घडले-मराठी नाटक-पहिली झलक| Nakalat Saare Ghadle-Marathi Natak-First Glimpse|| Anand Ingle

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 21

  • @yashnirmiti8370
    @yashnirmiti8370 24 дня назад

    नाटकाचं बिषय फारच छान आहे. नाटक ही ऊतम आहे. सारे कलाकारांच भूमिका ऊतम आहे. मी सुधाकर कांबळे वरळी लेखक दिग्दर्शक

  • @upenk4769
    @upenk4769 23 дня назад +1

    27 सप्टेंबरला नेहरू सेंटर येथे प्रयोग पाहिला वास्तविक सहकुटुंब पाहावं असं हे नाटक आहे यामधील या मुलाचा अभिनय चांगला आहे आनंद इंगळे यांनी सादर केलेला बट्टू मामा हा प्रत्येकाच्या घरात सापडतोय इतका तो सहज आणि सुंदर केला आहे उत्तम सादरीकरण अत्युत्कृष्ट अभिनय

  • @vasantparab7841
    @vasantparab7841 2 месяца назад +1

    पहिल्या अंकात संथ वाटणारं नाटक दुसऱ्या अंकात छान पकड घेते.उत्तम नाटक

  • @alpananadkarni5284
    @alpananadkarni5284 4 месяца назад +4

    आज शुभारंभाचा प्रयोग प्रबोधनकार ला बघितला...आणि नुसता आवडला नव्हे तर तंतोतंत पटला. प्रत्येक कलाकाराचा अभिनय अप्रतिम..श्री आनंद ईंगळे as usual लाजवाब ❤

    • @NatakVedaMarathiMaanus
      @NatakVedaMarathiMaanus  4 месяца назад +1

      वाह! नक्की आपल्या ओळखीच्या लोकांना ही नाटक जरूर पाह्यला सांगा 🙂

    • @kirankunte5925
      @kirankunte5925 4 месяца назад +1

      Must Watch Natak Aahe

    • @NatakVedaMarathiMaanus
      @NatakVedaMarathiMaanus  3 месяца назад

      @@kirankunte5925 नक्कीच 😀👍

  • @arundhatigawde9409
    @arundhatigawde9409 3 месяца назад +1

    आज दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात नाटक पाहिले.कलाकारांचे काम उत्तम.
    आनंद इंगळे लाजवाब.🎉

  • @meenavsapre
    @meenavsapre 2 месяца назад +1

    आज पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहला नाटक पाहिलं...सर्वांचीच कामे सुंदर! आनंद इंगळे तर लाजबाब,अप्रतिम!!!त्याच्यासाठीच खरं तर नाटक पाहिलं....अतिशय सहज अभिनय....❤

    • @NatakVedaMarathiMaanus
      @NatakVedaMarathiMaanus  2 месяца назад

      हो खूप छान काम केलं आहे त्यांनी 😄

  • @ajitakulkarni5634
    @ajitakulkarni5634 4 месяца назад +1

    आज दि.२२/०६/२४ रोजी डोबिंवलीत झालेला प्रयोग एकदम सुंदर.सर्वच कलाकारांच्या भुमिका उत्तम.

    • @NatakVedaMarathiMaanus
      @NatakVedaMarathiMaanus  3 месяца назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏❤️

  • @ShubhadaTalpade
    @ShubhadaTalpade 3 месяца назад +1

    Khup chann natak aahe

  • @sadhanadeshpande8897
    @sadhanadeshpande8897 4 месяца назад +1

    आज मोरे नाट्यगृह pune येथे प्रयोग बघितला. अप्रतिम आहे.
    सर्वांचीच कामे उत्तम.

    • @NatakVedaMarathiMaanus
      @NatakVedaMarathiMaanus  3 месяца назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏❤️

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 4 месяца назад +2

    विक्रम गोखले सर आणी स्वाति चिटणीसांचं नाटक बघितलं होत पूर्वी. आता हे ही पाहायचं आहे

    • @NatakVedaMarathiMaanus
      @NatakVedaMarathiMaanus  3 месяца назад

      नक्की बघा.. कसं वाटलं ते ही कॉमेंट करून जरुर कळवा 🙏

  • @SantoshTalpade-ll2nh
    @SantoshTalpade-ll2nh 3 месяца назад +1

    👍

  • @sierrarohan
    @sierrarohan 3 месяца назад +1

    काम छानंच वाटत आहे! फक्त बटूनेने ह्या पात्राचा ढाचाच बदलून टाकला असं वाटतं. सुरुवातीच्या वाक्यानंतर, बटूनेने म्हणतो, *अहो बरोबरचे चिरंजीव, बरोबरचे! त्या स्फोटाने चिंधड्या उडून गेल्यानंतर अक्कल येऊन, काही उपयोग नसतो! बरं का!* हे वाक्य बोलताना विक्रम गोखले ह्यांची फेक, आवाजामधली जरब आणि दुसऱ्याला जरा तुच्छ लेखण्याचा आविर्भाव, हे सगळं इकडे दिसतंच नाही. खूपच *सॉफ्ट* बटूनेने वाटतो.